काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर या सिनेमानं दिवाळीच्या दिवसांत रसिकांच्या आनंदात भरच घातली असं म्हणावं लागेल. मराठी नाट्यसृष्टीला एका वेगळ्या धाटणीच्या अभिनयाची देणगी देणाऱ्या या कलावंताचं आयुष्य कसं होतं, हे पाहण्याची संधी रसिकांना या सिनेमाच्या निमित्तानं मिळाली. नाट्यसृष्टीतील एकापेक्षा एक दिग्गज नावं त्यांच्या उमेदीच्या काळात कशी होती हे पाहिल्यानंतर काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तीमत्वाबद्दलची उत्सुकता अधिक वाढलीये.
पण रंगभूमीवर आल्यानंतर आपल्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांच्या शिट्ट्या खेचणारा हा नट त्याच्या खऱ्या आयुष्यात कसा होता? दिग्दर्शक, अभिनेता याच्या पलिकडे नवरा म्हणून, मित्र म्हणून काशीनाथ कसे होते.. याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. आणि याचं प्रश्नांची उत्तरं थेट जाणून घेणार आहोत ज्यांनी काशीनाथ घाणेकर यांना अगदी जवळून अनुभवलं, ज्यांनी त्यांच्या आय़ुष्यातला महत्वाचा काळ काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत व्यतीत केला त्या मिसेस घाणेकर.. अर्थात कांचन काशीनाथ घाणेकर यांच्याकडून..
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhatv &
/ abpmajha

Пікірлер: 295

  • @krishnaa278
    @krishnaa2785 жыл бұрын

    धन्य ती माणसं ज्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर ह्यांना पाहिलं आणि त्यांची नाटकं पहिली आहेत. भारताच्या इतिहासात पहिला नट ज्याच्यासाठी टाळ्या वाजल्या... शिट्टी वाजली .

  • @apekshasurve2295

    @apekshasurve2295

    5 жыл бұрын

    Right

  • @princeatul1698

    @princeatul1698

    5 жыл бұрын

    काशिनाथ घानेकर हे नाव माझ्या परीचयाच नव्हत पण,हा खेळ सावल्यांचा चित्रपटाचा तो हिरो मला खुप आवडायचा त्याने दोन चारच चित्रपट केले काय जास्त का बर केले नाही त्यांना लोकांची पसंती मिळाली नव्हती का,पण जेव्हा मि मुंबईला आलो आणि काशिनाथजींचे मोठमोठे फ्लेक्स तिथल्या नाट्यग्रुहात बघितले तेव्हा कळलं की हा साधारन मणुष्य नाही,आणि मग जेव्हा काल आणि..काशीनाथ घानेकर बघितला तेव्हा माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली,त्यांचा एक चित्रपट बघुन मि त्यांचा एवढा मोठा फेन झालो,ज्यांनी त्यांना नाटकात वावरताना बघितल ते किती धन्य झाले असतील..खर्या अर्थाने एक सर्वात मोठा सुपरस्टार काशीनाथजी घानेकर

  • @vijayaduberkar4641

    @vijayaduberkar4641

    5 жыл бұрын

    डॉ जेवढे मनस्वी तेवड्या ताईंचा त्याग वसमंजस पणा हा गुण आज चा पिढीने बघायला हवा

  • @sarang3596

    @sarang3596

    Жыл бұрын

    Ho kharya

  • @artisardesai3782
    @artisardesai37825 жыл бұрын

    खूप छान मुलाखत. कांचनताई खूप साध्यासरळ, down to earth आहेत.

  • @shreyasbobade2577
    @shreyasbobade25775 жыл бұрын

    एकदम कड़क सिनेमा आहे आणि डॉ. काशीनाथ घाणेकर सुबोध सर आणि बाकी कलाकारांनी मस्त एक्टिंग केली आहे सगळ्यांनी

  • @user-xm5dh1ph5u
    @user-xm5dh1ph5u5 жыл бұрын

    जय महाराष्ट्र..जय मराठी सर्वांनी मराठी चित्रपट बघावे. हिंदी चित्रपट आता नाही.... माय मराठी चित्रपटांचा अभिमान बाळगा.

