कामोठे सुकी मच्छि मार्केट 😍🦐 | भाव कमी करणार Kamothe Dry Fish Market - Panvel (Navi Mumbai)
कामोठे सुकी मच्छि मार्केट 😍🦐 | भाव कमी करणार Kamothe Dry Fish Market - Panvel (Navi Mumbai) कामोठे नवी मुंबईतील मच्छी मार्केटला भेट दिली होती. कामोठे येथे सुकी आणि ओली असे दोन्ही प्रकारची मच्छी आपल्याला खरेदी करता येते. कामोठे येथे पनवेल सायन हायवेपासून अगदी जवळ हे कामोठे फिश मार्केट आहे. या फिश मार्केटला भेट द्यायची असेल तर जवळचे मानसरोवर हे रेल्वेस्टेशन आहे. सुके बोंबील, वाकटी, करदी, जवळा, बांगडा, माकुल असे सुकी मच्छी खरेदी करता येते. सुकी सुरमई, सुकी मांदेली अशी सगळ्या प्रकारची सुकी मच्छी इथे मिळते. आम्ही मधल्या दिवशी ताजे मासे खरेदी करायला येथे गेलो होतो. येताना ताजे मासे आणि काही सुके मासे खरेदी केले. नवी मुंबईत तसे बरेच फिश मार्केट आहेत परंतु स्वस्त मासे कामोठे येथील फिश मार्केटमध्ये मिळतात. #KamotheDryFishMarket #KamotheFishMarket #KamotheCheapFishMarket
तुम्ही मागच्या ताज्या मच्छीच्या व्हिडिओमध्ये या मार्केटचा पत्ता मागितला होतात, तो मी तुम्हाला येथे देत आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर. मच्छी मार्केट
Sector 11, Kamothe, Panvel, Navi Mumbai, Maharashtra
कामोठे फिश मार्केट येथे मासे विक्री करणाऱ्या सर्व महिला आपले सगळे व्हिडीओ पाहतात. आम्हाला तिथे मार्केटमध्ये गेल्यावर समजले की आपले सर्वजण व्हिडीओ पाहतात. आम्हाला सर्वांशी बोलून आणि भेटुन खूप बरे वाटले. वर्षाने येताना काही सुकी मच्छी आणायला सांगितली होती. म्हणून आम्ही या मार्केटमध्ये सुका जवळा खरेदी केला. हे मार्केट सकाळी 9 ते दुपारी 1 2 वाजेपर्यंत चालू असते. दुपारी चार वाजता उघडून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत चालू असते. हे कामोठे फिश मार्केट दररोज उघडे असते. इथे कधी मासे खरेदी करायला गेलात तर जरूर इथे मासे खरेदी करा. आपले व्हिडीओ बघून गेला असाल तर जरूर त्यांना सांगा आम्हाला सुध्दा खूप बरे वाटेल. तुम्हाला सुक्या मच्छीच्या रेसिपी व्हिडीओ पाहायचा असेल तरी आम्हाला कळवा. कोणत्या सुक्या मच्छीचा रेसिपी व्हिडीओ पहिला बनवूया ते पण जरूर कळवा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये कामोठे येथील सुकी मच्छी मार्केट दाखवले आहे. सुक्या मच्छीचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरु नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Пікірлер: 167
First view first comment 😊😊nice video Dada👌👌👌👌
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you 🤗🙏❤️
@shamraosonawane8657
3 жыл бұрын
@@SFORSATISH etetetiet
Beautiful sharing 👍
Lay bhari sukkhi mucchi kairi ghalun keli ki haaaaa thank u 🙏
ओल्या सुख्या मासळ्यांचे विविध प्रकार एकदम खतरनाक . मस्त V . D. O. धन्यवाद मासळ्यांचे शौकीन सतिष दादा .
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you saheb
छान मस्त
ओली सुखी मच्छी चा छान माहिती पुर्ण व्हिडीओ सुंदर
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
माहोल दादा विडिओ....👍
मच्छी ,फ्रेश आहे.👌
खुप छान
खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👍🙏
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
मस्त 😋😋😋👌👌👌
Superhit
Very...nice market both.👍nice video.🙏
छान व्हिडीओ😊
मस्त
Koop sunder chhan masta bajar market ahe ani cheap sudha ahe lyai bhari
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Khup mast milte sukhi macchi👍🏻
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Khup chaan fish market
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Mast 👌
Khupch mst
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Ty Dada
Nice video
Mast aahe fish market 👌👍
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Satish dada super
Fish market series 👌🏻👌🏻
@SFORSATISH
3 жыл бұрын
🙏❤️
सतीश सुंदर मच्छी बाजार मछिफ्रेश
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Very nice
From kamothe👌
Wow I love fish related vlogs 😍❤👍
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you 😍❤️
Khup chan dada ❤
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Nice
Nice thanku for this video
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
👌
सतिश, तलोजाला ये येक दिवस सुकी मच्छी एक नंबर . बोंबील (दिवचे) फेमस .आणि सकाळचा ओली मच्छी बाजार.
