Abhang by Sant Namdev Music composer Dr.Ashish Ranade Singer Dr.Ashish Ranade
Жүктеу.....
Пікірлер: 32
@ishwarjagtap3782 жыл бұрын
अप्रतिम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी
@purushottambakare8121 Жыл бұрын
भक्तिभावपूर्ण गायन. पं आशिष रानडेंचा स्वर एकदम पक्का व मधूर लागलेला. अभंगाची स्वररचना (composition) सहजसुंदर, उत्कृष्ट व उमलत गेलेली. शब्द व सूर यांचा अनोखा मिलाफ. तबला व मृदंग यांची परिपूर्ण व उत्तम coordination व ढंगदार साथसंगत. कोरसही अतिशय सुरेल व परिणामकारक. कडव्यांना जोडणारे संगीत मधूर व अगोदर व नंतर येणार्या कडव्यांचे सौंदर्य वाढविणारे. अशी ही सर्वांगपरिपूर्ण भट्टी जमलेली संगीत रचना. अशाच आणखी रचना होण्यासाठी कलाकाराच्या व कलाकारांच्या प्रतिभेला उधाण येवो ही उत्कट सदिच्छा व शुभेच्छा. धन्यवाद!
@64km2 жыл бұрын
पहावा विठ्ठल...ऐकावा विठ्ठल🙏🏼 अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
@mindrhythm2743 Жыл бұрын
वा. सहज सुंदर रचना आणि भाववाही गायन... अभिनंदन आशिष. राम कृष्ण हरी.
@nishadolwani14712 жыл бұрын
Very soothing melody......jai ho🙏🙏🌹🌹
@achyutjakatdar457411 ай бұрын
Nice.chan.Apratim.A one.congrates.🙏
@vaishnavishejwalkar8650 Жыл бұрын
Divine 🙏🙏🙏🙏
@sanjanaponde80082 жыл бұрын
वाह खुपच अप्रतिम गायन
@nandanibhangale9493 Жыл бұрын
Khupach sundar gayalat sar tumhi 🙏👏👍🌹
@vibhavarigalande6133 Жыл бұрын
सुंदर चाल गायन! अप्रतिम!!
@sunilrao60202 жыл бұрын
Fluently sung
@shambhalerao52762 жыл бұрын
Khup chaan. Apratim sir
@geetabarve89332 жыл бұрын
वा !! सुंदर चाल आणि गायन
@suvarnanigudkar508811 ай бұрын
खूपच छान
@AnilDaithankar2 жыл бұрын
वाह व्वा सुंदर रचना डॉ आशिष जी 👌👌👌
@vaishaliranade8535 Жыл бұрын
खुपच सुंदर
@jyotijoshi4014 Жыл бұрын
Apratim, surekh
@ishwari.dasakkar2 жыл бұрын
Wow khup sundar 👏👏
@sneharatnaparkhi42202 жыл бұрын
खूप छान चाल!👌
@swar_mrudul2 жыл бұрын
Wahh wahhh..kya baat haaiii👏🏻👏🏻👏🏻pranam 🙏🏻🙏🏻
@shrutiphadke452011 ай бұрын
आशिष,हा स्वराभिषेक फारच सुंदर
@SanjayGiteMusic2 жыл бұрын
वा किती गोड गायलास ,सुंदर प्रासादिक चाल,अनिल,दिगंबर रसिक अप्रतिम साथ
@bk.omifarishtaomkarkadve67402 жыл бұрын
Khupach mast 👌👌👌👌
@SSA.2 жыл бұрын
Apratim.......... 🙏🙏🙏
@ushakulkarni313 Жыл бұрын
अतिशय सुंदर उत्तम अप्रतिम गायीलेआहे खूप आवडलं खूप दिवसांनी आपल्या आवाजात अभंग ऐकून खूप आनंद झाला सौ.उषाताई ठाणे
@swarashishofficial9934
Жыл бұрын
Dhnyavaad 🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarkasar972 жыл бұрын
अप्रतिम आशिष... सुंदर composition...प्रासादिक रचना.. अनिल मित्रा, रसिक मित्रा, दिगू मित्रा, सुंदर कलाकृती.. जय जय रामकृष्ण हरी... प्रसन्न झालो...
