कोल्हापूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळे|Top 10 Tourist Places in Kolhapur|Kolhapur Tourism
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळे|Top 10 Tourist Places in Kolhapur|Kolhapur Tourism
#kolhapur #tourism #maharashtra #parytansthal #touristplaces #top10 #top10marathi #कोल्हापूर
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our KZread channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळे, कोणती आहेत त्याबद्दल माहिती सांगितली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/open-account/?f=J7ZX
Credits:----
Music :-
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_marathi
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.
Пікірлер: 99
कण्हेरी मठ हे सर्वात सुंदर मंदिर आणी पर्यटन साठी उत्तम ठिकाण आहे
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 👌👌👍 जय महाराष्ट्र 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
Apratim. Khoop. Sundar.
👍भाऊ तुमचे सगळेच व्हिडीओ खूप छान असतात😍 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल👌 जय महाराष्ट्र⛳ जय शिवराय⛳
धन्यवाद सर
खुप छान 👍
Dada chan paryatan mathi chan aha❤❤❤
Nice Details
Chan
Thank you
फारच छान माहिती दिलीत पण कणेरीमठ कोल्हापूर मधेच आहेना त्याबद्दल माहिती दिल्यास उत्तम धन्यवाद
मसाई पठार आणि कणेरी मठ , बाहुबली हे देखील कोल्हापूर जिल्ह्यात आहे
देवाच्या मंदिराचे वगैरे फोटो आहेत नॉनव्हेज चे फोटो कश्याला टाकायला पाहिजेत?
Tx bro
Mala kolhapur khup aavadato . khas karun fulewadi rankala panchganga. Radhanagri .. Lay bhari
Nrushiwadi ch datta madinr rahil bhava ha video made...
तुम्ही चंदगडचा उल्लेख केला नाही तिथे आंबोली,तिलारी,पारगड,स्वप्नवेल पॉइंट आहेत ❤❤
महालक्ष्मी मंदिर.ज्योतिबा मंदिर.पन्हाळा.रंकाळा.संग्राहालय कण्हेरी मठ.आदमापूर .
आपलं कोल्हापूर... 1) Mahalaxmi Ambabai Temple 2) Shahu Palace 3) Jyotiba Temple 4)Kopeshwar Temple 5) Panhala Fort 6) Rankala Lake 7) Botanical Garden 8)Radhanagari Dam 9) Gagan Bawda 10) Dream World Water Park Thanks me later ❤️
Jyotiba temple,mahalakshmi temple, badu maharaj
आम्ही कोल्हापुरी,, ONLY MH 0 9..
भाऊ चंदगड पण कोल्हापूर जिल्ह्यात येत आणि तिथं तिलारी,पारगड,स्वप्नवेल पॉइंट top ची पर्यटन स्थळ आहेत एकदा तिथला पण Vedio बनवा
Aambai mandir
Dream world water park Gagan bawda Radha nagri dam Botanical garden Rankala lake Panhala fort Kopeshwar temple Jyotiba temple Shahau palace Mahalakshmi temple
Kaneri math ani Narsoba vadi(Datt mandir) pan dakhavale pahije hote kopeshwar mandir la jatani vatetch lagte.
MH 09 👑
Shi Sant Sadguru Balumama Mandir Aadmapur,Tal.Bhudardad Dist.Kolhapur
बाळूमामा आदमापुर पण आहे समजल का.....
@SayaliBagal-dx3xm
28 күн бұрын
Main bhi vahi soch rahi thi ❤
Bhai samangad ,bhudargad,ramtirth rahun gel
Kaneri math,Narsoba wadi,Vishalgad,Bhudargad,Rangna, Katyani,Kalammawadi dam,warna dam,Kasari dam,Tulsi dam etc. ajun list
महालक्ष्मी मंदिर 🙏🙏🙏
दादा,खुप छान माहिती दिलीत. आम्ही ह्या ठिकाणा व्यतिरिक्त अजून काही पाहिलेली स्थळे म्हणजे कणेरी मठ, सिद्धागिरी आश्रम, राधानगरी (दाजीपूर) अभयारण्य, अदमापुर येथील बाळू मामांचे मंदीर आणि नरसोबाची वाडी. या ठिकाणची सुद्धा माहिती आपल्या व्हिडिओ द्वारे अवश्य द्या☺️
@samikshapatil7686
Жыл бұрын
Dajipur kasa aahe ? Animals baghayla bhetat ka ?
