झाडावरच्या बिया काढून बनवली काजूची भाजी - गावाकडचे सुख | Kajuchi Bhaji, Konkan | Kokankar Avinash

आज गावाकडे आहे आणि बेत ठरला काजूच्या भाजीचा. मी आणि आई घराच्या पाठच्या बाजूस असणाऱ्या काजूकडे गेलो आणि थोड्या काजूच्या बिया काढल्या. या बिया मार्केट मध्ये खूप महाग मिळतात. आईने त्या बिया कापून घेतल्या, त्यातले काजूगर आपणं छोट्या अगरबत्तीच्या काठीने किंवा पिनाने काढू शकतो. या बिया कापताना हाताला थोडं तेल लावावे मग हाताला चीक नाही लागत नाही. हे काजूगर असेच पण खायला मस्त लागतात. आईने मस्त फोडणी दिली आणि दुपारचे जेवण मस्त झाले.
#KajuchiBhaji #CashewNuts #CashewVegetables #Kaju
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZread : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZreadr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZreadr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Пікірлер: 252

  • @musica.000
    @musica.0002 жыл бұрын

    जेवणात काजू ची भाजी म्हणजे मेजवानीच . भाजी लागते चविष्ट पण कष्ट फार आहेत. आई ने खूप मेहनत घेतलीय सगळ्यासाठी. ह्या माऊलीला शतशः प्रणाम 🙏.

  • @user-tq1pe1zy9r
    @user-tq1pe1zy9r3 ай бұрын

    गावाकडचे जीवन जगणे म्हणजे स्वर्गसूख. त्यात आईचे हातचे जेवण म्हणजे अप्रतिम. काही म्हणा आई ने नुसत्या तिखट मिठाणे जरी काही बनवले तरी ते खूप चांगलेच लागते. तुझे व्हिडीओ मला खूप आवडतात.

  • @anilbotle823
    @anilbotle8232 жыл бұрын

    गावचे जीवन एकदम भारी पण आर्थिक कारणांमुळे शहरात यावे लागते

  • @rashmigaonkar7486
    @rashmigaonkar74862 жыл бұрын

    दादा आई खूप मेहनती आहे घर आणि अंगण किती स्वच्छ आणि सुंदर ठेवते एकदम चकाचक. घर पण खूप सुंदर आहे

  • @prachitavaidya2232
    @prachitavaidya22322 жыл бұрын

    गावातल कोकणातल सुख आपल्या गावाला च मिळतं.

  • @sanikakupte217
    @sanikakupte2172 жыл бұрын

    गावाकडचे जीवन खरेच खूप छान वाटते.पण आजकाल कुणालाच गावी राहणे जास्त आवडत नाही. कारण माणसाने आपल्या गरजाच इतक्या वाढवल्या आहेत व एकमेकांशी तुलना व स्पर्धा त्यामुळे त्यात टिकण्यासाठी व त्या पूर्ण करण्यासाठी तो इतका व्यस्त झाला आहे की गावची नाळच काहींनी तोडून टाकली आहे .पण गावचे जीवन तिथला निसर्ग ,वातावरण व तिथली माणसेच या शहरातील घुसमटीत आपल्याला बाहेर काढतील हे त्याला कळत नाही. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात ब-याच जणांना शेवटी गावानेच आधार दिला होता.म्हणून भौतिक सुखांच्या मागे लागताना गावची नाळ तोडू नये हेच खरे. तुमची आई खूप कष्टाळू आहे.ओले काजूगर काढून ते सोलून त्याची भाजी करेपर्यंत किती कष्ट पडतात. खूप छान व्हिडीओ.

  • @KokankarAvinash

    @KokankarAvinash

    2 жыл бұрын

    गाव हा गाव आहे त्याला कोणीच विसरू नये

  • @ravindrarajebhosale778
    @ravindrarajebhosale7782 жыл бұрын

    सुंदर व्हिडिओ काजूच्या भाजी बनवण्याचा व्हिडिओ बघत असताना आपण कोकणात आहोत असं वाटतं कोकण म्हणजे निसर्ग रम्य सौंदर्याने नटलेला स्वर्ग दादा तुला खूप खूप शुभेच्छा

  • @smitajoshi8088
    @smitajoshi80882 жыл бұрын

    गावची आई किती छान असते. तशीच तुझी आई आहे.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad2 жыл бұрын

    वाह...ओल्या काजुची भाजी खूपच छान व चवदार लागते.. 👌 यावर्षी तर आम्ही बरेच वेळा खाल्ली...छानच.. Keep it up 👍 धन्यवाद...

