ज्या सुखा कारणे देव वेडावला योगेश गायके jya sukha karne yogesh gayke

Музыка

Пікірлер: 810

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv17 күн бұрын

    अंतर मनातून आलेला भाव. खरोखरच ईश्वरी आवाज आहे. सर तुम्हाला खूप निरोगी आयुष्य लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @user-om8jx4uw6q
    @user-om8jx4uw6q5 күн бұрын

    धन्य माऊली तुमच्या आवाजात साक्षात प्रभु विठ्ठल दर्शन घडले

  • @MAHA_YOG
    @MAHA_YOG13 күн бұрын

    खूप छान गायन केले माऊली पूर्ण अंतःकरण हरिमय झालं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailajajoshi5543
    @shailajajoshi554314 күн бұрын

    खूप सुंदर आवाज, माऊली भावपूर्ण गाताहेत, मनाला भावला आवाज 🙏🙏🙏👌🏼👌🏼

  • @prashantgavandgave4984
    @prashantgavandgave49848 ай бұрын

    अप्रतिम सादरीकरण योगेश जी तुमच्या कंठा मध्ये साक्षात सरस्वती मातेचा सुभाष आहे आणि तो तुमच्या प्रत्येक गायकी शब्दांमध्ये दिसून येतो वारकरी संप्रदाय पोलीस प्रशासन सांभाळत आपण आपला परिवार ही सांभाळत आहे आपल्या अधिक उन्नती व प्रसन्न माई आयुष्याचे मन कामना करतो पांडुरंग आपल्याकडून आशिष सेवा करून घेत राहो ही प्रार्थना खूप खूप धन्यवाद

  • @shubhampuri2541

    @shubhampuri2541

    7 ай бұрын

    Nice sar

  • @user-ge9oc8sj7g

    @user-ge9oc8sj7g

    6 ай бұрын

    🎉😂

  • @user-ge9oc8sj7g

    @user-ge9oc8sj7g

    6 ай бұрын

    😮😢😢😢 2:44

  • @user-fr6cg7yn9e

    @user-fr6cg7yn9e

    5 ай бұрын

    ​@@shubhampuri2541out my

  • @devramkhemnar4973

    @devramkhemnar4973

    4 ай бұрын

    अप्रतिम, खूपच छान..

  • @sangitachavan5059
    @sangitachavan50596 күн бұрын

    खूप खूप छान👌👌🙏💐अप्रतिम अभंग आवाज मंत्रमुग्ध 🌹🙏राम कृष्ण हरी माऊली🙏🌹

  • @sadashivshelke282
    @sadashivshelke282Ай бұрын

    मनाला भुरळ घातली आहे. अशिच बुद्धी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व ईतरांना परमेश्वराने देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @subhashpatil1090
    @subhashpatil10905 ай бұрын

    खूपच सुंदर अभंग वाणी आणि खूप छान तुमचा आवाज ही आहे आम्हला तुमचा अभिमान वाटतो आणि खाकी वर्दीतील देवच पाहत आहे असे वाटते राम कृष्ण हरी माऊली धन्य आहे ती माऊली जिने तुम्हाला जन्म दिला 😊😊

  • @user-wn3qw1pt6y
    @user-wn3qw1pt6y14 күн бұрын

    ज्या माऊलीच्या पोटी तुम्ही जन्म घेतला तिला कोटी कोटी प्रणाम. जय हरी.

  • @Thetravellersardar
    @ThetravellersardarАй бұрын

    गेली काही महिने हे गाणं सातत्याने ऐकतोय. प्रत्येक वेळी अजून भूक बाकी आहे असच वाटतंय. मन भरून येत. परवा पंढरपूर ला जाताना ही गाडीमध्ये हे गाणं लावलं होत, सोबतचे सगळे शांत होऊन त्यात गुंग होत होते आणि तेही रिपीट मोड वर...अतिशय अप्रतिम🙏 गायके साहेब तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏

  • @balukamble4116
    @balukamble4116Күн бұрын

    किती वेळा हे भजन तुमच्या आवाजात एकावे मन भरत नाही दगडाला ही पाझर फुटावा असा आवाज खूप सुंदर आवाज दादा

  • @rahulshevkari1042
    @rahulshevkari10422 сағат бұрын

    खुप छान सुंदर अप्रतिम असा आवाज आहे माऊली तुमचा तुमच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  • @bipinmohite673
    @bipinmohite67311 күн бұрын

    महाराष्टातील तरुणाईला तुमच्या गॉड आवजातून अभंगवाणी कळू दे ...पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात हे अभंग❤

