कोंब (मराठी लघुपट) KOMB (Marathi Short Film) | Award Winning Film | YM ProDuction | Yashwant Manke.
Ойын-сауық
YM Production | Yashwant Manke.
अखेर त्या कोंबने जन्म घेतला, मग तो समाजात फोफावणाऱ्या अनेक विकृतींचा असेल अथवा अनेकांना दिशा देणाऱ्या सुविचारांचा, त्या क्षणाला जपण्यात यश मिळवलं तर जगण्याची दिशा मिळेल, अन्यथा आयुष्याची दशा व्हायला वेळ लागणार नाही. अशाच एका जीवाची व्यथा आपल्या समोर सोडतो आहे, जिचे नाव आहे “कोंब”
Story - Screenplay-Writer - Director : Yashwant Manke
Producer : Sanjay Agivale, Ramesh Bhekare, Dinesh Waghe, Dinesh Davande Co-Producer : Bhikaji Mahadev Mayangade Music - Ganesh Ghanekar Makeup : Waman Gamare
lyrics : Sunil mate.
Singer : Tushar Bendre
Artist : Pradeep Rewale , Shraddha Panchal, Rajesh Mohire, Swara Orpe, Mayuri Gawade,
Sumit Dhanavade, Savitri Mayangade, Kalpesh Orpe, Deepak Mayangade,
Ramesh Bhekare, Sunil Orpe, Chandrakant Orpe, Shankar Orpe, Ravindra Orpe, Sushant Ravindra Orpe, Sushant Sudhakar Orpe, Sudhakar Orpe, Yogesh Orpe, Amol Alim, Akshay Mayangade, Pramod Mayangade, Ramesh Ravanang, Akhil Mane, Dinesh Mayangade, Prathamesh Gawade, Shripat Mayangade (Bhoke Sarpanch), Prathamesh Mestry
Special Thanks : Vilas Didpase Saheb, Sumitra Prakash Mayangade, Akhil Mane
#Awards
#FilmyseaInternationalShortFilmFestival ( Honorable Mention Best Drama Film)
#WalletFilmFestival (Best Marathi Film & Best Regional film Directer ) Total 2 Awards
Пікірлер: 162
Khupach sunder rudyasprshi short film
सर्वांचं काम खूप छान आपणा सर्वांचे खूप अभिनंदन❤❤
खूप खूप छान
अप्रतिम 👌👌👌👌👌
माझी आई ,❤️❤️ एवढं छान काम करशील एवढं वाटल नव्हत खूप छान काम केलं .मनाला भिडल आणि सर्वांनीच उत्तम काम केलय अभिनंदन सर्वांना 💐💐💐💐💐
खुप छान फिल्म 👌👌🙏🙏
खूपच छान..लय भारी....लय भारी...संपूर्ण टीमचे अभिनंदन.....
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूपच सुंदर 👍👍👍👍🙏
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान , सर्वांनी छान सहकार्य केले, वेगळ्या अर्थाने मांडलेला विचार , वेगळ्या धाटणीची कथा , कोरोना मधील आलेल्या सत्य परस्थितीचें वर्णन एकदम मुद्देसूद मांडणी केली,खरंच खूप छान वाटलं , अजून नवनवीन संकल्पना अस्तित्वात अनाव्यात. पुढील वाचालीसाठी शुभेच्या 🎉🎉🙏🙏❤️❤️❤️🌄❤️❤️🥰🥰
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
समाजातील सत्य परिस्थितीवर आधारित त्यास ह्या आपल्या विषयान वाचा फोडून संदेशमय लघुकथा सर अप्रतिम
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
छान कन्सेप्ट आहे. 👌👏👏
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
विषयाची अप्रतिम मांडणी . कोर्टाने योग्य निर्णय दिला दारू मुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात..तरीही लोक आहारी जातातच .त्यामुळे जीवनातील प्रश्न सुटत नाहीत . एक प्रबोधन करणारी फिल्म महाराष्ट्र.सरकार ने दाखल घेऊन दारूबंदी कार्यक्रमात समाविष्ट करावी असे वाटते...कोण मदत करेल ?
छान.. शुभेच्छा सर्व टीम मेंबर्स ना... राजेश भाऊजी उत्तम अभिनय 👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Mast khup chan Mayuri congratulation
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खुप सुंदर दादा.......
