कोरोनावर उपचार करणाऱ्या या डॉक्टर स्त्रीचा असाही शेवटचा निरोप, व्हिडिओ पाहून रडू येईल.
Ойын-сауық
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
Follow Me on TikTok
vm.tiktok.com/dH2XKp/
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
मोबाईल - amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTechUpdate #LadyDoctor #Family
Пікірлер: 298
डाॅक्टर,नर्स, Clining स्टाफ,पोलीस कर्मचारी ई. सर्व प्रकारच्या वरिष्ठांना मनापासुन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 😊
@nileshmukke3558
3 жыл бұрын
धन्यवाद
नर्स डॉक्टर पोलीस सफाई कामगारआणि त्यांची कुटुंबिय या सगळ्यांना सलाम खूप भरून आल
खरच कुठल्या शब्दात आभार मानावे या मानवरूपी देवतांचे🙏डॉक्टर,पोलीस, सफाई कामगार रोज आपला जीव गहाण ठेऊन आपल्या सेवेत हजर आहेत तुमचे उपकारच आहेत आम्हा सगळ्यांवर🙏हाता पायात कंप भरला ऐकून😔नाही नाही असे काही होणार नाही,आपली मीरा लवकरच घरी येईल, तिला काही होणार नाही..
खरंच मराठी टेक अपडेट्स चे मानावे तेवढे आभार कमीच पडतील. मिराच्या रूपात आपण माझ्याच मुलीची कथा मला सांगत आहात असंच मला भासत होतं. खुपच अश्रुं आले डोळ्यातून. अशी गुणी मुलगी ईश्वराने प्रत्येक आई-वडिलांना द्यावी. उद्धव साहेब खरोखर आपण किती भाग्यशाली आहात. अशा संकटाच्या काळात प्रामाणिकपणे आपल्या शब्दाखातर स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आपले सर्व शासकीय ( जिल्हा अधिकारी, विशेषता डाॅक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, पोलिस डिपार्टमेन्ट, अग्निशमन स्टाफ इत्यादी इत्यादी) अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. या सर्वांची मेहनत व मिरा ताई सारख्यांचं बलिदान वाया जाणार नाही. आपण सगळे जण मिळून या कोरोना व्हायरस वर मात करूच.
@jaywantvjadhav3079
4 жыл бұрын
मिरा ताई नककी परत येनार
@mandakinishirsath1353
4 жыл бұрын
Meera ghri part yenar
नाही हा निरोप शेवटचा नाही मीरा परत येणार संगळच परत येणार मी देव ला रोज प्रार्थना करते हा करोना या जगातुन लवकर जाऊ दे
@yogeshsankpal119
4 жыл бұрын
N
व्हिडिओ चांगला आहे पण pauz घेत घेत बोलणे थोडे बदललं पाहिजे . अश्या देशप्रेमी असंख्य ताईंना , सिस्टर ना , डॉक्टर यांना माझा सलाम ....जनतेने जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे.
मीरा ताई नकी घरी परत येणार आणि आपले सर्व डॉटर पण त्याच्या घरी जाणार ते पण सुखरूप
@surekhagangane7298
4 жыл бұрын
Tya sathi aapn sahakarya karayla pahije gharat basayla pahije. Babanno upkar kara tya dr. Nurse. Ani police yanchyaver.
