कॉन्ट्रॅक्टची फाईल चोरताला अस्मिताला रंगेहाथ पकडून अधिकाराने सायलीने दाखवला सासरचा रस्ता

ठरलं तर मग 14 जुलै |Tharla tar mag 14 July
कॉन्ट्रॅक्टची फाईल चोरताला अस्मिताला रंगेहाथ पकडून अधिकाराने सायलीने दाखवला सासरचा रस्ता
#tharlatarmag #upcomingtwist
Disclaimer:
*Copyrighted content used under the Fair Use exception for review and commentary.
*Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.

Пікірлер: 10

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde475814 күн бұрын

    😮 ती काॅंट्रॅक्ट मॅरेजची फाईल तर अर्जुनने कोड नंबर असलेल्या तिजोरीत ठेवलेली असते.. मग पुन्हा ड्राॅवरमध्ये कशी काय आली.? अस्मिता ही माहेरी राहून माहेरच्या माणसांच्या विरोधात प्रियाला मदत करत आहे! तिला खरंतर या पूर्वीच हाकलून द्यायला हवे होते.!

  • @suchetanatu294
    @suchetanatu29413 күн бұрын

    या प्रोमोत दाखवल्या प्रमाणे खरंच असे घडणार असेल तर कधी दाखवणार ते सांगितले तर बरे पडेल कारण तिच्या या वागण्याचा सर्वानाच कंटाळा आला आहे

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph14 күн бұрын

    अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारन बंद करा प्रेक्षक खुप संतापले आहेत अर्जुन प्रियालाजा नाहीत अस्मिता ला काठून टाका प्रेक्षक खुप चिडलेत

  • @mohanrivankar9909
    @mohanrivankar990913 күн бұрын

    6:16

  • @SCM-SakshiSWarik
    @SCM-SakshiSWarik14 күн бұрын

    File tar locker madhe ahe mag kashi milali kay pan sangtay

  • @mohanrivankar9909
    @mohanrivankar990913 күн бұрын

    Parat parat tar tar boltat tumi

  • @mohanrivankar9909
    @mohanrivankar990913 күн бұрын

    Kiti vela tar kartàt. Tumi

  • @ushabondre8533
    @ushabondre853314 күн бұрын

    बरोबर आहे

  • @Home-ef7ph

    @Home-ef7ph

    14 күн бұрын

    अस्मिता ला काठून टाकलं पाहिजे प्रिया अर्जुन सतत मिठी मारलेल का दाखवतात प्रेक्षक खुप संतापले आहेत अर्जुन प्रियाला मिठ्या मारन बंद करा अगं प्रदर्शन दाखवतात

  • @mohanrivankar9909

    @mohanrivankar9909

    13 күн бұрын

    Kiti velà tar tar màntat tumí

Келесі