कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । कोकणी कॉमेडी । अस्सल संगमेश्वरी PART- 1
धमाल विनोदी कार्यक्रम । कोकणी लोककला । kokan Culture । Comedy tadka । अस्सल संगमेश्वरी
। कोकणचा साज संगमेश्वरी बाज
कार्यक्रमासाठी संपर्क - सुनिल बेंडखळे ( तात्या )
9028478344
#kokan #संगमेश्वरी #कोकणी_कला #बोलीभाषा
#संगमेश्वरीबोली
Пікірлер: 332
हा शो दोनवेळा पाहिला आहे...तेवढीच मजा आली नि हसुन हसून पोट दुखलं...जबरदस्त....सर्वात पहिल्यांदा लेखकाच्या लेखणीला सलाम....आणि ही संकल्पना तर फारच सुंदर आहे...गावच्या सत्य परिस्थितीवर.......आणि सर्व कलाकार उच्चशिक्षित असून पण आपल्या ग्रामीण बोली भाषेचा लहेजा सांभाळत आहेत याचा अभिमान वाटतो....🙏🙏🙏या स्क्रिप्ट च्या लेखकाचा नंबर मिळाला तर बरं होईल....🙏
@VittalShid-kp6yg
8 ай бұрын
❤
@bharatidhulap157
4 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 pu
@milangursale3991
2 ай бұрын
J
@user-ws8ux9bq6m
22 күн бұрын
Al@@VittalShid-kp6ygthe a
आपल्या कोकणाची हीच खासियत आहे प्रत्येक जिल्हाची स्वतःची एक ओळख आहे.. माझं समृद्ध कोकण 🙏🏻
मनापासून अभिनंदन खरचं कोकणातली लोककला जुन्या परंपरा जपून ठेवला आहे. अशाच पुढे आपली.कला जपत रहा आपली कोकणी भाषा खरचं खूप भारी आहे अभिमान आहे. जय कोकणी...❤
कालच शो बघितला......उत्तम लेखन ,उत्तम सादरीकरण.....❤❤
मच्छिंद्र कांबळी यांच्या तोडीचा अभिनय, खुप छान.keep it in..👍
अचूक टायमिंग , जबरदस्त विनोदाचा सेन्स आहे . बऱ्याच दिवसात असं मनसोक्त हसवत ठेवणाऱ्या , अस्सल कलाकृतीला मनापासून मानलं !! 👍👍👍🙏🙏🙏
खूप छान, सहज आणि सोप्या भाषेत मनोरंजन केले आहे.असे कलाकार आपल्याकडे आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे.
@suhaskarkare7888
Жыл бұрын
हे सगळे कलाकार कुठले आहेत. तालुका गाव वाडी आडनावे काही माहिती आहे का
कालच दामोदर हॉल ला ठेत् प्रक्षेपण पहिला अप्रतिम वादक,अप्रतिम कलाकार,आणी महत्वाचं म्हटलतर कलाकार चांगले शिकलेले शिक्षण घेऊन आपल्या कोकणची संस्कृती सांभाळली आहे ...धन्यवाद
खरंच काय गोडवा आहे कोकणी भाषेत अस वाटत ऐकत रहाव खूप माझा आली नाटक एकायला
मला अभिमान आहे की तुम्ही आपल्या रत्नागिरीतील कलाकार 🎨🎭🙋 आहे😍😍😍😍😍
संगमेश्वरी बोली लई भारी माझी बोली माझा अभिमान 😊
हा अनुभव रंग भूमीवर आला पाहिजे. ठाणे मुंबई.मध्ये.
खूप छान..मी सांगलीचा असून मला खूप आवडला हा कार्यक्रम..अप्रतिम सादरीकरण.. खूप खूप शुभेच्छा..🙏💐🙏
हा program मी live 3 वेळा पहिला आहे आणि खूप enjoy पण केलाय प्रत्येकवेळी... तरीसुद्धा किती हि वेळा पाहिलं तरी तितकीच मज्जा येते program बघायला... इतका अप्रतिम program आहे हा.. !!
@nitzam811
Жыл бұрын
Kuthe zala hota ha karyakram?
