झणझणीत आणि चमचमीत ताकातील पालक भाजी/ताकातील पात्तळ भाजी

#पालकाचीपात्तळभाजी#spinachrecipe
#smitaoakvlogs

Пікірлер: 330

  • @snehajoshi1285
    @snehajoshi128511 күн бұрын

    आजी, नमस्कार🙏 तुम्ही सगळेच पदार्थ सोप्या पद्धतीने सांगता आणि दिसतातही छान. आज मी ताकातला पालक केला. घरी सर्वाना आवडला. धन्यवाद! तुमचा उत्साह असाच राहो आणि आम्हाला नवनवीन पदार्थ शिकायला मिळोत हिच प्रार्थना. धन्यवाद!

  • @vidyadate521
    @vidyadate521 Жыл бұрын

    मी वयाचा उल्लेख करणार नाही कारण उत्साह, टॅलेंट आणि हसतमुख असणं याच्यात वयाचा संबंधच नाही. स्मिताताई, तुमच्या सर्व रेसिपीज खूप आवडतात. 🙏

  • @shailajapatel2534

    @shailajapatel2534

    10 ай бұрын

    खूपच सुंदर रेसिपी काकू

  • @smitakamavisdar1036

    @smitakamavisdar1036

    9 ай бұрын

    Mast

  • @apranatipnis7161
    @apranatipnis7161 Жыл бұрын

    ह्या वयात रेसिपी इतक्या छान पध्दतीने लक्षात ठेवून करता आणि सांगता खरच खुप कौतुक वाटत तुमच . उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच सुंदर सुरेख व्हीडीओ आम्हाला बघायला मिळावेत तुमचे मनापासून इच्छा. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bhumikascalligraphy6068

    @bhumikascalligraphy6068

    Жыл бұрын

    Ll

  • @sushamasuryavanshi833

    @sushamasuryavanshi833

    Жыл бұрын

    Very true👍 aai tumhala dev khup chan arogya devo❤🙏

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 Жыл бұрын

    आज्जी, तुम्ही किती गोड़ आहात. किती छान पालक च्या पातळभाजीची कृती दाखवली तुम्ही!! असेच आणखीन पदार्थ करून दाखवा. धन्यवाद.

  • @nalinisinkar673

    @nalinisinkar673

    Жыл бұрын

    एकदम झकास

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 Жыл бұрын

    पालकाची भाजी रेसिपी खूपच व्यवस्थित दाखविली काकू....तुम्हाला धन्यवाद 🙏🏻

  • @RTAV108
    @RTAV1088 күн бұрын

    bhannat!! mala aapalya hya marathi bhajyach bhayankar aawadtat... polibarobar apratim....

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye12576 күн бұрын

    छान आवड्ली bhaji karel आज खूप छान receipe ❤

  • @HarshaVaidya1952
    @HarshaVaidya195210 күн бұрын

    बहुत अच्छी रेसिपि है।

  • @allyharsha2482
    @allyharsha248223 сағат бұрын

    Namaskar Kaki, Tumhi disayla jitkya sundar aahat titkyach tumchya recipes chavisht astaat.❤ Hi palak chi bhaji khupach delicious zhali. Loved it. 👌👌👌👌👌 Shri DattaPrabhunchi kripa tumchyavar ashich aso! 🙏🙏🙏 Ashach anandi raha! ❤❤❤❤❤

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 Жыл бұрын

    शुभ सकाळ काकी. खूपच छान रेसिपी दिलीत. छोट्या - छोट्या टिप्स पण छान दिल्यात. मी नक्की करून बघेन. धन्यवाद.😊😚 तुम्हांला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Жыл бұрын

    खूप छान वाटली,पालकाची ताकातली भाजी मी लहानपणी खाल्लेली आहे.मला भाताबरोबर खायला खूप आवडते. आज तुम्ही ही रेसिपी दाखवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏. मला आता भाजी बनवता येईल....

