कापूस उत्पादन वाढीसाठी लागवडीचे योग्य अंतर । श्री गजानन जाधव

Пікірлер: 112

  • @anilwadgure9698
    @anilwadgure9698 Жыл бұрын

    विषम अंतर पद्धत बद्दल सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @sachinsatalkar7198
    @sachinsatalkar7198Ай бұрын

    खुप छान माहिती देतात सर ,,

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @kunalzade291
    @kunalzade29129 күн бұрын

    माहिती दिल्या बदल धन्यवाद सर्

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    29 күн бұрын

    धन्यवाद दादा

  • @milindughade7625
    @milindughade7625 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर बूस्टर सोयाबीन विषय माहिती द्या

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @gauravwaghade5316
    @gauravwaghade53165 күн бұрын

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    5 күн бұрын

    🙏

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 Жыл бұрын

    धन्यवाद सर

  • @keshavdeshpande6300

    @keshavdeshpande6300

    Жыл бұрын

    नमस्कार सर, सुंदर छान माहिती दिली .

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @milindgorde4455
    @milindgorde4455Ай бұрын

    हे सर्व करून बसलो सर आम्हीनिसर्गाच्या पुढे कोणाला चॅलेंज नाही120 बोंडझाडाला असून पावसाने खराब झाले आणकी बोड अडी आहे हो सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , फवारणी व्यवस्थापन मध्ये काही चुकले का हो ते ते तपासा

  • @santoshshinde9556
    @santoshshinde9556 Жыл бұрын

    धन्यवाद सर सांगला

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ankushwankhade1811

    @ankushwankhade1811

    Жыл бұрын

    @@whitegoldtrust h

  • @khanduakhare5614
    @khanduakhare5614Ай бұрын

    छान मार्गदर्शन देता सर 👌🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Жыл бұрын

    निस्वार्थी व्यक्ती देव मानुस 🙏🏼👍👍

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @riteshmanekar6645

    @riteshmanekar6645

    21 күн бұрын

    ❤❤❤❤❤ देव मानूस 🎉🎉​@@whitegoldtrust

  • @akashghode7937
    @akashghode79375 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @ajinkychavan
    @ajinkychavan Жыл бұрын

    फक्त जाधव सरांचे कपाशीचे मार्गदर्शन खरे आणि साध्या शेतकऱ्यांना परवडणारे,🙏🏻 बांबू नाही परवडत छोट्या शेतकऱ्यांना.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏🙏

  • @pralhadpatil8068
    @pralhadpatil80682 ай бұрын

    शान मागदर्शन सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @chetanhepat3538
    @chetanhepat3538Ай бұрын

    Agdi barobar bolat aahe sir

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    🙏🙏

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Жыл бұрын

    Dada lad tantrane rasi 659& brahma 3x1 chalel ka? Pavsavr lavnar

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नाही

  • @SunilKale-ff8qb
    @SunilKale-ff8qbАй бұрын

    ❤❤❤❤

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    🙏🙏

  • @rahulgaikwad3095
    @rahulgaikwad3095 Жыл бұрын

    Sir यावर्षी तुमच्या पद्धतीने शेती करायची आहे मला watar सोलुबल खताची माहिती पाहिजे..

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , विद्राव्य खतांच्या माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - kzread.info/dash/bejne/dGaI28yOZqnfnbQ.html

  • @arjunchopade9690
    @arjunchopade9690 Жыл бұрын

    खुप छान मार्गदर्शन 🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @gangadharyadav2980
    @gangadharyadav2980 Жыл бұрын

    Khupach chan mahiti sir

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Жыл бұрын

    Monopodiya kami asanare kapasachi jati sanga

  • @dipaktalekar28nov

    @dipaktalekar28nov

    Жыл бұрын

    Us 7067

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , उभाट वाढणाऱ्या जातीमध्ये गळ फांदी कमी असतात.

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62862 ай бұрын

    सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले, पण सर अतिघन लागवड पध्दत चार च्या पटट्या मधे उपयोगात आणू शकतो का???

