||कोंबड्याने गाव जागविला||गोपाळ करंडे||संदीप सावंत || दिनेश कुडतडकर||पारंपरिक गौळण गीत
Музыка
अबोली गजरा डोईमधी गौळण गीत
निर्माता दिनेश दादा कुडतडकर
संकल्पना -निलेश झेपले
गीतकार गोपाळ करंडे,संदीप सावंत
गायक संदीप सावंत
कोरस समीर तटकरे,ओमकार पड्याळ,गोपाळ करंडे,निलेश झेपले
संगीत संयोजन प्रशांत कदम
मुदुंग /ढोलकी प्रफुल्ल चिमाणे,शुभम गांगरकर
ॲक्टोपॅड प्रशांत जाधव
व्हिडिओ एडिटिंग प्रदीप मिर्झोळकर
विशेष सहकार्य कोकण कलामंच,सिताराम करंडे,आनंद जोगळे,संजय कांबळे,शैलेश कांबळे,विनय बने,संदेश भुवड,प्रवीण काकवळ,सचिन झिमंन ,महेश मोहिते (गुहागर) आदित्य कोत्रे
विशेष आभार -आई जीवदानी नमन नाट्य मंडळ विरार, मनवेल पाडा
व्हिडिओ एडिटिंग प्रदीप मिर्झोळकर
रेकॉर्डिंग अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप
अविनाश बाईत
Пікірлер: 140
माऊली अतिशय सुंदर शब्द रचना खरंच आपले हे गीत ऐकताना झोपच उडाली करण मी हे गीत सकाळी ऐकत होतो आणी झोपच उडाली सलाम तुमच्या काव्य रचनेला
१ नंबर ❤ अशा च गौवळणी सादर करून पाठवा खुप सुंदर शक्ती तुरा
सुंदर काव्य रचना आहे असेच नव नवीन गाणी अजून मार्केट मध्ये एऊ देत
वाह बुवा छान गौळण चाल तर जबरदस्त ❤️🙏
सुन्दर काव्य रचना आहे तसेच संगीत सुधा सुंदर.
एक नंबर दादा, खूपच छान गौळण, असेच नवीन गीत तुमचा कडून होत राहूदे.
Ek number गौळण❤
अतिशय सुंदर
अंगावर काटा आला गौळण खूपच अप्रतिम 100 टक्के बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup mast 👌👌👌👌👌👌👌👌👌
एक नंबर काव्य रचना अतिशय सुंदर गायन केले आहे खुप आवडले आम्हाला अशीच नवं नवीन गाणी आपण प्रेक्षकान परियंत पोचवा एक शिवभक्त.. मी गुहागरकर
अप्रतिम अशी हि गवळण खूपच सुदंर माऊली ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤ खूप छान
गीत रचना गायन वादन कोरस एक नंबर गोपाळ करंडे आणि संदीप सावंत सर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👌👌💐
माऊली खूपच छान गाणं अप्रतीम शब्द रचना .
खूपच छान अशीच यशस्वी वाटचाल करत रहा. तुला खुप खुप शुभेच्छा ,,
माऊली आणि गोपाळ दादा या गाण्यासाठी मला तुम्ही octopad साठी संधी दिलीत त्या मुळे तुमचे आभार खूप छान झालं आहे Song ❤🎉
मस्त 1 नंबर आवाज ❤❤
आणि सर पाठवा अप्रतिम गवळण सर गवळणी चांगल्या पाठवा
खूप सुंदर गवळण काव्य रचना तर खूपच अप्रतिम
Khup chhaan ❤❤❤
खूपच छान गाणं ❤
खूपच छान बुवा . 👌👌👌👌 सध्याची गाजलेली गवळण 🥰🥰😍😍😍
अप्रतिम 🙏🙏🙏
गोपाळ दादा ❤ मस्तच
जबरदस्त गौळण...❤❤
अप्रतिम लेखनी Gopal da❤❤❤
खूप सुंदर नाद खुळा❤❤❤🎉🎉🎉
Sandip dada mast aavaj❤Gopal sir apratim geet❤
खूप सुंदर. शब्द रचना एकदम उत्कृष्ट. सावंत माऊली आवाजही खूप सुंदर.❤
शब्दरचना गाणं खूपच सुंदर आहे रचना एवढी सुंदर केले ना बघून भरपूर मजा आली #prakashkokanpremi
सुंदर कवन
चंद्र सुर्याची जोडी कवी शाहीर कलारत्न श्री संदीप जी सावंत आणि शीघ्र कवी गोपाळ जी करंडे अप्रतिम चाल आणि काव्य रचना खूप सुंदर गायन माऊली ❤❤❤
Khup sunder
खूप छान आवाज भाऊ.उत्कृष्ट सादरीकरण. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपणाकडून अशीच लोकगीते सादर व्हावीत.
