काँग्रेसची महाराष्ट्रात मुसंडी, कोणते फॅक्टर चालले? Factor Behind Congress Success In Maharashtra

काँग्रेसची महाराष्ट्रात मुसंडी, कोणते फॅक्टर चालले? Which factor worked behind Congress's success in Maharashtra? Manoj Jarange| Uddhav Thackeray | Modi | Rahul Gandhi - Atul Kulkarni Lokmat
#maharashtrapolitics #maharashtraloksabhaelection2024 #congress #rahulgandhi #nanapatole #varshagaikwad #loksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 219

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922Ай бұрын

    वर्षा ताई गायकवाड यांचा विजय हा केवळ उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे झाला आहे.

  • @nknnnn4977

    @nknnnn4977

    Ай бұрын

    आणि मुंबईतील इतर शिवसेना खासदार केवळ काँग्रेस च्या मतांवर निवडून आले आहेत.

  • @Maharashtra-e2f
    @Maharashtra-e2fАй бұрын

    मानो या ना मानो राहुल गांधींची देशात आणि उद्धव ठाकरे यांची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. सर्व पक्षांनी जोरात काम केले आणि आज फेकू लाचार झालाय😂

  • @user-cf3ym9lu9p

    @user-cf3ym9lu9p

    Ай бұрын

    9:06

  • @Swag6784

    @Swag6784

    Ай бұрын

    Feku cha ghamand uttarla main akela kahi decision gheycha desh majboot karnya aivaji adani Ambanila majboot karat hota maharashtra madhle companies gujarat la gheun jaat hota ani te pan tyanla anchani madeh anun blackmail karun salyani worldcup pan haravala india la

  • @user-bz6up3yc8p
    @user-bz6up3yc8pАй бұрын

    उद्धव ठाकरे मुले काँग्रेस पक्ष1 झाले हे सत्य

  • @ramm.9308

    @ramm.9308

    Ай бұрын

    हे अती होतेय. काँग्रेस मुळे शिवसेनेचे खासदार आले नाहीतर 0 इतके खासदार आले असते😂

  • @PavanKulmethe-cb9oq

    @PavanKulmethe-cb9oq

    Ай бұрын

    Bhawa purv vidarbhat shivsene che vote nahi congress Kashi nivdun Ali mag....sagadyancha ekmekala suport kamat ala

  • @nishih292

    @nishih292

    Ай бұрын

    Uddhav lost Sangli and Congress won on independent ticket.

  • @jayeshsuryawanshi1182

    @jayeshsuryawanshi1182

    Ай бұрын

    ​@@ramm.9308aree kelya 2019 la bghitle hote na 1 aala hota to hi sene cha aamdar hota shivsena sobt hoti mhnun jinkle 13 nhi tr radat bsle aste kopryat EVM chya nava ne 😂

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6nАй бұрын

    सर, प्रत्येक काँग्रेस नेत्या ने जमिनीवर राहून काम केले कारण ही निवडणूक अस्तित्वाची होती

  • @SagarBhilare-tc1hh

    @SagarBhilare-tc1hh

    Ай бұрын

    Uddav

  • @mahendrabansode7042

    @mahendrabansode7042

    Ай бұрын

    विधानसभा निवडणुकीत हिचं भुमीका काँग्रेस ने अपेक्षित आहे

  • @mahendrabansode7042

    @mahendrabansode7042

    Ай бұрын

    काँग्रेस पार्टी जिंदाबाद 👍👍👍

  • @mahendrabansode7042

    @mahendrabansode7042

    Ай бұрын

    शरदचंद्रजी पवार साहेब उध्दव ठाकरे जिंदाबाद 👍👍👍 नाना पटोले जिंदाबाद 👍👍👍

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388Ай бұрын

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस ,इतर घटक पक्ष जिंदाबाद

  • @ashokdangre3689
    @ashokdangre3689Ай бұрын

    उद्धव ठाकरे यांचा bjp वर आक्रमक प्रचार व मुद्दे हा महत्वाचा भाग काँग्रेस साठी फायद्याचं ठरला आहे

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11Ай бұрын

    काँग्रेसचा मराठा, कुणबी मतदार आणि त्यास आदिवासी, मुस्लिम आणि दलीत यांची मिळालेली साथ, यामुळे काँग्रेसला विदर्भात यश मिळालं, मराठवाड्यात जरांगे आंदोलन महत्वाचे ठरले !