  • @prachi5899
    @prachi5899Ай бұрын

    Such a lovely recipe ❤

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat98583 күн бұрын

    Aamhi lasoon ghalat nahi Bakichi bhaji mast

  • @bhagyashreejoshi5286
    @bhagyashreejoshi52867 күн бұрын

    छान झाली आहे भाजी

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 Жыл бұрын

    शुभ सकाळ आजी खूप छान तुझ्या रेसिपी असतात आणि तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात असं वाटतं की आपली जणू काही आजीच आहेस तू खूप छान छान माहिती देतेस आजी धन्यवाद तुझे तुझ्यामुळे माझ्या पण घर कामांमध्ये थोडी मला पण मदत होते थँक्यू आजी

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 Жыл бұрын

    आजी,शेंगदाणे आणि डाळ भिजवलेले पाणी टाकून न देता त्यातच डाळ दाणे पालक शिजवून नंतर ताक ( बेसन कालवलेले) घालायचे.

  • @jayashreegawade468
    @jayashreegawade468 Жыл бұрын

    आई खूप छान माहिती सांगितली 👌👌👌👏

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Жыл бұрын

    ताकातली पालकाची भाजी छान होतेच.तशी चाकवताचीही ताकातली भाजी मस्त होते.

  • @preetamishware825
    @preetamishware825 Жыл бұрын

    रेसिपी छानच आहे .पण यामध्ये दोन-चार मेथीचे दाणे फोडणीला घातल्यास चव अजून छान होते

  • @MoreTainchyaRecipe
    @MoreTainchyaRecipe Жыл бұрын

    आई तुम्हाला बघून inspiration मिळते . धन्यवाद 🙏🙏.

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 Жыл бұрын

    व्वा खूपच छान पालक ताकातली‌ भाजी रेसिपी छान आहे आवडली

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Жыл бұрын

    आजी अगदी पारंपरिक पद्धतीने सांगतात खुप छान

  • @sonalishinde7654
    @sonalishinde76548 ай бұрын

    आजी अतिशय सुंदर receipe नेहेमी प्रमाणे तुमच्या सर्वच receipes छानच असतात thankyou आजी all the best

  • @sachinsakpal5452
    @sachinsakpal54523 ай бұрын

    खूपच सुंदर रेसिपी.... तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बऱ्याच वेळा ही भाजी केली फारच चविष्ट होते. भात आणि भाकरी बरोबर खूपच छान लागते. धन्यवाद आई तुम्ही इतकी सोपी रेसिपी शिकवल्याबद्दल 😊

  • @bharatijoshi3060
    @bharatijoshi30602 ай бұрын

    Wah mast dal ani shengdane shijvun adhich ghetle tar sope jate.

  • @gouripatwardhan1517
    @gouripatwardhan1517 Жыл бұрын

    काय बोलू शब्द च नाहीत खूप च छान ह्या वयाला एवढा उत्साह मी लगेच like केला कारण मला ती मिरची ची टीप फार आवडली नाहीतर एवढं कुणी सांगत नाही माझ्या सासूबाई नी सांगितले ले बारीक नाही कापायची. आणि मिठा ची tip पण. पालक ला मीठ कामी लागत bhari 👍🏼असाच मार्गदर्शन करत राहा

  • @sushama4714
    @sushama4714 Жыл бұрын

    ताक बेसन मिक्स करून घालावे. गुळ वापरावा. बाकी रेसिपी छान आहे.👌👌🥗🥗👌

  • @gouripatwardhan1517

    @gouripatwardhan1517

    Жыл бұрын

    ताक वापरतो तेव्हा शक्यतो साखर वापरावी जसा आपण कढी करतो

  • @bhagyashreeshinde9088
    @bhagyashreeshinde9088 Жыл бұрын

    खूप सुंदर आज्जी नक्की करणार...😋😛 (सोबतच तुम्ही आहाराबद्दल जे ज्ञान दिली त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद🙏)

  • @shalinigite4237

    @shalinigite4237

    Жыл бұрын

    आजी खूप छान

  • @mayaajji1341

    @mayaajji1341

    Жыл бұрын

    Fff

  • @vsharmishtha16
    @vsharmishtha169 ай бұрын

    Khup sopya prakare sangitli receipe ..dhanyawad

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Жыл бұрын

    मी ही i भाजी अगदी अशीच करते. खूप छान होते. भाताबरोबर पण चांगली लागते.

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z6 ай бұрын

    अतिशय सुरेख! सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे सर्वात काय आवडलं असेल तर त्याच्यात कांदा नाही हे महत्त्वाचं नाहीतर आजकाल सगळ्यांच्या प्रत्येक रेसिपीमध्ये कांदा असतोच, त्याशिवाय रेसिपी पुढे जातच नाही.

