काळू माझी येत खेळती | काळुबाई यात्रा | सहार ची काळुबाई | चंदन कांबळे | अजय क्षिरसागर |kalubai song
Автокөліктер мен көлік құралдары
काळू माझी येत खेळती / काळुबाई यात्रा 2022/ सहार ची काळुबाई/ चंदन कांबळे/ अजय क्षिरसागर/kalubai song
निर्मित
गुरुवर्य सुनीता आई ( मुंबई) मो,8433842431
गीत- संगीत
अजय क्षिरसागर
गायक
चंदन कांबळे अजय क्षिरसागर
संकल्पना
ओमकार दाभोळे (मुंबई)
सहयक/निखिल शेंडगे
पोस्टर डिझायनर/मनोज जाधव
वादक/ निलेश देवकुळे व धंनजय घाडग स्वप्निल गायकवाड
होप रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे/ शुभम रांजणे
_______________________________________________
विशेष आभार
सुशिल खवळे ,जयकिसन गवळी, बंटी म्हस्के, आदर्श, भैया ,देवा बुलाखे,दीपक कसबे, केशव बनसोडे ,सोनू शेळके
योगेश धुमाळ, अमर असवरे, मचिंद्र बोराडे, केतन यादव,रवि भवाळ, भास्कर नरशींगे व सर्व शिष्य परिवार
-------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन गाणी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा
गायक
अजय क्षिरसागर
मो:-8600418998
Пікірлер: 104
Khup chan
अजय व चंदनजी ची जोडी जबरदस्त काय गीत वा...
🙏
Nice Ajay bhau kup सुंदर
👌👌किती किती छानआहे गाण अजय भाऊ 💖💖
Kupch chan 👌🙏🙏
Bolayla shabd nahit majhykad❤❤❤❤❤❤❤
👍👍👌👌मस्त आवाज आहे दोगांचा 🙏🙏
एक नंबर
Aai Raja Udo Udo...kup mast🙏🙏🙏🙏🌺🌺
आई काळुबाई च्या नावानं चांगभल🌸🙏
Wa kya baat hai ❤️
👌👌👌👌jadardust awaj👌👌🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏🙏
वा खूप छान 👌👌👌
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏👍❤️👍🙏 khup zaan
खूप छान 👌👌
छान छान
Khup sundar song 🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌
गाण लय भारी नाद खुळा
🙏🌺🙏❤💯
Jay ho 🌹
👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chhan aahe
कडक
मांढरच्याकाळीच।चांगभल।येडेश्वरीआईचा।ऊदैऊदै।अस।वाटते।मांगीर।गाेजीर।आईच।गान।मनालेत।खूपखूप
@savitapale1671
Жыл бұрын
छान।
👌👌💛चंदन गुरुजी अजय भाऊ खुपच छानआहे गाण आसच गाण आमाला आईकवा 👌👌💖
@user-dk4tg2ky7e
3 ай бұрын
❤❤
😊🙏🔱🚩Boltaya🦁 maandharchaya ❤️kalubaicha ❤️changbhale .🔱 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍓🍉🍑🍊🍍🥥🍇🥭🍋🍒
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺☺
🙏👌👌❤️❤️💐💐😘Chandan sir aani ajay sir aai kaalubai Tumhala Aasach Pudhe nhet rahaavo.😘😘👌👌👌👌👌❤️❤️
राडाच
Aai❤️🌿🌹🙏🏻✨🐢
Aai KALUBAI👌♥️♥️🔱🌼🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Mast 🥰🥰🥰🥰🙏🙏🙏
क्या बात है
🙏😊,🚩Dhaavaji 🚩gonji 🚩maangiraala 🚩detiyaa aavaaj ❤️🌹💐jaalitylaya 🤠mhasobaacha chaltaya raaj ekch no zhalkaas shabdda Rachana.👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😘😘
👌👌👌
Kdkk aasnar
Yekach no Ajay bhau guruji 😍kadkkkkk👌👌🙏👌👌👑
no 1song
🙇♂️🙇♂️🙏🏻🙏🏻🌺🌺
Kadak 😘🥰😍😍😍
एकदम खतरनाक गुरूजी
लयचं भारी
चंदन भाऊ अजय भाऊ एकदम कडक तुम्हां दोघांला दिर्घ आयुष्य लाभो हीच आई चरणी प्रार्थना🙏🙏🔥🔥
👌👌👌👌
काळु माझी येत खेळती. छान गायलं. चंदनजी अजयभाऊ 👌👌👌👌👌👌👌