Same situation me pan ward boy aahe 😭😭😭😭😭😭😭😭😭
हा व्हिडिओ त्या रस्त्यावर फालतू पणे फिरणाऱ्याला दाखवा, डोळ्यात पाणी आले राव. खरचं परस्तिती खूप वाईट आहे, घरात बसून रहा जे चालले आहे ते आपल्या साठी आहे
अंगावर शहारे आले म्हणून या लोकांच्या साठी तरी घरात रहा मग त्यांना हि घरी रहायला मिळेल
धन्यवाद ताई तुला सलाम
काय बोलावं निःशब्द होतं मन,त्या तमाम जैविक युद्धाविरूद्ध लढा देणार्या योद्ध्यांना कोटी कोटी प्रणाम, आपल्या साठी ते एवढा मोठा त्याग करताहेत , आपण आपल्या परीनं होईल तेवढं सहकार्य करायला हवे,नव्हे तेआपल कर्तव्य च आहे
खरंच ऐकताना रडू आले पण मिरा घरी परत येणार हीच सगळया साठी प्रार्थना
मित्रा ही आपल्या भारताची आई , मुलगी, सून, आणि देवी आहे. या माझ्या माईला या मुलाकडून खुबसाऱ्या शुभेच्छा. जशी साई बाबाची बायजा माई होती ना तासी माझी माय आहे. ती या परिस्तिवर विजय मिळवून येणार. साई राम
😔😔स्वामी समर्थ महाराज यांना प्राथंणा करतोय रोज हा रोग करूणा घेऊन जा. आणि सर्व आपल्या घरी सुखरूप परत येऊदे. चुक भुल काही झाली असेल तर सर्वांनाच माफ करा. आम्ही सर्व तुमचीच लेकरं आहोत.😔😔
Khuuuuupch immotional moment.... Dolyat pani ale.... Hats off to Mira and her family...
ताई तूम्ही नक्की घरी येणार आम्ही सगळ्याचे आशीर्वाद आहेत तूम्ही नक्की येणार हि ईश्वर चरनी प्रार्थना 🙏
खरच खूप सुंदर तिने आपल्या सर्व साठी मन घट्ट केले
मीरा, नक्की परत येणार. संपूर्ण देशाला तिची गरज आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी.
अशा सर्व देशवसियाना मानाचा मुजरा ।
Khupach Chhan.
Doctor ,nurse ani hospitl mdhe rabnara etr stapp hi srv ji seva aaj krt ahet, te border vr ldnarya sainikapeksha vegl nahi. tyanche upkar kdhihi n phednya sarkhech ahet. tyanna manacha mujra. dhnywad ,khup khup abhar. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
😢😢😢माझी पत्नी ही नर्स आहे... आमची परिस्थिती अशीच आहे ...मुलांचे खूप हाल होतात,,, वेळ देता येत नाही,,, 😴😴
@mr.perfect4877
4 жыл бұрын
😥😥
@aetrd4797
4 жыл бұрын
Kiran Awale...... Hats off to your wife and you also.... Mulanchi neet kalji ghya... Lavkarch tumchi Mrs. Mulan barober ani tumchya barober asel...
@vijayjosh5895
4 жыл бұрын
शुभेच्छा!
@kalpeshbhagat5689
4 жыл бұрын
God bless
@rajendraladane5391
4 жыл бұрын
🙏 , Sir tumchya sarkhya sarva kartvyadaksh parivarana majha manacha mujara 🇮🇳 Jay hind 🇮🇳
मीरा नक्की येईल घरी आम्ही तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या सर्वांसाठी प्रार्थना करू
@narayanchavan7738
4 жыл бұрын
डाॕ.मीराच्या या कार्याचे व निर्धाराला सलाम.
अंगावर काटा आला निदान यांच्या साठी तरी घरी थांबूया आपण
@ushapatil8200
4 жыл бұрын
😭
मिरा परत येणार माझा देवावर विश्वास आहे 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭
Meera Tai ani baki sagle je apla pariwar sodun dusryanchi madat karyala ghara baher pdle ahet. Te nakki ghari parat yetil te hi sukhrup 🙏🙏🙏🙏🙏
Meerala स्वामी नक्की घरी घेऊन येतील अशक्य ते नक्की शक्य होईल हॅट्स ऑफ़ मीरा
Salute to Meera, really touching
देवा हया सगळ्यांना लवकर बरं होऊ दे.आपण सगळ्यांनी पाथ॔ना करू .खूप शवती असते एकञित पाथ॔ना.