@prasaddusane16532 жыл бұрын
डॉ आशिष केवळ अप्रतीम सुंदर रचना व उत्तम म्यूजिक arrangement
@venunaadmohanupasani98492 жыл бұрын
आशिष ऑफिशियल अति सुंदर झाला आहे अभंग सगळ्या टीम चे मनःपूर्वक अभिनंदन👍💐
Пікірлер: 32
अप्रतिम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी
भक्तिभावपूर्ण गायन. पं आशिष रानडेंचा स्वर एकदम पक्का व मधूर लागलेला. अभंगाची स्वररचना (composition) सहजसुंदर, उत्कृष्ट व उमलत गेलेली. शब्द व सूर यांचा अनोखा मिलाफ. तबला व मृदंग यांची परिपूर्ण व उत्तम coordination व ढंगदार साथसंगत. कोरसही अतिशय सुरेल व परिणामकारक. कडव्यांना जोडणारे संगीत मधूर व अगोदर व नंतर येणार्या कडव्यांचे सौंदर्य वाढविणारे. अशी ही सर्वांगपरिपूर्ण भट्टी जमलेली संगीत रचना. अशाच आणखी रचना होण्यासाठी कलाकाराच्या व कलाकारांच्या प्रतिभेला उधाण येवो ही उत्कट सदिच्छा व शुभेच्छा. धन्यवाद!
पहावा विठ्ठल...ऐकावा विठ्ठल🙏🏼 अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
वा. सहज सुंदर रचना आणि भाववाही गायन... अभिनंदन आशिष. राम कृष्ण हरी.
Very soothing melody......jai ho🙏🙏🌹🌹
Nice.chan.Apratim.A one.congrates.🙏
Divine 🙏🙏🙏🙏
वाह खुपच अप्रतिम गायन
Khupach sundar gayalat sar tumhi 🙏👏👍🌹
सुंदर चाल गायन! अप्रतिम!!
Fluently sung
Khup chaan. Apratim sir
वा !! सुंदर चाल आणि गायन
खूपच छान
वाह व्वा सुंदर रचना डॉ आशिष जी 👌👌👌
खुपच सुंदर
Apratim, surekh
Wow khup sundar 👏👏
खूप छान चाल!👌
Wahh wahhh..kya baat haaiii👏🏻👏🏻👏🏻pranam 🙏🏻🙏🏻
आशिष,हा स्वराभिषेक फारच सुंदर
वा किती गोड गायलास ,सुंदर प्रासादिक चाल,अनिल,दिगंबर रसिक अप्रतिम साथ
Khupach mast 👌👌👌👌
Apratim.......... 🙏🙏🙏
अतिशय सुंदर उत्तम अप्रतिम गायीलेआहे खूप आवडलं खूप दिवसांनी आपल्या आवाजात अभंग ऐकून खूप आनंद झाला सौ.उषाताई ठाणे
@swarashishofficial9934
Жыл бұрын
Dhnyavaad 🙏🏻🙏🏻
अप्रतिम आशिष... सुंदर composition...प्रासादिक रचना.. अनिल मित्रा, रसिक मित्रा, दिगू मित्रा, सुंदर कलाकृती.. जय जय रामकृष्ण हरी... प्रसन्न झालो...
डॉ आशिष केवळ अप्रतीम सुंदर रचना व उत्तम म्यूजिक arrangement
आशिष ऑफिशियल अति सुंदर झाला आहे अभंग सगळ्या टीम चे मनःपूर्वक अभिनंदन👍💐
अप्रतिम👌👌
खुपच छान
@prakashjakhadi556
2 жыл бұрын
वा फारच सुंदर झाला अभंग