काल्याचे कीर्तन | संतोष महाराज पायगुडे | अप्रतिम मृदंग वादन पांडुरंग अप्पा दातार आणि गंभीर महाराज
Ойын-сауық
#KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
#koshtimaharaj
Пікірлер: 283
फक्त चिंतनावर भर द्या लोकांच्या मान्यतेला थारा देऊ नका लोकांना काहीपण आवडेल, तुमची छान पद्धत आहे कीर्तन करण्याची तशीच ठेवा
खूप छान चिंतन गायन वादन सर्वच सुंदर
छान कीर्तन केले आहे तुम्ही दादा
राम कृष्ण हरी महाराज 💐💐🙏 मनाला मंत्र मुग्ध करणारा आवाज
खुपच छान.श्री हरी.
गोड छान मृदंग साथ व गायन साथ व नंबर 1 कीर्तन महाराज अभिनंदन. श्री मारुती महाराज बाभळगाव कर बीड
Ram Krishan hari khupch chan kiratan ahe
Khupach chan kiratan ahe vice Khupach chan ahe
खूप छान किर्तन केलं
Jai Jai Ram Krishna Hari
माऊली माऊली.
*कुठे शोध लावू बाई सक्या श्री हरीचा अजून कसा येईना बाई नाद बासरी चा नाही कुठे गोकुळात बाळ कुटे बाळ आणि गोपाळात काना कोपरा पाहिला यमुना तिराचा अजून कसा येईना बाई नाद बासरी चा*
महाराज किर्तनासोबत गायनाचर्य अभिमन्यू महाराज पांचाळ यांनी गायलेली गवळण अप्रतिम गायन स्वर खूपच छान पांचाळ महाराजांचा नंबर पाहिजे
अप्रतिम गायन आहे पांचाळ महाराज तुमचे
संतोष महाराज पायगुडे यांच्या चरनी माझे सां दंडवत जय हरी माऊली खुप च छान र्कीतन महाराज
अभिमन्यू महाराज गायन १ नं एकदम छान
श्री राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम आवाज 🙏🙏🙏
खूपच भारदस्त आवाज महाराज, गायक वादक पण छान, महाराजांचा आवाज ही एक ईश्वराने दिलेली देणच आहे, ऐकतच राहावे असे किर्तन, महाराजांचा मो नं द्या
जय जय राम कृष्ण हरी
बऱ्याच कालावधीनंतर गोड श्रवण भक्तीचा योग आला मंत्रमुग्ध करणारा आवाज छान जय हो 🙏🚩
खूप छान महाराज
Ram Krishna Hari
महाराज तुमचा आवाज गोडआहे गायण एकदम समुद्र सारखं आहे कोटी कोटी परनाम रामकृष्णहरि
पायगुडे महाराज तुमची किर्तन खूप छान आहे
खुप खुप छान भजन भगवान श्री तुकोबारायांचे❤️❤️❤️🙏🙏🙏श्री विठ्ठल बाबा🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप छान आहे कीर्तन वादन खूप छान गायन
अतिशय सुन्दर किर्तन महाराज
संतोष महाराज तुम्हचं कीर्तन खूप खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
@kokankirtan
3 жыл бұрын
लांज्यात कोठे
@soham8775
3 жыл бұрын
संतोष महाराज तुमचे कीर्तन खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली,,, 🚩🚩
@tukarambhise8059
2 жыл бұрын
Nice
गायक मंडळीना धन्यवाद
छान कीर्तन जय हरी
अभंग मस्त सोडवला. अगदी प्रमाणे हवी त्या ठिकाणी आणि अगदी साजेशी होती.
🚩।।राम कृष्ण हरी।।🕉️🙏।।जय जंगली महाराज।।
अप्रतिम महाराज रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा माधवा माउली
अतिशय सुंदर कीर्तन झाले, महाराज. 🙏
Mharaj .tumce kirtan khopac Apratim .jahale bhvishat tumce Kirtan Abejogaila whawya.tar tmaca F.N..pathawa....
खुप छान किर्तन ,चाली,आवाज, मी कायम पुन्हा पुन्हा हे किर्तन ऎकतो.
