कोकणातील रहस्यमयी राजापूरची गंगा Kokanatil Rahashy
कोकणातील रहस्यमयी राजापूरची गंगा Kokanatil Rahashy #rajapur #rajapurganga #Ganga #viralvideo #viral
राजापूर गंगा 2024
Rajapur Ganga 2024
नमस्कार,
मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील रहस्यमय ठिकाण राजापूर उन्हाळे गावातील गंगा तीर्थक्षेत्र. अनेक रहस्यांनी भरलेली अशी राजापूरची गंगा. ही गंगा कधी येते कुठून येते याचा अजूनही शोध लागलेला नाही. माझी फॅमिली आणि @Suvarnkokanvlog म्हणजेच आशिष नाटळकर यांची फॅमिली आम्ही गंगा भेटीसाठी गेलो तिकडची परिस्थिती तिकडचा वातावरण हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे...
आमचा पत्ता
श्री. पराग नामदेव कुबल
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल
मु/पो. आचरा-पिरावाडी, ता.-मालवण,
जि.-सिंधुदुर्ग. पिन कोड-४१६६१४
तुमचा बिझनेस आमच्या सोबत प्रमोट करा..
swargiyakonkanvlogs@gmail.com
#स्वर्गीयकोकण
#स्वर्गीय_कोकण
#swargiyakonkanvlogs
#swargiya_konkan_vlogs
#marathivlogs
#marathivlogger
#kokanvlogs
#marathiyoutuber
#मराठीव्हिडियो
#कोकणव्हिडिओ
कोकणातील मासेमारी Fishing In Konkan
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• कोकणातली मासेमारी Fish...
फेसबुक
/ swargiykonkan
इंस्टाग्राम
swargiya_konkan...
टेलिग्राम
t.me/swargiyaKonkanVlogs
Follow me on Instagram
swargiya_konkan...
/ swargiykonkan
कांदळवन बोट सफारी संपर्क नंबर
रॉड फिशिंग १. ट्रॉलिंग २. कास्टींग
आणि
खोल समुद्रातील मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव
स्वर्गीय कोकण
📱8806677639
कृपया लाईक बटन दाबा आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा ... स्वर्गीय कोकण चे सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा धन्यवाद...
Thanks for watching...
Пікірлер: 116
आभारी आहे तुमच्यामुळे गंगेच दर्शन झाल
खुप खुप खुप छान छान छान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गंगा दर्शन दिल्याबद्दल
छान माहिती दिलीत. घरबसल्या गंगेचे दर्शन घेतले. धन्यवाद.
खुप छान व नवीन माहिती मिळाली.धन्यवाद
छान माहिती मिळाली मुंबईला राहून घरी बसला गंगेची माहिती मिळाली धन्यवाद
सुंदर माहिती,स्वच्छता व पावित्र्य राखणे गरजेचे.
हर हर गंगे जय जय गंगे
खुप छान व्हिडिओ आहे खुप मस्त
खूपच योग्य समज लोकाना दिलीस ! हिंदू धर्माचा अभिमान बसळगा ! छान व्हिडियो बनवलास !
Masat hota video 🙏🙏
खूप छान आहे
खूपच छान आहे. राजापूरची गंगा घरबसल्या पाहायला मिळाली.धन्यवाद
हर हर गंगे 🙏🙏🙏
छान वाटले लहानपणी आम्ही खूप यायचो लग्न होईपर्यंत मी गंगेला यायची आता व्हिडिओ बघून खूप छान वाटले जुनी आठवण डोळ्यासमोर आली
खूप छान हर गंगे 🙏🙏🙏
व्हिडिओ आवडला सर्व कुंडाचे छान दर्शन झाले
धन्यवाद सर तुम्ही अतिशय छान माहिती दिली गंगेचं रहस्य कळले .
आपल्या गावाकडील खुप छान,ऊपयोगी माहीती व प्रवास वर्णन!