  • @kalidassaba3771
    @kalidassaba37718 күн бұрын

    अंतकरणापासून माऊली खूप सुरेल भजन गायलात

  • @dashratkene7601
    @dashratkene76013 ай бұрын

    संगीताची आवड जातीत ,पोशाखात वर्णात,धर्मात नाहीतर मनात असावी लागते याच उत्तम हे उदाहरण आहे अनेक शुभेच्छा❤❤❤

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde696624 күн бұрын

    आदरणीय महोदय ❤खाकी वर्दीतील संत गायक आणि प्रवचनकार खुप खुप शुभेच्छा पुढील काळात आपणास अशीच प्रगती करण्यासाठी गाण्यासाठी सूर मत शुभेच्छा ,,😂

  • @ushagondwal6139
    @ushagondwal6139Ай бұрын

    खुप सुंदर अभंग गायला❤😊

  • @ramchandrakanawade9598
    @ramchandrakanawade95982 ай бұрын

    खूप सुमधुर आवाजात गायले आहे.माऊली , आदरणीय श्री गायके साहेबाना उदंड आणि निरोगी आयुष्य देईलच ❤❤

  • @vitthalvarkute6049
    @vitthalvarkute60494 ай бұрын

    गायन सगळेच करतात पण आपल्या गायनातील अर्तता भगवंता पर्यंत पोहचणारी आहे . अप्रतिम गायन माऊली .

  • @rajendrashelar441
    @rajendrashelar44121 күн бұрын

    सर, खरोखरच अभिमान वाटतो आहे. फारच छान आवाज आहे तुमचा.

  • @chitrabhamare6800
    @chitrabhamare6800Ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली...😢😢 खूप खूप छान म्हटले.. वरदी सांभाळून,🎉🎉 देवात एवढे मग्न होऊन... अप्रतिम 🎉 चाल कशी आहे की इमोशनल होतं....

  • @ashokmore4555
    @ashokmore4555Ай бұрын

    योगेशजी आपला अप्रतिम आवाज ,एकरूप तल्लीन होऊन गायलेले गीत ऐकून भारावून गेलो महाराज,रोज एकदा तरी ऐकले शिवाय चैन पडत नाही.

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tqАй бұрын

    जयशिवराय जय महाराष्ट्र, कौठलेही,काम,करा,नोकरीत, आपली संकुती,जपतात,हिच,खरी,ईश्वर, सेवा,आभिनंदन

  • @shivshambhogaming
    @shivshambhogaming7 ай бұрын

    काय आवाज आहे अतिसुंदर ऐकतच बसावे वाटते😊😊😊

  • @haribhau1955
    @haribhau19553 ай бұрын

    ज्या सुखा करणे खुप खुप आवडते मी नेहमीच ऐकतो,खुपचं छान आवाज सर आज पहिल्यांदा आपलं आवाजात ऐकायला मिळाला भाग्य समजतो मी .

  • @user-dc7gu5ys2q
    @user-dc7gu5ys2q4 ай бұрын

    मधुर आवाज आहे सर, जन्म आणि मरण हा नियम तर निसर्गाचा आहे, आनंद वाटतो, गरीब अन्याय झालेला माणूस तुमच्या कडे आल्यावर मला न्याय मिळेल अशी अपेक्षा असती आणि तुम्हाला नजरेत देवासमान पाहतो, तुम्ही तळमळीने गायलं आहे, सलाम तुमच्या कार्याला,नाईस

  • @keshavavchar3330
    @keshavavchar33304 ай бұрын

    अप्रतिम गोड आवाज वां,दादा मी तर कोणत्या व कोठे आहे याचे तर भानच राहिले नाही दादा वां ❤❤❤❤

  • @sudarshanmirashe77
    @sudarshanmirashe774 ай бұрын

    सर तुमचं गायन ऐकत असतांना निश्चितच प्रत्येकाच मन भारावून येत, प्रचंड सुंदर आवाज आणि अप्रतिम गायनाची चाल आहे. सर कर्तव्य बजावत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय सांभाळून भारतीय संस्कृतीची जोपासना करीत असल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏🌹💐💥🙏🌹💐💥

  • @babanmankar6479
    @babanmankar64792 ай бұрын

    गायके माऊली खूपच सुंदर राम कृष्ण हरी माऊली

  • @meenatribhuwan1124
    @meenatribhuwan1124Ай бұрын

    खूप छान आवाज आहे सरांचा राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @shivajiganganmale2250
    @shivajiganganmale2250Ай бұрын

    🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏 खरच खूप छान खूप सुंदर आवाज आहे। धन्यवाद सर 🙏

  • @user-hr6ef6sh5u
    @user-hr6ef6sh5u2 ай бұрын

    रामकृष्ण हरी माउली राधै राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे

  • @yogeshvgayke7304

    @yogeshvgayke7304

    2 ай бұрын

    राधे राधे माऊली

  • @prafuldive6131
    @prafuldive613111 күн бұрын

    साहेबांच्या आवाजात जादू आहे...खूप छान

  • @gargifilms857
    @gargifilms8578 ай бұрын

    अप्रतिम गायके साहेब❤

  • @chandrakantdhobale3756
    @chandrakantdhobale37564 ай бұрын

    मनसोक्त ऐकू वाटतो सारखा अभंग साहेब खूप छान

  • @panditgosavi
    @panditgosaviАй бұрын

    जय हरि माऊली 👏 पोलिस कर्तव्य बजावत असतांना सुध्दा महान कार्य व किर्ती आहे दादा माझा सॅल्युट तुम्हाला / PSI . Gosavi

  • @RanjanaGaikwad-z6c
    @RanjanaGaikwad-z6c13 күн бұрын

    दारु पिनारे पोलिस पाहिले,पण तुम्ही मात्र great

  • @Nanagaonkar
    @NanagaonkarАй бұрын

    सलाम योगेश जी रूद्यय स्पष्ट करणारा आवाज

  • @WalchandKangude
    @WalchandKangude3 күн бұрын

    Khub chan saheb

  • @user-oi8bt8ih6w
    @user-oi8bt8ih6w2 ай бұрын

    आदरणीय श्री.योगेश गायके साहेब आपल्या आवाजात गायक आहे ,खूप खूप सुंदर असेच देवाचे गायन करा , विठू माउली आपल्या पाठीशी राहील यात शंका नाही 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

  • @nileshkuldharan643
    @nileshkuldharan6433 ай бұрын

    अप्रतिम शब्दच नाही खूप छान सर

  • @siddhuwaghnur7665
    @siddhuwaghnur76657 күн бұрын

    अप्रतिम सर जय हरी विठ्ठल....... 🙏

  • @siddharthmuneshwar4419
    @siddharthmuneshwar44197 ай бұрын

    खुपच सुंदर सर आपल्या आवाजामध्ये एक शक्ती आहे .ती शक्ती माणसाला आनंद,प्रेम ,देऊन ईश्वराची भेट करुन देते. धन्यवाद सर.

  • @devramkhemnar4973
    @devramkhemnar49734 ай бұрын

    अप्रतिम गायन, मूळ गायकापेक्षाही छान वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते,खूपच छान..

  • @deepakpatil3639
    @deepakpatil36392 ай бұрын

    माननीय महोदय तुमचा आवाज ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले 😥😥😥😥😥 खूप सुंदर

  • @KrushnaBhalsinge
    @KrushnaBhalsinge3 ай бұрын

    पोलिसांच्या रूपातील देव माणूस जय हरी माउली

  • @vilaspatil5385
    @vilaspatil5385Ай бұрын

    सर आपल्याला सोबत विठ्ठल सोबत पाठीशी आहे आपणाला अविशात काही कमी पडत नाही साहेब खुप सुंदर सुर आहे मनला खुप आवडत साहेबआयुष्यात काहीतरी कमीवल आहे साहेब . विठ्ठल.विठृल ..

  • @user-ed2le6ni3g
    @user-ed2le6ni3g20 күн бұрын

    अप्रतिम गायन अंगावर काटा येतो. पोलिसांची ही बाजू महाराष्ट्राला कळलीच नव्हती. 🙏🏻🚩

  • @ranjitborkute4745
    @ranjitborkute474510 күн бұрын

    खूपच सुंदर गायले सर

  • @RamKarale-d1k
    @RamKarale-d1k7 күн бұрын

    राम कृष्ण हरी दादा खुप छान

  • @sagarchavan8590
    @sagarchavan85907 ай бұрын

    आतापर्यंत गाणारे खूप पाहिलेत, मात्र गायनातला भाव योगेशजींच्या आवाजातून अनुभवला...!!

  • @ashokpashte9578
    @ashokpashte957810 күн бұрын

    मस्त, मुली तु फार मोठी गाईका होणार. महाराष्ट्राची शान आहे.

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917Ай бұрын

    अप्रतिम..... साधनेला प्रणाम.

