एका रात्रीत श्रीमंत व्हा 😂 गावाकडची स्कीम |Get Rich Quick scheme | Marathi Comedy |Vadivarchi Story
Ойын-сауық
V V Thombare films सादर करीत आहे ,आंडू पांडू कंपनी (मार्केटिंग वाले आले घरी ) 😍 तुफान कॉमेडी व्हिडिओ 👇🏼 When MLM members come to home , a funny video.
मित्रांनो तुमच्या आसपास तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नेटवर्क मार्केटिंग बद्दल ऐकलं असेल.यामध्ये पैसे भरा,आपल्यासमोर तीन लोक जोडा या प्रकारच्या गोष्टी असतात.या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की विशाल हा एक नेटवर्क मार्केटिंगवाला आहे. तू घराघरामध्ये जाऊन बिझनेस प्लॅन देत आहे आता पुढे काय काय गमती जमती होतात बघा😂
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा पिसाळ
तेजस्विनी डिके
मनीष खामकर
करण शिंदे
ऋषिकेश कचरे
शिवप्रसाद मालुगडे
प्रसाद राजमाने
दिग्विजय मोरे
इरफान मुलाणी
शुभम खोत
ऋषिकेश कांबळे
पवन गोंडाळे
अधिक गावडे
#funnyvideo #mlm #networkmarketing #funny #comedymovies #vishalthombare #vaibhavthombare #vadivarchistory #vadivarchistorynewepisode #funny #marathicomedy #comedymarathi
Пікірлер: 354
वाडीवरची बैलगाडा शर्यत व्हिडिओ बनवा ना मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघतो वैभव दादा ❤आणि विशाल दादा ❤ प्लीज बनवाना थँक्यू बाय❤
@dnyaneshwar5983
12 күн бұрын
वाडीवरची शाळा नवीन कॉमेडी 😂 विडिओ आज आला सर्वांनी पाहा..... kzread.info/dash/bejne/d5V3qaWQlpuocpM.html
कोणा कोणाला वाटतय वाडी वरची स्टोरी subscribe 2 million व्हावेत😊😊
@shendge_sugriv_66
10 күн бұрын
मला बी वाटतंय😊😊
@ganeshjadhav8733
6 күн бұрын
मला बी वाटतंय
माझी विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद विशाल आणि वैभव🎉🎉🎉🎉
वाडीवरची शाळा भाग भेटीला यावा कोणाकोणाला वाटते😅😂
@dnyaneshwar5983
12 күн бұрын
वाडीवरची शाळा नवीन कॉमेडी 😂 विडिओ आज आला सर्वांनी पाहा..... kzread.info/dash/bejne/d5V3qaWQlpuocpM.html
@swapnilkolambe3165
12 күн бұрын
🤪😜🤪🤪😜😝😝🤙😂
@shriramdhole_07
12 күн бұрын
😊😊👍👍
@shivrajrajuguru
12 күн бұрын
1❤❤❤❤❤❤❤@@shriramdhole_07
@rushikeshdubeedits4847
10 күн бұрын
💯😂😂 pan mapte sirana ghya tya episode madhe
Adhik gavade mst acting..🔥🔥
दादा तुझ्या आतापर्यंत सर्व व्हिडिओ बघतो खूप चांगले बनवतोस तारक मेहता का उलटा चष्मा जर बनवला तर खूप मजा येईल😂😂😢🎉
एकच नं. भावांनो, कितीतरी तरुण मुले आणि मुली या नेटवर्क मार्केटिंग वाल्यांच्या चांगल्या बोलण्याला फसून त्यांच्या जाळ्यात अडकतात, कुठलाही विचार न करता आपले पैसे गुंतवतात. कोणत्याही व्यवसायात पैसे गुंतवण्या पूर्वी पूर्ण चौकशी करा आणि आई वडिलांचा सल्ला जरूर घ्या.
21:00 😂😂 आंडू पांडू
Level sabke niklenge😂
अतीशय भारी विषय निवडला अभरी आहोत
एक नंबर भाग घेतला आहे कडक
Nice लोकांना समजलं पाहिजे विडिओ चे महत्व 👍👍
विशाल भाऊ ची ॲक्टिंग लय भारी मला आवडते ❤❤❤❤❤
तर बाबांनो 😅❤
हा व्हिडिओ 3वर्षा पूर्वी यायला पाहिजे होता बऱ्याच लोकांचे 100 ते 200कोटी वाचले असतें
@Sadavare141
12 күн бұрын
Maze 50000 budale 😢😢😢 marketing madhe.😢
@jagat_bhari_aamcha_konkan
11 күн бұрын
@@Sadavare141पुण्याला का ?
@BANJARAWOODSTASTUS
11 күн бұрын
@@Sadavare141daynamic technology mandhe gele ka
@sumitbhivdarne18
2 күн бұрын
Mazhe pan 10000 gele
तर बाबांनो 😂❤
अरेवा किती भारी
मार्केटिंग करायची असेल तर आदी त्या कंपनी ची शहानिशा करा मागचं गुंतवणूक करा नाहीतर तुमची तिरडी आणि खड्डे तयार असतील 😅😅😅
खुप छान भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
❤❤❤😂😂 khupach mast video
खूप वाट बघत होतो❤❤
@mahi2111k
12 күн бұрын
😂🎉
@sudambhosale5382
11 күн бұрын
जो
मांढरदेव ला या फक्तं
अधिक भाऊ गावडे मस्त केलास भावा vadivarchi story join karun❤
वडिवरचा पुष्पा 2 येयला पहेजी
Jabardast comedy timing and dailouge delivery aahe.... एकच नंबर 🎉❤😂
खूप छान एपिसोड
1nambar re bhawa❤❤
32शिराळाकर आज तुमच्या व्हिडिओ मध्ये बघुन बर वाटल ❤
कडकच ❤😂
Internacia Company Aandu Pandu Company 😅😂
@pranavmahind8945
11 күн бұрын
Mi pn hyat join hoto 😂😂
@Sadavare141
11 күн бұрын
Mi pan same hyach company madhe hoto... 50k budavale.😢 😢😢
😂😂😂barachsa satya lokancha samor mandla tumhi.