@sachinkale195
Жыл бұрын
माझा कार्यक्रम आहे
@ajaynarvekar6051
Жыл бұрын
फोन नंबर मिळेल काय या कार्यक्रमाचा
@Assal_Sangmeshwari
Жыл бұрын
Description ला आहे
@vijaypangale3326
Жыл бұрын
@@ajaynarvekar6051 b नंबर b बाब बाब bbbbbbbbbbbbbbubbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb bbbbunbk7nnuk nnunnunnnnnnnnnunknnkb दे 👍 uuuj👍👍7
आमचेकडे २०२३ ला सदर कार्यक्रम उत्तम झाला..खूपच भारी❤❤❤❤❤
सगळ्यात भारी फक्त संगमेश्वरी. सुरवातीपासून फक्त धम्माल स्किट झालं. सर्व पात्रे एकापेक्षा एक वरचढ. हसून हसून गाल दुखायला लागले. मस्त " शो " मजा आली. 🤩🤣😂😃😆🤩🤣😂😃😆
शब्दांत वर्णन करता येणार नाही एवढं सगळं कसं हसुन हसुन मन प्रसन्न होणार , खूप खूप सुंदर
एक नंबर संगमेश्वर भाषेला हार्दिक शुभेच्छा. 🙏
@nitinsawant7984
Жыл бұрын
Sorry तुम्हाला थोड correct करतों,ही सगळ्या रत्नागिरी जिल्हाच भाषा आहे.माणगाव ते राजापूर लांजा.
माझी संगमेश्वरी बोली लय भारी, माझी भाषा माझा अभिमान
मी पुण्या चा आहे.कोकण ची माणस गोड .छान कार्यक्रम बघतान हसुन ङोळे भरले.सर्वना गोड शुभेच्छां.💐🙏
दादा कोंडके, मच्छिंद्र कांबळी यांच्या सारखा उस्फुर्त अभिनय खूप खूप शुभेच्छा
आपली कोकणी भाषा अशीच पुढे नेत रहा❤❤❤😍😍😍😌😌😌😌💯💯💯💯💯
Chala hawa yeu dya aani Fu Bai fu , aani hasyajatra hya sarv kalakaranana hadravnara performance ❤️❤️❤️❤️💙
खूप छान अप्रतिम संवाद लिहिलेत गावच्या मूळ भाषेत अप्रतिम 🌹🌹🌹🌹
छान 👌 सचिन दादा आणि बाकी सहकारी कलाकार खुपच छान 👌
@vrushalinandgonkar7987
8 ай бұрын
छान
बऱ्याच वेळा पाहुनही मन भरतच नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्तच आहे मला माझ्या गववाल्यांचा. खूप अभिमान आहे गववल्यानु सुंदर आहे 😂😂😂😅👏🙏👍👍💯💯💯💯💯
एकदम भारी 🎉
फारच छान.🌹🙏🚩❤️ सिंधुदुर्ग ०७ आणि कोल्हापूर ०९.
उत्तर रत्नागिरी तील बाणकोटी आणि दक्षिण रत्नागिरीतील संगमेश्र्वरी जाम गोडवा आपल्या बोली भाषेत❤
खूपच छान...अप्रतिम... पाठांतर 👌. आमचं कोंकण अभिमानास्पद
हसून हसून पोट दुखायल लागलं दादा 👌👌👌👌👌👌
सुंदर जबरदस्त एकच नंबर लोककला महाराष्ट्राची लाखात एक शिवशाहीर सुनील चिंचोलीकर नेवासा अहमदनगर महाराष्ट्र
Kokni jari naslo tari kokan aplya maharashtrach aslyacha abhiman ahe !!!
सुन्दर एकदम १००% संगमेश्र्वरी.
खूपच छान.... वस्त्रहरण ची बरोबरी करणारा
कपिल शर्मा पेक्षा पण छान
Ek number show kokani baj❤❤
अप्रतिम मस्त मज्जा आली शब्दा शब्दात विनोद वा असा नट होणे नाही खूपच भारी अकटिंग बोलण्याची पद्धत प्रत्येक शब्दात विनोद नुसतं हसत राहावं keep it up!
खूप छान संवाद पाठांतर 🎉🎉
खूप सुंदर स्क्रिप्ट लिहिलेय आणि कलावंत खूप छान कोकणची माय बोली स्क्रिप्ट लेखकांला 🌹🌹🌹सलाम
@Assal_Sangmeshwari
Жыл бұрын
धन्यवाद
@Manojdabholkar1989
Жыл бұрын
या शो च्या लेखकांचा नंबर मिळेल का...??
