No video
जिंतूर ची प्रसिध्द चुलीवरची खिचडी खायला हॉटेल बाहेर गाड्यांची लाइन लागते | Jintur Famous Khichdi
जिंतूर ची प्रसिध्द चुलीवरची खिचडी खायला हॉटेल बाहेर गाड्यांची लाइन लागते | Jintur Famous Khichdi
Address - प्रगती टी हाऊस, जिंतूर औंढा रोड, एमआयडीसी, जिंतूर.
Related Searches -
pragati khichdi jintur
jintur chi famous khichdi
pragati tea house jintur
jintur khichdi recipe
famous khichdi in parbhani
parbhani famous khichdi
khichdi recipe in marathi
#dspkitchen #jintur #parbhani #khichdi #bhaji #mirchibhajiya
For more Videos please subscribe to my Channel.
/ dspkitchen
For Promotion And Collaboration DM On Instagram -
/ dspkitchenofficial
For Business Enquiry and Sponsorship -
dspkitchenofficial@gmail.com
Пікірлер: 254
Dhakkan उघडल्यावर कोणा कोणा चा तोंडाला पाणी सुटले 😂😂
@dspkitchen
9 ай бұрын
😋
@dipalisuryawanshi1918
5 ай бұрын
Duuble wash rice dhutla jat nahi..
@dspkitchen
5 ай бұрын
@dipalisuryawanshi1918 🙏
@BalasabJadhav-tq3el
7 күн бұрын
Puja bhai Kolhapur furniture
बाकी काही असू द्या हो..... हे साधे भोळे, सरळ बोलणारे लोक...फक्त मराठवाडा मध्येच भेटतील......😊😊
@kalpnabhise5168
7 ай бұрын
yes
@dspkitchen
7 ай бұрын
🙏🙏🙏
@dspkitchen
7 ай бұрын
🙏
@gokulkumbhar6044
Ай бұрын
हो पण जातीयवाद पण खूप आहे. मी पण मराठवाडय़ातीलच आहे.
@user-gy6ib3et4l
Ай бұрын
@@gokulkumbhar6044 🍌
मालकाचे बोलण्याची पद्धत एकदम भारी
@dspkitchen
9 ай бұрын
🙏
@MunniBharne-lo4me
8 ай бұрын
Correct बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे
आपल्याला , वाटीभर तांदळाची खिचडी केली तर धन्य वाटते .या लोकांची कमाल आहे .गंमत म्हणजे आम्ही केलेली खिचडी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चवीची होते . त्यासाठी घरातल्या पुरूषांनी खिचडी तसेच इतर पदार्थ ही हौसेने करावेत .🤔
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏🙏👍
@PunjahariGholap
4 ай бұрын
Hi7uú😂😢😮😢 nilo@@dspkitchen
माझे दाजीच आहेत हे प्रतापराव जगताप डोंगर गाव त्याची सासुरवाडी आणी आज खुप् आनंद होते दाजींना एवढं success jhalel
@dspkitchen
Күн бұрын
🙏
कोण म्हणतो मराठी माणूस मेहनती नाहीत/व्यवसाय करू शकत नाहीत💐🙏🏻🙏🏻🙏🏻 वंदन प्रताप दादा
@dspkitchen
7 ай бұрын
Thnk u
मराठी माणसाने व्यवसायिक व्हावे यासाठी प्रगती हॉटेलचे मालक यांनी एक प्रयत्न ,खूप खूप आभार जिंतूर्कर pungla .
@dspkitchen
3 ай бұрын
🙏🙏🙏
भेट देऊत नक्की.... प्रताप देशमुख यांना मनापासून शुभेच्छा, तुमच्या कष्टाला सलाम... भावा...