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
Thanks मंगेश
Superb
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
छानच पुढिल वाटचालीस शुभेच्छा
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 💐😊
सुरवातीला ही कथा आपलीच आहे असं वाटतं आणि विषय एकदम दाट होवून एका वेगळ्या वळणावर जाऊन पोचतो आणि ही सत्य घटना वाटायला लागते ... कथा अप्रतिम मनाला भावणारी संगीताला कूणीही नांव ठेवू शकत नाही , अप्रतिम दिग्दर्शन ❤️ ( क्षमा असावी ladies police यांना दिलेला uniform आणि police officer यांनी ठेवलेली फ्रेंचकट थोडीशी खटकते ) बाकी सगळं दर्जेदार 👍
खुप छान कथा आहे.उत्कुष्ट अभिनय साकारला आहे.पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
कोंब हा लघु चित्रपट खूप छान आहे प्रथम लेखक दिग्दर्शक आणि सर्व कलाकार या सर्वांचे अभिनंदन 🌹🌹🤝🤝 हि कथा खरोखर जिवंत आहे आज काम नाही म्हणून व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन उध्वस्त करतातच आणि परिवाराला सुध्दा ? कोंब ह्या लघु चित्रपटामधून समाजामध्ये बदल नक्की होईल .कलाकार प्रदिप रेवाळे साहेबांनी खूप खूप छान भूमिका बजावली आहे . पुन्हां एकदा सर्वांचे अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
सर्वच कलाकार अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻🎭♥️❤️सुंदर सादरीकरण
खूप छान.....
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
Khup chhan
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
Thanks sudesh
very nice film &Story
खूप छान अभिनय...संपूर्ण टीमचे अभिनंदन💐💐💐
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खूप छान
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खुपच सुंदर अभिनय 👌👌सर्वाचे मनापासून अभिनंदन 💐💐
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खुपच छान आणि सद्य परिस्थिती वर आधारित लघुपट आहे, सर्वच जमेच्या गोष्टी आहेत यात ,कथा ,अभिनय ,तांत्रिक बाजू खूपच छान झाल्या आहेत आणि सुरेख संदेश दिलात सर💐💐अभिनंदन आणि सदिच्छा मानके सर आणि टीम .
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
खूपच सुंदर
खुपच छान.... एक ह्दयस्पर्शी कथानक....कोंब अप्रतिम.... कथा.. पटकथा.. लेखन..दिग्दर्शन.. कँमेरा..एडीट..गीत.. संगीत.. त्याचबरोबर सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय सर्व काही छान जुळून आलं आणि एक दर्जेदार लघुचित्रपट पहायला मिळाला..श्री माणके सर आणि पूर्ण टिमचं अगदी मनापासून अभिनंदन त्याचबरोबर वाय.एम.प्रोडक्शनच्या पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा.... धन्यवाद..।।
@yogendrapawar2708
2 жыл бұрын
खूप सुंदर आहे 👌👌👍👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आग्रे साहेब 💐😊
अप्रतिम एम व्हाय प्रोडक्शन दर्जेदार
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब 💐😊
माणके सर कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत जबरदस्त 👌👌. पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.🙏🙏💐💐
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
@sagarmayangade4643
2 жыл бұрын
सर अतिशय सुंदर पद्धतीचे सादरीकरण , खूप खूप शुभेच्छा💐💐
छान... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. पूर्ण टीमचे अभिनंदन... कन्सेप्ट छान
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Khup chan story zaliy manke sir nice short film
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान सर ...
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
Mastach.. Abhinandan.Supperb. Rajesh sir 👌👌👌👌🥰🥰🥰🥰
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
👌👌👌👍👍👍
Pradeep bhava chan abhinay kelas, keep it up.
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
लय भारी 🌊🌴🙏 सत्य घटनेवर आधारित आहे.
