ज्वारीची उकड्पेंडी | पौष्टिक व चवीष्ट | Jowar Flour Upma | विदर्भ स्पेशल | Healthy Recipe

ज्वारीची उकड्पेंडी | पौष्टिक व चवीष्ट | Jowar Flour Upma | विदर्भ स्पेशल | Healthy Recipe
#jowar_ukadpendi #dhiraj_kitchen #dhirajkitchen #धिरज_किचन_मराठी _धिरज_किचन

Пікірлер: 383

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Жыл бұрын

    खूप सुंदर या रेसिपी विसरत चालल्या आहेत मी करायची आजच्या आधुनिक युगातला युवक अशी रेसिपी दाखवतो याचा खूप अभिमान वाटला खूप छान बाळा

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768

    भांडी अल्युमिनियम वापरू नकोस तांबा पितल किंवा स्टील ही चालेल बाकी रेसिपी छ्यांन दाखवल्या बधल धन्यवाद

  • @rohinipatekar917
    @rohinipatekar9172 жыл бұрын

    🙏🙏🙏👌👌👌👌👌🙌🙌तुला खुप खुप आशिर्वाद बेटा.... खुप मोठा हो.. खूप प्रगती कर

  • @nehadeshmukh2469
    @nehadeshmukh2469

    पाणी कीती पट ? गरम का

  • @kundajoshi8934
    @kundajoshi8934Күн бұрын

    खूपच सुंदर. असेच नवीन नवीन पदार्थ दाखव.

  • @vaishalibodke1688
    @vaishalibodke1688 Жыл бұрын

    खूपच छान मला फक्त ज्वारीच खायला सांगितली आहे त्याचा भाकरीविषयी कोणताही प्रकार माहिती नव्हता खूप खूप धन्यवाद

  • @prabhamahajan9208
    @prabhamahajan9208 Жыл бұрын

    खुपच छान ज्वारीची ऊकड पेंडी 👍👌👌

  • @nandalalraut5768
    @nandalalraut5768 Жыл бұрын

    Mast... कलर पण Chan....tu ethe jwar che pith waprle aahe....aata jwari che kanis bhet t nahi hurdya Sathi....mhanun gavhachya ombya bhajun ...jevha jevha ukdpendi karaychi aste Teva tyache pith waparto...ti pan Chan hote....tu keleli pan Chan aahe....namskar

  • @amitakarkhanis32
    @amitakarkhanis32

    या पद्धतीने तांदळाच्या पिठाची उकडपेंडी केली तर लागेल का चांगली ? Nice recipe

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 Жыл бұрын

    धीरज खूप छान रेसिपी आहे.तूझ्या घरातील सर्व भाग्यवान आहेत.देव तूझ खूप भंल करो 🤗🙏

  • @meghadandekar7264
    @meghadandekar726412 сағат бұрын

    छान explain केlस

  • @ushabokil578
    @ushabokil578

    रेसिपी छान वाटली त्यातही एका युवकाने एक पारंपारिक पदार्थ करुन दाखविला. निश्चितच कौतुकास्पद..,

  • @shamaljagtap8399
    @shamaljagtap839914 күн бұрын

    आज तुझी उकडपेंडी रेसिपी केली.मी पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली. धन्यवाद

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 Жыл бұрын

    ज्वारीची उटडपेंडी रेसिपी।पौष्टिक आहे छान वाटली

  • @vijud4537
    @vijud4537

    खूप छान. गहू तांदूळाचा वापर कमी करुन फेरबदल आणि पौष्टिक असा हा पर्याय आहे. पदार्थ करताना दिलेल्या टीप्स मुळे करायला सोपे झाले आहे.

  • @deepalideshmukh4715
    @deepalideshmukh4715

    छान आहे सांगण्याची पद्धत खूप शुभेच्छा 🎉

  • @vidyasahasrabuddhe3271
    @vidyasahasrabuddhe3271 Жыл бұрын

    खूपच छान पाककृती

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 Жыл бұрын

    धीरज , खूप गोड आहेस तू बेटा . छान explain केलीस रेसिपी . तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !!

  • @snehalsawant1356
    @snehalsawant1356

    खूप छान 👌 करायला सोपी आणि कोणालाही पचायला हलकी तरीही स्वादिष्ट रेसिपी!

  • @gokulakalanke885
    @gokulakalanke885 Жыл бұрын

    कांदा आणि लिंबू पिळून Yummy लागते 😋😋😋👌🏻👌🏻👌🏻

Келесі