  • @snehalataotawkar8416

    @snehalataotawkar8416

    5 жыл бұрын

    Yes

  • @user-xm5dh1ph5u

    @user-xm5dh1ph5u

    5 жыл бұрын

    @@snehalataotawkar8416 jay Maharashtra

  • @vidyadharjoshi5714

    @vidyadharjoshi5714

    5 жыл бұрын

    मराठी सिनेमाने खूप प्रगती केली आहे, हे गेल्या काही वर्षातील चित्रपट पाहिल्यावर जाणवते. पहिल्यांदा नाटकावर काय सिनेमा करतात म्हणून कट्यार काळजात घुसली बद्दल आकस होता, पण सिनेमा अप्रतिम .

  • @anitasane3903
    @anitasane39035 жыл бұрын

    चांगली मुलाखत... कांचनताई खूप छान बोलल्या आहेत.. कुठेही नाटकी भावनेचे प्रदर्शन न करता

  • @swapniljadhav7405
    @swapniljadhav74055 жыл бұрын

    खूप छान चित्रपट आहे. सुबोध भावे यांचं काम अप्रतिम आहे.. सुबोध भावे नावच वादळ सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही...👌👍

  • @sameermahadik6531

    @sameermahadik6531

    5 жыл бұрын

    Ho

  • @snehalgokhale8505
    @snehalgokhale85055 жыл бұрын

    छान सिनेमा, सुबोध भावे यांचा अभिनय सुरेख, सगळ्यांनीच पात्रे छान रंगवली आहेत, नक्की पहा

  • @pmsagar1504
    @pmsagar15045 жыл бұрын

    हा सिनेमा पाहिला की , सुबोध भावे पर्व सुरु झाल असे म्हणायला हरकत नाही लाssssल्या, लाssssल्या एकदम कडक बेशक उसमें क्या है बाकीचे कलाकारांनी उत्तम अभिनय केले आहे आणि आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे .

  • @rushikeshsakat4331

    @rushikeshsakat4331

    5 жыл бұрын

    Hats of to Subodh bhave🙏

  • @sumitadivarekar4566

    @sumitadivarekar4566

    5 жыл бұрын

    Faqt ek prblm ahe movie madhe sri ram lagu che song purn nai director producer harami ahe ka...

  • @pmsagar1504

    @pmsagar1504

    5 жыл бұрын

    @@sumitadivarekar4566 ते गाण you tube वर पहायला मिळेल सिनेमात वेळेचा बंधन असतो ते आपण समजून घ्यावे लागेल

  • @udaynetravali8279

    @udaynetravali8279

    5 жыл бұрын

    @@rushikeshsakat4331 Marathi standup comedy

  • @anjalikulkarni7961

    @anjalikulkarni7961

    5 жыл бұрын

    Correct..

  • @NinadKelkar
    @NinadKelkar Жыл бұрын

    आमच्या चिपळूणचे वैभव..... डॉ. काशिनाथ घाणेकर...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare46515 жыл бұрын

    कांचन ताई आपणास बघून खूप चांगले वाटले !!!🙏🙏🙏

  • @heenakhan2938
    @heenakhan29385 жыл бұрын

    My most most favorite Dr. Kashinath Ghanekar.... Subodh bhave was fantastic too Good

  • @sharadlonkar8295
    @sharadlonkar82954 жыл бұрын

    ग्रेट डॉ. काशिनाथ घाणेकर.

  • @vasantgorule1676
    @vasantgorule16765 жыл бұрын

    कांचन ताई . काशिनाथ घाणेकर सदैव स्मरणात राहतील लाल्या सम्न्भाजी महाराज . वाटते त्या काळात आमचा जन्म असता तर तो काळ अनुभवता आला असता

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi57145 жыл бұрын

    कालच हा सिनेमा पाहिला. अप्रतिम. सुबोध भावे फार छान काम. मला जाणवलेल्या त्रुटी - डोळ्यांचा रंग घारा पाहिजे पिंगट नाही, केसांच्या झुलपा जरा जास्त हव्या. सुमित राघवन श्रीराम लागु म्हणुन नाही पटले. बाकी सर्वांची काम छान. वैदेही कांचन म्हणुन फारच छान. मराठी सिनेमाने खूप प्रगती केली, सेट्स, रंग संगती, कपडे, सीन्स, कलाकार व त्यांची कामे, दिग्दर्शन सर्वच चांगले.

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar16354 жыл бұрын

    डॉ् चिपळूणचे आहे आम्हाला गर्व आहे .मला आवडतो कारण माझा स्वभाव पण असच आहे बिधास्त एकदम कडक........