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    नमस्कार दादा, अति घन दाट पद्धतीने दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर कमी ठेवा

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Жыл бұрын

    एक नंबर साहेब 🙏🏼👍👍👍👍 40 कुंटल वाले प्रसिद्धी साठी फार थडपड करत आहेत. व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे आभार मोलाचे मार्गदर्शन

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @vinodmehetre5670
    @vinodmehetre5670 Жыл бұрын

    पाऊस लांबल्यमुळे कापुस बीयानाची लागवड किती तारखे पर्यत करता ऐते .25ते 30जुन दरम्यान आपन लागवड करु शकतो का, जेनेकरून लेट लागवड असल्यमुळे उत्पादन काही परीनाम होनार नाही .करू शकतो ,तर बियाणे कोनते निवडावे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , खरिपातील प्रमुख पिकांची लागवड १५ जुलै पर्यंत करू शकता

  • @ushaborase650
    @ushaborase6503 ай бұрын

    Ubhat vadhnarya जाती कोणत्या आहेत सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    3 ай бұрын

    नमस्कार दादा , या पुढील दर सोमवारी लाईव्ह पहा कापूस व्यवस्थापनाच्या लाईव्ह कार्यक्रमात माहिती देऊ

  • @YashDesale-zf2vk
    @YashDesale-zf2vk Жыл бұрын

    4.1 kapasi lagwode kele ahe monpadiys cute kela te chale

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार ददादा, चालेल

  • @hindu78888

    @hindu78888

    Жыл бұрын

    @@whitegoldtrust 4/1.5 la chale ka

  • @SatishTarawade
    @SatishTarawadeАй бұрын

    मी नगर जिल्ह्यातील शेतकरी आहे,माझी एक जमीन भारी, काळी आहे व एक जमीन मध्यम आहे ,मी मागील वर्षी दोन्ही ठिकाणी 4बाय 1 असे अंतर ठेवले होते , एकरी 11,12 क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले होते,तर हे अंतर योग्य आहे का?सांगा.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर अजून कमी करा एकरी झाडांची संख्या वाढली तर एकरी उत्पादन सुद्धा वाढते

  • @KrishnaSunilRathod
    @KrishnaSunilRathod10 ай бұрын

    Sir 3*1 कापूस दाट नार नाही का

  • @ashokkoli2481
    @ashokkoli2481 Жыл бұрын

    एका झाडाला दीडशे फुल पात्या असता तर त्याच्यातल्या 75 घडून जातात ह्या विषयावर काही मार्गदर्शन द्या सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , ठीक आहे या विषयी पुढं माहिती देऊ

  • @abhijitberad9808
    @abhijitberad980826 күн бұрын

    3.5×1 वर कापूस लागवड केली आहे.. गळफांदी 40 दिवसांनी आणि शेंडा 3.5 उंची फूट झाल्यावर खुडला तर चालेन ना

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    26 күн бұрын

    नमस्कार दादा , चालेल

  • @dattaharale947
    @dattaharale947 Жыл бұрын

    Sir mi darvrshi 4/2 lavto he ks ahe maz aantr.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , योग्य आहे

  • @RizwanKhan-bl3iy

    @RizwanKhan-bl3iy

    4 ай бұрын

    दादा एकरी किती अवरेज किती येते

  • @dattaharale947

    @dattaharale947

    4 ай бұрын

    @@RizwanKhan-bl3iy 5 te 6 quintal

  • @RizwanKhan-bl3iy

    @RizwanKhan-bl3iy

    4 ай бұрын

    @@dattaharale947 khup Kami yete

  • @rajudahatonde901
    @rajudahatonde901 Жыл бұрын

    कपाशी मध्ये कोबी आंतर पिक चालेल का?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , नाही

  • @amarrandai8266
    @amarrandai8266 Жыл бұрын

    Nice sir

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @vilaschilpipre1005
    @vilaschilpipre1005 Жыл бұрын

    पाऊस पडत नाही अंतर काय सांगता सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    भाऊ, असे कधी झाले नाही पडला नाही आणि पेरण्या झाल्या नाही.

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz2 ай бұрын

    हलक्या जमिनीत सांगा कापूस किती अंतर घ्यावा

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    नमस्कार दादा , हलक्या जमिनीत दोन ओळीतील अंतर २.५ फूट ठेवू शकता

  • @rohitsonkamble1241
    @rohitsonkamble1241Ай бұрын

    राशी 578 जमीन भारी आहे तर अंतर किती टेवावा...