  • @tanujamodak6003
    @tanujamodak60032 жыл бұрын

    काजुची भाजी मस्त 🤗 खरं आहे गावाकडचे सुखी जीवन मस्त vlog 👌

  • @ajaylokhande7591
    @ajaylokhande75912 жыл бұрын

    अविनाश तुमचे खूप मजा आहे तुम्हाला बिया खायला भेटत हाय आम्ही मुंबईमध्ये आहोत आम्हाला काहीच भेटत नाही

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Жыл бұрын

    खूप छान अप्रतिम कोकणची आठवण ताजी झाली

  • @aartisawant4866
    @aartisawant48662 жыл бұрын

    Wow, मी आजच बनवली ओल्या काजूची भाजी. काजूगर टाकून सुखं चिकन बनवलं आहे.माझ्यासाठी आज मेजवानीच आहे. 😋😋

  • @hingmiresantoshshivling9681
    @hingmiresantoshshivling96812 жыл бұрын

    मला पण यावे वाटत असत कोकणात तो एक स्वर्ग आहे कोकण

  • @swarupachavan941
    @swarupachavan9412 жыл бұрын

    माझ्या आवडीची भाजी तोंडाला पाणी सुटलं बघून 😋😋😋😋😋😋😋

  • @newtrick1135
    @newtrick11352 жыл бұрын

    अविनाश ब्रो सिल्वर प्ले बटन अगदी जवळ आला आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. I am waiting 🎉🎉🎉🎉

  • @sunitazomate7425
    @sunitazomate74252 жыл бұрын

    Mastach

  • @user-zz3sl2yl7z
    @user-zz3sl2yl7z2 жыл бұрын

    गावाकडचे खुप छान नैसर्गिक वातावरण

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale6502 жыл бұрын

    शहरातच राहून स्वप्न साकारता येत नाहीतर गावातसुध्दा राहून मोठी स्वप्न साकारता येतात त्याला फक्त कष्टाची जोड द्यावी लागते बाकी आईच्या हातची काजुची भाजी छानच

  • @KokankarAvinash

    @KokankarAvinash

    2 жыл бұрын

    असे बोलणे सोपे आहे. नक्किच गावावरून स्वप्न साकार होऊ शकते पण Finance इश्यू येतो मध्ये

  • @rashmitople1957
    @rashmitople19572 жыл бұрын

    मस्त खुप छान काजू चीभाजी व्हिडिओ आवडला🙏

  • @shobhakamble5278
    @shobhakamble52782 жыл бұрын

    अविनाश तुझ घर व बाजुचा परिसर मला खूप आवडतो

  • @CookingConnections
    @CookingConnections2 жыл бұрын

    गाव खूप सूंदर आणि शांत आहे अशी शांतता शहरात नाही भेटत तुम्ही नशीबवान आहेत भाऊ

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari62352 жыл бұрын

    Mast keli aahe kaju chi bhaji.aaie ne.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane28872 жыл бұрын

    मस्त, स्वादिष्ट, आपल्याच झाडाच्या काजूच्या बीया काढून त्याची भाजी करून खाण्याची मजा औरच, रुचकर भाजी😋😋😋

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Жыл бұрын

    गावचे विडियो पाहून छान 👌 वाटले. आणि जेवणात काजूची भाजी म्हणजे शाही मेजवानी धन्यवाद दादा

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite15652 жыл бұрын

    Wah kajuchi bhaji mast video

  • @artikotare8463
    @artikotare84632 жыл бұрын

    खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌काजू भाजी खूप छान बनवली आहे

  • @baburaojadhav6189
    @baburaojadhav61896 ай бұрын

    खुप छान खूप सुंदर

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar29882 жыл бұрын

    खरंय.... खरं सुख आणि वैभव गावीच आहे 👍

  • @Kiransurkar
    @Kiransurkar2 жыл бұрын

    खूप सुंदर विडिओ होता दादा आणि Specially kaju che bhaji❤️ तर जाम भारी होती .

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar22892 жыл бұрын

    फारच छान काजूची भाजी लागते

  • @snehalt4548
    @snehalt45482 жыл бұрын

    Khupch sundar tuze ghar gharabaheril parisar jethe tu aani tuzi Aai hotat aani kajuchi bhaji mast 👌👌👌👌👌

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar77892 жыл бұрын

    मस्त kajuchi भाजी.