@SFORSATISH
3 жыл бұрын
Nakki yein, tikde pan aahe na
Chan🙏🙏
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Lai.bhri bhau
खूप मस्त कमी भावात मिळते म्छी..दादा मस्त होता विडीओ
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy
तुमचा व्हीडीओ मी नेहमी बघतो पण मला एक खटकते ती गोष्ट म्हणजे तुम्ही मास्क न लावता व्हीडीओ बनवत आहात आताच्या घडीला कोरोना फैलावत आहे आणि लोकानी मास्क लावणे जरूरीचे आहे तरी आपण आपल्या ह्या माध्यमातुन लोकाना मास्क लावण्याचे महत्व सांगितले पाहीजे त्या साठी आधी तुम्हीपण मास्क लावून व्हीडीओ बनवला पाहीजे, १ लाख subscribers झाल्या बद्दल तुमचे अभिनंदन, धन्यवाद
@SFORSATISH
3 жыл бұрын
Khup khup abhar saheb
Mast 🙏 keep it up
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Very very very very very very very very very very nice
दादा व्हिडिओ खूप भारी 👍
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात सर
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
मस्तच सुका😋😋👍
@SFORSATISH
3 жыл бұрын
Jaam bhari
@ShilpaPatil460
3 жыл бұрын
@@SFORSATISH हा👍
Great to See Your Talent Nice Great a
@SFORSATISH
3 жыл бұрын
💥❤️
खूप छान मार्केट आहे. स्वस्त आणि ताजे मासे मिळतात. मी कामोठ्यात राहते दादा.
@SFORSATISH
3 жыл бұрын
Khupch swast
👌👌👌
Lay bhari mashe hat.... Sukhi macchi chan ahe... Nice vlog♥👌
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you, bhau aaahe kuthe tumhu
@ShravaniSanket
3 жыл бұрын
@@SFORSATISH आहे आहे इकडेच आहे हल्ली जरा विडिओ बघायला मिळाले नव्हते..😊.. तू कसा आहेस दादा आणि घरचे सर्व कसे आहेत..?
@SFORSATISH
3 жыл бұрын
@@ShravaniSanket sagale majet
👌👌👌👌
👌👌👌👍❤️😀
खूप छान व्हिडिओ होता सतीश भाऊ तुम्ही पण तोंडाला मास्क लावा बाहेर जाताना कारण कोरोना खूप वाढतोय स्वतःची काळजी घ्या.
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
👌👍🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Satish bhau aaj ch kharghar varun gelo macchi ghyayla khup fresh ani swast macchi milali thank u
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you ❤️ asech support kara
😌🌺🌼❤️
Thumhalla kupch mahiti aahe bhau
@kiranbarmukh1455
3 жыл бұрын
@@nikitamain3014 kyyyy
@kiranbarmukh1455
3 жыл бұрын
Ky mhnty ky
Satish Dada Super Fish 🎏🐟 market hai ye Q ki jisko bhi jo leni hogi wo le sakhta hai Dry fish 🐠 + Fresh Fish 🦈🦐🦞🦀🐙🦑🐟🐠
@SFORSATISH
3 жыл бұрын
Yes badhiya hai
Mi first time bghitl sukhi macchi pn midte mnun😊
@SFORSATISH
3 жыл бұрын
Khup chan ahe
❤️ NICE VIDEO ❤️
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Dry Fish Chi Majja Kahi Veglich.
@omkarsalunkhe438
3 жыл бұрын
Tumhala fish aawadte kaa..
दादा रेसिपी दाखव लवकर. व्हिडिओ मस्त👌
@SFORSATISH
3 жыл бұрын
होय नक्की
Next time, visit sewari dry fish market.
Usarli madhe bhau amhi pn rahto... aaplya usarli madhe pn chalu kel aahe shop.. gaondevi jawal.. visit dya ekda.