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416Ай бұрын

    उध्दव ठाकरे आणि शरद पवार ची सहानुभूती. सगळ्या आमदारांनी एकजुटीने खासदार निवडून आणण्यासाठी ची घेतलेली जबाबदारी.

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410Ай бұрын

    काँग्रेस सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे होते म्हणून

  • @AveragepoliticsEnjoyer

    @AveragepoliticsEnjoyer

    Ай бұрын

    Sagle Jan team manun kaam kele seat betle Uddhav la sangli jinkata ali nahi

  • @umeshishwarkatti2304

    @umeshishwarkatti2304

    Ай бұрын

    सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आगाडीला मतदान केलेला नाही

  • @ramm.9308

    @ramm.9308

    Ай бұрын

    भावा उबाठा चे खासदार काँग्रेस मुले आले

  • @roshanpatil786
    @roshanpatil786Ай бұрын

    आगामी काळात काँग्रेस सर्वात मोठा ठरेल हे मात्र नक्की

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090Ай бұрын

    अतुल जी, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्राणपणाने, आणि एक दिलाने लढले काँग्रेसची पाळं मुळं खोलवर झालेली आहेत, आज जनतेला काँग्रेसची गरज आहे. राहुल गांधींचे कष्ट आणि भारत जोडो यात्रा यामुळे जनता संघटित झाली आणि काँग्रेसच्या जवळ आली

  • @ravindrajadhav733
    @ravindrajadhav733Ай бұрын

    14 जागा झाल्या

  • @amarbhavle5055
    @amarbhavle5055Ай бұрын

    दलीत,अदिवासी, मुस्लीम यांची एकत्रित मते हे महत्त्व

  • @azhars1694
    @azhars1694Ай бұрын

    13 nahi 14 khasdar.. Ani total 100 . Vishal dada ❤❤❤

  • @prathamesharage

    @prathamesharage

    Ай бұрын

    टोटल 101 आहेत.. बिहार मध्ये पप्पू यादव पूर्णिया मधून आणि सन्गली मधून विशाल पाटील जिंकले आहेत..

  • @tsayyed119
    @tsayyed119Ай бұрын

    भारत जोडो यात्रा . भारत जोडो न्याय यात्रा या मुळे कांग्रेस विजय. महाविकास आघाडी की जय..... ❤❤❤❤❤❤

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759Ай бұрын

    महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती असणारे नेते ते म्हणजे उध्दव साहेब ठाकरे

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472Ай бұрын

    शिवाय महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढल्या चा परिणाम उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेसचे नेतृत्व एक दिलाने लोकांनी कौल दिला

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985Ай бұрын

    मोदी विरोधी लाट ठाकरे पवार सहानुभूती आणि काँग्रेसच्या जिथजिथ जागा लढल्या त्या भा ज प उमेदवार विरुद्ध होत्या त्याचा फायदा झाला शिवसेना शिवसेने विरुद्ध लढली राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध लढली काँग्रेस भा ज प विरोधात लढल्यामुळे काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054Ай бұрын

    सर सगळ्या प्रचारामध्ये शिवसैनिक हा पुढे होता काँग्रेसवाले अजूनही सरंजामशाही प्रमाणे वागतात काँग्रेसचे हे यश फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना व शरद पवार साहेब धन्यवाद

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529Ай бұрын

    याला ऐकच कारण फडणवीसवर जनतेचा प्रचंड रोश हेच कारण आपण हेच झाकता हे जनतेचा लक्षात आलय

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vtАй бұрын

    नाना पटोले लगेच मुखमंत्री पदाच्या बाता मारू नका.आघाडीत फाटाफूट करू नका.

  • @deva_2827
    @deva_2827Ай бұрын

    शांतीत क्रांती यालाच बोलतात...😎😎

  • @rahulk7987
    @rahulk7987Ай бұрын

    माझी काँग्रेस chya नेत्यांना विनंती आहे की मिळालेल्या यशामुळे माजून जाऊ नका

  • @vinaygorivale258
    @vinaygorivale258Ай бұрын

    उद्धव साहेब मुळे काँग्रेस चे 13 खासदार आले

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090Ай бұрын

    राहुल गांधी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आज जनतेला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज भासत आहे त्यामुळेच काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते एक जुट झाले संघटित झाले

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759Ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण केले आहे

  • @tusharharer3374
    @tusharharer3374Ай бұрын

    फक्त उद्धव ठाकरे मुळे हे शक्य झाले.

