काळजाला भिडणारे गायन | ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले | Vishal Maharaj Khole

Ойын-сауық

Don't Forget to SUBSCIRBE to our KZread
किर्तन मराठी KIRTAN MARATHI
कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा: Email : KIRTANMARATHI2021@GMAIL.COM
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video
आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Email : KIRTANMARATHI2021@GMAIL.COM
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
KIRTAN MARATHI

Пікірлер: 523

  • @kadamvikas5728
    @kadamvikas5728Ай бұрын

    मी पण army मधला एक जवान आहे जेव्हा जेव्हा मला घरची आठवण आली की मला करमत नाही तेव्हा तेव्हा मी हेच गाणे ऐकतो हे गाने ऐकलं की मन एकदम प्रसन्न होते

  • @abhijeetmoghe48

    @abhijeetmoghe48

    14 күн бұрын

    Mi engg ahe me pan hech ekato

  • @kailassatpute1571

    @kailassatpute1571

    6 күн бұрын

    Seam to you Bhava ❤

  • @rahulkardel1596
    @rahulkardel15962 ай бұрын

    महाराज तूमही काबाडकष्ट करणार्या शेतकर्या़वर कविता म्हणा अशी कविता करा कि झोपलेल्या सरकारचे डोळे उघडतील व गरीब व दिन दूबळ्या शेतकर्याना न्याय मिळेल.👍🚩🇨🇮

  • @rahulgavande7412

    @rahulgavande7412

    Ай бұрын

    K❤

  • @tejasbhosale9900

    @tejasbhosale9900

    29 күн бұрын

    😢😮​😢😢😢😢😢3😮😮😢😢😢🎉🎉😢😢😮😢

  • @nikhilkawarkhe289

    @nikhilkawarkhe289

    19 күн бұрын

    हे शक्य नाही भाऊ सरकार आपल्याला आत्मनिर्भर बना म्हणते तेच्यामुळ हे सरकार काहीच करू शकत नाही

  • @ajaydivan491
    @ajaydivan491 Жыл бұрын

    Im मुस्लिम पण मी विशाल महाराज cha खूप मोठा fan aahe

  • @arjunkavde132

    @arjunkavde132

    Жыл бұрын

    Hii

  • @hanumanshinde5075

    @hanumanshinde5075

    Жыл бұрын

    जय हरी

  • @amarnathdhakne

    @amarnathdhakne

    Жыл бұрын

    कधीपासून मुस्लिम मध्ये अजय नाव ठेवले जात आहे🤔

  • @ajaydivan491

    @ajaydivan491

    Жыл бұрын

    @@amarnathdhakne bro te id var nav thevlay only nahitar vishal maharaj majya gavatlech aahe

  • @Fact_and_Stories

    @Fact_and_Stories

    Жыл бұрын

    ​@@ajaydivan491kuthle gav aahe

  • @DurvaYKofficial
    @DurvaYKofficialАй бұрын

    काय आवाज आहे महाराज तुमचा नाद नाही तुमचा अप्रतिम...माझं नशीब की मी तुमचं कीर्तन live मला ऐकायला मिळाले एकदा...😍 मन आणि कान तृप्त झाले

  • @jaysewalal1602
    @jaysewalal1602 Жыл бұрын

    🙏मी जेव्हा जेव्हा अतीशय टेन्शन मध्ये असतो 🧑तेव्हा मी हे अभंग गण गण गणात बोते ह.भ.प.विशाल महाराज खोले यांने मधुर आवाजामधे गायलेल ऐकतो आणि मणाला शांत करतो मी ह.भ.प.विशाल महाराज यांना साक्षात दंडवत🌹🙏🙏 करतो

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale402511 ай бұрын

    महाराज आपणाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा खूप सुंदर आवाज आहे आपला 🙏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Coding_Lovers
    @Coding_Lovers Жыл бұрын

    मस्तक हे पायावरि वरकारी संताच्या अंगाला काटा अला राव...🙏🏻👌👌

  • @SopanKanerkar
    @SopanKanerkar2 жыл бұрын

    स्वर्गसुख

  • @amolbhakre4416
    @amolbhakre4416 Жыл бұрын

    मनाला आनंद देनारा आवाज आहे महाराज तुमचा .श्री संत गजानन महाराज की जय .....