Mast hot fish marker spl tithli Manas
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy khup chan aahet
मस्त दादा। आज चक्क आमच्या कामोठ्यात ।
@SFORSATISH
3 жыл бұрын
कामोठे❤️
@KonkaniManus
3 жыл бұрын
@@SFORSATISHनेक्स्ट time आलास की नक्की भेटू
Yeu amhi pn pahunchara sathi tumchya kde
@SFORSATISH
3 жыл бұрын
Ya
सतीश. भाऊ वंदन...!!!🙏 👍अप्रतिम संबोधनात्मक भाष्य 👍सुरेख वार्तालाप 👍आकर्षक आणि साजेशी लघुप्रतिमा 👍 करदी, कोलीम, खारवलेली सूरमयी, वाकडे बोंबील, तेंडली, मोदक, गावठी बोंबील आणि इतर तत्सम सुकी मच्छी प्रकार चविष्ट आणि रुचकर mouth watering असेच. 👍माहितीपूर्ण, परिपूर्ण आणि इत्यंभूत माहितीसह चित्रफीत प्रदर्शित करण्याची सतीश भाऊ यांची हातोटी अतिशय कौतुकास्पद तथा सराहनीय अशीच. 👍चित्रफीतकार बरेच असंख्य आहेत आणि म्हणाल तर व्यक्ती तितक्या प्रकृती पण इथे मी आवर्जून म्हणीन सतीश भाऊ हे व्यक्तिमत्व म्हणजे अजब रसायन त्यांच्या अंगी असलेले आंतर सज्जा विशेषज्ञ याबाबतचे अचूक सखोल ज्ञान आणि त्याचा अतिशय प्रमाणबध्द वापर करून चित्रफितीला ते एक वेगळीच झळाळी देत असतात किंबहुना आणत असतात.✌️😍✌️💯💃🎥👍💯 👍रावस आणि हलवे मासे अतिशय सुंदर आणि शरीरास उपयुक्त कॅल्शियम आणि पौष्टिक असेच 👍मी इथे थोडे असे म्हणीन की ज्यावेळी carona सदृश्य परिस्थिती उद्भवत असते किंबहुना तसे वातावरण निर्माण होते त्यावेळी प्रथम चित्रफिती न बनविता सतीश भाऊंनी अभिवाचन हे सदर सादर करून त्या अंतर्गत आंबिवली आणि पनवेल तसेच त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीतील महत्वाची व्यक्तिचित्रण आणि गोष्टी किस्से रोचक रंजक दिलखेचक गोष्टी कथा आपल्या संवादात्मक शैलीत सादर कराव्यात म्हणजे carona साथीत चित्रफिती होतील आणि परिस्थितीला निर्भिडपणे छान सामोरे जाऊन सर्व कुटुंबीयांसमवेत निरोगी बिनधास्त राहता येईल तथा अनेक भेडसावणाऱ्या काळजी , चिंता दूर राहील. 👍अभिवाचन करताना संदर्भित गोष्ट आणि आशया नुसार फक्त पंधरा मिनिटे वाचन केले तरी पुष्कळ झाले..विशिष्ट लाघवी लोभस असा आपला आवाज..सहजसुंदर भाष्य आणि काहीतरी वेगळे असे निर्माण होईल आणि सदर चॅनेल ही एक वेगळ्या स्तरावर जाईल.भरपूर views मिळतील यात शंका नाहीच...करून तर पहा.👍🎥🥰 👍वर्णनात्मक सांगायचे झाल्यास सुनील गावस्कर सरांचा लेग गलांस आणि तोही Malcom Marshal या वेगवान जलद द्रुतगती गोलंदाजस आणि इथे आपल्या सतीश भाऊंचा लेग ग्लांस सर्वोत्तम अशीच सुकी मच्छी इत्यंभूत माहिती, वैशिष्ट्ये आणि दर आणि प्रत्येकवेळी उल्लेखनीय वार्तालाप करून समोरच्याचे मन जिंकणे अतिशय, अनन्यसाधारण, दुर्मिळ आणि अशक्यप्राय गोष्टच म्हणा ना.!!👍 👍पूर्वी सतीश भाऊ चित्रण करायचे त्यावेळी वार्तालाप करताना कुणी पाहायला लागले की सतीश भाऊ म्हणत असायचे मुंबईतील लोकांना काही नवीन सुरू केले की उगाचच पहायची वाईट सवय असते यातून मी असे म्हणू इच्छितो की त्यांचे आत्मपरीक्षण तथा अवलोकन अप्रतिम परंतु यांनी सदर गोष्टीचा बाऊ न करता त्या त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षित करून एव्हढे मकान गाठले ते म्हणजे त्यांच्या यशाचे द्योतकच म्हणावे लागेल. मला याचे कुतूहल आहे की त्यांनी सदर बाबतीत एव्हढे जबरदस्त मानसिक संतुलन, धैर्य पाठीशी बांधून त्याचा यथोचित क्षणी योग्य वापर करून त्वरित अमुलाग्र बदल आणून, बहारदार यशास गवसणी घातली.त्यांनी ते दिवस अठवावेत म्हणजे माझे सदर बाबतीत लिखाण सफल होईल. माझे सर्व चॅनेल आणि त्यांचे सर्वेसर्वावर कटाक्ष आहे किंबहुना असतो. सखोल निरीक्षण आणि पारखी नजर यातून काहीच सुटू शकत नाही.इथे सतीश भाऊ नक्कीच हसणारच✌️😍✌️🎥👍🥰💃💃💃🙏🙏 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@SFORSATISH
