कोकणात गावा गावात साजरी होणारी गांव होळी | होलिकाउत्सव २०२४ | Holi Festival

मित्रहो कोकणात प्रत्येक उत्सव हा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात. त्यापैकी होळी हा एक सण जो जवळजवळ सहा ते सात दिवस साजरा केला जातो. कोकणात होळी साजरा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. आज आपण पाहणार आहोत आमच्या रेवंडी गावातील भद्रकाली मंदिराकडील चव्हाट्याकडील होळी. पारंपरिक पद्धतीने हि होळी कशी साजरी केली जाते याची माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #malvani #konkan #kokan #malvan #sindhudurg #maharashtra #holi #festival #holifestival #rangapanchami #holikautsav #utsav #shimga #festive
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 28

  • @vaikadam
    @vaikadam3 ай бұрын

    😊 khoop chaan

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale49793 ай бұрын

    Happy Holi.....

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane28873 ай бұрын

    Ek no, full on dhammal , masti

  • @swarupkhedekar4730
    @swarupkhedekar47303 ай бұрын

    Chanach maze kokan disla me khoopach chan athvani har har mahadev. ❤❤❤❤❤

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar19973 ай бұрын

    होली का उत्सव व धूलिवंदन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...

  • @vinayakparab9782
    @vinayakparab97823 ай бұрын

    खूप सुंदर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹

  • @prashantmodak9422
    @prashantmodak94223 ай бұрын

    Mitraa khup chaan video banavlaas

  • @ashokadkar2692
    @ashokadkar26923 ай бұрын

    होळी चा छान विडियो मस्त देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @sunitalade3219
    @sunitalade32193 ай бұрын

    दादा होळीचा व्हिडिओ खूप छान दाखवला त्याबद्दल धन्यवाद

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs3 ай бұрын

    होळदेव 🔥🔥🔥

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai67043 ай бұрын

    Happy Holi lucky da❤❤🎉🎉

  • @varshamulekar6579
    @varshamulekar65793 ай бұрын

    👍👌

  • @ViGaMi
    @ViGaMi3 ай бұрын

    ❤👍

  • @bhushangarud4973
    @bhushangarud49733 ай бұрын

    29th me 👍♥️

  • @sunitalade3219
    @sunitalade32193 ай бұрын

    😊😊😊😊😊

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant99483 ай бұрын

    Shabai cha video yeude

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant99483 ай бұрын

    Deepu Prathamesh namya kuthe aahe

  • @kalpeshkalpesh8853
    @kalpeshkalpesh88533 ай бұрын

    Malvani stormtrooper😂

  • @jayeshbane8446
    @jayeshbane84467 күн бұрын

    आम हिकडे या माझी नंबर बोल

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale13883 ай бұрын

    झाड तोडणाऱ्या लोकांना त्या होळीत टाकला हवा होता

  • @bhushangarud4973
    @bhushangarud49733 ай бұрын

    झाडे लावता येत नाहीत तर तोडू नका..

  • @reshut1508
    @reshut15083 ай бұрын

    Sarve KZread holi sathi jivant zad todtana dakhvatat pn he nhi sagat ki te zad konayche bagetla ahe, konty samjatla, konty vaditl , zad darvarshi todatat tychi pn mahiti det ja sarve youtuber lokanai pn tych knowledge dil pahije. lokana purn parmpara saga.saty saga

  • @user-js8su6oz7u

    @user-js8su6oz7u

    3 ай бұрын

    परंपरा सांगणे ठीक आहे पण समाजाचा काय विषय 🙄🙄😂

  • @reshut1508

    @reshut1508

    3 ай бұрын

    @@user-js8su6oz7u kokanatly lokana mahit ahe

  • @mayurmane9055
    @mayurmane90553 ай бұрын

    सर जी, ऐकाना. कोकणात कधी पासून होळी नंतर रंगपंचमी साजरी करण्याची चुकीची प्रथा सुरू झाली ? बहुतेक महाराष्ट्रात निसर्ग नियमांनुसार होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. 🎉. कृपया कोकणातील आपल्या सारख्या प्रसिद्ध U-Tubers ने होळी नंतर दुसऱ्या दिवशी साजरा करणार्या रंगपंचमी चे व्हिडिओ अपलोड करूच नये. असे अगदी प्रामाणिक मत आहे.

Келесі