एके काळचा शिंदेंचा खास मित्र, दिघेंचा पट्टशिष्य, राजन विचारेंची रोखठोक मुलाखत Anand Dighe | AB4

Rajan Vichare on Eknath Shinde | Anand Dighe दिघेंची दाढी शिंदेंचा संदर्भ विचारे काय बोलले? एके काळचा शिंदेंचा खास मित्र, दिघेंचा पट्टशिष्य, राजन विचारेंची रोखठोक मुलाखत (Abhijeet Mane)
#rajanvichare #ananddighe #eknathshinde #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 390

  • @rajburte9045
    @rajburte904511 ай бұрын

    मी शिवसेनेचा नाही पण हा माणूस लाख माणूस आहे ❤❤

  • @laxmanshirtawle465

    @laxmanshirtawle465

    3 ай бұрын

    बरोबर

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Жыл бұрын

    100%✅️👍🏻🙏🏻🌹🌹🚩असा शिव सैनिक हवा. निष्ठावंत रोख ठोक मताची हाडाचा शिवसैनिक. 🚩

  • @patil2328
    @patil23288 ай бұрын

    जबरदस्त मुलाखत आहे ! सच्चा शिवसैनिक सलाम तुम्हाला !

  • @user-ug8sy1ro7p
    @user-ug8sy1ro7p11 ай бұрын

    खा. राजनजी विचारे साहेब तुमचा सार्थ अभिमान वाटतो...

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar309111 ай бұрын

    दिघे साहेबांची दाढी आणी पळपुट्यांची दाढी ह्यात फरक आहे असे कित्ती तरी दाढीवाले आले आणी गेले पण फक्त दिघे साहे हे साहेब होते

  • @ashokpatole5265
    @ashokpatole52657 ай бұрын

    सच्चा शिवसैनिक बाळासाहेब यांचा लाखात एक वाक्य बोललात कितीही कमविले तरी सर्व येथेच राहाणार आहे बरोबर काही घेहून जाणार नाही

  • @SanmanZemse7381
    @SanmanZemse73815 ай бұрын

    राजन विचारे साहेब कृपया दिघे साहेबांची खरी गोष्ट जनतेला सांगावी

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 Жыл бұрын

    एकदम परखड मुलाखत. एकदम खास.

  • @rajukalal5419
    @rajukalal5419 Жыл бұрын

    जय हो दादा

  • @user-ou8hb2gq9h
    @user-ou8hb2gq9h5 ай бұрын

    दिघे साहेबांचे खरे निष्ठा वान आहात

  • @yuvrajjadhav2881
    @yuvrajjadhav288110 ай бұрын

    कुठल्याही पक्षाचे नेते असो येक निष्ठ राहून जनतेचे काम करने हे राजन विचारे साहेब यांचा आदर्श घेऊन शिकायला पाहिजे

  • @amolkhude6643
    @amolkhude66434 ай бұрын

    खरंच खूप प्रामाणिक आहात 40 सरांचे विरोधात तुमचा सत्कार घेतला पाहिजे जय महाराष्ट्र एकच साहेब शिंदे साहेब साहेबांची बरोबरी करू शकत नाही दिघे साहेबांचे कट्टर अनुयायी आणि निष्ठावंत शिष्य

  • @DattaJagtap-ri9xw

    @DattaJagtap-ri9xw

    3 ай бұрын

    खरंं आहेे गद्दारा सोबत बरोबरी होऊ शकत नाही

  • @MohitZende-ey2xv

    @MohitZende-ey2xv

    17 күн бұрын

    अभ्यास करा मग बोला ​@@DattaJagtap-ri9xw

  • @shreekrushnghavane3884
    @shreekrushnghavane3884 Жыл бұрын

    एक नंबर विचारे ❤️❤️❤️❤️❤️

  • @aamhikonkankar
    @aamhikonkankar9 ай бұрын

    ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणजे धर्मवीर आंनद दिघे साहेब आणि दुसरा ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणजे खासदार श्री. राजन विचारे साहेब

  • @rohanphatak7774

    @rohanphatak7774

    Ай бұрын

    Pan dighe sahebncha nav pan ghet nhi sagle balasaheban mule jhale ase boltoy swata bala saheb bolyche dighe sahebani mule thane ahy

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र मा राजन विचारे साहेब

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass63155 ай бұрын

    Great Rajanji ! We are proud of you !