  • @sunitapatil6722
    @sunitapatil67222 жыл бұрын

    Chan mast khup chan👌👌👌👍

  • @vinayakghadshi7485
    @vinayakghadshi74852 жыл бұрын

    Khupach mast vedio❤️ Lai bhariiii kajuchi bhajiii

  • @rohinilad3763
    @rohinilad37632 жыл бұрын

    Kajuchi bhaji ekdum mast

  • @snavsupesnavsupe7445
    @snavsupesnavsupe744511 ай бұрын

    Veregood दादा तुम्ही ग्रेट आहे त

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Жыл бұрын

    Avinash Tu kharach Shrimant manus aahes amhala Mumbai la ole kajugar nahi malat. Tuzi bhaji baghun Tondak pani sutla 😋 thanks❤🌹🙏 for sharing Kajuchi Bhaji. Ghari kajugar aahet pan te. Bhijaun ti test yet nahi.

  • @jyotighadshi8298
    @jyotighadshi82982 жыл бұрын

    Chan bhaji banavali aai ni

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal47932 жыл бұрын

    मस्त फारच छान

  • @archanaparab1534
    @archanaparab15342 жыл бұрын

    Hyala mhantat swargiy sukh....he tyala ch kalel jo anubhavel...

  • @dattaramranjane9742
    @dattaramranjane97422 жыл бұрын

    Tumacha video khup mla aavdtat gav guhagar 👌👌

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 Жыл бұрын

    खुप छाण

  • @adityastorts5588
    @adityastorts55882 жыл бұрын

    Mast kaju chi Bhaji. 👌👌👌👌

  • @pritijadhav3948
    @pritijadhav39482 жыл бұрын

    Kaju chya bhaji madhe batata Nako pn ekdam bhari bhajji banvli......

  • @ayushsapakal6290
    @ayushsapakal62902 жыл бұрын

    Koop Chan video 📹

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Жыл бұрын

    दादा तुझ्या या कसठाळू आईला माझा शिरसाटांग नमस्कार दादा माऊलीला जपायला हव तु तीचा चांगला सांभाळ करशील यात शंका नाही .आयुष्य मान भव ,यशस्वी भव

  • @prashantshinde3239
    @prashantshinde32392 жыл бұрын

    Kaju chi bhaji khup mast 👌👌👌👌

  • @CookingConnections
    @CookingConnections2 жыл бұрын

    काजूची भाजी 1नंबर

  • @sachinnaik3903
    @sachinnaik39032 жыл бұрын

    खरं बोललास भावा, गावचे सुख कुठेच नाही 👍

  • @sanjayn.shinde8008
    @sanjayn.shinde80082 жыл бұрын

    खुप सुंदर आई माझा मनपुंर्वक सलाम

  • @Happylife-sl8xk
    @Happylife-sl8xk2 жыл бұрын

    Kokanch favorite bhaji...khup chan aani chavista lagta...dada tumhi khup chan mahiti sangta

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale49792 жыл бұрын

    Aai chya hatun kuthli hi bhaji aso chhan ch lagte

  • @tejuvele3663
    @tejuvele36632 жыл бұрын

    Mast kajuchi bhaji😋😋👌👌

  • @prashantpurkar6805
    @prashantpurkar68052 жыл бұрын

    Bhari

  • @pavaningole5345
    @pavaningole5345 Жыл бұрын

    👌 एकदम भारी भाऊ

  • @kalpanawayangankar3867
    @kalpanawayangankar3867 Жыл бұрын

    Khupch chhan dada

  • @swatipradhan6839
    @swatipradhan68392 жыл бұрын

    वाह...मस्तच

  • @anvighanekar3766
    @anvighanekar37662 жыл бұрын

    खूप छान माझी आवडती भाजी.😍

  • @kunaludage7269
    @kunaludage72692 жыл бұрын

    Khup Chan Vedio dada 👍😊

  • @sandeepsawant3709
    @sandeepsawant37092 жыл бұрын

    अप्रतिम विडिओ 👍👍

  • @rajashrilad6722
    @rajashrilad67222 жыл бұрын

    आईनी काजू ची भाजी छान बनवलेली दिसतेय.👌👌👌👌👌👌👌🙏

  • @surakshashelar9591
    @surakshashelar95912 жыл бұрын

    Khup chan....👌🏻👌🏻👌🏻

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar13752 жыл бұрын

    खरी श्रीमंत लोक, काजू फणस खायला मिळतात.