  • @rajendramali9237
    @rajendramali9237 Жыл бұрын

    खुप छान मॅडम! विशेष म्हणजे मिक्सर वगैरे कसलीही या भाजीसाठी गरज नाही! अतिशय चविष्ट आणि पौष्टिक! खुप धन्यवाद! आणि शुभेच्छा तुम्हाला 💐💐💐👍🙏

  • @rekhakulkarni1913
    @rekhakulkarni1913 Жыл бұрын

    ताकात बेसन मिसळुन शिजलेल्या पालकात घालून मग वरून फोडणी दिल्यावर भाजी खमंग लागते. माझी आई तसे करायची. फोडणी लाल सुक्या मिरच्यांची केल्यास दिसून येते.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Жыл бұрын

    धन्यवाद ताई तुम्ही दाखविलेली पालक भाजी त्याची रेसिपी आवडली मी नक्कीच करून बघेन 👌👌🙏🏿🌹

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @diptikulkarni2358
    @diptikulkarni2358 Жыл бұрын

    wa Ajji , khup chaan dakhvlit takatli patal bhaji ... sunder .. nakkich karun baghnar

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar7762 Жыл бұрын

    👌👌भाजी छान वाटली साजूक तुपाच्या फोडणीने भाजीची चव आणखी वाढेल

  • @aaratidixita6157
    @aaratidixita6157Ай бұрын

    तूम्ही नेहमी स्वयंपाक करत असाल तर सगळं लक्षात रहात स्वानुभव सांगते.मीसुध्दा करते नविन रेसिपी वय75

  • @Smk2004
    @Smk2004 Жыл бұрын

    खूपच सुंदर सोप्या भाषेत सांगितली तुम्ही ही रेसिपी मला खूप दिवसापासून ही भाजी बनवायची होती पण नक्की कशी बनवतात ते माहित नव्हत पण आता मी लगेचच बनवून बघेन

  • @marathiqueen2m400
    @marathiqueen2m400Ай бұрын

    खुप च छान रेसिपी आहे धन्यवाद.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Жыл бұрын

    Waaaaaa mi ashich karte takatli bhaji pan chana dalichya aaivaji dalave ghalte khup khup sunder apratim n chavishtt hote thankyou kaku 👌👍🌹🙏🙏🙏🌹

  • @shubhangisahasrabudhe7512
    @shubhangisahasrabudhe7512 Жыл бұрын

    स्मिताताई पालकाच्या ताकातल्या भाजीची रेसिपी खूपच छान दाखवलीत. नक्कीच करून पाहणार.

  • @ujjwalaghatge3964

    @ujjwalaghatge3964

    Жыл бұрын

    Khupch chan far awdle

  • @meenavaidya1817
    @meenavaidya1817 Жыл бұрын

    वहिनी, खूपच छान पद्धतीने भाजी करून दाखवली आहेस 👌 👌 सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त 👍🙏

  • @deepachakraborty.2753
    @deepachakraborty.2753 Жыл бұрын

    Khup Chan .me khalli hoti .pan recipe mahit navti Thanks kaku.

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    विडिओ पाहिल्याबद्दल खुप आभार 🙏🏻🙏🏻

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 Жыл бұрын

    Khup chan zali bhaji aaji.me nakki karun baghen asha पद्धतीने.

  • @chandralekhanaikawadi8177
    @chandralekhanaikawadi8177 Жыл бұрын

    Khup chan aahe hi poushtik bhaji . Thank you.

  • @seemabhide9332
    @seemabhide93328 ай бұрын

    Chan recipe majhya avdichi thanks🌹

  • @madhukarphadke8196
    @madhukarphadke81962 ай бұрын

    😂खुपच छान मो रोजच तुमची रेसीपी पहाते फडके मिरज

  • @meerabadame7678
    @meerabadame7678 Жыл бұрын

    Bhaji chi receipe khup chan vatali.Test khup chan yet asel asse vatate.

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 Жыл бұрын

    Ajji tumache padarth khup chhana astat tumache padarth khup shikava dhanyvad

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg3 ай бұрын

    खूपच छान रेसिपी आणि माहिती पण खूप छान सांगतात

  • @natrajv5130
    @natrajv5130 Жыл бұрын

    मस्त रेसिपी... लग्न कार्यात करतात ती अळूची भाजी आणि मसालेभात पण दाखवा👍🏻

  • @prachigore8916
    @prachigore89162 ай бұрын

    Aaji khup chan

  • @mansibapat4190
    @mansibapat4190Ай бұрын

    व्हेरीगुड

  • @jitendradeo9321
    @jitendradeo93218 ай бұрын

    खूपच छान झाली माझी पण भाजी तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून केली Thanku काकू ❤

  • @suryakantzope5799
    @suryakantzope5799 Жыл бұрын

    FINE & AURVEDIK BHAJI RECIPY.VERY THANKS.