  • @user-vg7ix2xv3d
    @user-vg7ix2xv3d Жыл бұрын

    राजन साहेब आम्हास आपला अभिमान आहे.

  • @totalinformation9476
    @totalinformation9476 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र साहेब

  • @krishnapathare1184
    @krishnapathare11846 ай бұрын

    विचारे साहेब तुमचं मत 100% मला पटलं

  • @ganeshtatre4579
    @ganeshtatre45797 ай бұрын

    अतिशय सूंदर कट्टर शिव सैनिक दादा

  • @rohannn9994
    @rohannn9994 Жыл бұрын

    ❤❤❤❤❤ vichare saheb.

  • @anandkamble9011
    @anandkamble9011 Жыл бұрын

    jai Jai Jai Maharashtra Saheb

  • @sanchitabhoir5975
    @sanchitabhoir5975 Жыл бұрын

    Nice vichare Saheb

  • @amitdhere4713
    @amitdhere471311 ай бұрын

    Vichare saheb ek number ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-yr6bu4xi8z
    @user-yr6bu4xi8z5 ай бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय राजंनजी

  • @atulkulkarni1413
    @atulkulkarni14135 ай бұрын

    विचारे साहेब खूप छान ❤❤

  • @nirajtiwari5341
    @nirajtiwari534111 ай бұрын

    Great shaeb❤❤❤❤❤

  • @gunvatta4769
    @gunvatta47699 ай бұрын

    विचारे साहेबांनी स्वत:ची काळजी घ्यावी ...... आपल्यासारख्या एकनिष्ठ माणसांची महाराष्ट्राला गरज आहे ❤

  • @dhananjaykadam4396

    @dhananjaykadam4396

    9 ай бұрын

    एकनिष्ठ असता शिवसेने शी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेला नसता

  • @swamisswamis53

    @swamisswamis53

    6 ай бұрын

    Awadhi warsh shiwasenet konach karykarta sapadala naahi Pan aaj yachi byko corporater ahe He kase kon samanya shiwasainik disala naahi ka wichaare He bola wa yache uttar dya

  • @sujaypatankar193
    @sujaypatankar1937 ай бұрын

    साहेब 🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 Жыл бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PratikBhelose
    @PratikBhelose4 ай бұрын

    मे मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणे दूंगा या वाक्यावर तुमचं काय मत आहे

  • @sahilmadke2208

    @sahilmadke2208

    2 ай бұрын

    Shivsena shivsena hi he sirf congress ke sath alliance he jaise bjp ke sath the bjp bhi nhi banna chahte the shivsena wale shivsena ek vichar he party nhi he tumhare bjp congress aur ncp ke jaise

  • @kattar_hindu_96kkk

    @kattar_hindu_96kkk

    28 күн бұрын

    ​@@sahilmadke2208chup re baba tu lay shahana hai

  • @VegetablefarmingSchool
    @VegetablefarmingSchool4 ай бұрын

    राजन विचारे साहेब.... एक नंबर

  • @chetandhabe5643
    @chetandhabe5643 Жыл бұрын

    विचारे साहेब 🚩🚩🚩

  • @pankajpatil4287
    @pankajpatil42878 ай бұрын

    जय महाराष्ट्र ❤

  • @swapnilshinde43
    @swapnilshinde438 ай бұрын

    आधी हकीकत आधा फसाना अशी मुलाखत आहे ही

  • @ravirajingulkar7430

    @ravirajingulkar7430

    7 ай бұрын

    खरं सांगा ना मग माहिती तुम्हाला

  • @raghunathbane8500
    @raghunathbane85009 ай бұрын

    Saheb Khup Chhan Mulakhat Dhanyawad 🌹🙏

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 Жыл бұрын

    अशी लोकच इतिहास घडवणार.जयमहाराष्ट्र.राजन विचारे साहेब झींदाबाद.

  • @anilshelawale8893
    @anilshelawale88937 ай бұрын

    Saheb khup मोठ मन आहे तुमचं कट्टर शिव सैनिक आहत साहेब

  • @vincentvaz-lj3sd
    @vincentvaz-lj3sd10 ай бұрын

    RAJAN VICHARE SAHEB ZINDABADH!