@sharmilasawant1010
4 жыл бұрын
Miratai sarkhya sarve duty karnaraya chaya pathishi anek ashirvad ahet apan sagle milun yachayasathi Devala sakde ghalu nakki yatun sagale sumkharup baher padtil
Salute you Meera tai and all the people working for our country.. please all Indians stay at home stay safe..
अशी मीरा सर्वाच्या पोटी जल्माला येवो.
खूप वाईट वाटतयं.... हे लोकांना कसे कळणार आपल्या साठी एवढे डॉक्टर करत आहेत..
@nandadhabale7600
4 жыл бұрын
Khup chan story ahe
@nandadhabale7600
4 жыл бұрын
Khup vaitpamn watte
@viraajsurtikar9040
4 жыл бұрын
Kahich nka kru
@maheshsalvi5260
4 жыл бұрын
Kahi dr aaplyasathi kai karat aahet te dr bishwaroop roy choudhry yanche coronache video bhaghitalyavar kalel
Khup Chan Sir
Really very heart touching message
रडवलं दादा तुम्ही😢😢👌👌👌
Thx docter mira
Meera Tai tumcha abhiman aahe aamha sarvanna🙏🙏🙏khup khup Dhanywad.
God bless you Didi. .
अतिशय छान अगदीच काळजाला भिडणारी कहाणी ऐकून मन सुन्न झालं
देवा सगळेच सुखरूप परत घरी येऊ देत.
भावपूर्ण
मीरा ताई ला मनाचा मुजरा जय महारष्ट्र मीरा ताई खुप खूप घान्यवाद तुम्हाला
Ati sundar 🙏🙏
नाही. हा शेवटचा निरोप नव्हता सर्व सुखरूप रहावे. हीच सदगुरू चरणी प्रार्थना. सर्व पोलिस डोक्टर नर्स या सर्वांना खूप खूप धन्यवाद.
Really speechless
मीपण एक अंगणवाडी सेविका आहे असं वाटलं मिरा माझीच मुलगी आहे खुप रडायला आलं धन्यवाद सर
Kharach Khup chhan
Khup sundar dhir dila aahe
सर्व आरोग्य रक्षक हो, आम्ही तुम्हाल कहीच हाऊ देनार नाही, सर्व देशवासी व सरकार tumchy सोबत आहे
रडवल भाऊ तुम्ही नमस्कार त्या ताईला🏠 त्या लवकर येतील
खुप छान....👌👌👌👌😶
Great job madam
Very nice.
2 good...👍👍👍👍👍👍👍
Nice
जय हिंद
Jay hind mam
😥😥 bro. Thank you amala ewda changla dhda shikwlya bddl. Ani Dr. Mira dev ewda ashirwad patwnar ahe ki ti kahi diwsat tichya family sobt asnar ha maza vishwas ahe.
रियल हीरो कोण। कर्तव्य बजावणारे। कि फकत भाषण ठोकणारे। सेलिब्रिटी । मानाचा मुजरा कर्तव्य बजवणारे । रियल हीरो ना।
Mira sarkhye Kiti tri lok jante sathi koronashi ladhtayt manacha mujra
Salute
great salute
धन्य माऊली सलाम
Nice 👌👌👌
@harshalbhagat3617
4 жыл бұрын
Namskar Devi .
Salute Dr meera tumhala,🙏🙏🙏
mi pn nurse ahe, mlahi mazya mulala bhetavase vatate pn mi te talte,mulga roz video call krun radto mummy tu kevha yenar ,mi tyala sangte ,he corona gelyavr mi nakki 😭😭😭😭 ,ani mazya dolyatun ashru vahtat maze Mr mla samjavtat ,amhi doghehi emergency duty wale ahot ,tyamule doghanahi mulala bhetata yet nahi. Mi he vachnaryana awahan karte ki please tumhi ghari raha ,tumhi khup bhagyawan ahet ki tumchi family tumchabarobar ahe.So please aplya mananiy pm saheb ani cm sahebanche yeka.
@MarathiTechUpdate
4 жыл бұрын
तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा ताई!
