No video
एकादशी विशेष शेंगदाणा चिक्की Peanut Chikki Recipe Rupam's Recipe by Rupali Dhumal
Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
Пікірлер: 66
ऊत्तम, अती ऊत्तम , अगदीच छान व Akshay पद्धतीने सांगीतली रेसीपी. 👌👌👌👌👌👌👌
Nehami pramane mast recipe 👌👌
Khup cha tai sundarch 👌🏻👌🏻👌🏻
मस्तच 👌👌👍
ताई खूप छान रेसिपी आहे
Tai khup chan banvli shengdana chikki
Khupach chaan zali chikki
मला खूप खूप आवडलं आहे, खूपचं छान
खुप छान बनवली आहे चिक्की 👍🏻👍🏻👌🏻
@RupamsReceipe
Жыл бұрын
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खुप छान ताई ❤
Ek number vahe chikki tai
Chhan recipe.
Khup chan
खूपच छान वडी झाली.
khup chan
खूप छान ताई👌👌👍
खूप छान ताई 👌
Most waited this recipe mam...👌👌 From Ashwini....😊
@RupamsReceipe
Жыл бұрын
Thanks 😊🙏
Hii ताई मी करून पहिली शेंगदाणा चिक्की खूपच छान झाली पोरांनी आवडीने खाल्ली खूप छान रेसिपी ताई 🙏🏻
फारच छान. साधी, सोपी व आटोपशीर. 🙏🙏☝️👍
❤
Waiting for this perfect Recipe काकी शेंगदाणा लाडू रेसिपी दाखवा ना
Mast chikki Do you use chikki gur for this?
Kiti divas tikate, fridge madhe satha ayachi ki baher?
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊
खूप छान
@RupamsReceipe
Жыл бұрын
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
@kunal_borse_96k_
Жыл бұрын
खुप छान आहे ताई
Gul powder vaprun chikki banavta yeil ka
मस्त झाली वडी
@RupamsReceipe
Жыл бұрын
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Mi keli ashich same chikki chan zali mam.
@RupamsReceipe
Жыл бұрын
तुम्ही आपली रेसिपी ट्राय करून पाहिली त्याबद्दल आणि कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
उत्तम 👌👌👌
Kup chan
@RupamsReceipe
Жыл бұрын
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Nice 0:22
@RupamsReceipe
Жыл бұрын
Thanks 😊🙏
ખુપ છાન
Chaaaaaaaaan chiiiìiki
Khupch chan.
Khup chan bnvli tai chikki 👌🏼👌🏼
Gul chikki cha ka sadha
@RupamsReceipe
3 ай бұрын
साधा किंवा चिक्कीचा दोन्हीपैकी कुठलाही वापरू शकता 😊🙏
👌👌
@RupamsReceipe
Жыл бұрын
😊🙏
कोणता गुळ आहे हा? कोल्हापुरी गूळ की चिक्कीचा गुळ.
@RupamsReceipe
Жыл бұрын
ह्या चिक्की साठी मी साधा रेगुलरचाच गूळ वापरलेला आहे😊🙏
ताई मी केली पण थोडी चिकट झाली कशामुळे सांगू शकशील का
@RupamsReceipe
Жыл бұрын
पाक कसा तयार केला होता ताई जास्त कडक बनवला होता का किंवा कच्चा ठेवला होता का😊🙏
@sarikagaikwad6547
Жыл бұрын
@@RupamsReceipe माहित नाही काय चुकले पण रिप्लाय बद्दल धन्यवाद
गुळ कोणता वापरला आहे
@RupamsReceipe
Жыл бұрын
रेगुलरचाच गूळ वापरलेला आहे😊🙏
खूप छान गुळ चिक्कीचा वापर ला का साधा
@RupamsReceipe
Жыл бұрын
मी ह्या चिक्की साठी साधा रेगुलर चा गुळ वापरलेला आहे😊🙏
@sandhyaranisawle9602
Жыл бұрын
धन्यवाद ताई
गुळहा चीकिचा वापरला कि रेगुलर साधा
@RupamsReceipe
Жыл бұрын
ह्या चिक्की साठी मी साधा रेगुलर चा गूळ वापरलेला आहे😊🙏
@sonalikathe6199
Жыл бұрын
Thanku
Karun pahili khup chikat zali..
@RupamsReceipe
Жыл бұрын
पाक बनवताना काहीतरी चूक झाली असेल😊🙏
रुपाली शेंगदाणे चिक्की तर खुपच छान झाली पण आता दात खाऊ देत नाही दात दुखतात . रुपाली शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याना पाण्याचा हात लावून घ्यावा छान खरपूस भाजतात व साल ही लवकर निघतात .
@RupamsReceipe
Жыл бұрын
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही दिलेली टिप्स नक्की फॉलो करा😊🙏
@malini7639
Жыл бұрын
🙏