  • @ShwetaChalke-sy3ux
    @ShwetaChalke-sy3ux11 ай бұрын

    दिघे sahebanchya नंतर एकच नाव शिंदे साहेब, बाकी तूम्ही काही पण बोला विचारे साहेब.

  • @user-ug8sy1ro7p

    @user-ug8sy1ro7p

    11 ай бұрын

    जेवढे शिंदे तेवढेच विचारे साहेब आहेत.तो मूवी बघून गप्पा नका मारू...🚩🚩🚩

  • @user-ug8sy1ro7p

    @user-ug8sy1ro7p

    11 ай бұрын

    धर्मवीरांसोबत अजूनही लोक होती, पण त्या लोकांपेक्षा जरा जास्तच दावखल गेलं आहे.शिंदेना 🚩🚩🚩

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar19611 ай бұрын

    Dharmveer shree manniya dhighe Saheb... Is the Great ch ...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Жыл бұрын

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भिम

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 Жыл бұрын

    विचारे साहेब छान गदाराना ठाण्यातून हद्दपार करा .

  • @Naorkhh

    @Naorkhh

    Жыл бұрын

    Veda Jhala ka re Baba 2019 la uddhav thakhry ni gaddari Keli na😂 mendu kharab jhala ka re 😂

  • @vishalpokharkar7538

    @vishalpokharkar7538

    11 ай бұрын

    ​@@Naorkhh gap re Chu** kalat nasel tr bolu nkos

  • @ganeshpalav8343

    @ganeshpalav8343

    8 ай бұрын

    ​@@Naorkhhtevha shinde pn sobat ch hote ki??😂😂

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 Жыл бұрын

    Great sir❤❤❤

  • @SureshMisal-ut6fc
    @SureshMisal-ut6fc Жыл бұрын

    Ashi manase kami ahet ❤

  • @prakashmane-zw2ye
    @prakashmane-zw2ye4 ай бұрын

    एकनिष्ठ नेता राजन विचारे साहेब तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र

  • @srb6135
    @srb61358 ай бұрын

    2024 मथ्ये हा जुना ईतीहास पुर्ण पने बदलायचा आहे .... नवीन संकल्प "ज्या गरीब कुटुंबात ऐक पन नेता असेल अशा घरातील युवा नेता निवडुन आणुया सरकारी नोकरीत वयाची अट आहे ना मग हे काय करतात ????

  • @OmkarKhatriVlogs
    @OmkarKhatriVlogs8 ай бұрын

    आम्ही ठाणेकर आहोत, आम्हाला शिंदे साहेब व राजन साहेब दोघेही वाघच आहेत, राजकारण मधे आलं म्हणून मैत्री तुटली पण आमच्यासाठी दोघेही आधीचे जय विरू आहेत 🚩🔥

  • @user-wu3id1bb2u
    @user-wu3id1bb2u Жыл бұрын

    नाना पाटेकर चे वाक्य गुलामगिरी में जीने की आदत पड गई है एक सामान्य शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला उद्धव ठाकरेंना आत्ताही भेटणे फार फार अवघड आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला अजिबात अवघड नाही

  • @abcdpatil4545

    @abcdpatil4545

    3 ай бұрын

    🍉🍍🍍🍍🍍🍉🍉😂

  • @vaibhavthete9587

    @vaibhavthete9587

    23 күн бұрын

    1

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg19577 ай бұрын

    तुमचे विचारं खूप छान आहेत साहेब

  • @manishjadhav5735
    @manishjadhav573511 ай бұрын

    फक्‍त दिघे साहेब अणि राजसाहेब ❤

  • @SantoshJagdhane-kl6qz
    @SantoshJagdhane-kl6qz11 ай бұрын

    Great sir ji 👍

  • @yogeshgurav4211
    @yogeshgurav42116 ай бұрын

    बरोबर बोलत आहेत साहेब तुम्ही

  • @mamta7614
    @mamta76142 ай бұрын

    खूप छान. मुलाखत ऐकून खूप बरे वाटले. जाणीव ठेवणारी थोडी तरी माणसे शिल्लक आहेत 🙏🚩🙏🚩