  • @rayman9687
    @rayman968729 күн бұрын

    काँग्रेसच्या यशात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे….👍

  • @advprashantpatil
    @advprashantpatilАй бұрын

    Sharad pawar saheb n udhhav thakre yanchi sudhha far mothi madat zali ahe

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340Ай бұрын

    Weldone Rahulji Gandhi Bharat Jodo Yatra.

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759Ай бұрын

    महविकास आघाडी मध्ये उध्दव साहेब ठाकरे यांनी सर्वांचा प्रचार केला त्यामूळे काँग्रेसला येवढ्या जागा निवडून आणता आल्या

  • @nishih292
    @nishih292Ай бұрын

    In past 10 years have seen no media support for congress. This is the peoples victory ✌🏆🎉. We stand with Congress

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tqАй бұрын

    सर मला वाटतं BJP ने राम मंदिरच मार्केटिंग करत बसायला नको होत, त्यांनी बाकी स्थानिक मुद्द्यांवर लढायला हवी होती. लोकांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मार्केटिंग न करता फायदा करुन दिला असता

  • @uujadhav7777
    @uujadhav7777Ай бұрын

    १४ जागा.....

  • @janardandeshpande3054
    @janardandeshpande3054Ай бұрын

    याचे सर्व श्रेया माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे आहे

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh41423 күн бұрын

    महाराष्ट्रात सर्व पक्षात फुट पडली परंतु काँग्रेस एक संघ राहीली 👌

  • @subhashkhajanchi2097
    @subhashkhajanchi2097Ай бұрын

    सटीक विश्लेषण!बीजेपी का महायुति का अहंकार चूर चूर हो गया!

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429Ай бұрын

    Party president mhanun Nana Patole che kam pan good ahe ase vatte. Rahul Gandhi chi nyay Yatra suddha main factor ahe.

  • @gautambhalerao586
    @gautambhalerao586Ай бұрын

    साहेब प्रकाश आंबेडकरांनि सात जागेवर पाठिंबा दिला आणि विशाल पाटिल हे परिपूर्ण वंचित मूळे जिंकले हे का लोकांसमोर तूंम्हि मांडत नाहि.

  • @ajitkumardpatil0469
    @ajitkumardpatil0469Ай бұрын

    Thanks

  • @user-sl8cs7fy7l
    @user-sl8cs7fy7lАй бұрын

    काँग्रेसचे पहिले मतदान वंचित कडे जायचं यावेळी गेले नाही त्यामुळे काँग्रेसला जादा उमेदवार निवडून आले

  • @joytiramghadge
    @joytiramghadgeАй бұрын

    कुलकर्णी साहेब लोकांनी ओ उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे हे काग्रेस नी लक्षात येते

  • @user-xd5ql4fu7r
    @user-xd5ql4fu7rАй бұрын

    It was fine comment that Congress, shivsena utbt and NCP Sharad pawar samajwadi party remain united.

  • @shivajisawant1667
    @shivajisawant1667Ай бұрын

    छान विवेचन केलं

  • @dnyaneshwarshende888
    @dnyaneshwarshende888Ай бұрын

    अगदी satya😘

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389Ай бұрын

    सत्य बोलता साहेब धन्यवाद उद्धवजी प्रमुख नेता

  • @musicworld_1991
    @musicworld_1991Ай бұрын

    👌👌👌

  • @rohanhasabe7500
    @rohanhasabe7500Ай бұрын

    Chaan vishleshan kele aahe sir

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tqАй бұрын

    सर तुमचे विश्लेषण अतिशय शांत, संयमी आणि वस्तुनिष्ठ असते

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @MahabaleshwarnaturevlogАй бұрын

    ठाकरे

  • @madanmorgaonkar1907
    @madanmorgaonkar1907Ай бұрын

    वस्तुनिष्ठ विश्लेषण....🎉🎉🎉

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647Ай бұрын

    फक्त ठाकरे

  • @prashantgadkari6689
    @prashantgadkari6689Ай бұрын

    🙏

  • @anantmawale5809
    @anantmawale5809Ай бұрын

    लोकांचे प्रश्न कठीण झालं जगणं कठीण झालं म्हणून लोकांनी म्हणून सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली

  • @narayanjadhav3756
    @narayanjadhav3756Ай бұрын

    Zakas analysis

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252Ай бұрын

    राहुल गांधी चा झंझावात आणि उध्ववसाहेब पवारसाहेबांची मनापासुन ची साथ

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297Ай бұрын

    VBA ❤️

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap57926 күн бұрын

    याचं एकच उत्तर कॉंग्रेस कडे आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांनी प्रामाणिकपणे केलेली मेहनत. आघाडीत कॉंग्रेस फायद्याचं राजकारण करते.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653Ай бұрын

    केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला यश मिळाले आहे.