  • @rupeshwadekar1866
    @rupeshwadekar18665 жыл бұрын

    सुभोद भावे सुपरस्टार आहे तुझे प्रत्येक मूवी बगेन में बेस्ट लक

  • @chhayajagtap2369
    @chhayajagtap23695 жыл бұрын

    Me first tym 2 divsa purvi you tube la pahila ani me premat padle Literally teva pasun at least roj 2-3 vela online hi film bgte me Hats off kashinath ghanekar And subodh bhave 😙😙😙

  • @SaurabhKasar

    @SaurabhKasar

    5 жыл бұрын

    Pls watch my vlogs also.. Subscribe Kara it's free

  • @sagardesai2811

    @sagardesai2811

    4 жыл бұрын

    Same think

  • @ujwalatupe2140
    @ujwalatupe21405 жыл бұрын

    कांचन ताई तुम्ही dr काशिनाथ यांना समजुन घेतले धन्यवाद

  • @chetanrule2585

    @chetanrule2585

    5 жыл бұрын

    Truely

  • @narayanmahale296
    @narayanmahale2965 жыл бұрын

    Very nice interview. Mrs.Ghanekar spoke open heartedly and mentioned very good memories about Marathi Great Actor Kashinath Ghanekar. My best wishes to Mrs. Ghanekar.

  • @JAYASHREE141260
    @JAYASHREE1412603 жыл бұрын

    किती सात्विक आहेत कांचन ताई! सुबोध भावे मुळे नवीन पिढीला dr कोण होते हे कळलं, Thanks सुबोध

  • @gurunathgangnaik192
    @gurunathgangnaik1925 жыл бұрын

    अतिशय सुंदर व्यक्ती मत्व घार्या डोळ्यांचे गोरेपान डाॅ काशिनाथ घाणेकर त्यांनी नाटकात काम केलेले मी पाहिलं नाही. पण त्यांचा हा खेळ सावल्यांचा आणि मधुचंद्र , हे दोन चित्रपट मी पाहीले आहेत.छान अॅक्टर होते

  • @shrutikokate219

    @shrutikokate219

    5 жыл бұрын

    Nice

  • @theserialbunny424
    @theserialbunny4245 жыл бұрын

    I loved their love story❤️ when we really fall in ‘love’ with someone you really can’t why you fell you fell in them!

  • @Crypto_Talk_With_Anku
    @Crypto_Talk_With_Anku5 жыл бұрын

    सर्वांनी जीवनात एकदा तरी हा चित्रपट बघायला च हवा

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank33454 жыл бұрын

    कांचन ताईंनी खुपच छान रीतीने डॉ. काशिनाथ घाणेकरांविषयी आठवणी सादर करून आदरांजली वाहीली. छान च interview. आभार. :- लीना

  • @prashanttate7843
    @prashanttate78435 жыл бұрын

    Sarwani ha chitrapat bhagawa....subhod bhawe ..... great actor.....👌👌👌👏👏💐

  • @UnknownWarrior1

    @UnknownWarrior1

    5 жыл бұрын

    Hi hi

  • @jayamairal1042
    @jayamairal10425 жыл бұрын

    सुबोध चे काम तर अप्रतिम च असणार. सुबोध भावे हे एक पर्व चालू झाले असेच म्हटले पाहिजे.

  • @harshadmore291
    @harshadmore2912 жыл бұрын

    डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे नाटक असतील तर upload करा please❤️🔥

  • @milindganveer5443
    @milindganveer54435 жыл бұрын

    Kashinath Ghanekar acting outstanding in Marathi drama,one Yug ended.

  • @pankajnaik2708
    @pankajnaik27085 жыл бұрын

    Amazing .. superb acting and character , first time in my life after seeing character I started searching about character on internet !! Absolutely mesmerizing!! Superb performance by Subodh Bhave !! Hats off !!!

  • @mandakiniparmar3514

    @mandakiniparmar3514

    Жыл бұрын

    😊😊😊😊😊

  • @vitthalsinalkar4689
    @vitthalsinalkar46893 жыл бұрын

    पुस्तकात ही अगदीच असच‌ वर्णन केलं आहे, कांचन ताईंनी. खूप छान प्रेमकथा आहे त्या ची

  • @vilaspatil9694
    @vilaspatil96945 жыл бұрын

    Picture ekdam mast aahe aavarjun ekdatari pahava aasa aahe. Subodh bhave good actor.

  • @prafullamore
    @prafullamore5 жыл бұрын

    अतिशय प्रांजळ मुलाखत.

  • @user-mz7xz4uy6q
    @user-mz7xz4uy6q5 жыл бұрын

    Movie is too good!!!

