कोमल पाटोळे यांच्या छोट्या फॅनची करामत पाहून हसून हसून पोट दुखले राव !!
Ойын-сауық
कोमल पाटोळे यांच्या छोट्या फॅनची करामत पाहून हसून हसून पोट दुखले राव !!
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे गवळण
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
कार्यक्रम बुकिंग साठी आजच संपर्क करा : 7499936253
8928009955
Пікірлер: 191
Diii खऱ्या गोंधळ झाला आत्ता कारण कुटुंबाला चेहऱ्या वरच हसू बग दि कधी नाचले देखील नसेल ती माऊली ती आज तुझ्या कार्यकमा मुळे। शक्य झालं ❤❤😍😌
@balasahebhthorat3786
2 жыл бұрын
M
@balasahebhthorat3786
2 жыл бұрын
Mm
@balasahebhthorat3786
2 жыл бұрын
M
@balasahebhthorat3786
2 жыл бұрын
M
@balasahebhthorat3786
2 жыл бұрын
M
कोमल माझ्या मुलीसारखी आहेस तुला अखंड आशीर्वाद गाण कोकीळा सलाम तुझ्या अदाकरीला
कोमलताई खुप छान आवाज तसेच बेलवंडी येथील सुंदर कार्यक्रम खुप छान डान्स साहेबांचा तसेच कुटुंबाचा खुप छान सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद
कोमलताई खूपच छान कार्यक्रम. तूमच्या आवाज ,गायणास तोड नाही तूमच्या कार्यक्रमाची बीदागी कीती ?•••• 🌸🌺🙏🙏👌👌👍👍🌸🌺
काय कोमलताई तूमचा झकास डांस बघून मनाला खूप आनंद झाला . धन्य वाद.
याला म्हणतात लोकांच्या प्रति असलेलं प्रेम सर्व सामान्याना सुधा कोमल ताई कार्यक्रमात सहभागी करुन घेतात हे कौतुकास्पद वाटल
जिथं कारेक्रम असेल तिथल्या घरच्या मंडळींना असेच सामील करून घ्या त्यांना पण थोडा enjoy करुत दया.
राम कृष्ण हारि🌹🙏🚩🌹🙏🚩🌹🙏🚩🌹🙏🌹🙏🚩🌹🙏🚩🌹🙏🚩🌹🙏🚩🌹🙏🚩येवती ता मोहोळ. जि सोलापूर
पिवळे साडीवाली मॅडम लय भारी डान्स करते धन्यवाद ताई साहेब
🌹सौ को ताई🌹छान सुंदर डांनस करतात सवँ झकास दीसतात महीला 👌👌👌💞💞💞❤❤🌹🌹🌹👍👍👍
@ankushsalunkhe5745
2 жыл бұрын
Kharch 1numbar
@sunildevade1963
2 жыл бұрын
@@ankushsalunkhe5745 कोमल ताई एकच नंबर
Tai khup Chan mi apla Lai motha fan ahe
काय उर्जा आहे ताई जबरदस्त
@mahendrachaure07
2 жыл бұрын
Mast tai
पिवळ्या साडीच्या ताई सर्वात छान नाचतात़
व्वा ताई , मस्तच , लयभारी, संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक तुमच्या संगे दंग झालाय , जो तुमचा कार्यक्रम बघेल तो थिरकल्या शिवाय राहणार नाही , थोडासा का होईना नाचतच असतो 👍👍👍👍🙏🙏
@dattatraywaghmare4769
Жыл бұрын
🙏🙏👌
खूप छान आवाज आहे तुमचा कोमल ताई
Very nice.tai
छान आहे ताई
Kup mast Tai
येळकोट येळकोट जय मल्हार🚩🙏🙏🚩
यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज पसन्न
आम्ही सर्व कुटुंब तुमचे कार्यक्रम बघतो खुप छान
याला म्हणतात लोक मनोरंजन जय मल्हार nice 👌 super
खूप छान गायले कोमल ताई👌👌
येळकोट येळकोट जय मल्हार कोमल ताई धन्यवाद
अभिनंदन ताई👌👌💐💐💐💐💐
Mast komal taei
Khup chan Group
Great work komaltai
लय भारी कोमलताई
visvnat racewad sayal taluka bhokar jilha nanded komaltai kup cahn aawaj 👌❤
@prathmeshaaiwade4717
2 жыл бұрын
पथमेश😑😃😃🙌🙌🙆💋💋💋💋💋💋💋💋
Vary nice 👍 video tai
Mam mi tumchi khup mothi fan aahe tumcha karykrm aamhala majhya papanchya retirmentla thevaycha aahe 2 year nantr
खुपच छान सुंदर
लय भारी
छान
झकास झाला आहे 😘😘❤️❤️
खूप छान कार्यक्रम आहे....