  • @apranapradhan5697
    @apranapradhan5697 Жыл бұрын

    ताई तुम्ही खूप सुंदर भाजीचं रिसीपी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद मी उद्या करणारं आहे 🙏🙏

  • @leenaljoshi2440
    @leenaljoshi24406 ай бұрын

    Khup Khup Dhanywad Aaji Mala hi recipe havi hoti Khup chan dakhvali sagli Kruti 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Жыл бұрын

    Khup mast.agdi maheri aaikade gelya sarkhe vatle.thank you mavshi.😊🌷🙏

  • @sangitawaghmode2517
    @sangitawaghmode2517 Жыл бұрын

    Khupch suder Aaji Tumi khup chan samjun sangta

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Жыл бұрын

    मी पहिल्यांदा....च पाहिले ताक पालक भजी

  • @shoonnya
    @shoonnya Жыл бұрын

    सुंदर रेसिपी. माझी आई लसूण आत न चालता भाजी शिजल्यानंतर वरुन लसूण आणि लाल काश्मीरी तिखटाची आणखी एक फोडणी घालते. मस्त रंग येतो आणि फोडणीतल्या तिखटाची चवही फार छान लागते.

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻👍🏻

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi36726 ай бұрын

    खूप खूप छान वाटले.सुंदर पद्धत.

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Жыл бұрын

    भाजी मस्त खूप छान ,केली आहे

  • @leenatathatte6550
    @leenatathatte6550 Жыл бұрын

    आजी खूप thank youuu.... भाजी बघून माझ्या आजीची आठवण आली. असच मस्त ताकातला पालक करायची आणि मस्त गरम गरम मऊ भाताबरोबर तर अप्रतिम च 😋

  • @vasundharabastodkar9764
    @vasundharabastodkar9764 Жыл бұрын

    आजी पूर्वी तांदुळाच्या कण्या वापरून मेथी किंवा अंबाडीची भाजी करत ती रेसिपी दाखवू शकाल का

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 Жыл бұрын

    आजी खूप छान ताकातली पातळ भाजी नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा मी पण अशीच करते छान लागते

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 Жыл бұрын

    पालख पातळभाजी मी आजच बघितली फार आवडली

  • @radhikadasvishnuswami8498
    @radhikadasvishnuswami8498 Жыл бұрын

    बहुत बढ़िया। बेसन पहले डाल कर के मट्ठा बाद में डालेंगे तो मट्ठा फटेगा नहीं। बहुत सुंदर रेसिपी

  • @narharkorde
    @narharkorde Жыл бұрын

    छान, सुंदर, मस्त भाजी. करुन पहावी, अशी.

  • @swatijoshi2773
    @swatijoshi2773 Жыл бұрын

    Recipe आवडली खुपच छान

  • @lalitachaudhary584
    @lalitachaudhary584 Жыл бұрын

    खुप छान पालकाची भाजी मस्त.... 👌👌👌👍

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 Жыл бұрын

    🙏 Dhanyawad smitaji changle recipe pahayla milalee.

  • @namrataneve4467
    @namrataneve446711 ай бұрын

    खूप छान वाटले ताकातली भाजी मला शिकायला मिळाली.

  • @rekhasherlekar7900
    @rekhasherlekar7900 Жыл бұрын

    Mi karun baghitli, khupach chan zali bhaji, thank you so much Aaji🙏

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Жыл бұрын

    Aai..khup chhaan recipe but very lengthy video for a simple recipe

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Жыл бұрын

    Khupach chan recepie . nakki karun baghnar

  • @Deepali-Ghanekar-Kulkarni
    @Deepali-Ghanekar-Kulkarni2 ай бұрын

    Me attach keli he bhaji.... Atishay chavishtha jhali aahe.... Khup khup dhanyavaad kaku.... Tumcha bolna aaikun majhi ajji athavte 🙏🤗

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe3595 ай бұрын

    छान भाजी.आम्ही कुकरमध्ये पालक,डाळ,दाणे शिजवून घेतो.वेळ वाचतो.बाकी कृती सेम.