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , ४ x १.५ अंतर ठेवा

  • @vinodkadwe5555
    @vinodkadwe5555 Жыл бұрын

    नमस्कार साहेब या वर्षि दोन येकरामधे 150ट्रायलि तळाचि काळि माति टाकलि आहे साहेब जमिन मध्यम पानि भरपुर मला साहेब या वर्षि तुमच्या पधतिने दोन येकर शेति करायचि आहे साहेब कपाशिचि जाता सांगावि साहेब🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , आम्ही कपाशीच्या जातीची शक्यतो शिफारस टाळतो, तुमच्या पाहणीतील किंवा आपल्या अनुभवातील जातीची निवड करा

  • @JafarPatel-rv2ot
    @JafarPatel-rv2otАй бұрын

    Dada single bij lagana ya double

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , हो एका ठिकणी एकच बी टाकावे

  • @mukundkale6201
    @mukundkale62012 ай бұрын

    Sar Rasi 659 No 1

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    नमस्कार दादा , हो चांगली जात आहे

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 Жыл бұрын

    सर रिहांश 19 19 19 घेतले आहे आणि दुकानदाराचे म्हणणे आहे की आताच रिफ्रेश फावरु नका

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , रिहांश + रिफ्रेश + १९-१९-१९ एकत्र फवारू शकता

  • @anilraoingole6216
    @anilraoingole6216 Жыл бұрын

    शेवटी कापसाची झाडे वोळीत दाटले तर नुकसान होऊ शकते काय

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    हो दादा ,

  • @shankargudade9919
    @shankargudade99192 ай бұрын

    4/1anter pik maka jamal ka

  • @shankargudade9919

    @shankargudade9919

    2 ай бұрын

    In kapus

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    नमस्कार दादा , नाही

  • @s.t3372
    @s.t3372 Жыл бұрын

    सर कपाशीला गांगुलगाया खूप खात आहे

  • @milinddeshbhratar897

    @milinddeshbhratar897

    Жыл бұрын

    Thiamethoxam 30%fs seed treatment kara.

  • @s.t3372

    @s.t3372

    Жыл бұрын

    @@milinddeshbhratar897 कपाशी वापत आहे आता कुठं सीड tratment करणे होणार नाही पण ऐका थैल्याला किती लावा लागते

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , किस्ता GR एकरी ५ किलो वाळू मध्ये मिसळून फेका किंवा खत देणार असल्यास खतासोबत सुद्धा वापरू शकता.

  • @balajimunjal7944
    @balajimunjal79442 ай бұрын

    जाधव सर नंबर द्या

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    नमस्कार दादा , शेतीविषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 Жыл бұрын

    सर तुमच्या मताने शेती करतो एकरी किती क्विंटल कापुस होणार

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार भाऊ , एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते

  • @tribhavankadawe7161

    @tribhavankadawe7161

    Жыл бұрын

    तरी पण माग च्या वर्षी च अनुभव किती अल

  • @harshalgiri4939
    @harshalgiri4939 Жыл бұрын

    ऑनलाईन पुस्तकं झापले का सर कुठे मिळेल

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , पुस्तक पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @user-wl2px2xj9f
    @user-wl2px2xj9f2 ай бұрын

    सर 2/3.5 लावता येईल का

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही,

  • @user-wl2px2xj9f

    @user-wl2px2xj9f

    2 ай бұрын

    2×3.5

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    दादा , ३.५ x १.५ फूट अंतर ठेवू शकता

  • @sunilpatil504
    @sunilpatil504Ай бұрын

    जाधव सर तन नाशक मारचका नाही

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , हेक तणनाशक लागवडी नंतर ७२ तासाच्या आत वापरू शकता

  • @amolbhakare5581
    @amolbhakare5581Ай бұрын

    578 राशी किती अंतर ठेवावं जमीन हालकी आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , जमिनी नुसार ३.५ ते ४ फूट दोन ओळीतील अंतर आणि झाडातील अंतर १.५ फूट

  • @amolbhakare5581

    @amolbhakare5581

    Ай бұрын

    @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @rushikeshgawande75
    @rushikeshgawande75 Жыл бұрын

    सर अकोला जिल्ह्यामध्ये DAP आणि युरिया या खतांचा खूप तुटवडा आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , तीन -चार खत विक्रत्यांकडे चौकशी करा

Келесі