कोल्हापुरी मटण सुक्क || मामाच लगीन ||

आमचे मामा इंद्रजीत लांडगे यांचे लग्न दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी वडनगे या ठिकाणी पार पडले. या लग्नामध्ये जेवणासाठी स्वादिष्ट असे मटन बनवलेले होते. त्याचीच सर्व रेसिपी मी या Vlog द्वारे आपणांसमोर दाखवलेली आहे.
.
.
.
Instagram I'd.. s_h_a_h_u_r...

Пікірлер: 4

  • @krishnatmane4858
    @krishnatmane48582 ай бұрын

    धनगरी मटण विषय हार्ड

  • @vishvanathsungar8206
    @vishvanathsungar8206Ай бұрын

    महादेवाच्या मंदिरात मटणाचे जेवण करून काय सिद्ध करताय तुम्ही लोकं

  • @maniklangade8800
    @maniklangade8800Ай бұрын

    दादा मंदिरात मटण करणे खुप चुकीचे आहे

Келесі