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare46515 жыл бұрын

    प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते !!! साहित्यिक सत्य !!! आपणास शतशः नमस्कार !!!

  • @swatijadhav1087

    @swatijadhav1087

    5 жыл бұрын

    👍👍👍

  • @devikakelkar2546

    @devikakelkar2546

    5 жыл бұрын

    इरावती घाणेकरांना जाते ते श्रेय

  • @vidyadharjoshi5714

    @vidyadharjoshi5714

    5 жыл бұрын

    इथे ३ होत्या

  • @mohankale8055

    @mohankale8055

    5 жыл бұрын

    kanchan latkar mhanje ekatarfi premane kashinath ghanekar hyanchi vat lavanari bayi.Ti kashinath ghanekar hyanchi bayako navhati.Tyanchya kharya bayakochi mulakhat ghya na.Ani dakhava. ugich TRP sathi konatyahi falatu bayichi mulakhat ka?

  • @shreedhartend3878
    @shreedhartend38785 жыл бұрын

    Yss. Excellent film. Excellent in all respects.

  • @ravikadam5558
    @ravikadam55585 жыл бұрын

    छान मुलाखत आहे, मला या चिञपटात एक रोल करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे.

  • @saurabhsule9099

    @saurabhsule9099

    5 жыл бұрын

    konti

  • @mk2328

    @mk2328

    5 жыл бұрын

    Konta role??

  • @ravikadam5558

    @ravikadam5558

    5 жыл бұрын

    क्यायमँक्स ला...एक वेटर दरवाजा ठोटावतो, त्या नंतर दुसरा वेटर त्याला बोलतो तो मी...भावे सरा बरोबर माझा ही ३ फील्म..

  • @user-sz7ms2pt8z

    @user-sz7ms2pt8z

    5 жыл бұрын

    @@ravikadam5558 ohh wow sir tumhi ya apratim movei madhe role kela 👍👍👍👍 me tumchi fan zale aaj pasun

  • @filmykeeda5671

    @filmykeeda5671

    5 жыл бұрын

    @@ravikadam5558 tumcha sarkha mansa mule doctor mele.. laaj vatli pahije tumhala

  • @neetidaware
    @neetidaware5 жыл бұрын

    चित्रपट एकदाच बघून मन भरत नाही. डाॕ. घाणेकर यांची नाटकं लहान पणी बघू शकले नाही ही खंत नेहमीच वाटत राहील.

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar99905 жыл бұрын

    डॉ काशिनाथ घाणेकर याना मानाचा मुजरा

  • @tanuja1987
    @tanuja19875 жыл бұрын

    Masta movie ahe!!! ❤️

  • @prashantvisave3873
    @prashantvisave38735 жыл бұрын

    कांचन ताई तुम्ही ज्याप्रकारे आम्हाला काशीनाथ सरानं विषयी सागितले थोड्या वेळ आम्ही सुद्धा भावूक झालो.तुमच्या डोळ्यातून अश्रूंनी ही साक्ष दिली की पहिले मराठी कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली महा नायकाला मनाचा मुजरा

  • @ujwalatupe2140
    @ujwalatupe21405 жыл бұрын

    पिक्चर बघितला छान आहे waaow dr great एकदम कडक

  • @kirantahsildar7998
    @kirantahsildar79985 жыл бұрын

    1 no movie ..... सुबोध सर....

  • @ankushkharpude6561
    @ankushkharpude65615 жыл бұрын

    Such a real n style hero Dr kashinath ghanekar sir.. Nice casting n acting of all actors

  • @nayanakamerkar5509
    @nayanakamerkar55095 жыл бұрын

    Great, Kanchan ji 🙏🙏

  • @mayurchalekar896
    @mayurchalekar8965 жыл бұрын

    Picture ekdam best ahe👌👌👌

  • @shishirborde2585
    @shishirborde25855 жыл бұрын

    Very nice interview, God bless you Kanchan mam...

  • @aayushimalvankar6165
    @aayushimalvankar61655 жыл бұрын

    Ek num movie aahe plz bagha

  • @vaibhavkulkarni7459

    @vaibhavkulkarni7459

    5 жыл бұрын

    Nakki

  • @MarathiCinemaReviewsLyrics

    @MarathiCinemaReviewsLyrics

    5 жыл бұрын

    Chaan, ajun long interview kara. Ani V Shantaram yanchya patni barobar pan ek interview kara please...