खूप छान
अतिशय सुंदर गायन
भारी ❤
खूपच छान❤😊
खरंच गोपाळ माऊली तुमच्या साठी शब्द अपुरे पडत आहे सलाम आहे तुमच्या लेखणी ला खूप छान तुमची शब्द रचना, चाल खूप सुरेख आणि त्यात शाहीर संदीप दादा चा गोड मधुर आवाज गवळण येगदाम भारी झाली अशीच नवीन नवीन तुमची गाणी आमच्या कानावर पडत राहोत ❤❤❤❤❤❤
खूप छान गौळण छोटी गौळण खूप छान नाचते
खुप सुंदर गीत माऊली तुमचा नाद नाही करायचा
खूपच सुंदर आवाज आहे.🎉🎉
एक नंबर ....यंदाच top ch song ❤😊🎉
खूप मस्त गवळण लय भारि
अप्रतिम सुंदर आवाज गीत ❤❤
खूपच छान सलाम तुमच्या कार्याला🎉
Khup chan 😍❤️🔥❤️🔥
जबरदस्त दादा❤❤❤
लय भारी साहेब❤❤
अप्रतिम जबरदस्त
छान 👌
गवळण छान आहे खूप सुंदर आवाज मी दररोज ऐकतो ❤
खूप छान गौळण दादा❤❤
खरच भारी
भारी ❤🎉🎉🎉
लय भारी❤
संदीप दादा खुप सुंदर रचना 🙏❤
Khup chan gopal 😊
जबरदस्त नाद खुळा❤❤❤❤
एक नंबर खुप छान आहे गाणं
अप्रतिम❤❤
Khupach mast zaly song❤❤❤
खूप सुंदर 😍❤
Khup Chan song 😍 aavaj 👌👌
Exilent ❤
खुप सुंदर
अप्रतिम शब्द रचना
माऊली खूप सुंदर गीत❤❤❤❤
मला खूप आनंद वाटला गवळण ऐकून अशीच गाणी अपलोड करा ❤❤❤❤❤🎉🎉
❤❤मस्तच,,,,, राव,,,❤❤
खूप सुंदर 🎉🎉🎉❤❤❤
Sundar gavalan ahe kokan aaple ahe
😊❤❤❤❤wow
माऊली १ नंबर
मस्त गाणं 👌👌, ऐकायला भारी वाटत ❤
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
Khupch sundar
एक नंबर गवळण खूप छान
मला खूप आवडल❤
अप्रतिम गवळण
सुंदर आवाज 🎉
Sir lyrics miltil ka 😀
छान ...अप्रतिम गवळण गीत 👌👌
खूप छान गीत दादा😍👌😘🎊🎉💐🤟❤️💥
❤❤ सुंदर
खुप छान गान आहे
1 numbar❤❤
खुप सुंदर गवळण🎉🎉
नाद ❤️❤️काय गाणं आहे बॉस एक नंबर ❤️
❤❤❤❤
सुपर आवाज
भारदे गुरुजी सलाम तुम्हाला खरच खुप छान गीत गायलं आहे तुम्ही
@sandeepsawant4469
2 күн бұрын
भारदे गुरुजींनी नाही गायले हे गीत मी कवी शाहीर संदीप सावंत यांनी गायले आहे
खुप सुंदर आहे 👌
Aavaj pn bharii👌👌👌❤❤❤❤❤
खुप छान❤
Mast ❤❤❤
Gopal dada apratim gavlan 2024 hits
छान ❤😊👌
❤❤