मित्रा तांदुळ किती हि चांगला असला तरी त्याला धुणे हा गरजे चा आहे भाव मी धान पिकवतो तरी थोडा धुन घेतला तरी काही जात नाही
@happy54321able
6 күн бұрын
Ye marathwadya t . Aata August aahe tari dushkaal. Amhala kalat kay vyavharya aahe. Aawad nahi n dhunya chi
खूपच छान काम आहे मालकाचे. कोणावर ही अवलंबून नाही स्वतः सर्व काम करतात
@dspkitchen
3 ай бұрын
🙏🙏🙏👍
ज्यांनी आत्तापर्यंत प्रताप भाऊ देशमुख यांच्या हॉटेलवर या खिचडीचा आस्वाद घेतला नाही त्यांनी एकदा जरूर आस्वाद घ्यावा...मी जिंतूर येथील औंढा रोडवरील प्रगती टी हाऊस या हॉटेलवर नेहमी जातो..केवळ खिचडी आणि मिरची भजे खाण्यासाठी..नंबर एक चविष्ट अशी ही खिचडी आहे.
@dspkitchen
3 ай бұрын
👍🙏
देवाशपथ❤❤ चॅलेंज नाई स्वस्तात मस्त, पोटभर खा❤❤❤❤ माझं गाव जिंतूर❤❤❤ इतकी आपुलकी दुसऱ्या भागात नाही
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏🙏
खिचडी बनवण्याची पद्धत खूप छान आहे आणि कलर पण खिचडी पण खूप छान दिसते,,,,,पण तांदूळ थोडा बघून आणि धुवून घेतला पाहिजे
@dspkitchen
7 ай бұрын
Thnk u
दादा 1 नो.... दादा एकच सल्ला आहे आणखी स्वच्छता आणखी ठेवा..👌👌👌
तेल जळक आहे. काही झाले तरी तांदूळ आधी धुतला पाहिजे
@anilardhapurkar2699
7 ай бұрын
भजा चे वापरलेले तेल आहे.
मालकाच्या कष्टाला सलाम
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
वहा खुप छान माहिती आहे स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@sandipjagtap7431
7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
@dspkitchen
7 ай бұрын
🙏🙏
@dspkitchen
7 ай бұрын
🙏
मस्त माहिती दिली..
@dspkitchen
9 ай бұрын
🙏
खिचडी खायला येणार आहे आवडली आहे धन्यवाद अभिनंदन
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏🙏
जिंतुर शहरातलि फे मस खिचडि हिच आहे❤❤❤❤❤
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
Mahiti chan ahe pan tandul dhuwaylach pahije
आम्ही छत्रपती संभाजीनगर वरून येतं असतोत खिचडी, कट भजे, मिरची भजे, कांदाभजे, कडी, आणि चहा खूप चविष्ट आहे.. हे मालक स्वतः भांडे घासत असतात हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, आणि हो गल्ल्यावर वेटर असतो मालक गल्ल्यावरती बसत नाही ही त्यांची खासियत आहे..
@dspkitchen
3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
Owner is the best human being
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
Sadhi bholi manas resipee chan samjavun sagitli 👌👌🙏
@dspkitchen
7 ай бұрын
🙏👍
आधी नं. १ खिचडी खायची मग नं. २ ला जायचं 🤣
@nirmalakulkarni3451
2 ай бұрын
Agadi barobar aadhi 1 number la.khane ani lagech number 2 sathi palane
@nirmalakulkarni3451
2 ай бұрын
Na dhuta tandul takale ani dal tar ajibat nahi mag hi khidachi kashi ha tar masaleb bhat
चुलीवरची जेवणं अती उत्तम 😊
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
प्रतापराव यांची प्रसिद्ध खिचडी..... एकच नंबर...
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
खरंच खिचडी खूप छान आहे त्यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏🙏
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏🙏👍
Dharashiv jawal kunthalgiri yethil pedha khup famous aahe.
लयच भारीच ❤
जो दुसर्यावर विसावला त्याचा कार्य भाग बुडाला❤❤🙏🙏
मालक कर्मण्य वादीकरस्य मा फलेचू कदाचन !!शुभंभवतू!!
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏🙏
Bhaji chhan aahe 👍
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
खरच छान आहे आम्ही आठ दहा वर्ष झाली जातोत तिथे ❤🤗
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
तांदूळ धुवून घ्या ओ..... आणि डाळ कुठेय खिचडीत ? हा तर मसालेभात 😅😊 बाकी तुमचा साधेपणा आणि स्वतः काम करण्याची वृत्ती छान!
