No video

कामगंध सापळे कसे लावावे | कामगंध सापळे वापर आणि फायदे | Krushi Doctor Marathi

👨‍🌾 नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏
✅आजचा विषय - कामगंध सापळे कसे लावावे | कामगंध सापळे वापर आणि फायदे
✅कामगंध सापळे म्हणजे नेमक काय - मादी किडीचा विशिष्ट गंध असलेली गोळी लावलेला एक कृत्रिम सापळा म्हणजे कामगंध सापळा होय . ( फेरोमोन ट्रॅप )
✅पिके, किडीनुसार कामगंध सापळे -
👉कापूस ( गुलाबी बोंड आळी ) - पेक्टिनो ल्युअर
👉ज्वारी आणि मका ( लष्करी आळी ) - एफएडब्लयू / स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ल्युअर
👉सोयाबीन कपाशी ( पाने खणारी आळी ) - स्पोडो ल्युअर
👉कापूस , सोयाबीन आणि तूर ( हिरवी घाटे आळी ) - हेक्सा ल्युअर
👉भेंडी - ( व्हीट ल्युअर )
👉वांगे ( फळ आणि शेंडा पोखरणारी आळी ) - ल्युसीन ल्युअर
✅ही माहिती आवडली असेल तर लाइक, कमेंट्स आणि शेयर करायला विसरू नका 🙏
अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या 📳 9168911489 या व्हॉटस एप नंबर वरती ☎️किंवा आमच्या contact@krushidoctor.com या मेल आयडी वरती संपर्क करू शकता.
🌱शेती निगडीत असेच नव - नवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या इतर 🌍सोशल मीडिया पेजेस ल देखील लाइक आणि फॉलो करा 🙏
1️⃣Facebook page - / krushidoctor
2️⃣Linked In - / krushidoctor
3️⃣Twitter - / krushidoctor
4️⃣Instagram - / krushi_doctor
5️⃣Website - www.krushidoctor.com
6️⃣KZread - / krushidoctor
#agriculture #krushidoctor #marathi #farming #crop #sheti #कृषिडॉक्टर #कृषिडॉक्टरसूर्यकांत #krushidoctorsuryakant #lagwad #लागवड #krushidoctormarathi #rabi #रब्बी #कृषिडॉक्टरमराठी

Пікірлер: 4

    Келесі