एका रात्रीसाठी बायकोची अदला बदली | Wife Swapping | Minakshi Jagdale |

Ойын-сауық

एका रात्रीसाठी बायोकोची अदला बदली | Wife Swapping | Minakshi Jagdale
‪@SapremMarathi‬ ‪@SapremMusicMarathi‬
Subscribe to Saprem Marathi here: ‪@SapremMarathi‬
Connect With Us On:
Facebook: / sapremmarathi
Instagram: / saprem_marathi_official
Twitter: / sapremmarathi
Email: contact@sapremmarathi.com

Пікірлер: 662

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv9 ай бұрын

    एक पत्नी एक वचनी ही आपली संस्कृती आहे व ती ठिकविणे ही आपली जबाबदारी आहे .

  • @user-ir6ln6bb7b

    @user-ir6ln6bb7b

    9 ай бұрын

    स्मृती ईराणी अंटी सिलेंडर ले के नाच रही थी : संजय राऊत

  • @rajaramkale4552

    @rajaramkale4552

    7 ай бұрын

    आपले विचार 100 टक्के सत्य आहे .

  • @ashokkondhalkar1293

    @ashokkondhalkar1293

    Ай бұрын

  • @nypd54321

    @nypd54321

    Ай бұрын

    तू जर इतका चांगला असता ना तर तू video पाहायला आलाच नसता

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises88118 ай бұрын

    असे असेल तर जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये काय फरक आहे.मनुष्य निर्लज्ज झाला असेल तर पत्नीने प्रखर विरोध केला पाहिजे.नाही केला तर बायकांनी संसाराची केलेली ती प्रतारणा होईल.😮

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Жыл бұрын

    या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम सांगितल्या बद्दल खूप खूप आभार. 🙏

  • @dattaraopaul4684
    @dattaraopaul4684 Жыл бұрын

    ज्या स्त्रियांना आवडत नसेल अशा भगिनींनी त्यांच्या आधुनिक नवर्याना ह्या गटारात सोडुन आपण आपले चांगले जीवन जगावे असे मला वाटते

  • @shubham_M7777

    @shubham_M7777

    Жыл бұрын

    Brobr

  • @nitirajbabar3362

    @nitirajbabar3362

    Жыл бұрын

    Agreed

  • @ajaychindarkar5585

    @ajaychindarkar5585

    7 ай бұрын

  • @user-lz9co6bp9g

    @user-lz9co6bp9g

    6 ай бұрын

    चांगली माहिती देण्यात आली. धन्यवाद

  • @manoharpatil5234

    @manoharpatil5234

    6 ай бұрын

    ​@@user-lz9co6bp9gpurushanche..he..faltu.vichar...ahe

  • @ghaywatgv
    @ghaywatgv Жыл бұрын

    खुप छान माहिती आहे... अशा वाईट गोष्टी पासून दूर राहिलेले बरे...

  • @hemanttiwatane3469
    @hemanttiwatane346911 ай бұрын

    आपण छान माहिती दिलीत आजच्या आधुनिक काळात आपली भारतीय संस्कृती आणि भारतात स्त्रियां बद्दल असणारा आदर व सन्मान याचीही जाणीव करून दिलीत त्याबद्दल आपले शत शत धन्यवाद

  • @sureshroman498
    @sureshroman498 Жыл бұрын

    खूप छान माहिती समजा तील. काही लोकांना वाईट गोष्टी पासून सावध होण्यास केलेला प्रयत्न अभिनंदन ताई आजकाल समाज मध्दयम पैसा साठी काही ही दाखवायला लागलेत

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 Жыл бұрын

    मीनाक्षी ताई आपण खुप छान पद्धतीने प्रेझेंटेशन केले व सागितले आहे ज्यानी हा आपला व्हिडिओ बघितला आहे मला वाटते नक्की च स्त्रि आसो किवा पुरूष आसो विचार करतील आणी तो करायला पण हवा मीनाक्षी ताई आपणास कोटी कोटी धन्यवाद मनापासून आभारी आहे

  • @hanumantkanherkar1482
    @hanumantkanherkar1482 Жыл бұрын

    अतिशय संस्कृतीला शोभेल असे आपण सांगितल्याबद्दल मॅडम मनापासून धन्यवाद देतो शेवटी भारताची संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे

  • @chandrashekharkher3497

    @chandrashekharkher3497

    10 ай бұрын

    ही, तुमची वैयक्तिक माहिती आहे, की ऐकीव?