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
क्या बात है superb
खरंच.... हृदयस्पर्शी...खूपच छान.. माणके सर... 👏 साऱ्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन..👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
खुप खुप छान 👌👌👌
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Khup chan kaka pudhil vatchali sathi khup subhecha 👍🎂
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूपच छान सर हृदयस्पर्शी आणि वास्तववादी स्टोरी आपण खूपच मस्त मांडलीत आणि सगळ्याच गोष्टी जमेच्या झाल्या आहेत मग व्हिडीओ असो की त्याची एडिटिंग असो की पार्श्वसंगीत असो की रंगभूषा सर्वच वरचढ आहेत आणि सगळ्या कलाकारांनी ही खुपच छान केले आहे त्यात विशेष कौतुक करायचे झाले तर मी त्या आई आणि लहान मुलीचे करेन कारण त्यांना कॅमेऱ्याची आयडिया नसताना सुद्धा एवढे भारी केलंय म्हणजे नवख्या वाटलाच नाही बाकी आपलं लिखाण आणि दिग्दर्शना बद्द्ल आम्ही काय बोलणार ते तर आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो आहोत, अभिनंदन सर आणि पूर्ण टीम 💐💐💐💐👍👍🙏🙏
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद महेश 💐😊
@birusul9470
7 күн бұрын
झद
Apratim
Nice marathi film
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
अप्रतिम
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान कथा आणि हृदयस्पर्शी कथा 👌👌👌👌👌👌👌👌
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Khup sunder Katha sangit edit mastach Proud of u sir
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
छन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान...सर्व कलाकारांना शुभेच्छा💐
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Khup chan sir ani sampurn team
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
खूपच छान सर आणि पूर्ण टीम
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खुप छान 👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
🙏 माणके बंधू व सहकारी ! 😊 खूप-खूप अभिनंदन 👍 ' शिर्षक गीत'चे शब्द, चाल व संगीत फारच सुरेल. ' कथा उदबोधक ' आहे. पुढील प्रगतीस अनंत शुभेच्छा 👍 🙏 *जय रंगदेवता*🙏
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब 💐😊
खुप छान सर
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान ,अप्रतिम 😘👌👌👌 काळजाला हात घालणारी concept👌 सर्वांनी खूपच छान काम केलंय 👍👌 👌👍 सुंदर गीत👍👌 30 min संपली कधी कळलंच नाही Keep it YM Production🙏👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
@SRILAXMISARMA
8 ай бұрын
Gaane kashala??
Kup chan
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खुप छान. सगळ्यांचा उत्तम अभिनय. माणके साहेब पुढील वाटचालीसाठी नवतरुण नमन नाट्य मंडळ मावळती ओर्पेवाडी लाजूळ यांच्या कडून खुप खुप शुभेच्छा. (सुषम ओर्पे. नाट्यदिग्दर्शक )
खूपच छान माणके सर , रेवाले सर आणि संपूर्ण टीम💐💐💐
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Khup chhan 💐💐 Vishay khup chhan ahe .... Sadarikaran tyahun chhan ... Ani happy journey to my sister swara
Chan 👌👌👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Very nice
Khupach chan.... YM team ... Grate content
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान 👌👌💐💐
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूपच छान , सुंदर आणि अप्रतिम हो नेहमी प्रमाणे तुम्ही आमच्या साठी स्टोरी बनवून सादरीकरण केले धन्यवाद
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
Khup chan👌👌👌
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
खुप छान सुंदर संकल्पना सर. सर्व कलाकारांनी खुप छान काम केले.
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दिनेश 💐😊
सर्व कलाकारांचा सहज आणि सुन्दर अभिनय
खुपचं सुंदर 👌👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
खुपच छान concept 👌👌👍
सुदंर अप्रतिम आहे
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Khup Chaan ....
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
Nice movie. Glad she gets justice from the court. She is better off, without her drunk, senseless husband. Some people make life hell for others. Glad she sent him to hell
खुप छान 👍👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
सुंदर वास्तववादी कथा , उत्तम सादरीकरन
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Very great 👍👍
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
Mast 👌
Nice work
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
अप्रतिम सर
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
धन्यवाद 💐😊
Nice movie, keep it up all team. Mr. Rajesh Mohire, happy to see your role.
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
26:30 Sumit sir 👌👍👍👍🙏
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
सर्व काही ठीक आहे पण निकालात संगीत नको आहे नंतर चालेल
Ek chukicha nirnay purna aushyachi vaat lau shakto
खूप छान 👌👌👌
खुप छान सर
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप सुंदर
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊
खूप छान 👌👌
@ymproductionyashwantmanke5685
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 💐😊