3 жыл бұрын
खूपच छान! तुम्ही सुचवले आहे, नक्की तश्या प्रकारच्या व्हिडीओ बनवेन 🙏❤️ असेच प्रेम असुद्या
@girishkhanvilkar781
3 жыл бұрын
Respected Brother Mr. Satish Ratate, Usarli, Vichunbe, New Panvel, I hope You are one of the smart, brilliant, versatile vblogger and in the future you will consider my suggestion present your message and convince the viewers of your unique general position on the huge horizon of You Tube.. Thanks Satish Bhau Ratate👍🙏💯😍✌️💯✌️
@SFORSATISH
3 жыл бұрын
❤️❤️❤️
Kiti wegle prakar aahet
विडिओ खुप छान आहे पण कोणीच मास्क लावले नाही आणि तुम्ही सुद्धा कोणाला सांगितले नाही मास्क लावायला Please take care
@SFORSATISH
3 жыл бұрын
Pls mask ghala
Donhi video khup chan hote bhau...thank u address dilyabdal
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thanks
Amhi hychya kad c gheto sukhi machi
आमच्या पुण्यात हाच भाव आहे.
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Exact kuthe aahe he market ani kiti sector la? Pls reply kara
Dada andheri mdhe sukkhi macchi swasth darat milte
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy ka yenar ek divas
Kaaay
Mi kamothaichi ahe Dada Ani ya Market madhe amcha lahan mulachai kadpaincha dukan ahe tu jar thoda atmadhe ala asta Na tar Mi Pan kaipcher hou shakle aste
Which sector
Nice video. ... pradanu kuthe aahe gayab halli video nahi
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy aahe to masti kartoy
@jindgiekhunarpoornimachoug1837
3 жыл бұрын
@@SFORSATISH divs aahet tyache masti karayche
Satish ji mast video pan tyani mask lavale nahi
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy sangitle
दादा पनवेल येथे 1RK flat विकत अंदाजे किती पर्यंत मिळेल प्लीज सांगा मला घ्यायचा आहे
@SFORSATISH
3 жыл бұрын
20 lakh start
मासे भाव पण सांगा
Halva v surmai kadhi rate nahi bollt tyacha
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy na
😷Mask loo baba
@SFORSATISH
3 жыл бұрын
Mask imp
Silver button ala ki ny
@SFORSATISH
3 жыл бұрын
येणार आहे
Aamche ithe 2500 rs lg sode
सुक्या मोदक मच्छि रेसिपी दाखवा कशी बनवतात
@SFORSATISH
3 жыл бұрын
Hoy
Address send kara
Take care pls use th mask
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Sode 2500 rs kg
होलसेल मार्केट आहे का
@SFORSATISH
3 жыл бұрын
Nahi kirkol aahe pan swast aahe
🦈🐠🦐 छान आहे.. तुमचे सिल्व्हर play बटन आले का? भारी वाटत असेल तुम्हाला.. तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचलात सांगाल का? मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.. पण.........😀 #PoojaKeniJapan
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you ❤️🙏
Kardila sukat pan boltat ka
@SFORSATISH
3 жыл бұрын
Sukat mhanje suki macchhi
Mask vaprare
Swast nahi aahe
@SFORSATISH
3 жыл бұрын
Ok
अरे वर्षाला सांग मुळ्याची भाजी दाखव
@SFORSATISH
3 жыл бұрын
होय नक्की
Nice
Nice video
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Nice video
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Nice
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you