जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा तालुका लोहा जिल्हा नांदेड

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या आवडते भजन वैष्णव जनतो सामूहिकरीत्या म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते

Пікірлер

    Келесі