Chhan vedeo dada,road khupach cchan disat ahet tithali
धन्यवाद साहेब,त्यानिमित्ताने आपल्या राजापूरची माहिती लोकांपर्यंत पोहचेल.
खूप खूप छान मस्त माहिती दिली तुमी
खूप आवडले छान
🙏 हरी ॐ 🙏👍 अप्रतिम माहिती दिली 👏
खुप छान ❤
छान छान ❤
खूपच सुंदर विडिओ माहिती पन मस्त भावा खुप खुप शुभेच्छा.....
एक नंबर विडीओ खूपच छान 😊 😊
वा खुप छान माहिती दिली
Khup chan mahite👌👌
Har har har Rajapur Ganga
आजच आम्ही जाऊन आलो राजापूरच्या गंगे कडून खूप छान आहे तुम्ही सुद्धा जाऊन या
Apratim. Khoop. Sundar...
मस्तच माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद भावा आज तुझ्या मुळे गंगेचे दर्शन झाल
दादा खूप चांगली माहिती दिली. मला बघायची होती धन्यवाद 🙏
Khup छान
खुप छान माहिती 👍, 🙏
Thanks to know this
Sundar mahiti aani vedio. Thank you. Keep it up.
छान माहिती
Khup sunder dada
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
खुप छान वाटला....👌👌👍🏻
Khup chan
खूप छान
Good story
Thank You So Much DaDa... तुमच्यामुळे आम्हाला राजापूर मधील गंगेची खूप छान रीत्या माहिती मिळाली.. Keep it Up Sir.. ♥🤘💯 # कोकणकर #स्वर्गियकोकण
खूप खूप आभार
Khup chan maheti
🙏🙏
Pavitrya rakhale pahije dada ... barobr...chaan video 👍
पर्यटक कुंडात उतरून अस्वच्छता करतात,पावित्र्याचे तीन तेरा
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
मी स्वतः तिकडे बर्याच पर्यटकांना सांगितलं की कुंडात उतरु नका म्हणून फक्त ते शूट केले नाही
खुप छान माहिती दिली। मला पण हे पहायचं आहे पण कधी गंगा येते माहीत होत नाही तुम्ही या महितुन जर सांगितलं असत ।गंगा कधीं येते
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
गंगा कधी येते आणि कधी जाणार आहे आजपर्यंत न उलगडलेलं कोडंच आहे
God bless you ☝️
माहिती छान. स्वच्छता राखायला हवी.
Namaste sir ji good 😊😊😊
खुप छान मस्त
Nice video
Kundanchi shuddhata japali geli pahije ,great 👍👍👍👍
Jat mata gange 🙏🙏🙏🙏🙏 prakash sawant
Khup chan dada.....ghar basun servi mahiti purvali
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍
माहिती पूर्ण हवी होती गंगा आली आहे हे माहीत होण्या साठी चोकशी कशी. कुठे करा वी?
@swargiyakokanvlogs
3 ай бұрын
यंदा होळी पौर्णिमेलाच गंगा आली आहे सोशल मीडियावर लगेच समजतं की गंगा आली आहे याच्यासाठी स्पेशल माहिती वगैरे काही करण्याचं कारण नसतं आताही तुम्ही जाऊ शकता
व्हिडीओ खुप छान.... ध्वनी खुप सुंदर ❤️👍👌
Khup Khup chaan video aahey ❤
@swargiyakokanvlogs
8 ай бұрын
धन्यवाद! 😊😊😊
सुंदर व्हिडीओ, टेम्पोतून येवढ्या लांबचा प्रवास करून माहितीपूर्ण व्हिडीओ बनविण्याची धडपड कौतुकास्पद. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.👍👍👍
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
Thank you ☺️☺️
👌🙏 video, gharbasalya gangeche Darshan zale,🙏🙏 Ganga matecha photo ahe tithe,to nehmi nasato,va te bandhkam gele 2 varshe tasech ahe ,Ani Ganga Ali nastana tya Bhagat baghayala gelo tar phar ghanerada parisar asato,ajubajuche ranarya Lozano jar war lagoon swachata keli tar kay harkat ahe,young mule nusati parawar basun Asta,garam kundat chikhal bharun hota tyamule,anghol karu shaklo nahi👎
Nice video bhaiii…😍😍😍😍
मस्तच. मुख्य तु लोकांसाठी दिलेला संदेश आवडला. अशीच छान छान माहिती दाखवत जा. तुला खुप खुप शुभेच्छा.👍👍
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
Thank you ☺️☺️
मंत्री जर अश्या देवस्थान कडे गावच्या रहिवाशी लोकांनी सांगून लक्ष देत नसेल तर त्यांना मतदान करू नका
खूपच लांबण
धन्यवाद
😮
कुंड दुरुस्त व्हायला हवी.