@vinayaksutar7819
Жыл бұрын
@@samikshapatil7686 गवा रेडा पाहायला मिळतात आणि बरेच काही
विशाळगड, पावनखिंड, आंबा घाट विसरला की भाऊ
Radhangri abhyaran rahil
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kaneri math , Top sambapur pn aahe na dada
अर्धी अधूरी माहिती देत नका जाऊ आदमापुर 😢 पवनखिंड विसरले की काय 😢 अम्बा घाट सगलिच माहिती सांगत जावा शेम on you I love kolhapur Much Cultural capital of Maharashtra I am from ahmednagar Maharashtra But i like I love kolhapur देवयानी मलिका बघा मग समजेल तुम्हाला कोल्हापुर इस द ग्रेट जगात भारी कोल्हापुरी ❤❤❤ प्राउड on kolhapur Which coming under our Maharashtra 🙏🙏🙏🎀🎀🎀🌹🌹🌹🥰🥰🥰🇮🇳🇮🇳🇮🇳💞💞💞💪💪💪
कोल्हापुरी मिसळ माहित आहे कि नाही
महादेव मंदिर सातेरी
Bhau vishalgad getla nahis
Jyotiba la kiti payrya ahe
Jyotiba Kaplieshwar Mandir rajavada Rangala Panhala Koteshwar Mandir Asi Mahalaxmi
फक्त मांसाहारी गिळायला कोल्हापुरात येता आणि राहता का
नॉनव्हेजचे फोटो टाकतोस थोडीतरी म्यॅनर्स आहेत कि नाही
आंबोली घाट, धबधबा, कणेरी मठ, राऊत वाडी धबधबा हे पण नर्सिहवाडी पण आहे की
@Sourabh_81
11 ай бұрын
Amboli 100km asel tetun😂😂😂
मटणाचे वगैरे फोटो टाकतोस अक्कल आहे कि नाही
Mahalashmi..jotiba. Mandir. Pannala. Shabu. Palace Rankala. have. Seen
नरसोबाची वाडी आणि कनेरी माठ यांचं ???
Kanerimatth ani narsobawadi nahi sangitle tumhi tumhala itkech mahit ahe vatat 10
हे कोणाकोणाला पटलं ते like करा आणि comment करा आणि कोणाला हे पटलं नाही ते कोल्हापुरात राहू पण नये असं मलातरी वाटते
Bhava shahumaidan dudh katta rahil bhau
Mahalaxmi Mata mandir or rankala
Dreamworld bandh padle ahe
Admapur temple add kara
Amhi kolhapurkar mh09
Maha Lakshmi,rankala takao,jotiba.
Bhau I am Kolhapurkr
Hometown Gaganbawda....❤🔥💯 MH 09 KOLHAPUR.... 😈❤✌🔥
@MK_HITBGM
9 ай бұрын
🤪
Amhi kolhapuri mho9
Background music kont aahe?
Ramling , Kunthugiri , Bahubali pan Rahun gel
Kanheri math.......
भाऊ महालक्ष्मी मंदिर नाही ते फक्त आणि फक्त अंबाबाई मंदिर आहे. जाणीवपूर्वक त्याला महालक्ष्मी मंदिर बनवण्याचा घाट गेली कित्येक वर्ष चालू आहे. कृपया सर्वांनी समजून घ्या.
एवढं तरी कळायला पाहिजे कि देवाचे फोटो आहेत मांसाहारी चे फोटो टाकायला नकोत अक्कल आहे कि नाही जरातरी
असे वाटते तुम्हाला कणेरी मठ माहिती नाही
@user-mn7fz6hp9i
5 ай бұрын
भारी😂
@mayurkale2227
5 ай бұрын
बकवास आहे मी मागच्या शनिवारीच गेलो होते खराब service ekdam
@rahulkolekar4170
3 ай бұрын
❤
@PrathameshSutar-sf2ug
Ай бұрын
Mi Kaneri matha chy hite rahto te parytek nahi😂
@ROHITSHINTRE8519
Ай бұрын
Ho
कोल्हापुरात पर्यटनला येता काय नुसतं नॉनव्हेज जेवायला येता?
नरसोबा वाडी.माहीत.नाही.काय...... ..काळे श्वर.....अकोला....
Kolhapur 🥹
Bhava kaneri mat rahila😂
कणेरीमठ आहे
बाळुमामा मंदिर आदमापुर आहे
Only one mh ९
नृसिंह वाडी
ƤRO𝓂O𝕤ᗰ 👀
Bhau kai challay kute
बाॅटनिकल नव्हे ! बोटॅनिकल गार्डन !!
@rameshpatil5374
Жыл бұрын
आभारी आहे भाऊ. सुंदर माहिती दिली.
अरे बाबा देवी चे मूळ नाव अंबाबाई आहे ती दुर्गा म्हणजे च पार्वती आहे. कोणीतरी मूर्ख माणसाने चाळीस वर्षांपूर्वी महालक्ष्मी म्हणजे विष्णू ची बायको हे नाव प्रचलित केले ते चूकीचे आहे.मी कोल्हापूर चार रहिवासी आहे. रागावू नका पण चुकीची माहिती देवू नका
@amrutagokharkar
9 ай бұрын
Mag kon ahe vishnunchi byko
@MK_HITBGM
9 ай бұрын
Radu nko
@KrishnaPatil-wi8yb
20 күн бұрын
बरोबर आहे
Balumamch thikan mahit nahi kare bhava
स्वच्छ ठेवा आपले शहर कचरा करू नका...अन् व्होट पैसे घेऊन करू नका..राष्ट्र हित सर्वोतोपरी "पुरोगामी हिजडे" सेक्युलर कोल्हापुरी मॉडर्न कीडे...
Kolhapur 🤧🤮🤮