कालभैरवाष्टकं | Kalbhairavashtak Stotram

Ойын-сауық

काळभैरव अष्टकम | Kalbhairava Ashtkam @SumeetMusic
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण @SumeetMusic चॅनेलला Subscribe करावे आणि कथांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.
▶काळभैरवनाथ अष्टकं
🌐 पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले. म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही, असा शिवाने उःशाप दिला. ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला, त्याने ब्रम्हाचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रम्हाचे मस्तक जेथे ठेवले, तेथे कपालमोचनतीर्थ बनले. कालिकापुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला, त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते. कार्तिक वद्य अष्टमीला भैरवजयंती हे काम्यव्रत केले जाते.
© Credits:
Music: Datta Thite
Singer: Ravindra Saathe
🔀 Related Viddeos
▶️ " भैरवनाथाची आरती " अल्बम - भैरवनाथाचे भराड
• Bhairavnathachi Aarati...
▶️ " अवतार शिवाचा नाथ " अल्बम - भैरवनाथाचे भराड
• Nath Maza Kalbhairi Av...
▶️ Kalbhairavnathachi katha:
• Kalbhairavnathachi Kat...
▶️ " भैरोबा आलाया रागात " अल्बम - भैरवनाथाचे भराड
• Bhairoba Aalaya Ragat ...
▶️ " भैरी नाथाच माझ्या लगीन लागतंय " अल्बम - भैरवनाथाचे भराड
• Bhairavnathach Mazya L...
▶️ Ankolicha Bhairavnath
• Ankolicha Bhairavnath ...
▶️ " भराड मांडिले भरडा ये " अल्बम - भैरवनाथाचे भराड
• Bharad Mandile Bharada...
#bhairavnath #kalbhairav #marathi #kalbhairavtemple #kalbhairavdadastatus #kalbhairavashtak #kalbherav
Join Us
⦿ KZread: @SumeetMusic
⦿ Facebook: @SumeetMusicoffcial
⦿ Instagram: @sumeetmusicoffcial
⦿ Website: www.sumeetmusic.in
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on KZread, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Пікірлер: 13

  • @anitajoshi6554
    @anitajoshi65543 ай бұрын

    कालभैरवं भजे 🙏

  • @mkvaidya09
    @mkvaidya093 ай бұрын

    जय श्री कालभैरव 🙏🏼🙏🏼

  • @SunandaRaykar-ip2dt
    @SunandaRaykar-ip2dt3 ай бұрын

    🙏खूप छान. स्वर, संगीत अप्रतिम. ध्यानस्थ होऊन परत परत ऐकावे असे वाटते.🙏 धन्यवाद. अशाच नवनवीन उपक्रमासाठी शुभेच्छा.

  • @vilasmuchrikar2269
    @vilasmuchrikar22693 ай бұрын

    🙏🙏🌹Har Har Mahadev.🌹🙏🙏

  • @pournimaadwant357
    @pournimaadwant3573 ай бұрын

    Khup sundar ...jai shri mahakal.

  • @AjitKumthekar-lg2je
    @AjitKumthekar-lg2je3 ай бұрын

    वा सर खूप छान झालंय 👌

  • @subhashpurohit2613
    @subhashpurohit26133 ай бұрын

    सुंदर..🚩🚩🚩🚩🚩

  • @swaranshmusicbysujatapatwa3359
    @swaranshmusicbysujatapatwa33593 ай бұрын

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshghodekar5670
    @ganeshghodekar56703 ай бұрын

    छान...❤🎉

  • @prabhakarmore4406
    @prabhakarmore44062 ай бұрын

    Khup Chan ❤❤❤🎉🎉🎉

  • @dattathite-musicdirector6098
    @dattathite-musicdirector60983 ай бұрын

    Om Namah Shivay

  • @suryakantgodbole8121
    @suryakantgodbole81212 ай бұрын

    छान

  • @uddhavpatil624
    @uddhavpatil6243 ай бұрын

    Super.

Келесі