गाववाले छान सांगता येत नाही माहिती महाळुंगे जैतापूर रोड
व्हिडीओ छान.तीथेच धोपेश्वर मंदिर आहे.त्याची पण माहिती द्यावी.
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
नक्की, पुढच्या वेळी
कधी आली आहे. गंगा
Kalpnike katha aahet hya
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work and current work status of VAIBHAVWADI RAILWAY JUNCTION work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video. God will bless you.
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
Thanks 🙏🙏
आम्ही गेलो आहे 😂😂
Nice information
पिंपळाच्या झाडा खाली गंगा उगम नाही दाखवली
शासन स्वताची कुंडं भरून घ्यायला चालू आहे मग धार्मिक बाजू समजून घेत नाही
@swargiyakokanvlogs
3 ай бұрын
Ho
Acharya made konat gav tuz
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
पिरावाडी
Apala kokan apali mansaa
अशा ठिकाणी चेकर्स टाइल्स लावून उपयोग आहे का? फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी अशाप्रकारे कामे केली जातात.
Rajapurla janyacha marg konta
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
हायवे ने गेलात तरी चालेल
Rajapurchi ganga aali ka
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
हो
@vidhya2487
2 жыл бұрын
Ok
S0 Calling Bhat's the then "Hindu Dharma's Fundamental Creater's or S0 Let me know about the appropriate persentage of the Such Types of theHuman''s are stll living' in India who are looking for the purposes of the "Daily Problems without the anything" Money as well as no anything sources, as how can General people's will get remedy.
Thank you so much 💗💗💗💗
दादा plz ही बातमी टीव्ही वरती द्या कोणती ही सुधारणा नाही काही तरी केले तर खूप सुंदर होईल . नुसते बातम्या राजकारण
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
ज्यांची आम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की बरेचसे टीव्ही वाले आले बरेचसे राजकारणी आले काम करतो म्हणून सांगून गेले पण अद्यापही त्या जागेत काहीच सुशोभीकरण किंवा डागडुजी नाहीय...
@shivajinalavade3752
2 жыл бұрын
Very nice
आम्ही पण राजापूर गंगा येथे 4 तरिखला भेट दिली. नीट नियोजन नाही..काही सोय सुविधा नाही..शासनाने लक्ष देणे जरुरी आहे..धूटपापेश्वर मंदिर ही खूप प्राचीन आहे व प्रत्येकाने पावसाळ्यात पहावे असे आहे..रस्ता खूपच अवघड आहे...
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
अक्षरशः शासनाने दुर्लक्ष केले आहे
शासनाला स्वतःहा च पैसे खायला वेळ अपुरा पडत आहे.ते शासन देवस्थान काय निर्माण करणार.देवस्थानाच्या बाबतीत गोवा व दक्षिणेकडील राज्यच उत्तम आहे.
@swargiyakokanvlogs
2 жыл бұрын
खरं आहे
पर्यटनक स्थान असून शासनाचे लक्ष्य नाही इथे विकास होने अपेक्षीत आहे जनतेनी आवाज उठवावा प्रचार व प्रसार करावा 🙏🏼
खूपच छान