खूपच छान आमच्या शिर्केवाडी मधे शिव जयंती ला हा शो झाला खूपच मजा आली
25 : 00 चारकांड आलेला आहे 😂😂😂...जाम भारी,जाम हसवलीव जो ..मेलाव आम्ही...तुमाला मरणाच्या, च्चिकार शुभेच्छा 😅
हसून हसून दमायला व्हतो झो😂🤣😂
भाऊ कदम या माझ्या कोकणी कळवन्ता समोर फिका आहे
खुप छान नाटक आहे सगळ्यांनी नक्कीच बघा ❤
बोलतो मराठी,लिहितो मराठी. माझा भारत महान.
Bapre! Maila.... Mahhit nai Konkanat aajun kiti machindra kambli laple aastil.....jaihind jaimaharashtra.
Ek number super super dhamal Jay Maharashtra tatya manapasun dhanyawad khupach Chan
Sindhudurg-malvani, ratnagiri-sangameshwari, raigad, Thane, palghar-aagri ekdum bharich
अप्रतिम..! निखळ मनोरंजन व करमणूक...! खूप छान... आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..!
खुप दिवसांनी हसले, स्वागत आहे तुमचे यू ट्यूब वर.
😂😂😂😂😂 jaam hasalo😂😂
अप्रतिम❤ पाच वेळा हा video पाहिला . मस्त मस्त . I Love Konkan And Konkani Language 🎉
Kharch khup chan yar.....mast talent aahe yanchat...
मनःपूर्वक अभिनंदन साहेब कलाकारी टिकून आहे मला अभिमान आहे मनापासून हसलो
वा लय भारी झ्झो खदलवलाव बुवांनो 😂😅
मस्त 👌 खूप छान 👍
आपल्या भाषेचा गोडवा असाच जपत रहा. .. .कडक एकदम. .. .
खुप सुंदर.अभिनय.😊❤😊❤😊❤🎉
Amchyq gavi feb ale hote ani hach bhag dakhvlq khup bhari kam kqrtat je chiplun sangmeshwar chi boli bhasa ahe ti aikun khup br vatat .❤
@sandeshpanchal5157
3 ай бұрын
Bidagi kiti aahe
1 no kadak
खूपच सुंदर.. एक नंबर..
एक नंबर ❤
Khup chan 👌👏👏👏👏👏
Khup abhiman vatatoy ...maz gav Sangmeshwer ahe nawadi. Khup chan god bless you all of you
खुपच जबरदस्त... 👌👌😂😂😆
जबरदस्त टायमिंग 😂❤
Original comedy. As good as Machindra Kambali.Congratualtions to all budding artists It is real entertainment.
छान.... एकदमच भारी नमन.👍
लय भारी झाला शो..❤💖🤩
Ha program atach amchya etha pn zala hota khup bhari ahe. khup enjoy kela amhi ha program thank you❤
Always favourite show👌🤣
जबरदस्त... अप्रतिम
खूप छान अभिनय आणि टायमींग 👍
अप्रतिम सुंदर मनोरंजन.
खूप छान 👌👌
आज हा भाग ११ वेळा पाहिला❤
मस्त 👌👌👍👍👍
खूप छान छान जबरदस्त
आम्ही संगमेश्वरकर 🚩💗
Aaple kokan lay Bhari
सुंदर सादरीकरण छान जबरदस्त कलाकार..सर्वना नमस्कार 💐🙏👌👌👌👌👍
अति सुंदर खूप छान अप्रतिम
खूपच छान
1 नंबर कडक भावा 😁🤣
Khup bhari. Zakas
Khup chan
Mazya. Devorukh. Kalakarana. Manpurvak. Subhecha Dilip. Kadam. Aambedkar. Nager
खूप छान ❤
संगमेश्वरी सातबारा मधला परब्या 😂😂😂
अतिशय सुंदर
हा कार्यक्रम बघून वैभव मांगलेची आठवण झाली. 👍👍👍
छान आहे कार्यक्रम
खूपच छान आवडलं
4 Vela pahila khup Chan ahe
मुख्य कलावंत 🌹🌹🌹🌹
Chan , sarva kalkaranche abhinandan
Apratim sundar script. Farach Cchan.
Lai bhari bhava🥰🥰🥰🥰🥰