  • @vasantkamble5482

    @vasantkamble5482

    7 ай бұрын

    ज्या संस्कृती मध्ये द्वेष पोसला जातो.समाज जातींमध्ये विभागलेला मान्यता असलेला. आता तर खरे बोलणे कमी होत चालले आहे. धार्मिक ग्रंथ खूप चांगले सांगतात म्हणून संस्कृती महान एवढेच.

  • @gopalvyavhare1826
    @gopalvyavhare1826 Жыл бұрын

    This is best advice given by elder sister. I thank a lot.

  • @gajananparihar6135
    @gajananparihar61359 ай бұрын

    खुप सुंदर विवेचन केले, thank you so much

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Жыл бұрын

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 Жыл бұрын

    यामुळेच भारतीय संस्कृतीला जगात सन्मान आहे

  • @shivajijadhav9335
    @shivajijadhav93358 ай бұрын

    धन्यवाद मॅडम 🙏खूप चांगली माहिती दिली मला एक सांगायचे आहे जगाच्या पाठीवर हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या संस्कृती च्या तत्वात बसत नाही. आणि हो महत्वाचं सांगायचं ते असं ज्याची सुरुवात वाईट तर शेवट सुद्धा वाईटच होणार हे नक्की 🙏🙏🙏

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 Жыл бұрын

    असले प्रकार उच्च जातीय /अतिश्रीमंत/व्यावसायिक यांच्याबाबतीत घडत आले आहेत. गरीब लोक इभ्रतीला जपतात.गरीब लोक भिक मागतील पण लाज वेशीवर कधीच टांगत नाहीत.

  • @mangeshghag8916

    @mangeshghag8916

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @HinduAyodha

    @HinduAyodha

    Жыл бұрын

    amacha gava mada garib loka pan ha karatat.....sharir bokk he sagalana astai

  • @Donaldasdf

    @Donaldasdf

    11 ай бұрын

    @shantaram.......sadhya vastit married baaykanchi lafdi joraat chalu aahet. ........neet Mahiti ghya ........😃

  • @kiransatpute7397

    @kiransatpute7397

    6 ай бұрын

    Right

  • @R-st2um

    @R-st2um

    Ай бұрын

    Mi nt aahe kothyavar saglya adivasi ani mahar muli astat jasta karun

  • @pavangadhave2805
    @pavangadhave2805 Жыл бұрын

    छान माहिती..धन्यवाद...

  • @sureshpawar379
    @sureshpawar379 Жыл бұрын

    उपुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rameshwaghmare567
    @rameshwaghmare5678 ай бұрын

    ताई तुम्ही वास्तव जगासमोर आणले खुप छान पद्धतीने त्या बद्दल तुमचे अभिनंदन. ज्यांना हा विषय माहित नाही त्यांना माहित झाले अता. दुकान टाकले तर गिर्हाईक आपोआप येतेच मग ते कशाचेही असो. पदराआड लैंगिक स्वैराचार पिढ्यानुपिढ्या चालत आलाय. ज्यांची इच्छा आहे त्यांना करुद्या. जन्म एकदाच आहे, करुद्या मजा.

  • @suryakantmali6890
    @suryakantmali6890 Жыл бұрын

    धन्यवाद

  • @shantanunewse2118
    @shantanunewse2118 Жыл бұрын

    जीवनातील दैनंदिन समस्यांबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, तुम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवावेत अशी आमची इच्छा आहे

  • @surendramahale7397
    @surendramahale7397 Жыл бұрын

    चागली माहिती मिळाली त्या बध्दल Thanks

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Жыл бұрын

    खूपचं छान माहिती,समाज प्रबोधन केले, धन्यवाद

  • @anilpagare4818
    @anilpagare4818 Жыл бұрын

    Ya vishayawar lokshikshan Atyant garajecha Aahe, Aapan te positivaly karat Aahat keep it up khup dhanyavad

  • @mohanwaghmare9812
    @mohanwaghmare9812 Жыл бұрын

    माडम लग्रसंस्था उद्धस्त करायचा तुमचा विचार दिसतो.हा सरळ वेशा व्यावसाय ़झालाय राव.