रामकृष्ण हरि महाराज.. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या... मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या.. मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई..पायावरी ठेविता भाळ ते प्रेमळ वारकरी संतांच्या मस्तक..संताचिया माथा चरणा वरी माझा देही भाव दुजा नाही नाही...संता पायी माथा ठेविता सदभावे तेणे भेटे देव आपे आप..संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे..संताचिया पायी भावे ठेविली म्या डोयी.. संत चरणरज वंदीन माथा एकाजनार्धनी तत्वता..त्यांचिया चरणा माझे दंडवत ज्यांचे धन वित्त पांडूरंग.. व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रूतही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनूष्या
वा! छान कीर्तन, गायक छान गायन करतात आणि त्यांना मृदंग वादणाचीही चांगली साथ आहे.🙏🙏
@tatyasahebbendale4952
3 жыл бұрын
Ram krushn hari
राम कृष्ण हरी
खूप सुंदर कीर्तन अप्रतिम जय हरी बाबा
खुपच.छ्यान फुलांचे हार 1 no 1 no खूप छान कीर्तन जय हरी महाराज
मस्त आवाज
सामान्य माणसाला समजेल असे सुंदर किर्तन जय हरि महाराज
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली मधुर स्वर ⚘⚘🙏🙏🙏⚘⚘⚘
खूप मस्त महाराज राम कृष्ण हरी👏👏👏👏👏
पुणे जिल्ह्याचे रत्न संतोषमहाराज पायगुडे
सुंदर किर्तन आणि खुप छान वादन 👌👌👌👌🙏🏻
Ram krisn hari. Mharaj Ati sundar
Kup chan panchal guruji khup masat gatat
पायगुडे महाराज खूप सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
सुंदर अप्रतिम कीर्तन महाराज सुंदर वकर्तुत्व आहे
सुंदर लीला
🙏🏻हरी हा बालक नंदा घरी
राम कृष्ण हरी माऊली आपले किर्तन खूप छान आहे
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏 🚩🚩
लय भारी किरतॅन आहे खुप छान. ....
खुपच गोड आवाज महाराज भगवंताची अलोट कृपा महाराज तुमच्यावर
@koshtimaharaj2646
4 жыл бұрын
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
खूप सुंदर कीर्तन महाराज रामकृष्णहरि
सुरुवातच सुंदर खुपच छान 👌👌🙏🏻🌷🌷🚩
अप्रतिम.छान सुंदर किर्तन .
जय हो आबा ,नट भैरव , सुंदर गायला ,
@koshtimaharaj2646
4 жыл бұрын
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
वा दादा वा एकच नंबर आवाज अभिमन्यु गुरूजी
खूप छान छान
कानाला आणि मनाला मंत्र मुग्ध करणारा आवाज आणि सर्व महाराज टीम अतिशय सुंदर किर्तन
Ram krushna hari
खूप छान किर्तन आहे आणि आवाज फार चांगला निर्णय आहे
Jai hari maharaj
अतिशय सुंदर किरतन विठ्ठल जय जय विठ्ठल
No 1 kirthan
@sanjayborse5334
2 жыл бұрын
किर्तण काल्याच आहे तर महाराजांनी क्रुष्णाच चारीञ सांगायला पाहीजे
आपल्या धार्मिक कार्यास हार्दिक शुभेछा - कोष्टी महाराज
वा खूप खूप मस्त राम कृष्ण हरी
वा दादा वा एकच नंबर आवाज
श्री संताचिये माथा चरणावरी,साष्टांग हे करी दंडवत.
@mallaripatil5906
4 жыл бұрын
Sri Santachiya mata charanavari sastangahe Kari dandvat 🌷🌿👏
राम कृष्ण हरि 🙏🙏🌹
Jay Hari 🚩🚩
अप्रतिम कीर्तन 👌👌👌
खूपच छान महाराज👌👌👌👌👌
🙏राम कृष्ण हरी 🙏 माऊली, महाराजांचा आवाज खूप छान आहे. कीर्तन देखील अतिशय सुंदर सांगितले आहे.
@sonuchutewar2653
3 жыл бұрын
खुप खुप छान
@surajhile3701
3 жыл бұрын
खुप छान
जय हो
अप्रतिम गायन, वादन, किर्तन सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, आम्हाला इतके सुंदर किर्तन ऐकायला मिळतात 🙏🚩
Wah abhimannu dada lay god chyal gayli gambir guruji yekacha no pakhawaj
खूप छान आणि मार्मिक किर्तन महाराजजी
Ram krushan Hari
रामकृष्ण हरी माऊली
Khup sundar avaj ahe maharaj apala akrur maharajansarkhach
खूप खूप छान 🙏
🙏🙏🙏🙏
जय हरी खुप छान
खूप सुंदर आवाज ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे अतिशय सुंदर किर्तन रामकृष्ण हरि माऊली
@koshtimaharaj2646
4 жыл бұрын
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
@dilpaliwagh5760
4 жыл бұрын
Santosh Maharaj cha no melel ka
अप्रातिम माऊली
अप्रतिम महाराज
अप्रतिम महाराज जि
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर 🙏
खूप छान चिंतन महाराज
अतिशय सुंदर कीर्तन महाराज राम कृष्ण हरी.
खूपच सुंदर कीर्तन खुपचं
जय हारी आतीशय छान
राम कृष्ण माऊली 🙏🙏🇮🇳🇮🇳🌿🌿🌺🌺🌻🌻🌴🌴🍀🍀🌸🌸🏵🏵🌹🌹🌼🌼🌷🌷🌾🌾👏👏
जबरदसत गायन महाराज