समर्थ घाडगे ..आमच्या शाळेतील विद्यार्थी ..
गाण्यात आणि नाचायला खूप सुंदर कार्यक्रम आहे
खूप सुंदर आहे आवडले, मी पळाशीवाला गायकवाड, ता, सोयगाव, जिल्हा, औरंगाबाद,
कोमलताई 1नं.
@mangalvarye988
2 жыл бұрын
खुप सुंदर
@jaykedar5041
2 жыл бұрын
1 number
@shivajibhavar6536
2 жыл бұрын
ताई कार्यक्रमांची सुपारी किती आहे ते आम्हाला कॉमेड द्वारे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडला ताई औरंगाबाद
Ek.nabar. diyans.komal.taee 🙏🙏🙏👌👌👌
Chan tai
Nice Tai
Ek.nabar diyans.komal.taee 🙏🙏🙏👌👌👌
कार्यक्रम छान आहे. कार्यक्रम ठिकाण कुठे आहे. धन्यवाद जय मल्हार
खुप खुप छान कोमल ताई
खूप छान खूप छान आहे कोमल ताई
Buetiful tai
अतिशय सुंदर आहे
एकनंबर कोमल ताई जागरण
Super tai👍👍
मावशी १
Nice enargi komal mdm.
खूप छान
ताई लयभारी भारी नाचली माऊली या अगोदर कुठल्याही कार्येक्रम, मजा आली नाही धन्यवाद
Super song tayi 🙏🙏
Very nice tai. 👌👌👌👌👌
खुप छान ताई 👍💐👍👍👍👍
Lai bhari vatatay mla pan nachayc ahe aas
Khup mast 👌👍🙏
Wow komal tai kartrutawan lady mantat tumala karach🥰😘
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
छान ज्यांना नाचायच आहे त्यांना सामावेश करून घेतलात छान
खुपछान सर्व टिमचे हार्दिक आभिनंदन
कडक
@rameshparelwar1935
2 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. याला म्हणतात जनतेचे प्रेम.
So super
Mast.tai
मस्त कार्यक्रम
@anilkhatake2722
2 жыл бұрын
छान आहे कार्यकम कोमल ताई आवाज पण छान आहे
Beautiful, Marathi folk taking new turn
कोमलताई एक दैवी शक्ती महाराष्ट्रामध्ये आहे. संत जनाबाई, कवियत्री बहिणाबाई आणि आता एकविसाव्या शतकातील कोमलताई या तीन महिला अशिक्षित असून अध्यात्मिक व साक्षात सरस्वती प्रसन्न आहे. कोमलताई आपण खूप नावलौकिक आणि यशस्वी व्हावे अशी माझी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
कोमल खूप छान आहे
छान ताई
बारक्याचा डान्स .. वरातीमधील होता . 😜😜
👌👌🙏
Super
@ganapatipatil5713
2 жыл бұрын
Super one
Jiy.mlhar
खुछान
supari kiti aahe
Nice,
Very nice
👌👌👌
super
lay mast 👌
Nice
Mast
जय मल्हार शिव मल्हार छान
Mulincha Dans khup chan
कोमल ताई प्लिज कराड तालुक्यात कधी आला तर कळवा प्लिज
अभिनंदन ताई
komaltai va desh tasa vesh..o ho ♥
👌👌👌👌👌👌👌
Apratim
Very very nice
Waa
🌹🌹🌹👌👌👌👌
Fine
खुप छान ताई
Komal tae tumche karakaram Ahamdnagar la nasatat ka karekaram
कडक गृप डान्स