  • @VallabhShinde-se6bo
    @VallabhShinde-se6bo2 ай бұрын

    किर्तन क्षेञात आवाजाचा बादशहा ह.भ.प.विशाल महाराज खोले.......खुप सुंदर गायन व तुमच्या आवाजाला तोड नाही महाराज माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्या आवाजाने होते.....राम कृष्ण हरी ❤️👑🚩🙏🏻

  • @shivamspawar9674
    @shivamspawar9674Ай бұрын

    जेव्हा माझं मन उदास होतं, तेव्हा मी हें गायन डोळे झाकून ऐकत बसतो, आणि अचानक डोळे ओले होतात....!❤️😇

  • @santoshgiri3232
    @santoshgiri32322 жыл бұрын

    आध्यात्म व भक्तिचा सुरेख संगम म्हणजे श्री महाराज जी... अभंगाची भूमीका काय आहे. हि त्या अभंगाला लावलेल्या चालीतुन स्पष्ट होते. ते तुम्ही सत्यात उतरवुन दाखवलात. तुमच्या या पहाडी आवाजाला व गायनाला लक्ष लक्ष वेळा मनापासुन प्रणाम.. अशीच वारकरी सांप्रदायाची अविरत सेवा व्हावी.. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @gautamkhalekar1277
    @gautamkhalekar12774 ай бұрын

    वारकरी संप्रदायात जी ताकत आहे ती कशातच नाही 🚩🚩🚩🚩अप्रतिम गायन

  • @khushalthokal8254
    @khushalthokal82545 ай бұрын

    थोर प्रेमाचा भुकेला.. महाराज हे गायण पूर्ण म्हणावं विनंती!❣️🙏🏻

  • @ganeshmore6526
    @ganeshmore65262 жыл бұрын

    मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या...👌👌

  • @hanumannagare5034

    @hanumannagare5034

    3 ай бұрын

    🚩🚩मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या...🙏♥️

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 Жыл бұрын

    वारकरी संप्रदायातील सुंदर चाली बांधल्या गेल्या आहेत, महाराज तुमच्या गायनातून त्याची गोड प्रचीती येते, 🚩🚩🙏🙏💐💐💐👌

  • @pandharigorve5886

    @pandharigorve5886

    Жыл бұрын

    🙏🙏🚩✌️🦿

  • @kailasbenke9878
    @kailasbenke98789 ай бұрын

    मला तुम्हाला बघितल्या वर मला माझे दैवत माउली गजानन महाराज भेटले असे वाटते.

  • @yogeshyadav0081
    @yogeshyadav008111 ай бұрын

    आवाज ऐकला की मन प्रसन्न होते महाराज

  • @rahulkardel1596
    @rahulkardel15962 ай бұрын

    महाराज तूम्ही नावलौकिक किरतनकार तर आहातच पण एक उत्कृष्ट गायकही आहात👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👏 गणी गण गणात बोते,👏👏👏👏👏👏👏👍👌👌👌💐💐🌹🌺🌷🌸💮🌹🌹🍂🌹🏵️🌻🌼🌵🍂🍁🍁🍄💐💐🌼🌼🍁🌳🌱🌱🌾🌿🍃🌈🌄🌅🎠🎠🎠🎠जय भवानी जय शिवाजी👩‍🦰👩‍🎨👩‍🚒👩‍🔬👩‍⚕️👩‍🎓👩‍⚖️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @gautamkhalekar1277
    @gautamkhalekar127722 күн бұрын

    महाराजांच्या गायनाला तोड नाही.अप्रतिम गायन🙏

  • @pankajdandge
    @pankajdandge2 ай бұрын

    मेरा प्रातःकालीन दिन की शुरुवात महाराज के भजन के साथ सुबह शाम जब भी समय मिले । जय जय रामकृष्ण हरी। गण गण गणात बोते

  • @ajk.motivational1039
    @ajk.motivational10392 жыл бұрын

    खूपच छान माऊली ऐकतच रहाव वाटते

  • @atulbodake572
    @atulbodake5722 жыл бұрын

    शुद्ध अंतकरणातून आणि मनापासून गायन केलेलं गायन आणि भक्ती ..ती गोडच वाटते आणि हृदयाला भिडते......राम कृष्ण हरी महाराज....खूप खूप आनंद छान

