कोकण पर्यटन | आंब्रड शिवगुंफा | रेडीचा स्वयंभू गणपती | शिरोड्याचे वेतोबा मंदिर

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण बिनधास्त मुलगी म्हणजेच गौरी पवार बरोबर वेंगुर्ला तालूक्यातील रेड्डीचा गणपती तसेच शिरोड्याच्या श्री वेतोबा मादीराला भेट देणार आहोत. तसेच आपण बऱ्याच यूट्यूबर्स ला भेटणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#konkan #kokan #sindhudurg #ratnagiri #malvan #maharashtra #malvanilife #ganpati #reddy #tourism #picnic #picnicspot #lodge #resort #hotel #watersports #vetoba #god #ganesh #swmmingpool
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 22

  • @bhushantejam5061
    @bhushantejam506124 күн бұрын

    खुप छान व्हिडिओ बनवता 🎉🎉 दादा मस्त मजा येते बघून, तुझी मेहनत खूप आहे त्या साठी धन्यवाद❤❤

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar876022 күн бұрын

    खूप छान मंस्त 👌👍❤

  • @avdhootthete6272
    @avdhootthete627224 күн бұрын

    भाऊंकडे अमित बरीच वर्ष आहे. मी ५-६ वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा पण तो होता. सामंत हेरिटेज खूप भारी आहे. तिथली सर्व्हिस, रूम्स आणि जेवण 👌👌👌

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997Ай бұрын

    टोटल धम्माल...सर्व ठिकाण सुंदर व माहितीपूर्ण होती..गौरीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...खरंच आपले कोकण देवाची किमया...

  • @allabkshpinjari
    @allabkshpinjariАй бұрын

    Mast bhau

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692Ай бұрын

    लकी दादा एकदम मस्त भारी देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineerАй бұрын

    Nice vlog 👍🏻🌹😊

  • @sanketrane2239
    @sanketrane2239Ай бұрын

    लय भारी

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527Ай бұрын

    लकिदा खूप छान ❤ आंब्रडमधली शिव गुंफा भारी वाटली.आणि लकिदा महत्वाचा म्हणजे रेडिच्या गणपती बाप्पाने ज्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला त्यांचे आडनाव सुद्धा कांबळीच होते. मस्त खुप धमाल आली.❤ अजुन खुप अशी ठिकाणे आहेत जी निसर्गाच्या कुशीत शांत ठिकाणी आहेत.❤

  • @geetadhuri7038
    @geetadhuri7038Ай бұрын

    या गणपतीचं विशेष म्हणजे बाप्पा ला दोनच हात आहेत

  • @maharashtra0719
    @maharashtra0719Ай бұрын

    रेड्डी नाही. फक्त रेडीचा गणपती देवस्थान .मी शिरोड्याचा आहे.

  • @karanpatil8799
    @karanpatil8799Ай бұрын

    Bhava apan tula like karto pn ti dusri ahe na mala tiche nav ny gyache ahe bhava Karan ti mandar shi connect asel Tiche nav ky asel whatever Jine aplya aginst rajapur chya refinery la support kela hota Ti vinayak mali chya video madhe pn hoti Tila mi support ny karat & karanar pn ny Mandar apla bhav ahe tyache video lai mast astat bhava ti kon ahe tula samjle asel ti mazya lai dokyat jate Bindhast girl che pro wedding ahe ky Apla full support ahe guari la Dilya ghari sukhi Raha Bindhast girl tichyashi apla kahi problem nahi

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl25 күн бұрын

    शिरोडया चा वेतोबा मंदिर नाय ता. आणि सिरीयल सांगतात ती बंद झाली कधीच.

  • @sayligawde6729
    @sayligawde6729Ай бұрын

    Dev bare karo..👍

  • @gauravrane
    @gauravrane27 күн бұрын

    रेड्डी नाय रे मेल्यांनु. फक्त रेडी. ( Redi )

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9neАй бұрын

    I didn't like the the way peoples in swimming pool if any one to ask a question may

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798Ай бұрын

    Khup mulincha asach hota swimming pool madhye... tyana ubha rahtach yet nahi... science mahit nahi pan pahilay 😂😂😂

  • @user-yt6mo7gm2b
    @user-yt6mo7gm2bАй бұрын

    लकी चॅनल नाव मालवणी लाईफ पण भाषा बोलतो मराठी बोली भाषेचा अभिमान ठेव कार कांबळी ने मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली पण तु ??

  • @ganeshtalavanekar8798

    @ganeshtalavanekar8798

    Ай бұрын

    Aamka tasa kaay vaatna naay.. Malvani life tari dakhavta to... ani Bhashecha mhanshaat tar ti to bolaak laajna naay ❤ yach video madhye boltaana aaiklat ma😅

  • @suhaslande1369

    @suhaslande1369

    Ай бұрын

    लकी चे व्हिडिओ महाराष्ट्रभर बघत असणार त्यामुळे सगळ्यांना कोकणी कळेलच असे नाही पण प्रमोट तर कोकण लाच करतो ना आलं की सगळेच धन्यवाद

  • @chinmayshetye7899

    @chinmayshetye7899

    Ай бұрын

    Hayta tuzya ajak sang javn , hay akkal pajalu nako ,

Келесі