1nambar guruji
खुप छान गीत आहे अजयभाऊ
खूप छान जोडी,खरच छान गायलं
🙏गुरूजी चंदनजी कांबळे आणि अजय भाऊ सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 ओ
@chitragaikwad4924
2 жыл бұрын
"
Kya baat he😍😍😍😍👌👌👌😘🙏🙏🙏
Khup chan song ahe he mi khup vat paht hote pan ata aaikl kkhup bhari vatl ✨✨✨💫💫💫💫😇😇😇😇✌🤞🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥kdkkkkkkkkk song काळुच माजी येत खेळती 🙏बोल त्या मांढर च्या काळुच चांगभल🙏 बोल त्या धावजी पाटलाच चांगभल. 🙏बोल त्या खारावडे च्या म्हसोबा च चांगभले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chhan Pappa Ani Ajay Dada 😍🤩👌❤️
Mast guruji
खुपच छान अजय भाऊ👌👌👌👌👌👌
खूप छान चंदनजी दादा अजय भाऊ अप्रतिम 🙏👍🌹🌹🌹🌹🌹🌹👌😊
aai majie kalubai🙏🙏
Tumcha ganala todach nahi
मस्त चंदन गुरूजी आणि अजय दादा ✨👑 एकदम कड्क गाणं आहे अजय भाऊ आई काळूबाई च्या नावानं चांगभलं..... 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Lawkr yewu dyaa gaan he...
खूपच छान👌👌👌👌👌😘
गुरु चेल्यान हवाच केली की लय भारी गुरुदेव आणि अजय भाऊ 1 नंबर 👌🏼👌🏼💖💖💖💖🤴
मस्त माझ आवडत गान झाला भाऊ धन्यवाद अजय मी भोला कांबळे आहे
@lahuparsumusicofficial52
2 жыл бұрын
🤩🤩👍
एकच नंबर गाण Kalubaichya navan changbhaleee 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐
काय गाणं आहे वहा वा खूप शुन्दर् 🌺🌺🌺🌹🌹🌹🌹
नादखुला गाणं झालं राव चंदन गुरुजी आणि अजय भाऊ लय भारी गायन काम झालं
👌👌🙏नाद म्हणजे नादच नाय कराचा तुम्हंचा एकदम कडक झाल गाण अजय दादा चंदन गुरुजी आई काळेश्वरी तुम्हांला सुखी ठेवो🙏👌👌👌👌
एकदम कड्क तुमच्या जोडीला तोड नाही खूच सुंदर गीत आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान चंदन गूरूजी अजय़ भाऊ🙏🙏🙌🙌🙌👌👌💐💐
Nice Shital da👌😘👍🙏 guruji layyyy bhari🙏👍😘👌😍
मस्त गाण 👌👌👌👌👌👌🙏
चंदन गुरुजी I big fan of U🤗 खरच तुमच्या आवाजाला तोड नाय 🙏 आईशप्पथ जेवढं बोलावं तेवढं कमी वाटतय 😅 खरच खूप छान आहे गाणं हलगी तर omg खरंच 🙌
Nice
मला पन गायचं आहे गाणं काका🙏
🙏🙏🙏🙏🙏
काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏
Ek no 1song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Dogh bap lek ekatr mhanlyavr nadch khula 😘🙏👍
Mangir babach git lihana
कडक गुरुजी ❣️❣️💕💕💞💞❤️❤️😍🥰😍🥰💐💐🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Nice song 👌👌👌🙏
Nice song 🥰🌺🌏🙏🙏
खुपच छान गीत आहे 🥰🥰❤❤👌🏻👌🏻👌🏻
🙏🙏👌👌
खूपच छान गुरुजी आणि भैय्या अप्रतिम गीत आहे 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप छान अजय दादा आणि चंदन गुरूजी खुप छान गीत आहे .... काळुबाईच्या नावानं चांगभलं........
@sureshkatvate487
Жыл бұрын
काळुबाईचया नावानं चांगभलं
Ohhh Tnx खूप वाट पाहिली राव गाण्याची खूप खूप धन्यवाद 🙏 खरच खर खूप खूप धन्यवाद😍🙌आई काळूबाई तुम्हा दोघांचं बहाल करो आणि तुम्ही खूप खूप पुढे जावो 🙏
पाठवा लवकर
व्वा गुरुजी क्या बात है...🎤🎤🎶🎶✍️✍️✌️✌️✌️👌👌👌
🙏🙏🙏
Kupch chan 👌🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