  • @bharattayadebharattayade

    @bharattayadebharattayade

    2 жыл бұрын

    Jay jay ramkrishan hari

  • @sidhdeshavarsalgar8422

    @sidhdeshavarsalgar8422

    2 жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज

  • @SavleramThorat-ux3vu
    @SavleramThorat-ux3vu7 ай бұрын

    मॉर्निंग वॉक करत असताना काकडा अभंग ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते

  • @nkushsalve
    @nkushsalve Жыл бұрын

    मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🙏🙏🙏

  • @ankushshinde840
    @ankushshinde8402 жыл бұрын

    विशालजी म. खोले हे वारकरी सांप्रदायाच्या व्यासपिठाला लाभलेलं एक महान वरदान आहे ..हे भगवंता ह.भ.प.विशाल महाराज खोले यांना शतायुषी करा ही ईश्वरचरणी कोटी कोटी प्रार्थना . 🙏🏵️🚩🏵️🙏

  • @vishalmate3999

    @vishalmate3999

    Жыл бұрын

    Ekdum barobar 👍🙏🙏

  • @renukamalwade2516

    @renukamalwade2516

    10 ай бұрын

    @@vishalmate3999 Aagdi brobr Aahe Mauli

  • @danyaneshwardange4977
    @danyaneshwardange49772 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम अवाज असा अवाज फक्त आणि फक्त एका सद्गुरु निष्ठ महात्मयाचाच असु शकतो.... या अवाजात नादब्रह्म आहे... ऐकल्यावर समाधी लागेल.....

  • @komalshelke722

    @komalshelke722

    2 жыл бұрын

    खरोखर दादा

  • @rajusable5621

    @rajusable5621

    Жыл бұрын

    जय हरी महाराज

  • @renukamalwade2516

    @renukamalwade2516

    10 ай бұрын

    Ho na Aagdi brobr Aahe Mauli

  • @rahulkardel1596
    @rahulkardel15962 ай бұрын

    मला किरतन ऐकायला खूप आवडते👏👏👏👍👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🛕🛕🛕🛕🛕👩‍🦰🛕

  • @Mcqueen_Gamer.
    @Mcqueen_Gamer.3 ай бұрын

    महाराजा तुमच्या आवाजाच्या प्रेमात च पडलो अक्षरशा डोळ्यात पाणी आले काय गोड आवाज आहे 🥺😭🥰

  • @machindraahire5639
    @machindraahire56392 жыл бұрын

    गण गणात बोते

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale3 ай бұрын

    महाराज परत परत ऐकण्या सारखे भजन व आवाज

  • @PrakashPatil-cr5hv
    @PrakashPatil-cr5hv2 жыл бұрын

    गण गण गणात बोते खूप छान भजन

  • @user-kq5ey1es4p
    @user-kq5ey1es4p Жыл бұрын

    जय जय पांडुरंग हरी महाराज मी तुमचे किर्तन दररोजची ऐकतो मला तुमच्या गायनाची ओढ लागली जणू. मला पण गायनाची आवड आहे. मी भजनामध्ये गायनाचा प्रयत्न करतो मी तुमच किर्तन प्रथम नाशिक ला. ऐकल

  • @rahulkardel1596
    @rahulkardel15962 ай бұрын

    महाराज तूमची गायन शैली खूप छान व खुप गोड आवाज आहे.😮

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap95733 ай бұрын

    जय हरी माऊली एकदाच दर्शन ध्या मला

  • @sudhakar.natthuji.bhalerao3139
    @sudhakar.natthuji.bhalerao313914 күн бұрын

    गण गण गणात बोते माऊली 🙏🙏

  • @Ajinkya_Tanaji_Yadav2079
    @Ajinkya_Tanaji_Yadav20792 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @GaneshDere
    @GaneshDere Жыл бұрын

    महाराज खूप छान आवाज आहे मी आता पर्यंत 50 वेळा आईकले मला खूप छान वाटते 🙏🙏🙏

  • @vithalshinde4025
    @vithalshinde4025Ай бұрын

    महाराज तुमाला कोटी तूमचा कोटी आनंद च्य सुबेच्य काय आवाच गोड

  • @chandrakantsonavane2554
    @chandrakantsonavane2554 Жыл бұрын

    मी रोज हे भजन ऐकतो। खूप सुंदर आहे

  • @user-mi2bh7om5k
    @user-mi2bh7om5k6 ай бұрын

    अतिशय सुंदर आवाज आहे महाराज मि रोज पिंगळा ऐकतो खूप छान वाटते

  • @ganpatmore9052
    @ganpatmore90522 жыл бұрын

    मस्त छान सुंदर एकच नंबर महाराज सासु सासरे यांच्या गोष्टी सांगण्यापेक्षा हे असं गायन केले केले तर फारचं उत्तम मी महाराजांचा एक आवडता शिष्य आहे मी एक निष्ठावान वारकरी आहे