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara11 ай бұрын

    अनैतिक संबंध, हत्या आणि आत्महत्या..... समाज खूप खालच्या पातळीला चालला आहे

  • @subodhbhujbal3233
    @subodhbhujbal3233 Жыл бұрын

    अप्रतिम माहीती मॅडम तुम्ही दिलीत. धन्यवाद

  • @shamkamble599
    @shamkamble599 Жыл бұрын

    हा विषय मांडणे गरजेचे आहे. उत्तम रित्या मांडलेत.

  • @vijaychavan02016
    @vijaychavan02016 Жыл бұрын

    छान माहिती दिल्याबद्दल

  • @ravindraborle5088
    @ravindraborle508810 ай бұрын

    खूप सुंदर विवेचन पण मुर्खांना सांगून काय फायदा ताई तुमचे मनापासून अभिनंदन

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 Жыл бұрын

    Thanks, pl give information

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत...

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Жыл бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @kraj2108
    @kraj2108 Жыл бұрын

    अश्या सर्व web series बंद करावे ही विनंती

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 Жыл бұрын

    घटस्फोटावर सुद्धा बोला,,ह्यावर चाप वेळीच बसायला हवा....कारण ह्याचा आलेख वाढत आहे...😮😢 लग्न संस्कार संस्था धोक्यात येणार नजीकच्या काळात..

  • @vinodjungharesatara

    @vinodjungharesatara

    10 ай бұрын

    बरोबर 🙏🙏

  • @sunilghadge2833

    @sunilghadge2833

    8 ай бұрын

    Kadich sampli

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 Жыл бұрын

    मनुष्य जन्म हा खूप कठीण आहे तो असा वाया जाणार नाही याची नोंद घ्याल?

  • @vilasbhadane9529
    @vilasbhadane95298 ай бұрын

    Look in to old age home there are many couples who lost partner but still they love and live with memories of partner.❤❤❤

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Жыл бұрын

    पूर्ण दुनिया झवाडी झाली आहे. नीच पणा

  • @3040-h2k

    @3040-h2k

    11 ай бұрын

    Ho

  • @vijay1444P

    @vijay1444P

    2 ай бұрын

    मी तर खूप बाया झ आहे

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh7 ай бұрын

    खुप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद 🙏

  • @bharat84440
    @bharat84440 Жыл бұрын

    अशा असंस्कृत विषयावर विडीओ बनवणे टाळा

  • @rajatsinhr.thackray2499

    @rajatsinhr.thackray2499

    Жыл бұрын

    Fool

  • @prakashovhal1177

    @prakashovhal1177

    Жыл бұрын

    0p0rp×9

  • @rohidasmumbaikar4742
    @rohidasmumbaikar4742 Жыл бұрын

    Good suggestions thanks

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav59458 ай бұрын

    उत्कृष्ट प्रबोधन! प्रत्येकाने आपले आयुष्य Holesticaly chock out केले पाहिजे,

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 Жыл бұрын

    Nice and right advice by Madam

  • @maheshtawar1518
    @maheshtawar1518 Жыл бұрын

    वाईट आहे

  • @user-hu9ey5kz2l
    @user-hu9ey5kz2l9 ай бұрын

    छान मार्गदर्शन

  • @ashokkedare5398
    @ashokkedare5398 Жыл бұрын

    छान माहिती

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 Жыл бұрын

    छान.

  • @SARKAR-24
    @SARKAR-2410 ай бұрын

    चुकून एखाद्या पती पत्नीला इतर पार्टनर कायमसाठी पसंत पडला तर विवाह संस्था कायमसाठी उदवस्थ होऊन जाईल! याच्या आहारी जाने म्हणजे जीवन उधवस्त होईल!

  • @dattatraypednekar2797

    @dattatraypednekar2797

    6 ай бұрын

    शुध्द मूर्ख. पणा आहे.. आपले पूर्वज नक्कीच मूर्ख नव्हते..राम हा एक पत्नी म्हणून जगात प्रसिध्द आहे. अणि आपली भारतीय संस्कृती च उत्तम आहे .

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Жыл бұрын

    अतिशय चांगली माहिती.