@poojaagasar8298
4 жыл бұрын
Lovkar sampu det ha Corona wayras deva. Pls
🙏🏻 speechless
Jai hind
Meera tai will come back safely at her home for her son Swar and her family👍🏻
Meera tai tumhi ghari janar tumchya mula jawal, me mazifamily gharatach rahanar ani me tumchya sathi prarthana karel
Nice sir
So emotional..... Hats of Meera and her family.......
@purplequeen9447
4 жыл бұрын
👍👍👍👍 . 😰😰😰😰. Mazi pan same condition zali. Karan mi pan ek nurse aahe. Jai Hind Jai Maharashtra.
So sad 😭😭😭😭😭
Amcchya sarvanch ashirvad ahe Tai tumhala
बोलायला शब्द नाहीत 🙏🙏🙏
👍👍👍
अशा खूप मिरा आहेत जा लढा देत आहेत दुसऱ्यासाठी,घरापासून लांब,त्यांना सलाम!
👍👍
👍👍👍👍👌👌
🙏🙏
Khup ch emotional ahe saglya doctors na maza manacha mujra 🙏🙏
Ni Shabd aahe mi... Khup kahi sangitlas Tu... Kharach Dev devlatun Hospital madhe karyarat aahe... Dolyat paani yeta...
Salut
डोळे भरून आले मीरा ताई नक्कीच घरी सुखरूप परत येणार
समस्त परिचारिका भगिनींच्या रूगणांच्या सेवेत अविरत झटणाऱ्या सेवा भावाला शत शत नमन. 🙏
Kharach khup chan... mira is great women
Salute to dr Meeratai
तुमचे सगळे मान्य आहे. पण या करोनाच्या काळात गेलेला जॉब त्यामुळे पडेल ते काम करण्या साठी घर बाहेर जावेच लागते. आहो जर काम साठी घर बाहेर नाही निघालो तर घराची चूल कशी पेटवायची, सरकारी कर्मचारी यांना बरे असते ५०% उपस्तितीत निदान बाकी ऑफिसर यांच्या कामाचा पगार तरी चालू आहे, प्रायव्हेट जॉब वाल्याना तर कधीच मेमो दिला आहे, त्या मुले नवीन जॉब साठी बाहेर जावेच लागते. हाल तर फक्त ग्राउंड मधल्या लोकांचे होतात. पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी, आणि इतर यांना फक्त आपली कामे चोख पार पदवी लागतात. पण या नेत्या लोकांना काय फरक पडतो. या सगळ्या गोष्टींचा इतकेच हळहळ वाटत असेल, तर फूडच्या ६ महिन्याची सगळ्या नेत्यांची नगरसेवक पासून अगदी मुख्य मंत्री परियंतर यांचा सगळं पगार हा त्यांना न देता फक्त जेवढे जॉब लेस आहेत ज्यांना कंपनी कडून टर्मिनेट लेटर मिळाले आहे त्यांना देऊन दाखवा. तर आणि तरच या व्हिडीओ प्रमाणे कोणाही उगाचच घर बाहेत पडणार नाही, आणि त्यामुळे आहे व्हिडीओ आणि व्हिडीओ मधील सिस्टरचे आपल्या मुलं पासून दूर होणार नाही. माफ करा जरा जास्तच बोललो. आवडले तर लाइक करा, आणि नाही आवडले तर माफ करा.
Salute mira
Nakkich meera madam parat yenar. Amchya best wishes ahet tyana..
Kharach..mira tai..grate..ahet. sallute Aapanch khup..chuki kartoy .. Aapli.chukichi shiksha..etrana miltey...
tai salam tula
😥😥😥😥😥😥 Speechless
😔😔🙏🙏
Kharch khup radvlt😭😭😭😭😭 nice
Bhau khtrnak khrch khup man bhrun aal
God bless u Mira mam
Nishabd 😭😭😢😢🙏🏻🙏🏻
Jay hand 🙏