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat32432 жыл бұрын

    Majjni life enjoy kajuchi bhaji 😊khadhipatta mast aalay nice 😍😍😍

  • @soniyamandavkar9080
    @soniyamandavkar90802 жыл бұрын

    Kajuchi bhaji 😋😋 bhari

  • @dnyaneshwardorik4607
    @dnyaneshwardorik46072 жыл бұрын

    Khup lucky aahet👌👌😋😋as Nature madhe rahan kiti lucky aahet

  • @sajanpaul8300
    @sajanpaul8300 Жыл бұрын

    simplicity of village and love from Mom enjoy and cherish every moments. bro

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar78322 жыл бұрын

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @asharajiwade8288
    @asharajiwade82882 жыл бұрын

    Khup Chan kajuchi bhaji recipe hoti thxs to mavashi

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure64602 жыл бұрын

    Khup chan kaju chi bhaji

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar53192 жыл бұрын

    मस्तच

  • @diptipanhalkar5630
    @diptipanhalkar56302 жыл бұрын

    दादा तुझ घर खूप छान आहे एकदा पूर्ण घराचा व्हिडिओ बनऊन टाक ना

  • @varshabait2052
    @varshabait20522 жыл бұрын

    Ohh wow ........kaju chi bhaji 😋😋😋😋😋 yummy

  • @Dhairyyawealth
    @Dhairyyawealth Жыл бұрын

    khup chan mitra

  • @gajananchouguletohi1895
    @gajananchouguletohi18952 жыл бұрын

    Kharach mast bolalas dada tu.....gaavach jeevan best asat....ever.....aani tumch gaav pan khup mast...bhari... From : belgaum karnataka

  • @ramaradye4453
    @ramaradye44532 жыл бұрын

    तोंडाला पाणी सुटलं बघून खूप छान रेसिपी I like it

  • @udaykhire1308
    @udaykhire13082 жыл бұрын

    Khup chhan 👌👌👌😍

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar70092 жыл бұрын

    Namaste Ai n Avi,mast video

  • @priyajd8773
    @priyajd87732 жыл бұрын

    Mazi fav bhaji ol tym ❤️

  • @seemashetye1837
    @seemashetye18372 жыл бұрын

    खुप छान ⭐⭐⭐

  • @jagdishpuranik2540
    @jagdishpuranik25402 жыл бұрын

    भारीच

  • @vithalnaik5680
    @vithalnaik56802 жыл бұрын

    Mast gavran video

  • @rutujamore4328
    @rutujamore43282 жыл бұрын

    छान... काजुची भाजी.... आजी ही माझी अशीच भाजी करायची.... आठवण गावाकडची या विडिओ मुळे जागी झाली

  • @ajaylokhande7591
    @ajaylokhande75912 жыл бұрын

    अविनाश तुझ्या आईची रेसिपी बघून खूप छान वाटते आणि आई पण खूप चांगले आहेत

  • @jayantdalvi627
    @jayantdalvi6272 жыл бұрын

    Masta...enjoyed the vlog 👌👌👌

  • @mayurhumane8560
    @mayurhumane85602 жыл бұрын

    Chup Chan kaju

  • @manishaichale2999
    @manishaichale29992 жыл бұрын

    काजू ची भाजी श्रीमंतांची भाजी❤️😅

  • @surbhi2780
    @surbhi27802 жыл бұрын

    Aai jevn छान banvte 👌

  • @mayurhumane8560
    @mayurhumane85602 жыл бұрын

    Kdk bhava

  • @kavitaparab3277
    @kavitaparab32772 жыл бұрын

    Kaki....chan bhaji... 👍👍👍

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Жыл бұрын

    He asale Jevan , Ani ti chav, wow, farach sunder .pratyaksh 5 star hotel madhe jevanaryanahi durlabh ahe. Ani Paisa mhanje sarvasv navhe.tithe Prem, jivhala hava.

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar452 жыл бұрын

    वा . . मस्तच😊😋😋😋

  • @roshanithakur827
    @roshanithakur8272 жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ दादा 👌🙂

  • @ankushbabar2157
    @ankushbabar21572 жыл бұрын

    छान आहे

  • @bicedeeps4212
    @bicedeeps42122 жыл бұрын

    जाम भारी , काजूची भाजी

  • @ahiranibhau
    @ahiranibhau2 жыл бұрын

    एकज नंबर 👌👌😋😋

  • @tanajigurav4861
    @tanajigurav48612 жыл бұрын

    खुप भारी

  • @archanabagad5220
    @archanabagad52202 жыл бұрын

    ऐकच no 👌 भाजी 😜

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal24612 жыл бұрын

    मस्त सब्जी बनाई 😋😋

Келесі