काही जणांनी पळ काढला, काहींनी डोक्यावर मिळेल ते घेऊन तळ ठोकला; Ajit Pawar सभास्थळी काय घडलं?

#AjitPawar #Baramati #NCP #MaharashtraTimes
बारामतीत आज राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन केले होते.
पण बाबा सिद्दीकी यांच्या भाषणानंतर जोरदार पाऊस सुरु झाला.
त्यानंतर सभास्थळी जमलेल्या लोकांचीही जोरदार तारांबळ उडाली.
लोकांनी छत्र्यांसह बाजूला उभे असलेल्या बॅनरच्या स्टँडी, खुर्च्या डोक्यावर घेतल्या.
पावसाने केलेला घोळ पाहताच दादांनी माईक हातात घेतला पण तरीही लोक पळालेच.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 38

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nwАй бұрын

    जबरन गोळा केलेली गर्दी जास्त काळ टिकत नाही.कितीही पैसे दिलेत तरी कोणीच थांबत नाही.बिना पैशाने झालेली गर्दी कधीच पळ काढत नाही.कितीही तुफान असो,अजित पवार.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541Ай бұрын

    पावसात भाषण केल्यावर मतदान वळते का? ते फक्त साहेबांनी सक्सेस करू.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_Ай бұрын

    मोजून 50 लोक आहेत 😂

  • @suhaspawar5012
    @suhaspawar5012Ай бұрын

    जावा घरी दादा कितीही भिजल तरी फायदा नाही

  • @kalesandy6002
    @kalesandy6002Ай бұрын

    शरद पवार शरद पवार आहे ते त्याचे सर कोणाला येते व्हय

  • @IAN-ej1wg
    @IAN-ej1wgАй бұрын

    अशा राजकारण्यां पासुन जनतेने सावध रहायला हवे.

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3eАй бұрын

    पावसात सभा घेऊन साहेब होता येत नाही

  • @DPP5899
    @DPP5899Ай бұрын

    9 जागा विधानपरिषदेला काय आल्या जणू कांही विधानसभेची निवडणूक जिंकल्यासारखे वाटतंय अहो 9 पैकी 8 जागा तुमच्याच होत्या

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910Ай бұрын

    मलीदा गॅगं फक्त उरली आहे 😅😅

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136Ай бұрын

    दादा पादा

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828Ай бұрын

    ब्रँड ब्रँड असतो, हागरा दादा 🤪🤪🤪

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865Ай бұрын

    अजित पवार तुम्ही मुसळधार पावसात भिजले तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत😂😂😂😂

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760Ай бұрын

    हीच अवस्था होणार

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3eАй бұрын

    अशीच पळून जातील सगळे एकटाच उरशील. तोंड झोडायच मशीन आलय बाजारात ते घ्या.सेकदाला पन्नास ठोके देतय

  • @rajendra2862
    @rajendra2862Ай бұрын

    70 हजार कोटी वाचवण्या करता आटापिटा चालु आहे.पावसात काय नदीच्या पुरात पण माईक तुटे पर्यंत बोलेल😂😂

  • @suhaspawar5012
    @suhaspawar5012Ай бұрын

    🎉

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619Ай бұрын

    पावसात सभा घेउन शरद पवार साहेब होता येत नाही शेवटी. बाप हा बापच असतो लबाड कोल्हा वाघ होऊ शकत नाही. 😅

  • @mahadeogund232
    @mahadeogund232Ай бұрын

    यह तो ट्रेलर है पिचर अभी दो महिने के बाद

  • @Sunilmaingade.
    @Sunilmaingade.Ай бұрын

    ते करू जाणे आदरणीय शरद पवार साहेबानी

  • @arunthorat6760
    @arunthorat6760Ай бұрын

    बीजेपी बरोबर जाणार नाही असं दहा वेळा स्टॅम्पवर लिहून देणार होता

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452Ай бұрын

    आरे मुंडेचा धन्या पण पाऊस आल्या बरोबर दादाला एकट्याला पावसात सोडून पळुन गेला,बघा नीट धन्या कसा पळाला तो,असाच भुजबळ पण दादांना सोडून जाणार,

  • @vijaykadam2120
    @vijaykadam2120Ай бұрын

    मलिदा

  • @patilukumar1
    @patilukumar1Ай бұрын

    Gaddari.....devalahi manya nahi dada

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gwАй бұрын

    Paise deun anleli gardi.. Pawar sahebanchi copy maratoy fajiti pawar.. Pan kahi honar nahi vatahat honar fakta

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034Ай бұрын

    Paise paise fakt ajit pawar paishyachi bolato laach devun vote shame

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112Ай бұрын

    Ajit pawar is not sharad pawar and never touch to s pawat image

  • @mosesasade1529
    @mosesasade1529Ай бұрын

    Dadacha fusaka bar!, dadala yutitun hakala ase bjp che shindeche sarva samanya karyakarta karato, hich liki !

Келесі