कोकणातील कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणारी गणेश चित्र शाळा | Eco-Friendly Ganesh Idol

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. आज आपण कुडाळ पिंगुळी येथे श्री सौरभ अशोक सर्वेकर यांच्या श्री समर्थ या गणेशचित्र शाळेला भेट देणार आहोत. शाडु माती आणि कागदी लगदा वापरुन गणेश मूर्ती कशी बनवली जाते याची माहिती आपणास या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#ganpati #ganeshotsav #ganpatiidol #ganpatibappamorya #malvanilife #mumbai #ecofriendly #trending #viral
इंग्रजी शिकण्यासाठी खालील व्हॉट्सऍप लिंकवर क्लिक करा
chat.whatsapp.com/L2SntxaSIHe...
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री समर्थ इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाळा
मु. पो. पिंगुळी ( शेटकरवाडी)
मुंबई गोवा हाईवे नजीक
कुडाळ सिंधुदुर्ग
कु सौरभ अशोक सर्वेकर
9405401971 / 9405402164 / 9527625671
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 33

  • @rajivjadhav5187
    @rajivjadhav518713 сағат бұрын

    दोन्ही कलाकारांचे धन्यवाद, अतिशय उत्तम व पुर्ण माहिती दिली. तुमच्या व्यवसायाला खूप शुभेच्छा..

  • @nageshgawade9674
    @nageshgawade967410 ай бұрын

    हे आज नवीन बघायला मिळाले तुझ्यामुळे लकी. चॅनल चे नाव आणी त्यास अनुसरून असणारे contents फक्त तूच बनवतोस. देव बरे करो 👌👌👍👍

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you so much 😊

  • @nandakadam5075
    @nandakadam507510 ай бұрын

    Khup chaan video atishay vegali mahiti milali thanks dada

  • @mithilesh__rane
    @mithilesh__rane10 ай бұрын

    Yancha ha dusra video pahtoy mi. Glad that you covered it. They are doing great job and innovation. Thanks for sharing

  • @avdhootthete6272
    @avdhootthete627210 ай бұрын

    Mast zalay video . Khup kasht aahet

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar245610 ай бұрын

    नवीन विषयावरची उपयुक्त माहिती मिळाली. नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs10 ай бұрын

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @calligrafhyartsandipmulaye193
    @calligrafhyartsandipmulaye1932 ай бұрын

    खुप छान मित्रा 👌👌👌

  • @saiprasadnaik6061
    @saiprasadnaik60617 ай бұрын

    खूप छान ❤👌

  • @St-zg7gr
    @St-zg7gr10 ай бұрын

    Sundar

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi6810 ай бұрын

    अप्रतिम गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍 जय महाराष्ट्र

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you 🙏

  • @PlinioCastrotapia-hh8qe
    @PlinioCastrotapia-hh8qe16 күн бұрын

    Quiero...para perú la imagen de mi señor ganesha🙌🙏🙏🙏

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan10 ай бұрын

    वा, श्री समर्थ इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाळा यांनी छान सुबक आकर्षक आणि हलक्या मुर्त्या बनवल्या आहेत. असे काम करत असलेल्या सर्व मुर्तिकारांचे खूप खूप आभार. लकी फार छान माहिती आमच्या पर्यंत पोचवली. देव बरे करो 👍

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you so much 😊

  • @saurabhsarvekar7241

    @saurabhsarvekar7241

    10 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @bappamazaofficial3533
    @bappamazaofficial353310 ай бұрын

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev701410 ай бұрын

    धन्यवाद देव बरे करो

  • @prashantmodak9422
    @prashantmodak942210 ай бұрын

    Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you so much 😊

  • @siddeshraikar736
    @siddeshraikar73610 ай бұрын

    👍👍👍👍👍👍👍

  • @paju5562
    @paju556210 ай бұрын

    खूप छान

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you so much 😊

  • @ajurane.1993
    @ajurane.199310 ай бұрын

    खूप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you 🙏

  • @vishvasapte3936
    @vishvasapte393610 ай бұрын

    लगद्या च्या मूर्ती बनवायचा खटाटोप जास्तच आहे . बाकी नेहमीप्रमाणे नवीन विषयावर चांगली माहिती दिलीस . असेच नवनव्या गोष्टी आम्हाला तुझ्या मुळे पहाता येतात .

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    Thank you so much 😊

  • @narayansheth6297
    @narayansheth629710 ай бұрын

    मुंबई ला मूर्ती कोठे मिळेल.प‌ता देणे.मूरती ची किंमत किती आहे हे ही सांगावे.

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar558610 ай бұрын

    त्याना काही मोबदला दिला का , तूझ्या व्हिडिओ साठी त्यानी ऐवढा वेळ दिला

  • @MalvaniLife

    @MalvaniLife

    10 ай бұрын

    त्यांचा हा व्यवसाय जगासमोर पोहचवणं आणि त्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे उद्दिष्ट असतं... आणि समोरच्या व्यवसाईकाकडून कुठल्याही मोबदल्याची आशा न करता.... चॅनेल संपूर्ण पाहिला असेल तर असे कोकणातले अनेक व्यावसाईक दिसतील चॅनेलवर.

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil321210 ай бұрын

    कागद हा काही ईको फ्रेंडली नाही. मूर्खपणा आहे सगळा. #राष्ट्रभाषामराठी

Келесі