  • @prasadsawant6825
    @prasadsawant68255 жыл бұрын

    Kharach Movie bagha... Apratim aahe 👌🏻

  • @ashabhandari603
    @ashabhandari6035 жыл бұрын

    Kanchan tai na baghun khup bbr wat l.tumcha aawaj thodasa tumchya aai sarkha aahe. 🙏

  • @bharatijoshi3060
    @bharatijoshi30605 жыл бұрын

    Me ajach pahila chitrpat khupach apratim.

  • @amoljoshi9988
    @amoljoshi99885 жыл бұрын

    Must watch the movie...a story of first superstar in Marathi...it's very inspiring...

  • @madhumaghangurde9966
    @madhumaghangurde99665 жыл бұрын

    Awesome movie

  • @prasadkulkarni802
    @prasadkulkarni8025 жыл бұрын

    Fantastic movie....

  • @kvg3945
    @kvg39454 жыл бұрын

    कांचन ताई तुमची पण मुलाखत *एकदम कडक*

  • @sunandak4871
    @sunandak48715 жыл бұрын

    Very nice interview

  • @swatimahadeshwar2477
    @swatimahadeshwar24774 жыл бұрын

    इरावती खरोखरच खूप सुंदर होत्या स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने पेशंट या नात्याने भेटण्याचा योग आला

  • @varshashirke5468

    @varshashirke5468

    4 жыл бұрын

    Tya ata kuthe ahet?PL SANGAL KA?

  • @sandipgirase2878
    @sandipgirase28785 жыл бұрын

    Wadiyan meri daman rasatey meri baheyn ,the beautiful song of nanda & dr

  • @meghaaherrao8907

    @meghaaherrao8907

    5 жыл бұрын

    Kuch bhi.... Tyat dr. Kashinath ghanekar naiyet.

  • @rekhamhatre4021

    @rekhamhatre4021

    5 жыл бұрын

    Sadhna ani Sanjay khanch gann ahe te,

  • @mohiniwandre61
    @mohiniwandre615 жыл бұрын

    Subhodh sir tumcha kamala tod nahi kshachi...big fan of u...lots of love to u

  • @ramkharshinge1617
    @ramkharshinge16175 жыл бұрын

    khup chan Aahe Cinema.....

  • @diliphodge9575
    @diliphodge95755 жыл бұрын

    1 no कलाकार dr घाणेकर साहेब

  • @savitaghule9628
    @savitaghule96285 жыл бұрын

    खुप सुंदर मुव्हि सुबोध भावे 1 नंबर

  • @sujatasharad7999
    @sujatasharad79995 жыл бұрын

    अगं बाई कित्ती साध्या आहेत कांचनताई.. खरंच सॅल्यूट आहे त्यांना..☺️

  • @omsai8742
    @omsai87425 жыл бұрын

    Hats Off...Dr Kashinath Ghanekar

  • @vaishnavideshmukh2392
    @vaishnavideshmukh23925 жыл бұрын

    मूवी अतिशय सुंदर आहे

  • @vrushalimokashi5176
    @vrushalimokashi51765 жыл бұрын

    खूप छान ताईची मुलाखत त्यामुळे डाँ घाणेकर कळले.

  • @ashishn7625
    @ashishn76255 жыл бұрын

    Old Memories are nice

  • @rohanmhaske7562
    @rohanmhaske75625 жыл бұрын

    कलाकारांचा अभिनय फारच सुरेख. कडक sss

  • @lalitadongre950

    @lalitadongre950

    5 жыл бұрын

    Dada kondake

  • @dineshshinde2556
    @dineshshinde25565 жыл бұрын

    Dr.Kashinath ghanekr he kup gret hote .

  • @PrashantJoshi
    @PrashantJoshi5 жыл бұрын

    Great 👍

  • @phoenixinfotech6588
    @phoenixinfotech65885 жыл бұрын

    Khup sundar

  • @vasantbargode6677
    @vasantbargode66774 жыл бұрын

    Tumci mulakhat bagun bare Chan wahatle

  • @dayanandyadav3688
    @dayanandyadav36885 жыл бұрын

    Ekdam kadak.......

  • @bilalchikte8655
    @bilalchikte86553 жыл бұрын

    Really superb movie aahe... anhi Dr... Kashinath ghanekar ❤️

  • @sangeetashinde4536
    @sangeetashinde45365 жыл бұрын

    Khupach sundar movie

  • @altya123
    @altya1235 жыл бұрын

    खूपच जबरदस्त चित्रपट आहे, नक्की पाहा

  • @kirankudgaonkar171
    @kirankudgaonkar1715 жыл бұрын

    Amchy Chiplun madhe....Dr ghanekar yanche ek Mitra aahet.(dada mirgal )....te tynchy khup Chan athvani sangtat............