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @nareshtandel8821
    @nareshtandel88215 ай бұрын

    Ekdum khara ani barobbar bolalat vichare saheb jai Maharashtra

  • @ashokdombale2306
    @ashokdombale230611 ай бұрын

    Great

  • @shaileshdeshpande5001
    @shaileshdeshpande5001 Жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manoharnerkar2682
    @manoharnerkar26825 ай бұрын

    आपलाच बॉल आपलीच बॅटिंग 😂😂

  • @ASGXYZ

    @ASGXYZ

    4 ай бұрын

    असेलही,पण खोटं आहे का?.... पण लाज बाळगा..... लोकभावना साठी.... इतर सर्व प्रतिक्रिया नजरेखालून घालाव्यात.... एक रिक्षावाला मुख्यमंत्री होणे हे फक्त शिवसेना मुळेच शक्य झाले.... त्या मिंद्यांला हिंदुत्वाची व्याख्या काय सांगता येईल का?

  • @manoharnerkar2682

    @manoharnerkar2682

    4 ай бұрын

    @@ASGXYZ एक चहावाला पंतप्रधान झालाच की ,भाजपात देखील हे शक्य झालच की. लाज बाळगण्याची गरज तर पक्षप्रमुखांना हवी आपल्या अवतीभोवती ची माणसे दुरावत असल्याची जाणीव नसणे ही माणुसकी नसल्याची लक्षणे आहेत. असो आपल्या मताचा आदर आहे परंतु उबाठा चा आदर होणे शक्य नाही.. हिंदुत्वाची व्याख्या उबाठा ला देखील सांगता येणे नाही, तस असतच तर परवा राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली नसती

  • @user-gg5ze2jz6o
    @user-gg5ze2jz6o8 ай бұрын

    जय महाराष्ट्र. साहेब

  • @nehagujar8770
    @nehagujar87705 ай бұрын

    Proud of Rajan vichare sir

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224Ай бұрын

    शिवसेनेचा काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेब म्हपले होते ते विचार की आदेशजी ढोल पण तुमचा नाचणारे पण तुमचे ही मुलाखण फिक्सिंग आहे

  • @alankararvind6449
    @alankararvind64496 ай бұрын

    Rajan Vichare Saheb 🎉♥️🙏🏻👌🏻

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq5 ай бұрын

    Hum sabhi nishthawano ko dilse koti koti salam karte aur jo paksh aur parmukh ki laaj rakhte hai 👍👍👍👍👍

  • @sanjaykhaire8005
    @sanjaykhaire8005 Жыл бұрын

    kattar saheb

  • @sanjaymore4204
    @sanjaymore42046 ай бұрын

    साहेब छान भारी

  • @santoshpatole4212
    @santoshpatole42124 ай бұрын

    Jai ho

  • @shitalpowar745
    @shitalpowar7459 ай бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठाण्याचा वाघ राजन विचारे

  • @vivekparab3729

    @vivekparab3729

    5 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @vivekparab3729

    @vivekparab3729

    5 ай бұрын

    Rajan vichare saheb vagh ahet pn udhav saheb😂😂😂

  • @dattachavan6386
    @dattachavan63864 ай бұрын

    🙏🌹होय आम्ही शेवटच्या क्षणा पर्यंत फक्त बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंब यांच्या पाठीशी राहू 🌹🙏

  • @rahulmanepatil963
    @rahulmanepatil96311 ай бұрын

    एकनाथ शिंदे साहेब कडवट शिवसैनिक ❤❤ ठाण्यात आपणच सच्चे एकनिष्ठ आहे हे दाखवायचं आहे विचारे साहेबांना शिंदे साहेबांनंतर स्वतःचे महत्व वाढवायचे आहे बाकी काही नाही. ठाण्यातील सर्व नगरसेवक शिंदे साहेबांसोबत गेले यातच सर्व काही आहे.

  • @rupeshkasar1362

    @rupeshkasar1362

    8 ай бұрын

    खोके

  • @sachinshinde2212
    @sachinshinde22129 ай бұрын

    ह्या घटनेवर एक छानसा सिनेमा बनवायला हवा ..विचारे सहाबंच्या पुढाकाराने.