  • @ShahajiPatil-qe4pd
    @ShahajiPatil-qe4pd2 ай бұрын

    जय हरि माऊली.... अ प्रतीम आवाज 🙏🙏👍👍👏👏

  • @SanjayRathod-rf2sd
    @SanjayRathod-rf2sd3 ай бұрын

    खरच खूपच छान आवाज आहे गायके सर

  • @KailasMali-l6w
    @KailasMali-l6w14 күн бұрын

    अप्रतिम सर अतिशय सुंदर गायन केले त्या बद्दल अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @bhaveshpatil4222
    @bhaveshpatil42224 ай бұрын

    🚩आता प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधले बद्दल धन्यवाद, माऊली🙏🚩

  • @preranahadawale5140
    @preranahadawale514014 күн бұрын

    आपणही आमचे देव आहात आपला आवजही ईश्वरभक्तीने भरलेला आहे. राम कृष्ण हरी

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar14854 ай бұрын

    खुपच छान छान... डोळ्यात पाणी आले... वाह वाह वाह नमस्कार

  • @cutebabyprincess5297
    @cutebabyprincess52973 ай бұрын

    सर तुमच्या सारखे लोक भक्तिमार्गात असल्यावर गुन्हेगार आपोआप गुन्ह्यातून परावृत्त

  • @sunilpatil8273
    @sunilpatil8273Күн бұрын

    Khup chan 👌🔥..Mauli 🙏...Jay Maharashtra 🚩 Saheb 🙏

  • @DayavanNikumbh-fs8wu
    @DayavanNikumbh-fs8wu11 күн бұрын

    जय.हरी.दादा... नबर.वन.गायन

  • @balkushanpankhade479
    @balkushanpankhade47913 күн бұрын

    धन्यवाद गायके साहेब पानखडे राज पिंपरी हुन

  • @DuragasingThakur
    @DuragasingThakur3 күн бұрын

    एकदम मस्त आहे आवाज..

  • @shankaraglave4831
    @shankaraglave483115 күн бұрын

    ❤ मनाला लागले सर

  • @gorakhthorat8258
    @gorakhthorat82584 ай бұрын

    खूप छान माऊली ❤

  • @saritalande27
    @saritalande276 ай бұрын

    इतकं सूंदर गायलं आहे किती हि वेळा ऐकलं तरी ऐकतच रहावं वाटतं अप्रतिम

  • @sunitarokade9150
    @sunitarokade91504 күн бұрын

    खुप सुंदर आवाज योगेश सर

  • @dilipkamble4598
    @dilipkamble4598Ай бұрын

    खुप छान एकदम सुंदर

  • @suhaskanva1634
    @suhaskanva16342 ай бұрын

    कंठात स्वर्गीय स्वर ह्रदयात पांडुरंग भक्ती सोबत संतांची भजन आणी देहावर पुलीस वर्दी अशी सेवा आपणास लाभली धन्य आहात. आपल्या कुळातील पुर्व सुकृत असल्यानेच हा कृपा प्रसाद आपणास लाभला. खुप खुप शुभेच्छा.

  • @user-zu2dh4wx7j
    @user-zu2dh4wx7j5 күн бұрын

    Dada tumhi kirtan pn khup chhan krta 🙏🙏

  • @SunilGajare-e5c
    @SunilGajare-e5c14 күн бұрын

    अप्रतिम साहेब...अतिशय सुरेख आवाज

  • @nandawadekar7637
    @nandawadekar763716 күн бұрын

    वा याला म्हणतात कर्म आणि धर्म बरोबर घेऊन चालणे दंडवत माऊली तुम्हाला

  • @kishorpatole3800
    @kishorpatole38004 күн бұрын

    खूपच छान मेजर

  • @kisannamdas7236
    @kisannamdas72365 ай бұрын

    अभिनंदन साहेब.आपण उत्तम प्रकारे श्रमपरिहार करून आनंद मिळवत आहात व त्यातून कुटुंबालाही आनंद देत आहात.आपणांस माझ्या गोड शुभेच्छा.(नामदास सर -एक कलाकार, उरुळी कांचन, पुणे)

  • @babasahebsurashe9116
    @babasahebsurashe91162 ай бұрын

    जय हरी माऊली साहेब तुमचे अभिनंदन

  • @santoshadhikari5605
    @santoshadhikari56055 ай бұрын

    योगेश गायके साहेब आपण जर ओरिजनल भगवंताचे नाम घेऊन जपले तर याच्या पेक्षा दुप्पट आनंद अपना स्वतःला होणार यात शंका नाही. आणि त्या गायनात तुम्ही रंगून जाणार ‌ ही 100% खात्री