@archanavaidya4487
18 күн бұрын
बरोबर, मसलेभातच आहे हा, खिचडी नाही, पण receipee छान आहे
अंबडची डाळ बट्टी फेमस आहे त्यावर व्हिडीओ बनवा.
मी मंनमाडकर आहे,आम्ही खूप वेळेस खाल्लेली आहे, जिंतूर पासून पूर्वेला नांदेड रोड पुंगला एमआयडीसी समोर आहे.
@dspkitchen
4 ай бұрын
Thnk u
रव्यापासूनहळद न घालता जे बनवले जाते त्याला उपमा आणी गहू ज्वारी च्या पिठा पासून जेबनवले जाते ते उप्पीट
@dspkitchen
7 ай бұрын
🙏🙏🙏
Khichadi Dal v Tandul milun khichadi bante pan tumhi fakt Tandulch vaparake. Hyala tar amhi Masale Bhat mhanu shakto.
good luck job
@dspkitchen
Ай бұрын
🙏👍👍
❤❤❤
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
मसाले भात म्हणतात याला आमच्या यवतमाळ पुसद मध्ये
तांदूळ स्वच्छ धुऊन घेत जा ते पावडर लावलेली असते ते धुऊनच घावा
खुप छान .....
@dspkitchen
8 ай бұрын
👍🙏
Khichdi la dal nahi taakle?
khichdi ekdam bhari ahe ekda Khaun bagha
@dspkitchen
2 ай бұрын
✌️🙏🙏🙏🙏
😊 भाऊ आपला पत्ता पूर्ण देने कारण आम्हाला आपल्या हॉटेलचा पत्ता मिळाल्यास तेथे यावे लागेल
@Pandurangbhavar
8 ай бұрын
प्रगती हॉटेल. पुंगळा MIDC कॉर्नर जिंतुर नांदेड रोड पुंगळा ता. जिंतुर जि. परभणी.
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏 description मध्ये आहे
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏🙏
@happylifevlogs64
4 ай бұрын
जिंतूर ते औंढा रोडवर फक्त 3 km वर आहे
मालक एक नंबर आहे❤
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
लै भारी
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
Good going brother keep it up brother all the Goodluck ahead. 🎉
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
दादा स्वतः पुलाव , खिचडी बनवितात, खूपच भरी
@dspkitchen
8 ай бұрын
🙏👍
Very good thinking by the owner he himself is doing hard work and is not depending on staff as in absence of staff he himself the work and has knowledge of making all type of dishes also he is aware of the customer that are not going back
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
Khichdi ki recipe changli aahe bhajan Tendulkar dhun takala khoob meherbani haeal
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
या मधेवापरलेल पातेल्यातील तेल इतक काळं कसं आहे?कोणत तेल वापरलंय?
@dspkitchen
2 ай бұрын
Bhaje talyanntr te tel use krtat
मालक एक नंबर...
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
गाडी चालू ठेऊन खिचडी खाल्ली की चव भन्नाट लागते आज च गाडी चालू ठेऊन बघा.
Jintur la Poorti bhaji ani Waranga phata la khichadi ani bhaje
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏👍
खुप सुदर रेसिपी
@dspkitchen
7 ай бұрын
Thnk u
मालेगाव जी. वाशीम चा वडा दाखवा
Bhari
तांदूळ धुवूनच टाकायला पहिजे. ही खिचडी नाही. मसाले भात आहे
@dspkitchen
7 ай бұрын
मराठवाडयात याला खिचडी मनतात
Marathwadacha cha aavadata nasta ❤😊
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
Malak swatah kam karato. Ekdam barobar. Khup subhechha.
@dspkitchen
6 ай бұрын
🙏👍
तांदूळ धुवून घ्यायची गरज नाही असे पहील्यांदाच बघीतले
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
बर झालं सांगितलं आमच्यकडे लोक गाडी आडवी करून खिचडी खाता 😢
Interesting food🤩🌹💗💗👍 delicious
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏😎
5 स्टार हॉटेल पेक्षा भारी चव
@dspkitchen
9 ай бұрын
🙏
खूप च छान 👍 प्रताप मामा ❤
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
Tandul nivdun swacha dhun ghya na
तेल ????
झटपट सोपी रेसिपी खिचडी तयार
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
Masala Rice ? Or Khichdi ?
