जिभेची चव वाढवणारी महिनाभर टिकणारी खमंग ,खुसखुशीत " लसूण चटणी "|Lasun chutney recipe in marathi |
साहित्य व प्रमाण
एक वाटी किसलेलं सुकं खोबरं
अर्धी वाटी शेंगदाणे
दोन चमचे पांढरे तीळ
सात ते आठ पाकळ्या लसणाच्या
एक छोटा चमचा जिरे
दोन चमचे लाल तिखट
पाव चमचा हळद
पाव चमचा हिंग
चवीपुरते मीठ
#priyaskitchen
#lasunchutney
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
Пікірлер: 108
गरमागरम तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी त्यावर ही चटणी घालून खायला अप्रतिम लागेल❤
सुंदर झाले चटणी👌
The best recipe, thank you for sharing 👌👌👌👍
भारीच झालिये परफेक्ट रेसिपी
एक नंबर चटणी झाली आहे दिवाळीमध्ये गोड गोड खाऊन कंटाळा आला आहे ही चटणी खरंच जिभेची चव वाढवेल
Khoopach chhan 👌👌
Khup chhan I will also try
Khup chaan ,mast 😊
Khup Chan so nice
चविष्ट चटणी.धन्यवाद
Khup chan👌🏻👌🏻
Khupch chan recipe ahee mi try kelii😊😊😊
Khup chhan
Zhanzanit every loving recipes
मस्त, 👌
Khup chan chhatni zali
Chhan chhan chhan
सुपर एक नंबर झाली चटणी
छान झाली आहे चटणी
खरच छान, तोंडाला पाणी सुटलं, नक्की ट्राय करीन, आमच्याकडे भाताला खातात.
खूप छान माहिती दिली ताई मी बनवली खूप छान ❤❤
Khup mast
Khup chan
1 ch no 👌👌👌👌
खरच खुपच छान मी पण असंच करते चटणी
Khupch chan chutney hoti tai
खूप छान चटणी आहे
Khup 👌
खूप.छान
खूप सुंदर
वा छान
खूप मस्त चटणी दाखवली आहे मी अशीच करायचे फक्त तीळ आणि जिरे घालत नव्हती पण आता या पद्धतीने नक्की करून पाहीन
Khup chan Recipe aani soppy
👌❤❤
धन्यवाद ताई
Khupch mast recipe..... 👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
छान आहे
खूप सुंदर मस्त चटणी झाली आहे
Kuph sunder
छान
👌👌
Khup chan recipe.Karun baghin nakki.
Mast❤
Thanks Taai.
Khup Chan catni aje hi
Bhaghun tondala pani sutale❤
छान रेसिपी🎉🎉 करून पहाते .
@latadesale3418
7 ай бұрын
चटणी करून बघितली .खुप छान झाली .सर्वांना आवडली ,👌👌💐💐
@newfiction9953
3 ай бұрын
___
छान चटणी झाली.
Must
Mast
आज बन वली, घरात सगळयांना खूप आवडली
नंबर वन
खुप छान चटणी झाली आहे❤
@PriyasKitchen_
7 ай бұрын
धन्यवाद योगिता ताई
Sarv pratham dhanyavad, pharal recipes sathi, 🙏🏻
@PriyasKitchen_
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद स्मिताताई🙏 माझा आडनाव सुद्धा यादवच आहे🤝🤝🤝🤗❤️
Testy
👌👌👌💙
Khupch chhan
@PriyasKitchen_
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
मग❤
Apratim Recipe
@PriyasKitchen_
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/n6aMlbt6o5nanZs.htmlsi=UKCET2beLnBegndX " पापडाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयुक्त रेसिपी " एकही थेंब तेल न लावता पीठ न कुटता न शिजवता न वापरता " रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पोह्याचे पापड " बनवण्याची साधी सोपी व अचूक पद्धत!
खूप मस्त ❤
Mast tai tempting chutney thanks for sharing mi nakki banven Chan sangta❤🎉😊
@PriyasKitchen_
7 ай бұрын
kzread.info/dash/bejne/dpZ32Kmufqq-Y7Q.htmlsi=HPtQAtA-p-FCYoh- हिवाळ्यासाठी उपयुक्त कंबरदुखी व सांधेदुखी वर गुणकारी "डिंकाचे लाडू" जरा सुद्धा गुळाचा पाक न करता सहजपणे वळता येणाऱ्या लाडूची अचूक पद्धत!
