No video

JM Financial Home Loans Annual Business Meet 2022

JM Financial Home Loans Ltd celebrate their success as they entered into a new phase of taking the Retail Mortgage Business to the next level..!
ANNUAL BUSINESS MEET 2022.!!!
#Employee #employees #BusinessMeet #JMFinancial #JMFinancialHomeLoans #HomeLoans

Пікірлер: 3

  • @someshkadam3980
    @someshkadam3980 Жыл бұрын

    Isme Relationship manager Participate kr sakte Hain Kya

  • @ramdhanjonwal2787
    @ramdhanjonwal2787 Жыл бұрын

    जी एम फायनान्स होम लोन औरंगाबाद ब्रांच मधील सर्व लोक योग्य माहिती सांगत नाही फसवणुकीचे काम करतात जीएम फायनान्स होम लोन करत असाल तर विचार करून लोन करा मी माझं लोन कॅन्सल करा सांगून पण त्यांनी माझी नऊ हप्ते कट केले व आता रिटन एम आय करत पण नाही डिसेंबर महिन्यात माझा पहिला हप्ता कट झाला होता त्यानंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारी मध्ये पहिल्याच हप्त्यात मी सांगितलं होतं की सर माझं रेस्टरी होत नाही तरी माझं लोन कॅन्सल करा तरी पण त्यांनी माझे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै पर्यंत नऊ हफ्ते कट केले व मी ब्रांच मध्ये बऱ्याच वेळेस गेलो तरी त्यांनी मला योग्य माहिती दिली नाही मला माहित नव्हते ऑफिसमध्ये जाऊन कॅन्सल होण्यासाठी एक एप्लीकेशन करावा लागतो म्हणून मला जेम फायनान्सच्या कोणत्याही टीम मेंबरने एप्लीकेशनच्या बद्दल माहिती दिली नाही व माझे साठी रिटर्न एम आय कसे घ्यावे हे सुद्धा माहिती देत नाही मेन ब्रांच चे नंबर वर एस एस ने मागितले तरी पण मला आतापर्यंत नंबर दिलेला नाही त्यामुळे मी जे एम फायनान्स विरोधात केस टाकणार आहे व वार्तापत्र मध्ये जे एम फायनान्स ने माझी फसवणूक कशी केली ही माहिती मी देणार आहे