  • @dattatraygajare9459

    @dattatraygajare9459

    Жыл бұрын

    Maharaja cha no milel kay

  • @siddheshwarjadhav9563

    @siddheshwarjadhav9563

    Жыл бұрын

    Tumhàla kahi sangitala ka

  • @pawankakde7190
    @pawankakde719010 ай бұрын

    नाव घेताच काम होत महाराज जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanadhanchavan8034
    @sanadhanchavan803418 күн бұрын

    राम कृष्ण हरी महाराज १ नंबर गायन

  • @anilpatilwagh3777
    @anilpatilwagh37772 жыл бұрын

    महाराज आपल्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे

  • @dnyaneshwarmane5416
    @dnyaneshwarmane5416 Жыл бұрын

    राम कृष्ण हरि..महाराज .. तुमच्या कथेने आणि गायनाने भरकटलेल्या मंडळींना चपराक बसला आहे. सांप्रदायिकता काय आहे असं कुणी विचारलं तर .. निश्चितपणे तुमचं व्यक्तिमत्त्व आदर्श ठरत आहे..

  • @balubhusal8045
    @balubhusal80452 жыл бұрын

    सुंदर गायन

  • @dnyaneshwarbhamre7184
    @dnyaneshwarbhamre7184 Жыл бұрын

    जय जनार्दन माऊली तुमचा गोड आवाज रोज सकाळ संध्याकाळ ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जातं जय जनार्दन माऊली

  • @sureshbade5356
    @sureshbade53563 ай бұрын

    महाराज वंदन करीतो

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble75592 жыл бұрын

    Shegaon niwasi shree Sant Gajanan Maharaj ki Jay...Khup chhan Maharaj 🙏

  • @sachinlaras5533
    @sachinlaras55337 ай бұрын

    गजानन माऊली

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale3 ай бұрын

    अप्रतीम आवाज मन मंत्रमुग्य होते . जय हो गजातना . महाराजांना सांष्टाग दंडवत .

  • @sunilrathod6688
    @sunilrathod66882 ай бұрын

    अप्रतिम आवाज माऊली

  • @Niketanmahale
    @Niketanmahale Жыл бұрын

    विशाल महाराज तुमच्या आवाजात अमृताच माधुर्य आहे विठू माउली तुम्हाला अशीच समजण्याची सेवा करण्याची ताकद देऊ ही प्रार्थना ❤

  • @komalshelke722
    @komalshelke7222 жыл бұрын

    अप्रतिम आवाज आहे महाराज एवढा सुरेख आवाज आणि सांप्रदायिक चालीचा खजिना म्हणजे विशाल महाराज 🙏🙏आपला आवाज असाच कायम रहावा हिच मुक्ताई चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌

  • @vishwatompe4011

    @vishwatompe4011

    2 жыл бұрын

    Chan

  • @shubhampatil1668

    @shubhampatil1668

    2 жыл бұрын

    👍

  • @renukamalwade2516

    @renukamalwade2516

    10 ай бұрын

    Ram Krishn hari ❤

  • @mohanlekule4200

    @mohanlekule4200

    10 ай бұрын

    😊

  • @hanumantraut7319

    @hanumantraut7319

    3 ай бұрын

  • @hanmantnagargoje422
    @hanmantnagargoje422 Жыл бұрын

    Thor premacha भुकेला kadak

  • @sadanandsabde7
    @sadanandsabde7 Жыл бұрын

    खूप छान महाराज,,, तुमच्या आवाजाला तोड नाही

  • @sharadkale4566
    @sharadkale45663 ай бұрын

    निशब्द इतका सुंदर आवाज आहे महाराज शब्दात वर्णन नाही करू शकत अप्रतिम

  • @dhananjaypawar7853
    @dhananjaypawar7853 Жыл бұрын

    ह भ प विशाल महाराज खोले तुमचा आवाज म्हणजे काळजा वर परिणाम करणारा आहे गात राहा तुमच्या आवाजाणे देव सुध्दा जागा होत असेल ........ खुप छान आवाज आहे