  • @rajendramankar208
    @rajendramankar2083 ай бұрын

    विचारे साहेब खूप छान

  • @RekhaBadkar-rc4fc
    @RekhaBadkar-rc4fc5 ай бұрын

    Saty hai

  • @atharvkamble7565
    @atharvkamble75659 ай бұрын

    Love you Rajanji ! Only Rajanji in Thane. !

  • @uttaradalvi7147

    @uttaradalvi7147

    5 ай бұрын

    जळू

  • @speakonicsmahajan
    @speakonicsmahajan5 ай бұрын

    सुंदर अप्रतिम विचार..... विचारांशी बांधिलकी हाच आमचा विश्वास.... 👍🏻🙏🏻

  • @Siddukabade.4
    @Siddukabade.42 ай бұрын

    Kattar shivsainik Rajan vichare saheb 🚩🚩🐯🐯

  • @maheshsalunkhe5748
    @maheshsalunkhe57483 ай бұрын

    शिवसेना शेवटी गेली ना कांग्रेस बरोबर तुमची

  • @nirajtiwari5341
    @nirajtiwari534111 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @ganeshtatre4579
    @ganeshtatre45797 ай бұрын

    भावि मूखमंत्री 100%

  • @balasahebshinde299
    @balasahebshinde2993 ай бұрын

    जय महाराष्ट्र 👍

  • @VIRAJ_KAMBLE_
    @VIRAJ_KAMBLE_5 ай бұрын

    Great vihare saheb❤❤

  • @user-dy5hk1fs9r
    @user-dy5hk1fs9r11 ай бұрын

    Great sir

  • @aniljadhav9839
    @aniljadhav983911 ай бұрын

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade40082 ай бұрын

    सलाम साहेब जय महाराष्ट्र

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp5 ай бұрын

    DHANYWAAD. ...

  • @vaibhavmane8287
    @vaibhavmane828711 ай бұрын

    दोन ठाकरे सैनिक एकत्र येऊन मुलाखत घेत आहेत

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 Жыл бұрын

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या दाढीवरून बोलता परंतु तुम्हाला पण माहिती आहे शिंदे साहेबांना धाडी किती वर्षापासून ती का चार-पाच वर्षात वाढवलेली नाही मग मुलाखत देताना काही लपवता का जय शिवराय

  • @yogeshpatil6924

    @yogeshpatil6924

    11 ай бұрын

    👍 right

  • @VishalChavan-gv9hm

    @VishalChavan-gv9hm

    2 күн бұрын

    होना इतके दिवस शिंदे च्या मागेमागे करायचे

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434Ай бұрын

    राजन. विचारे. साहेब. जय. महाराष्ट्र. एकनिष्ठ शिवसैनिक. आम्हाला आ प ल आ. अभिमान. आहे

  • @rupeshkasar1362
    @rupeshkasar13628 ай бұрын

    Jay maharashtra Vichare saheb sem vichar

  • @nitingotarne7733
    @nitingotarne77335 ай бұрын

    ❤❤❤

  • @funtime12345
    @funtime123459 ай бұрын

    Udhav saheb❤❤❤

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 Жыл бұрын

    Number one

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh5553 ай бұрын

    Nishtavant Rajan Vichare saheb 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🚩🚩🚩 of Maharashtra

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil256 ай бұрын

    😂 आता घटा तंज्ञाला विचाररे तुमचा कायक्रम फवारने केला

  • @mauneshdhuri4520
    @mauneshdhuri45204 ай бұрын

    Keeping political affiliations aside, this is one of the best interviews.

  • @savitapatil5806
    @savitapatil58064 ай бұрын

    सलाम हाय तुम्हाला साहेब राजन विचारे कारण जांची मुल मेली त्यांना तुम्ही सहारा देऊन तुमचा पदवीचा त्याग केला आणि मंदे la पुढं केला त्यांनीच गड्डारी केली

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji94313 ай бұрын

    साहेब

  • @ganeshlokhande3158
    @ganeshlokhande31589 ай бұрын

    ❤❤

  • @sopanwagh369
    @sopanwagh3694 ай бұрын

    उधव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे पेक्षा या माणसाला संधी द्यायला पाहिजे होती

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale45906 ай бұрын

    Jay Maharashtra Rajan saheb 🙏🌹

Келесі