  • @nayanadeshmukh4666
    @nayanadeshmukh4666 Жыл бұрын

    नमस्कार खूप छान अगदी उत्साही मनाने तुम्ही ताकातली भाजी करून दाखवली मी नक्की करून बघेल

  • @shailamurthy6369
    @shailamurthy6369 Жыл бұрын

    Bahut healthy palak aur dahi recipe 😋 yummy 😊

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Жыл бұрын

    Atishay chan bhaji 👌👌👌👌my fvt 👍

  • @sumitabhagat5154
    @sumitabhagat5154 Жыл бұрын

    तुमच्या श्रोत्यांपैकी स्त्रियांनी तुम्हाला आई, ताई, आजी , काकू, वहिनी, माजी अशी वेगवेगळी नाती बहाल केली आहेत. तुमच्याविषयी त्यांना किती आपलेपणा वाटतो, हे त्यातून दिसून येत. पुरुष श्रोते तुम्हाला आदराने Madam म्हणतात, हेही खूप छान वाटलं. तुमचे असेच छान छान व्हिडियो येत राहोत अशा शुभेच्छा

  • @maltipatil9171
    @maltipatil917110 ай бұрын

    मस्त

  • @shubadapitke9951
    @shubadapitke9951 Жыл бұрын

    सुंदरच. मी नेहमी करते. विशेष म्हणजे माझ्या मुलाला,देखील अशीच केलेली आवडते.

  • @pragatipathak1993
    @pragatipathak1993 Жыл бұрын

    खुपच छान रेसिपी आवडली आई माझ्या सासुबाई पण अशीच करायच्या भाजी आता मी परत करून बघनार भाजी आवडते मला खुप अशी भाजी ,( आई ) 🤗☺😘☺👌👌

  • @mrunmaipokharankar2532
    @mrunmaipokharankar25329 ай бұрын

    काकू खूप सुंदर.. यात मी शेपू पण घातला. छान झाली.

  • @SugaranShama
    @SugaranShama Жыл бұрын

    Wa agdi mazya aai sarkhich chhan ahe mala hi receipe baghun aaichi athvan zali

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis52159 ай бұрын

    काकू तुम्ही अगदी छान ब्राम्हणी पद्धतीचे जेवण दाखवता. मस्त मस्त

  • @ushanagrajiyer458
    @ushanagrajiyer458 Жыл бұрын

    Nice aaj hi. Very inspiring.

  • @amitashirsat6033
    @amitashirsat6033 Жыл бұрын

    आजी तुम्ही रेसिपी खूपच सुंदर शिकवता.छान समजावता.

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 Жыл бұрын

    🙏khup chan aahe ha prakar,sangtahi chan😃😃👌👌👍

  • @rekhadiwanji4125
    @rekhadiwanji41257 ай бұрын

    You r very sweet.. recipe is amezing!!!!!!!!! 🤗🤗👌👌👌

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Жыл бұрын

    आजी ...भाजी खुप छान वाटली सगेच गरमागरम खावी भाकरीसोबत असे वाटले ...दुसरे असेे की अळुची पातळ भाजी डाळदाणे वबेसन लावुन आम्हाी करतो तेव्हा भीजवलेले डाळदाणे शिजवुन पण घेतो ...व त्यात चिंच गुळ पण घालतो ...तसे या भाजीतही शिजवुन टाकले तर चालेल ना कारण नुसत्या वाफेवर नाही शिजत

  • @amruta5227
    @amruta52272 ай бұрын

    Khup chan. Mazi aaji pn ashich hoti

  • @dosabatter2047
    @dosabatter20478 ай бұрын

    wah Aji chaan recipe dakhavlit ..Utsah mast ahe ya vaat pan tumcha ❤

  • @anuradhabhatkhande8970
    @anuradhabhatkhande8970Ай бұрын

    Khap Chohan bhaji dakhavali

  • @jayshreepatil180
    @jayshreepatil1803 ай бұрын

    Aaji gul ghatala tar jasta changale watel

  • @vasundharaghanekar5485
    @vasundharaghanekar548510 ай бұрын

    किती सुरेख सांगता !

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 Жыл бұрын

    काकु तुम्हिखुपच चां रेसिपी दाखविली. मला आवडली.

  • @smitabarve5535
    @smitabarve5535 Жыл бұрын

    Khup Chan

Келесі