आय विझवून टाकली मार्केटिंग ची😅😅😅
वाडिवरचा बडे मिया छोटे मिया काढावं कोणा कोणाला वाटत
Vadivarchi shala episode dya na please 😢😢❤❤❤
मस्त. धमाल विनोदी. कॉमेडी एक्सप्रेस
Kaddak bro❤
विशाल दादा आणि वैभव दादा तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवतात माझ्यासाठी एक कंचना वन बनवा ना
खूप छान व्हिडिओ आहे 👌👍❤️
NIceखूप सुंदर विडिओ आहे
आओवहर एकटीग 35 काटा मस्त डायलॉग आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जबरदस्त व्हिडिओ भावांनो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄😅😅😅😅😅😅😅😘😘😘😘😘😘💗💗💗💗💗💗💗💗💗👍👍👍👍👍👍
Ekch no comedy
15 तारखेला शाळा सुरू झाले आहेत वाडीवरची शाळा भाग काढा विशाल ठोंबरे
@user-gw8ig3op9o
11 күн бұрын
Ho nakhi
ऐक नंबर ऐपीसोड आहे😊😅😂
Very very very nice video
Khupach chan 😂😂😂😂😂😂
हा episode बघताना आम्हाला तो दिवस आठवला त्या दिवशी आम्हाला पण असं गंडवल 18000 Rs, आम्हाला पण दर रविवारी असा कार्यक्रम दाखवायचे आणि भुलवायचे.
Mi company pan ashich ahr😂
खुपचं जास्त भारी😂😂
Abhi da mast acting #bhagat top❤
Vishal dada Tmkoc var video banva piz please pleaséeeeeeeeeeeeee
Kharach bhari ahe dada❤😂
1 no vaibhav dada😅
आदित्य भाव😂❤
Nice episode 👌👌👌tumache video bharich astat😂😂😂
Channn😊
गंमतीचा भाग म्हणून हा एपिसोड खूपच छान आहे.पण यातून खूप काही शिकण्यासारखे पण आहे.आज कितीतरी मार्केटिंग कंपन्या आपल्याला या अशा जाळ्यात ओढायला बघतात. आणि स्वतःचा फायदा करून घेत आहेत.यामध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा खूप चांगलं होईल.धन्यवाद विशाल आणि सर्व वाडीवरची टीम.🎉😊
कोणाकोणाची झाली अशी फसवणूक त्यांनी लाईक करा 😂😂😂😂
Adhik gavade 😊
Kadak bhavano❤
👍👍👍👍👍👍👍
👌👌👍👍
Chiku❤ bhari kam krte tija sathi sgle video bgto 😂
Aaj khari Maja aali. 👍👍😂😂
Khup chan lok fasnar nahi yapude
tarak mehta seriyl var ek video banva
Lay bhari
छान😂😂😂😂😂😂😂😂
वाडीवरची शाळा हा भाग येवुदया लवकर फुटाणे सर मॅडम सगळे कलाकार पाहिजेत
Nice video
Ek no. Bhavanno
1नंबर विडिओ 👍
खुप छान विषय घेतला ❤❤❤
Khup Chan video
कोना कोना ला वाटतय की पाखरा आजाद केल तुला हा भाग यावा त्यांनी लाईक करा 👍😂
मला पण असंच एका मित्राने फसवून फसवून नेलं होतं पुण्याला.. त्याने सांगितलं की गव्हर्मेंट ची कंपनी आहे.. 20000 रुपये भरून जॉब ला लागतो.. मला सुरुवातीला सांगितलंच नाही की नेटवर्क मार्केटिंग आहे म्हणून... असं कोणाला फसवून देणं चुकीचं आहे ना...
Very nice acting Vishal and Vaibhav bhu 😂😂👌👌
खुप छान
Nice
Vishal dada😅😅 saikalvarcha seen😅😅😅😆😆🤣🤣🤣🤣🤣🤩🤩
😂Ada padu kampani😂
Zabardaast episode bhau 🎉🎉
Sir tumhi prime minister jhalela video banva 😂
खूप छान विषय मांडलाय ❤
चड्डी विष्ल्या आणि भांडकुदळ मराठी भाषा काय डेंजेरच आहे राव 😊😊😁😊🤗💯🎉👏✨
Night pant vr inshart 😂😂😂
Khatrrnak😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Ek Nambar bhava
😮😂😂😂❤❤❤❤❤❤
तेला ने मॉलिश केली आणि अस्वल झाले🤣🤣
Adhik गावडे❤
वाडीवरचा लिटल सिंघम तयार करा
1 नंबर भावानो
वैभव दादा एक नंबर वन व्हिडिओ
जबरदस्त 👍
adhik gavade 💥
मस्त 👌🏻
❤❤❤❤❤ nice episode
Chhan video karta