  • @AnwarKhan-bl6tj
    @AnwarKhan-bl6tjАй бұрын

    आपले विश्लेषण भावले. संयम व सामंजस्य,प्रसंगी पदती भूमिका यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.हे मान्यच करावे लागेल.काँग्रेसने लोकांच्या सम्पर्क मध्ये राहावे, भाजपाच्या सत्ता स्थापनेनंतर वाट पहावी.योग्य फळ मिळेल.घाई नको.

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493Ай бұрын

    Excellent analysis of Congress victory. Hope they ,NCP and Shiv Sena will implement lessons learnt in this election will in Vidhan sabha elections.

  • @user-vv5gs4go4j
    @user-vv5gs4go4jАй бұрын

    जरांगे फॅक्टर आणि ऊद्धव साहेबांमुळे काॅग्रेस जिंकली हे लक्षात ठेवा ....

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925Ай бұрын

    श्री उध्दव ठाकरे यांनी जो प्रचार सभेचा धुरळा उढवुन दिला त्यात बीजेपी नेस्तनाबूत झाली दुर्दैवाने त्यांच्या पक्षाला मात्र इतर पक्षांची साथ लाभली नाही हेही खरे

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922Ай бұрын

    उद्धव ठाकरे साहेब यांचा दिलदारपणा हा या मागील सर्वात मोठा मुद्दा आहे.

  • @UmeshPatil-cq1zh
    @UmeshPatil-cq1zhАй бұрын

    OPS factor is important

  • @gouravathawale8540
    @gouravathawale8540Ай бұрын

    Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad. 1:02

  • @govindramagrawal6927
    @govindramagrawal692724 күн бұрын

    सत्य मुद्दा ख टा ख ट हा मूल जनते ला फाशवनार मुद्दा मुलेच कांग्रेस खोटी जिंकली जी आत भविष्य कधिही जिंकना र नाही हे सत्य वारिल सर्व विचार पीते दूध डोले मितुनी जात मंजराची सर ख चालू ध्या कही दिवस मनाला संतोष जय श्री राम आपन सर्व सनातन विरोधी नाही हे सत्य अस्ताना सुध्या क्षणिक स्वार्थ साठी उद्धवजी सरखे निर्णय जनता घेते तेव्हा आया बहिनिंच्य भावी श्या अंधारत जाते।

  • @samarkagwade264
    @samarkagwade264Ай бұрын

    काँग्रेसला काँग्रेस पाडू शकते, एकत्र आले म्हणून यश मिळाले

  • @vikas_0707
    @vikas_0707Ай бұрын

    काँग्रेसला यश म्हणजे फक्त ......राहुल गांधी

  • @ramkhude9197
    @ramkhude919726 күн бұрын

    राहुल गांधी ठाकरेंच्या लोकप्रियता वाढली

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843Ай бұрын

    Uddav Thakre and Sharad Pawar are major factor

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodiАй бұрын

    उद्धवराव ठाकरे आणि शरद पवार साहेबा मुळे काँग्रेस ला यश aa

  • @pramodgaikwad5458
    @pramodgaikwad5458Ай бұрын

    काँग्रेसला फायदा फक्त राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर राहिल्याचा झाला .

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509Ай бұрын

    United is always better than divided.

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1cАй бұрын

    मुस्लिम समाज आता उद्धव बरोबर आहे आणी राहील ❤

  • @udaypawar1134
    @udaypawar1134Ай бұрын

    काॅंग्रेसने सर्वात कमी भ्रष्टाचार केला,विकास केला म्हणुन काॅंग्रेस जिंकली❤.

  • @bablukodankar203
    @bablukodankar203Ай бұрын

    कंत्राटी पद्धतीने भर्ती

  • @gouravathawale8540
    @gouravathawale8540Ай бұрын

    Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.