  • @VishwanathAmdurkar-dc8hc
    @VishwanathAmdurkar-dc8hc2 ай бұрын

    खरोखर अप्रितम गायन आहे सर माऊली कुपा आहे

  • @devilalmetange901
    @devilalmetange9013 ай бұрын

    वा वा अप्रतिम गायन 🎉❤🅿️

  • @bhagwatjamdade76
    @bhagwatjamdade76Ай бұрын

    वा,धन्य,धन्य,झालो खातं कोणतंआ हे,याला विशेष नाहीआभारी आहे

  • @vijaysusgohar4904
    @vijaysusgohar49042 ай бұрын

    Excellent योगेशजी.... 🙏

  • @rameshambre2361
    @rameshambre23615 ай бұрын

    खुपच अप्रतिम , सुंदर , हृदया पासून गायले , भक्ती शिवाय शक्य नाही येवड्या तळमळीने गानं .🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

  • @sambhajidevali5251
    @sambhajidevali52513 күн бұрын

    Khub chan dada🕉️

  • @dhairyashilkomal398
    @dhairyashilkomal3988 ай бұрын

    ❤🎉❤एकदम अप्रतिम भजन एका सुंदर आवाजात:- imagine कोमलशिंह शिंदे, सह प्रसिद्धीप्रमुख,शिक्षक भारती, संभाजीनगर.

  • @user-fr6cg7yn9e
    @user-fr6cg7yn9e7 ай бұрын

    योगेश जी माझ्या कडे शब्द नाहीत हार्दिक अभिनंदन

  • @user-bz2ip3rp4y
    @user-bz2ip3rp4y13 күн бұрын

    खूपच सुरेल स्वर आहे माऊली आपला 🚩🙏🙏

  • @pandurangkerkar1387
    @pandurangkerkar138717 күн бұрын

    खरोखरचं मनाला शांती मीळते ❤

  • @subhashdamle7821
    @subhashdamle78214 ай бұрын

    आर्त,आर्ततेने म्हणतात ते हे,एकदम ह्रुदयाला स्पर्श.

  • @shivajijadhav7415
    @shivajijadhav74154 ай бұрын

    योगेश साहेब आपल्या गायकीला करवीरनिवासिनी अंबाबाईच्या कोल्हापूरातून कोल्हापूरी रामराम.

  • @sunilrandave4436
    @sunilrandave44367 ай бұрын

    मि हा व्हिडिओ बराच वेळा पाहिला खूपच अप्रतिम गायन आहे मला व्यावसायिक स्टेशन आलं की मी हा अभंग पाहतोय भक्ती मध्ये विलीन कस😢 व्हावे या गायनातून आणि त्यांच्या हावभाव वरून समजते आणि एक पोलिस हा करून दाखवतो मि खरंच त्यांचा ऋणी आहे देवा

  • @navnathdeshmukh4226
    @navnathdeshmukh42267 күн бұрын

    😊😊 खूप छान

  • @dhirajhajare8211
    @dhirajhajare82114 ай бұрын

    खूप छान माऊली ,मन भरून आलं ,साक्षात देव आणि भक्त असं यांचं प्रेमाचं उदाहरण ,खूप छान 🙏जय श्रीराम🙏

  • @dattapatil2376
    @dattapatil23764 ай бұрын

    अप्रतिम खुपच सूनदर माऊली

  • @devraobirgad1724
    @devraobirgad17243 күн бұрын

    Chan sir

  • @shobhadokh4892
    @shobhadokh48929 күн бұрын

    कौतुक करावे तेवढे थोडेच खूप छान माऊली

  • @laxmanmandlik8161
    @laxmanmandlik81618 ай бұрын

    खरच खुपच गोड!...😊शब्दच नाहित .. ❤

  • @Publicautosevakkalyan6849
    @Publicautosevakkalyan6849Ай бұрын

    वाउ साहेब काय आवाज़ है आपली आपली आवाज़ kaljala हिलवनारा आहे aprtim gayan

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903Ай бұрын

    राम कृष्ण हरी साहेब मस्त गायन

  • @gunvantmohite3289
    @gunvantmohite328912 күн бұрын

    खूप सुंदर साहेब 👌👌👌👌

  • @vinaykumargangurde8165
    @vinaykumargangurde81658 ай бұрын

    खूप छान आवाज. सूंदर गायले साहेब तुम्ही 👌👌👌👏👏👏

Келесі