  • @prakashvichare7861
    @prakashvichare786111 ай бұрын

    अशा प्रकारच्या कृत्यामुळे गर्भधारणा झाली तर काय ? तसेच अशामुळे पुढील संबंध हे नवरा बायकोच्या अपरोक्ष परस्पर ठेवण्याची पद्धत वाढीस लागेल.गुप्त रोग होतील हा भाग आहेच.

  • @kalyanmore539
    @kalyanmore53911 ай бұрын

    अतिशय छान माहिती देत होता मॅडम

  • @sumitrawade8231
    @sumitrawade8231 Жыл бұрын

    खुपच छान माहिती दीली मडम तुम्ही अगदी मनापासून धन्यवाद

  • @user-xf6fd6fp2m

    @user-xf6fd6fp2m

    9 ай бұрын

    🎉🎉

  • @Gj4636..

    @Gj4636..

    8 ай бұрын

    Hi sumitra

  • @vilas1426

    @vilas1426

    8 ай бұрын

    ​@@user-xf6fd6fp2mhi

  • @vijay1444P

    @vijay1444P

    2 ай бұрын

    भेटणार का मग

  • @krishnamali3285
    @krishnamali3285 Жыл бұрын

    Very Very nice Speech THANKS

  • @shrinivasjoshi7447
    @shrinivasjoshi74479 ай бұрын

    Very nice and surprised information . Thank you Minakshi Tai

  • @rajeshshinde1011
    @rajeshshinde1011 Жыл бұрын

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @jarvi5019
    @jarvi501910 ай бұрын

    Good vdo

  • @Aaple_gav_Aaple_vlog
    @Aaple_gav_Aaple_vlog Жыл бұрын

    कहींनी सांगितले आहे की आपली सांकृति जगात महान आहे, काय महान आहे , हा खा लचा, तो वरचा, हा पवित्र तो अपवित्र, काय घंटा कोणी तुम्हाला विचारत नाही, हा गैर समझ काढून टाका 😄

  • @explorlifeas

    @explorlifeas

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pohhm9OTj5DWmKQ.html

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    Жыл бұрын

    खूप अज्ञानी आहात तुम्ही

  • @unknown..38

    @unknown..38

    3 ай бұрын

    Mang de tujhi bayko mala 😂😂

  • @nareshpawar3379

    @nareshpawar3379

    3 ай бұрын

    ​@@Ashish-G-अज्ञानी काय, बरोबर बोलत आहेत ते.

  • @shaikhmukhtar6046
    @shaikhmukhtar60466 ай бұрын

    Thank you

  • @bhushan9356
    @bhushan9356 Жыл бұрын

    योग्य मार्गदर्शन

  • @rajendrapardeshi8976
    @rajendrapardeshi8976 Жыл бұрын

    Khup chan

  • @haveuseenme3990
    @haveuseenme399011 ай бұрын

    Great Tai

  • @Analysis565
    @Analysis565 Жыл бұрын

    माझा एक मित्र आहे तो frequently swap करतात तो म्हंटला माझी बायको लपून लफडं करत होती मला कळल्यावर वाईट वाटले पण मी तिला सरळ म्हंटल तुला करायच असेल तर कर पण मला सांगुन कर मग ते दोघे swap करत असे नंतर नंतर त्यांना हे कंटाळा आला मग ते आता दोघे पण एक मेकांना बरोबर सुखात आहे... ती स्वतः म्हणती मला बस झाला लफडी आता मी आणि माझा नवरा.. असे होते तुम्ही एखादा ला जेवढे विरोध कराल तेवढे ते जास्त बाहेर करतील सत्य घटना

  • @user-oq4pl2jy1o

    @user-oq4pl2jy1o

    Жыл бұрын

    खरंच

  • @Analysis565

    @Analysis565

    Жыл бұрын

    @jeeneetbhaissirstricks3498 सर तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे ते त्यांच्या ठिकाणी.... पुण्यात या काय चालय ते कळेल

  • @prashantparab9438

    @prashantparab9438

    Жыл бұрын

    रांडबाझार झाला अशी बायको का पाहिजे?