कलर खूप छान मी पण करून बघेन चटणी 👌
सुंदर झाली आहे चटणी.
तुमच्या रेसिपीज खूपच चांगल्या असतात. तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगता आणि दाखवता. फक्त मला काही भाषा प्रयोग कानाला खटकतात. उदा. वाढला जातो ऐवजी वाढतो टिकली जाते - टिकते असे म्हणणे योग्य वाटते.
@PriyasKitchen_
7 ай бұрын
तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे 🙏मी नक्कीच माझ्या भाषा प्रयोगामध्ये बदल करीन 👍👍खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी🙂🙏 आहे
मस्त चटणी 😊😊
Hello new friend 😊
Awesome 👍
@PriyasKitchen_
6 ай бұрын
Thank you so much 🙏
कढई छान आहे कुठन घेतली आहे
खुप छान... फक्त पाव चमचा साखर त्यात ऍड केली तर आणखी छान लागेल असं मला वाटत 😊
@PriyasKitchen_
7 ай бұрын
पाव चमचा साखर आणि एक छोटं चिंचेचं बुटुक टाकलं तरी सुद्धा छान लागेल
👍👌🌹🌹Ok.. madam 😂
1 kg che praman sanga
आम्ही यात छोटंसं चिंचेचं बुटुक आणि थोडा गूळ घालतो,चविष्ट लागते
@PriyasKitchen_
7 ай бұрын
मी सुद्धा कधी कधी चिंचेचे बुटुक घालते पण गुळ अजून कधी घालून पाहिला नाही नक्की घालून पाहीन
,👍🎁👌💐💐🌄❤️
Mast👌👍 भाजलेलेच शेंगदाणे घेतले तर चालेल का? धन्यवाद🙏 दिवाळी चा फराळ पण मस्तच झाला👍
@PriyasKitchen_
7 ай бұрын
Ho चालेल
मस्त मी पण करते लसूण चटणी पण शेंगदाणा नाही वापरत
@PriyasKitchen_
7 ай бұрын
शेंगदाणे नाही घातले तरीही छान होते ताई 👍🙂🙂 पण कधीतरी थोडी वेगळी पद्धत म्हणून या पद्धतीने केली😀
What did you add in the end?
@swatishivasharan7914
3 ай бұрын
Salt ...
Khupch Chan pan Mazi chtni sukhi ka zali tumchya sarki oli nay zali
@PriyasKitchen_
3 ай бұрын
लसणाचे प्रमाण कमी घेतलं तर सूकी होते लसूण थोडं जास्त घेतलं की ओली होते
Tondala pani sytle
0
ह्या मध्ये लसणाचे प्रमाण तर अगदी च कमी आहे नाव अस कस दिलंय चटणी छान आहे नाव फसवं आहे
थोडी चिंच पण भाजताना घातली व वाटताना थोडा गूळ किंवा साखर घातल्यास छान चव येईल😊
Shengdane nahi ghetale tar chalel ka
@PriyasKitchen_
5 ай бұрын
नाही घातले तरीही चालेल आणि चवीला सुद्धा छान होते
E chinch ghatli nahi
थोडेसे आंबट घाला ना !
@PriyasKitchen_
7 ай бұрын
छोटासा चिंचेचा तुकडा घातला तरीही चालेल👍
या सर्व रेसिपी दाखवता ,तर शुद्ध मराठीमध्ये बोला
@veganindianfood8954
13 күн бұрын
शुध्द मराठीची नेमकी व्याख्या काय? आजची प्रमाण मराठी, बखरींची मराठी, बाळबोधी मराठी की आणखी काही? भाषा हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. आपल्याला सवयीची नसते ती भाषा कानाला खटकते एवढेच. प्रत्येकाला स्वतःची भाषा शुद्धच वाटते. आपल्याला ज्या भाषा मागासलेल्या वाटतात त्या बरेच वेळा मूल भाषेच्या जवळच्या असतात. विदर्भात पळाला ऐवजी पयाला म्हणतात, कोकणात पलाला म्हणतात ते भाषा अशुध्द नसून या मूळ मराठीतील बोलीभाषा आहेत. तेव्हा शुद्ध अशुध्दचा न्याय अवघड आहे.
Khupch chan
खुप सुंदर
Mast
Khup chan