Wow mast
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
मि यांना जिनींग मध्ये होते 2008 ला तेव्हा पासून ओळखतो.
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
Company cha aso kahi aso tandul ha dhuwaylach pahije
Bahu tandul dhuvun takat ja
@Peaceful_World130
9 ай бұрын
Ha tar masale bhat hoy khichadi manaje dal asate
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
तांदूळ धुवून का नाही घेत, आणि खिचडी म्हटले की त्यात डाळ असतेच,इथे फक्त तांदूळ व मसाले दिसत आहेत,म्हणजे हा मसाले भात झाला की
@zackmoongaming7235
4 ай бұрын
Jintur Aundh and hingoli sarkhi khichdi kuthech nahi bhetat mung dal takn n dakn tya tya bhagawar depend kart
@sandywalnikar
3 ай бұрын
Punyat Masale bhat mhantat , marathwada madhe Khichadi mhantat
@RadheshamChawdhari
3 ай бұрын
गप्प बस रे.
@RadheshamChawdhari
3 ай бұрын
गप बस रे
@user-yd8tp9nv5x
3 ай бұрын
गप re ह्या खिचडीत गरम मसाले नाहीत.. म्हणून ती खिचडीच आहे.. मसाले भात नही
Kalamb la ekda bhet dya tithe Bazar pethe madhe sakali ek gada lagto
@dspkitchen
9 ай бұрын
Yeu dada 🙏
Kadhi chi recipe pan dakhwa dada
@dspkitchen
3 ай бұрын
Nkki dada
No 1 Dada. Mi Washimkar
@dspkitchen
6 ай бұрын
🙏🙏
Yummi 😋😋😋🤪🤪
@dspkitchen
9 ай бұрын
🙏
Tandul dhuva thode
कसुरी मेथी असते, कस्तुरी मेथी नव्हे... !
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
दादा तुज्यामुळे आमाला माहिती भेटती
Add Google location In description
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
तांदुळ न धुता वापरता हे योग्य नाहीच.खिचडी मी खाली आहे,चव चांगली आसते.पण आपन तांदुळ,इतर बाबी स्वच्छ करूनच वापरा
लय भारी प्रताप भाऊ.....!!!!!!!
@dspkitchen
9 ай бұрын
🙏
❤❤❤❤❤❤
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
Aami khato ya Hotel madhe Khichdi Ami Jintur Madrasa Rathore
👌👌👌
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
❤❤❤❤❤
@dspkitchen
8 ай бұрын
🙏🙏
एवढ स्वत कस परवडत भाऊ
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
मित्रा याला मसाले भात म्हण ना खिचडी कशी काय यात डाळ टाकली नाहीय.
@dspkitchen
9 ай бұрын
Ikd marathwada mdhe hi khichdi aste
@SamsungJ-nv2hg
9 ай бұрын
@@dspkitchen आमच्या खानदेशात डाळ टाकता तेंव्हा त्याचा खिचडी म्हणता
@dspkitchen
9 ай бұрын
@SamsungJ-nv2hg ikd koni tkt koni nhi
@SamsungJ-nv2hg
9 ай бұрын
@@dspkitchen बरं, आलो तिकडे त नक्की टेस्ट करून बघू 👍
@dspkitchen
9 ай бұрын
@SamsungJ-nv2hg nkki Kara awdel tumhla
लय भारी❤
@dspkitchen
9 ай бұрын
🙏
Puneyat pan start kara tumcha khichdicha business . Amhi nakki visit karu.
@dspkitchen
8 ай бұрын
Laxmi chowk mdhe kely chalu
@jyotishende2888
8 ай бұрын
@@dspkitchen full address, exactly kuthe ahe puneyat?
@dspkitchen
8 ай бұрын
Pune food playlist chek kra ..aplyla chnnele vr tkla ahe ..with Google map
खायचा सोडा टाकू नका.
Manala bhau tumhala, khichadi pan evdhi testy banvita ani kahi sikret thevat nahi recipe pan sangata jantela ❤
👌😊🙏🚩
@dspkitchen
9 ай бұрын
🙏🙏
मालक असा असायला पाहिजे
राशेन चे तादुल नानी दाल 😂😂😂