  • @ravindrabarate7651

    @ravindrabarate7651

    Жыл бұрын

    *जय हरी माऊली*

  • @YogeshTarale-of9xf

    @YogeshTarale-of9xf

    Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤8999❤😊9999

  • @vishal.0731
    @vishal.0731 Жыл бұрын

    छाण प्रकारे माहिती दिली आहे.....🙏🙏

  • @mohammedziyaulhasan302
    @mohammedziyaulhasan3024 ай бұрын

    I, appreciate and Salute to your informative analysis, Thanks.

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 Жыл бұрын

    Veary good information

  • @ravindratapase6695
    @ravindratapase6695 Жыл бұрын

    Mam kay uchabhu lokacha arasa dakhvla . Samanya manusa yatun nakkich bodha gheil .kup kup dhanywad.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Жыл бұрын

    मॅडम छान माहिती दिली तुम्ही ,क्षणिक सुखासाठी किती दुष्परिणाम भोगावे लागतात हे समजून घेण्यासाठी...

  • @rameshgaikwad5589

    @rameshgaikwad5589

    Жыл бұрын

    P 1?? //c czar

  • @rameshgaikwad5589

    @rameshgaikwad5589

    Жыл бұрын

    Parli cp

  • @rameshgaikwad5589

    @rameshgaikwad5589

    Жыл бұрын

    Parli p

  • @rameshgaikwad5589

    @rameshgaikwad5589

    Жыл бұрын

    Could you possibly

  • @rameshgaikwad5589

    @rameshgaikwad5589

    Жыл бұрын

    Parli copies p

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 Жыл бұрын

    छान माहीती

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Жыл бұрын

    उदाहरणं दिल्यामुळे वाईट व चांगल्या गोष्टी संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजे असे वागणाऱ्या व्यक्तिंनी...

  • @ravipatilnadre8050

    @ravipatilnadre8050

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    Жыл бұрын

    शिर्डी साईबाबा संस्थान येथुन किती महिला मुली आणि पुरुष गायबच झाले आहे हे लक्षात येते का ,,,,,,?😮

  • @shubham_M7777

    @shubham_M7777

    Жыл бұрын

    Western culture LA follow karat aahe lok

  • @subhashbarai5959
    @subhashbarai5959 Жыл бұрын

    Nice speech ! मॅडम मुल नसले तर मुल adopt करने ही विचारसरणी समाजात आवश्यक आहे

  • @crackthelimit7253

    @crackthelimit7253

    Жыл бұрын

    Right

  • @nehaPatil-my2kl

    @nehaPatil-my2kl

    11 ай бұрын

    तुझा 🍌🍌🍌 उठत नाही का

  • @kuldeepsinghrane2472

    @kuldeepsinghrane2472

    10 ай бұрын

    तुम्ही स्वतः करून बघा आधी...मग कळवा

  • @user_iQ_099

    @user_iQ_099

    7 ай бұрын

    😅 Adopt करायला ती मुल काय ढगात न पडल्यात काय 😂 होत नसतील तर ठीक आहे, पन problem 🙏नसताना विनाकारण आस करणं म्हणजे,😅 पुरुष म्हणून जन्म घेतला हा विषय fail आहे,😅✌️🙏

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Жыл бұрын

    सुंदर मार्गदर्शन 🎉🎉

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 Жыл бұрын

    Good 👍👍

  • @mayanknaik6868
    @mayanknaik6868 Жыл бұрын

    A SPECIFIC NEED MAY BE SATISFIED BUT WHAT ABOUT LOVE , AFFECTION? TWO CORE POINTS SACRIFICED!!!

  • @ketanchavhan6090
    @ketanchavhan60908 ай бұрын

    Mam, your explanation is very prompt and true

  • @user-ps3hw9cn3x

    @user-ps3hw9cn3x

    2 ай бұрын

    Hi 💋

  • @anitabn5555
    @anitabn55552 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 Жыл бұрын

    Peshwa काळात चालणारे घट कंचुकी म्हणजे हेच काहीच नवीन नाही हे animal instinct आहे आणि prove होतें की मुळात आम्ही प्राणी आहोत

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    Жыл бұрын

    म्हणूनच adhyatm शिकावं... जीवनाचा खरा अर्थ कळेल

  • @Donaldasdf

    @Donaldasdf

    11 ай бұрын

    @@Ashish-G- Matan maans, daru madhe budalele lok .......adhyaatma ka shiktil..........😃😃😃😃

