कान्हा मला केलं खुळ पुन्हा एकदा गायत्री ने स्वतःच्या कार्यक्रमामध्ये गायली....for booking 8830816430
Музыка
#instatrending
#gayatrivishalshelar
#instaviral #kanhamalakelkhul #gayatrishelar
परवानगी शिवाय कोणीही व्हिडिओ अपलोड करू नये व्हिडिओ अपलोड केल्यास अधिकार सगळे गायत्री विशाल शेलार ऑफिशियल यूट्यूब चैनल चे असतील धन्यवाद..
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा
Пікірлер: 45
गायत्री चे गायन अप्रतिम खूप छान गाते खूप आनंद वाटला की ही नगर ची पोर आता महाराष्ट्राची महागायिका आहे . खूप अभिमान आहे मला सुनील शिंदे मुंबई
आवाज म्हणजे १ नंबर आहे फक्त घाई झाली वाजवणार या कडून मस्त गायत्री फार छान
जसं सौंदर्य, तसा आवाज❤❤❤❤❤❤ विश्वास ठेवा किंवा नको, पण मी हे गाणं रोज १०-१५ वेळा ऐकतो. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गानसम्राज्ञी गायत्रीताई हे पारंपारिक लोकगीत, चित्रपट गीते या संगितमयसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. त्यांच्या मंजुळ स्वरांना प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही. Keep it up
गायत्री ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे 👌👍👍👋👋
Nice Gayitri Tai Beautiful Voice
अतिसुंदर
Very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk avaj tai 👍
लईच जबरदस्त 🥰👌👌👌
Ekdam bhari tai🙏🚩
खरचं काय गोडवा आहे आवाजात गायत्रीच्या लय भारी
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
अप्रतिम आवाज ताई ❤
खूप सुंदर एक नंबर
Tai khup chan
खूप सुंदर गायलं सलाम तुमच्या गायकीला
खुप छान आवाज आहे ताईंचा🌹🌹🌺🌺🙏
ताई आवाज खुप छान आहे मी जय भवानी बँजो बेगमपूर यांच्या येथे हे गाणे ऐकले खरचं अंगावर काटा आला 👌🏻👌🏻👌🏻👆🏻👍🏻🙏🏻🎤🎹
@gayatrishelar
5 ай бұрын
Original singer mi swathach ahe
❤❤❤ खूप स्पिड ridamla
जुन्नर तालुक्याची शान आहे ❤🥰
खतरनाक 🔥❤ 😍
संगीत वाल्यांनी लय घाई केली गायकीचा नाद खुळा ❤❤
Khup sundar ❤❤❤
Lay bhari ताई
Kya bat haiii❤
सुंदर
नादच
❤❤❤
Nice 👍👍
Super tai
👍👍👍👍👌👌👌
🎉❤
आवाज खुप छान आहे .... गायत्री ताईंचा ....❤🔥🔥 पण खुप घाई झाली म्युझिक ची ..स्पीड लावलं आहे ....रिदम नाही भेटला बाकी त्यांची original गवळण ऐकायला खुप भारी वाटते 😊😊❤❤
Super Ok
ताई तुमच्या कार्यक्रमाची सुपारी किती आहे?
Rag कलावती मध्ये अतीशय गोड सादरीकरण ताई, आनंद वाटला फक्त तुमचा आवाज स्पष्ट येत नाही.. शब्द स्पष्ट ऐकू आले पाहिजे
@gayatrishelar
4 ай бұрын
Live video shooting असल्यामुळे
Speed jast ganyacha baki aflatun
Mitar madhe vajva
स्नेहा पिंपरीकर ब्रँड इस ब्रँड
शिवनेरी तालुक्याची आन बाण, शान।
वाद्य तुमच्या सुरात लावुन घ्यावी क्रुपया.
अप्रतिम आवाज 👍👌