  • @nitinjadhav1294
    @nitinjadhav12944 ай бұрын

    गण गण गणांत बोते श्री गजानन महाराज की जय

  • @akshayjagtap4036
    @akshayjagtap40362 жыл бұрын

    विशाल महाराज तुमचं काहीतरी मागील जन्मीचे पुण्यच म्हणावं लागेल,की तुम्हास एवढं ज्ञान प्राप्त झाले...🙏🙏

  • @sadasada9210

    @sadasada9210

    5 ай бұрын

    aare dada aapl Bhagya bol Maharaj Jan cha aawaj hech aauscyachi den

  • @chhayasawale64
    @chhayasawale642 жыл бұрын

    खूपच छान आवाज आहे महाराज खुप छान भजण आहे महाराज खुप सुंदर अप्रतिम मन तृप्त झाले भजन एकूण आई मुक्ताई आपणास सुखी ठेवो हिच सदिच्छा

  • @vijaygaikwad3740
    @vijaygaikwad3740 Жыл бұрын

    काय आवाज आहे साक्षात परमेश्वर भेटला अशी अनुभूती

  • @ganeshnakhate5899
    @ganeshnakhate5899 Жыл бұрын

    ह.भ.प. विशाल महाराज खोले तुम्ही आवाजाचे जादुगार आहेत , मी पिंपरी चिंचवड कर आणि मी एकदा तरी तुमचा कार्यक्रम घेणार खुप छान करता तुम्ही 👌🏻👌🏻🚩🙏🏻

  • @ashokaher6894
    @ashokaher68942 жыл бұрын

    एकच नंबर नजाकती महाराज

  • @rahulkadlag782
    @rahulkadlag7829 ай бұрын

    🎉खुपच् काळजाला भिडणारा आवाज आहे. महारज् तुमचे कीर्तन ऐकल्यावर खूपच प्रसन्न वाटते. जय हरी!

  • @akshaymarathe8670
    @akshaymarathe86705 ай бұрын

    महाराज नाद नाही तुमच्या आवाजाचा...✌️

  • @govindamokalkar6597
    @govindamokalkar65972 жыл бұрын

    अतिशय सुंदर महाराज 👌👌

  • @padmakarnavtakke6503
    @padmakarnavtakke6503 Жыл бұрын

    Ram Krishna harimohori

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v2 жыл бұрын

    राम कृष्ण हरि

  • @vishwanathsangale4605
    @vishwanathsangale4605 Жыл бұрын

    महाराज मी दररोज एकदा तरी ऐकतो

  • @suwarnapendhare5196
    @suwarnapendhare5196 Жыл бұрын

    अंतकरण भरून येते महाराज.खूप छान अप्रतिम सुंदर तुमच्या स्वर असाच प्रकासमय होवो अशी श्रीचरणी प्रार्थना करत राहील...भक्तिमय वातावरणात वाढलेल्या मुक्ताई आई च्या चरणी राहणारे माझे एकाच माऊली चे लेकरांना कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणी नतमस्तक माझे मन

  • @dineshaute4906

    @dineshaute4906

    Жыл бұрын

    🙏

  • @renukamalwade2516

    @renukamalwade2516

    10 ай бұрын

    Ram Krishn hari 🙏♥️🌹 Mauli

  • @kishorkulkarni6439
    @kishorkulkarni6439 Жыл бұрын

    दुःख विसरून मन प्रसन्न होते महाराज ,खूपच सुंदर मनच भरत नाही एकदा ऐकून ऐकत च रहावे वाटतें

  • @sureshwalanj6009
    @sureshwalanj6009 Жыл бұрын

    अंतःकरण शुखावले जय हरी

  • @shrikrushnakharat3447
    @shrikrushnakharat344717 күн бұрын

    माझी वाणी तुझे,वर्णी गुण नाम....... खूप खूप सुंदर

  • @tulshirampatil2337
    @tulshirampatil2337 Жыл бұрын

    Maharaj tumacha awwaj khu p Chan ahe

  • @radhakrushnkangune4397
    @radhakrushnkangune4397 Жыл бұрын

    आसे गायन पुना होने नाही विशाल माराज विशाल गायन

  • @bapukudale5265
    @bapukudale52652 жыл бұрын

    Ashich kirtanachya madhyematun jante hi seva karit rahaa khup chhyan . . . 🙏 Jay jay ram krishn hari 🙏 dhanyevad 👌👍