  • @hanmantingale5114
    @hanmantingale51145 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत

  • @sattarpathan3199
    @sattarpathan3199 Жыл бұрын

    Very good speach

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Жыл бұрын

    मी मुंबईत तर खूप ठिकाणी जवळून बघितले आहे

  • @amarmanjarekar8903

    @amarmanjarekar8903

    11 ай бұрын

    Khar kaa

  • @nitinmore8092

    @nitinmore8092

    11 ай бұрын

    @@amarmanjarekar8903 आता एवढे विशेष राहिले नाही दहा बारा वर्षांपूर्वी खुप जोरात होत होत्या किटि पार्टी, माझ्या मित्रांचे बियर बार पब आहेत तेव्हा मी जवळून बघितले आहे जे करतात ते चवीनं चर्चा करत नाही आणि विशेष काही त्यांना वाटत पण नाही? सर्व ठरवून

  • @user-um4wo3hk6b

    @user-um4wo3hk6b

    4 ай бұрын

    काय भाऊ

  • @nitinmore8092

    @nitinmore8092

    4 ай бұрын

    @@user-um4wo3hk6b काही वर्षांपूर्वी मी आणि मित्र रात्री ची भटकंती करत असे २०१५च्या अगोदरच? कुठे काळे धंदे चालतात? कुठल्या पब मध्ये? डान्सिंग बारमध्ये काय चाललंय? सगळिकडे भटकलो आहोत, सदरहू युट्यूबवर ताई साहेबांनी जी माहिती दिली आहे ती अगदी बरोबर आहे मोठमोठ्या लोकांच्या पब मध्ये पार्टी असतात तेव्हा आम्ही जवळून बघितले रात्री अंधेरी वरून सुरूवात करत असू १नंतर कुलाबा ग्रॅंटरोड पासून शेवटी पनवेल पर्यंत असो जास्त काही सांगत नाही अस्वस्थ समाज आहे फक्त लोक गोड बोलतात एवढे च

  • @vijay1444P

    @vijay1444P

    2 ай бұрын

    ​@@user-um4wo3hk6b कामकाज 😅

  • @sureshjadhav9474
    @sureshjadhav9474 Жыл бұрын

    masta

  • @yuyutsu7618
    @yuyutsu7618 Жыл бұрын

    या गंभीर आणि घातक विषयावर जनजाग्रती केल्याबद्दल धन्यवाद

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Жыл бұрын

    Right.

  • @vasantraojogekar4215
    @vasantraojogekar4215 Жыл бұрын

    या प्रकारची माहिती पहिलि vela ऐकत आहे । समाज जागृति का कार्य करने हेतु आपका स्वागत आभार 🙏 । ये भी एक प्रकार का महिला के ऊपर किया गया हत्याचार ही है । बांझपन स्त्री या पुरुष किसी में भी हो सकता है । उसके लिए विचित्र आदत लगा लेना जरूरी नहीं है । उपचार हेतु किसी स्पेशलिस्ट डॉक्टर की सलाह ली जा सकती है ।

  • @ashokgaikwad7820
    @ashokgaikwad78204 ай бұрын

    Very Nice Thought Tai

  • @kalyanmore539
    @kalyanmore53911 ай бұрын

    अतिशय छान

  • @explorlifeas

    @explorlifeas

    10 ай бұрын

    Ritteshaw टेलेगाम

  • @shreekantbore173
    @shreekantbore17311 ай бұрын

    Nice video

  • @munnadabbawar2758
    @munnadabbawar27589 ай бұрын

    Great

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar84012 ай бұрын

    अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @ganeshdhokane1552
    @ganeshdhokane1552 Жыл бұрын

    यात आणि वेश्येत काहीच बदल राहणार नाही.सेक्सच पावित्र्य संपुष्टात येईल..मनोविकृती वाढीस लागेल.भावी पिढी लयास जाईल.जीवनातील शांती संपुष्टात येईल.म्हणून असे उद्योग करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारन श्रेष्ठ होईल.