  • @rushikeshsakat4331

    @rushikeshsakat4331

    5 жыл бұрын

    Kiran Kudgaonkar tyanchya Kahi aathvani sangal ka?

  • @rajendra4mandrem873

    @rajendra4mandrem873

    5 жыл бұрын

    जरा आम्हाला पण सांगा

  • @sinchannnn8690

    @sinchannnn8690

    5 жыл бұрын

    Sir, plz record Karun post Kara...digital media ne thyancha message share kara

  • @rohitshete3738

    @rohitshete3738

    5 жыл бұрын

    Share kara aamhchya sobat

  • @sunitachaudhari5460

    @sunitachaudhari5460

    5 жыл бұрын

    Wav subodh bhave is great actor

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi51895 жыл бұрын

    👌👌👌

  • @neenakeshav
    @neenakeshav5 жыл бұрын

    Very nice movie....

  • @vijaykumaradivarekar6555
    @vijaykumaradivarekar6555 Жыл бұрын

    मी न ऐकलेले डॉक्टर काशिनाथ घाणेकर आज ऐकावयास मिळाले.कांचनमालाताई घाणेकर यांची अप्रतिम मुलाकात. रायगडाला जेव्हा जाग येते यातील संभाजी ची आठवण तेजतर्रार झाली.

  • @shilpeshmanjrekar3561
    @shilpeshmanjrekar35615 жыл бұрын

    Subodh Mitra , Phadun Taklas , saglas Zakkas

  • @0510511
    @05105115 жыл бұрын

    Has any body got audio of Raigadla.."""dr. Kashinath’s Sambhaji voice...please put it on youtube

  • @surajbhange199
    @surajbhange1995 жыл бұрын

    Wow what a movie and personality

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul49315 жыл бұрын

    प्रत्यक्ष काशीनाथ घाणेकरांचे पिक्चर पाहीलेल्यांना हा चित्रपट चांगला कळेल.

  • @vaishalisakpal8886
    @vaishalisakpal88864 жыл бұрын

    Kanchantai mi tumch nath ha maza vachale ..... kharach chan... Tumhi kharach great ahat.. Respect vatato....

  • @shahajipimpre7082
    @shahajipimpre70825 жыл бұрын

    The Grate Wife and Mother " MRS. Kanchan Kashinath Ghanekar"

  • @narayangarud2953
    @narayangarud29535 жыл бұрын

    Atishay apratim chitrapat aahe.... Navin pidhine suddha jarur pahava

  • @indrajitk.8671
    @indrajitk.86715 жыл бұрын

    Great

  • @shwetakoshti2009
    @shwetakoshti20095 жыл бұрын

    Ho barobar.

  • @rupeshchavan5532
    @rupeshchavan55325 жыл бұрын

    Dr was The Most Handsome superstar in Marathi world rather the first super star

  • @shankarthorat9115

    @shankarthorat9115

    5 жыл бұрын

    Q

  • @ravichonkar4038
    @ravichonkar40385 жыл бұрын

    Khup chhan cinema aahe

  • @vaishalikamble3226
    @vaishalikamble32265 жыл бұрын

    Kharach sarwanchi acting khupach sunder aahe specially lalya (subodh bhave) ani kharach subodh parv suru jhalay mhnayala harkat nahi

  • @timesindia912
    @timesindia9125 жыл бұрын

    CHhan tai

  • @suhantpatil7435
    @suhantpatil74355 жыл бұрын

    Zhakas movie

  • @darpanraj8084
    @darpanraj80845 жыл бұрын

    Best movie👍👍👍

  • @advyogeshkelkar
    @advyogeshkelkar5 жыл бұрын

    Great artis

  • @pinniproductions9502
    @pinniproductions95025 жыл бұрын

    Pahilyanda paytoy Kanchantaeenna chhan praglbh , viveki vyaktimtvachya dhani disatahet. ..😊🙏

  • @utkarshjoshi593
    @utkarshjoshi5935 жыл бұрын

    Chitrapat ekdam kadaak👍

  • @maheshbhoir973
    @maheshbhoir9735 жыл бұрын

    Super hero Dr kashinath ghanekar

  • @milinddhule2969
    @milinddhule29695 жыл бұрын

    Great respect for superstar

  • @akhilshaikh617
    @akhilshaikh6175 жыл бұрын

    EK dam kaddak

Келесі