  • @ratnapatil4346
    @ratnapatil434610 ай бұрын

    गायन ऐकून मनाला खूप आनंद झाला महाराज माऊली👏👏👏🙏🤗

  • @vaishnavidhumal8346
    @vaishnavidhumal83466 ай бұрын

    अप्रतिम 🙌 मन तृप्त झाले ऐकून 👌 खुप छान आवाज आहे 🙏

  • @kp4881
    @kp48815 ай бұрын

    रोमांचक आहे हे गायन

  • @mawleB9367
    @mawleB9367 Жыл бұрын

    अप्रतिम खूपच सुंदर गायन माऊली मी तुमचे कीर्तन आणि गायन ऐकलो excellent

  • @sidheshwarjagtap9930
    @sidheshwarjagtap99302 жыл бұрын

    छान नंबर द्या बाबा

  • @indianarmystetus1913
    @indianarmystetus1913Ай бұрын

    काय आवाज आहे वा एकदम लता मंगेशकर 😮

  • @pandharipawar3250
    @pandharipawar32502 жыл бұрын

    विशाल महाराज काय आवाज आहे तुमचा तुम्ही गाहात राहा खुप छान वाटले राम कृष्ण हरी माऊली

  • @dadasahebbhujade1654

    @dadasahebbhujade1654

    Жыл бұрын

    अतिशय सुंदर महाराज

  • @kuldipkadam7561

    @kuldipkadam7561

    Жыл бұрын

    का झाड कार्ड

  • @kuldipkadam7561

    @kuldipkadam7561

    Жыл бұрын

    पा

  • @kuldipkadam7561

    @kuldipkadam7561

    Жыл бұрын

    व्वा 😃😀😃🤨

  • @dipakshinde3207
    @dipakshinde3207 Жыл бұрын

    जय गजानन माऊली आपण फार मनापासून लागतात

  • @dipakshinde3207

    @dipakshinde3207

    Жыл бұрын

    जय गजानन माऊली

  • @pakhwajplayarganeshmane4985
    @pakhwajplayarganeshmane49852 жыл бұрын

    गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻

  • @ramusanap561
    @ramusanap5612 жыл бұрын

    काकड ऐकाला आवढेल महाराज

  • @kakawanve8184

    @kakawanve8184

    2 жыл бұрын

    Ramdasvanve

  • @gulabwagh6423
    @gulabwagh64232 жыл бұрын

    छानच !!!!

  • @SachinUbale-uv1qc
    @SachinUbale-uv1qc10 ай бұрын

    मी हे रोज एकतो खूप छान महाराज

  • @tanujapawar2253
    @tanujapawar225310 күн бұрын

    Ram Ram Ram Ram ji

  • @krushnapathak7601
    @krushnapathak7601Ай бұрын

    राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @ganesh8339
    @ganesh83392 ай бұрын

    मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या

  • @kiranarwade719
    @kiranarwade7192 жыл бұрын

    Atishay Sunder jay hari mauli

  • @sanjaygedam9817
    @sanjaygedam98172 жыл бұрын

    आवाजाची जादूगर महाराज

  • @narayangaldhar3362

    @narayangaldhar3362

    Жыл бұрын

    🚩🚩🚩👌👌👌👌

  • @rupeshpawar8116
    @rupeshpawar81163 ай бұрын

    मधहोष कर दिया 😊❤ गण गण गणात बोते

  • @gajupatilekhande9695
    @gajupatilekhande96952 жыл бұрын

    खूप छान गायल महाराज मी एक छोटासा भक्त महाराजांचा जय श्री गजानन माऊली🤗👌

  • @bollywoodnews500
    @bollywoodnews5003 ай бұрын

    अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @ganeshshirapure2321
    @ganeshshirapure2321 Жыл бұрын

    अति अतिशय सुंदर गण गण गणात बोते

  • @RameshKolhe-ym9gu
    @RameshKolhe-ym9gu2 күн бұрын

    Khup chan Ram Krishna Hari

Келесі