  • @sachinchare9126

    @sachinchare9126

    Жыл бұрын

    दादा मला हि असच वाटायच. पण आज काल च्या लेडीज च्या पण मनातल्या या गुप्त इच्छा असतात. ज्या त्या कुणालाच बोलू शकत नाहीत. ना सांगू शकत नाहीत.आणी जर तीने या इच्छा तिच्या जवळच्या मित्राला विश्वास ठेवून सांगितले तर आपण एक पुरुष म्हणून त्या स्त्री ला एक फालतू आणी गेलेली बाई समजतो. आपण हे स्वीकारूच शकत नाही. की जशा एका पुरुषाच्या fantacies असतात तशाच एका स्त्री च्या पण असतात.

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    Жыл бұрын

    ​@@sachinchare9126Fantacies एकाचं पुरुषा सोबत पण पूर्ण होऊ शकतात त्यासाठी veshya होण्याची काय गरज ?

  • @vastuastroguide03

    @vastuastroguide03

    6 ай бұрын

    ​@@sachinchare9126 Fantasy mhnjech kalpna.... fantasy cha vastavat anu naye ..hach fantasy cha niyam ahe... tyamule thodya mjeaathi life barbaad kru naye

  • @user-lb9ii2ej5k
    @user-lb9ii2ej5kАй бұрын

    माहिती दिली बदलली आभारी आहे कोल्हापूर..

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 Жыл бұрын

    अशाप्रकारे गैरवर्तन केले जाते व त्यामुळे एचआयव्ही

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar96246 ай бұрын

    ताई, तुम्ही खूप चांगले विचार मांडले आहेत.

  • @Junglee64
    @Junglee6410 ай бұрын

    Manasik Rog ahe ..Jyanche manavar niyantran nahi kiwa unstable mantality madhe he pahayala milte .

  • @user-ic3db9gp8c
    @user-ic3db9gp8c Жыл бұрын

    कोरोना महाराज तुम्ही याच आता...

  • @deshkarkishor
    @deshkarkishor14 күн бұрын

    आपने एक अच्छा बताया की अगर दोनों तयार है तो अपने नजदीकी दोस्त से अपने आप मे सम्ज़होता कर गर्भ धारण कर सकते है, ये बात आपस मे सहमति से कर अपने जीवन को सफल कर सकते है, एकदम ठीक है, मैडम आपको नमन

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Жыл бұрын

    सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो काही संपता संपत नाही. इतर प्राणी, पक्षी जिव जंतू यांना मार्यादेच भान आहे परंतु मानवी मनाला कसल्याच मर्यादा नाहीत. म्हणून सेक्स बाबत नवनवीन कल्पना अमलात आणल्या जातात. म्हणून कशाप्रकारे आपली लैंगिक भूक भागवावी हा ज्याच्या त्याचा विषय आहे.

  • @Analysis565

    @Analysis565

    Жыл бұрын

    तुम्ही कशाला बघता नका बघु नका ना, सेक्स by natural आहे अश्या कुठल्या बायबल, किंवा कुराण वा ग्रंथ मधे लिहिले आहे करू नका म्हणुन.. शेवटी स्त्री आणि पूरुष याचे अंतिम सुख हे सेक्स आहे accept कराव लागेल हा, मी या गोष्टी ला माझा विरोध आहे कोणत्या ही स्त्री ला फोर्स करता कामा नये ती ही तयार असेल स्वतः हुन तरच करावे...

  • @narendragidh2099

    @narendragidh2099

    Жыл бұрын

    खूप छान माहतीपूर्ण दिली आभरी आहे@@Analysis565 k

  • @makarandrr

    @makarandrr

    10 ай бұрын

    मुद्दा हा आहे की काही लोकं स्वतःच्या चुकिच्या, असंस्कृत, अनावश्यक इच्छांना पुर्ण करण्यासाठी इतराना भरीस पाउतात, दुखावतात, रोग देतात... ही चुक आहे, हे पाप आहे.

  • @bhaidaspatil8056
    @bhaidaspatil80567 ай бұрын

    Good counseling.

  • @JamirSayyad-nt3ln
    @JamirSayyad-nt3ln2 ай бұрын

    Good...

  • @chafalesanjay8877
    @chafalesanjay8877 Жыл бұрын

    Well said madum 👌👌👌👌

  • @user-iz4iu5rh6x
    @user-iz4iu5rh6x4 ай бұрын

    Very good work information

  • @baliramkante3977
    @baliramkante39774 ай бұрын

    Chan margadarshan

Келесі