  • @nknnnn4977
    @nknnnn4977Ай бұрын

    तरुणपणी मनसे त्यानंतर आम्ही भाजपला मतदान केले. अनेक मॅटर केले.आता वयाची चाळिशी ओलांडली.दुनियादारी खूप बघितली. तेव्हा कुठे समजले, आपली काँग्रेसच बरी.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486Ай бұрын

    Congress Now 👉 13 + 1 💪💪

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj23 күн бұрын

    क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी ७ ठिकाणी पाठिंबा दिला आहे, काँग्रेस पक्ष लोकसभा जिंकली आहे, तुम्ही द्याना पाठिंबा अकोला लोकसभा आंबेडकर यांना 😊

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352Ай бұрын

    उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळे काँग्रेस चे 13 खासदार निवडून आले

  • @anantmawale5809
    @anantmawale5809Ай бұрын

    काँग्रेस एक आंदोलन आहे

  • @venkatgavhane7809
    @venkatgavhane7809Ай бұрын

    अशोक चव्हाण यांच्या विषयी बोला

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap589321 күн бұрын

    Lokana kalale congress sacchi hai

  • @seemapathan1850
    @seemapathan1850Ай бұрын

    कुलकर्णी सोडा हीं नीती rrs

  • @kalyankumar5256
    @kalyankumar5256Ай бұрын

    मा.श्री. उध्दव ठाकरे साहेब यांच्यामुळे एवढ्या जागा आले..

  • @PavanKulmethe-cb9oq

    @PavanKulmethe-cb9oq

    Ай бұрын

    😊😊😊😊😊sangali?

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369Ай бұрын

    भारत जोडो यात्रा

  • @maheshtirthakar7101
    @maheshtirthakar7101Ай бұрын

    उद्धव ठाकरे मुळे आले बाकी काही नाही..... पण congress ne support नाही केला पण उद्धव जिना नाहीतर अजून 4-5 seats आल्या असत्या मशाला च्या

  • @santoshdeshpande5895
    @santoshdeshpande5895Ай бұрын

    काँग्रेस समोर शिवसेना नाहीतर राष्ट्र वादी उमेदवार ठेवा .काँग्रेस समोर भाजप चालत नाही.

  • @vinaygorivale258
    @vinaygorivale258Ай бұрын

    नाना पटोले चे चालू झालं आहे ,स्वतः क्रेडिट घेण्याचे आणि 150 जागा लढवण्याचा प्रयत्न . उद्धव साहेब विधान सभेला एकला चलो ही भूमिका घेणार ,कारण पटोले आताच 150 ची भाषा करत आहे

  • @mosin_shaikh650

    @mosin_shaikh650

    Ай бұрын

    पाटोळे वाचाळवीर आहेत त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका

  • @shriramghavate8985

    @shriramghavate8985

    Ай бұрын

    गडीखलच कुत्र मीच आणि माझ्यामुळे गाडी ओढतो

  • @rasikarupnavar5715
    @rasikarupnavar5715Ай бұрын

    उद्धव ठाकरे यांच्या मुळे सीट आले आहे हे विसरून चालणार नाही

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771Ай бұрын

    सर तुमच्यासारखे व्हिडिओ लोकमत मधे कोणाचेच नसतात पण मागचा 1महिना कोठे होता ते सांगा

  • @waseeshaikh4460
    @waseeshaikh446024 күн бұрын

    Rahul gandhi aani udhaw thakre sharad pawar factar... Ajun 7 te 8 jaga nisatlya nahi tar maha vikas aghadi 38+ jhali asti

  • @pranavkabade560
    @pranavkabade560Ай бұрын

    14

  • @user-jn5mc1pg5g
    @user-jn5mc1pg5gАй бұрын

    Next pm rahul sir

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpureАй бұрын

    काॅग्रेस फुटतांना २/३ चा विषय येतो.राजीनामा द्यावा लागते

  • @sunilchokhare
    @sunilchokhareАй бұрын

    Rahul गांधी 2022 laa padyatra hyapeksha

  • @kuvarsingvalvi3825
    @kuvarsingvalvi3825Ай бұрын

    सर्व कांग्रेस नेत्यांनी असेच जमिनीवर राहून काम केले तर विधानसभा निवडणुकीत ही दमदार यश मिळेल हे नक्कीच...

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123Ай бұрын

    बरोबर आहे काँग्रेस ने एक रहो या मंत्राचा उपयोग करून घेतला पाहिजे टीका करत बसूनये काम करत रहा

Келесі