Jayant Patil : जयंत पाटलांच्या विधानपरिषदेतील पराभवामागचं राज'कारण'काय? : LetsUpp Marathi

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. दरम्यान, या पराभवाची नेमकी कारणे काय? याच विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
-
#VidhanParishad #vidhansabha #VidhanSabhaElection #jayantpatil #NCP #kokan #PeasantsandWorkersParty #Election2024 #LetsUppNews #LetsUppMarathi #maharashtrapolitics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 54

  • @sureshshinde92
    @sureshshinde9228 күн бұрын

    एकदमच बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बी ओळखले कारण पेण , अलिबाग या मतदारसंघात शेकाप पावरफुल असताना अनंत गीते पाडतात म्हणजे जयंत पाटील डबल ढोलकी व सुनील तटकरे ने मागून गेम केला शेकाप चा

  • @sunitasonawane7771

    @sunitasonawane7771

    28 күн бұрын

    True

  • @Aruc2561

    @Aruc2561

    27 күн бұрын

    बरोबर

  • @mandarpatil9390

    @mandarpatil9390

    26 күн бұрын

    कोण म्हणाला पेन अलिबाग मध्ये शेकाप पावर्फुल आहे म्हणून गेले ते दिवस आता शेकाप ने आधी काम केलं म्हणून निवडून यायचे नंतर फक्त लुटा लूट केली शेकाप ची च लोक फक्त नावाला शेकाप मध्ये आहेत vote dusri kade d'etat Karan त्यांना माहीत झालं आहे फक्त वापर होतोय आता सर्व जुनी पिढी ची मानस राहिलेत बाकी नवीन कोण नाय म्हणून एक नंबर च पक्ष आज झीरो वर आलंय

  • @ravindrapatil2870
    @ravindrapatil287025 күн бұрын

    गीतेचा पराभव आर्थिक पाठबळ कमी पडल्यामुळे झाला

  • @Aruc2561
    @Aruc256127 күн бұрын

    गीते ना पाडले.. तटकरे ना मदत केली.. मग तटकरे नी निवडून द्यायचे ना.. स्वता गद्धारी करायची मग हेच नशिबात येणारं

  • @vinitraje3280
    @vinitraje328028 күн бұрын

    चाणक्याची ढोलकी नं वाजवल्याबद्दल धन्यवाद. शेकाप नी कराव तसं भरावं

  • @arunbhilare5751
    @arunbhilare575127 күн бұрын

    बरोबर आहे

  • @charudattapimple8303
    @charudattapimple830327 күн бұрын

    Patil saheb गरीब मुस्लिम वेल्डिंग कारागीर इर्फनभाई चे 1.50 lac बाकी आहेत 7 वर्ष झाली होटले बांधून तरी पैसे देत नाहीत हा काय नेता मग आमदार तरी विश्वास कसे ठेवणार कर्म चूक मग नशिबी दूषित येत

  • @rahulsagar3607
    @rahulsagar360727 күн бұрын

    जशी करणी तशीच भरणी

  • @rajgothal5531
    @rajgothal553126 күн бұрын

    तटकरे ला मदत शेकाप ने केली. खेड महाड ला तटकरे ला रोखल आणि जयंत पाटील मजबूत असून पण सपाटून मार खाल्ला.

  • @KIRANPATIL-ed4ud
    @KIRANPATIL-ed4ud24 күн бұрын

    तटकरे ला खासदार केला तिथच शेकाप त्याने संपवायला घेतला

  • @sdpatil1330
    @sdpatil133022 күн бұрын

    गिते साहेबांना मदत केली असती तर आज ही वेळ आली नसती गद्दारांना जागा दाखवून दिली उध्दव साहेब तुम्ही बरोबर या गद्दारांनी धोका दिला होता म्हणून नार्वेकर साहेबांना विजय करून दाखवले

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb23 күн бұрын

    तरी शेकापचे व मविआचे नेते म्हणतात एक गेल्या ने काय फरक पडतोय. मात्र पेण व अलिबाग मध्ये फरक पडलाच. उघडा डोळे बघा निट

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte25 күн бұрын

    लोकांच्या भरोश्यावर खेळ करता येत नाही, स्वतःचे आमदार लागतात

  • @user-ew2qr2jp5o
    @user-ew2qr2jp5o26 күн бұрын

    Tatkare is expert in doing this type of games : Now = Jayant Patil (Shekapa) // Oct election = Shinde sena leaders... game tar honarch

  • @vilassawant9837
    @vilassawant983727 күн бұрын

    मत देण्यासाठी पैसे दीले गेले हे उघड सत्य आहे पण शेलारसाहेबांना मत न देण्यासाठीही या तटकर्यांच्याकडून पैसे दीले गेले हे नागडे सत्य आहे

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar735326 күн бұрын

    शेकाप चे काय होणार विलीन होऊन मशाल घ्या आणि आमदारकी लढावा

  • @KIRANPATIL-ed4ud

    @KIRANPATIL-ed4ud

    24 күн бұрын

    खटारा घेऊन लढतील मशाल नाही मशाल वाले पहीले कोटी घेतात आणि मग टीकीट देतात अस बोल जात😀😂

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye148027 күн бұрын

    तटकरें नी विश्वासघात केला

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik396524 күн бұрын

    Barobar Aahe,

  • @manojmhatre1406
    @manojmhatre140621 күн бұрын

    तटकरे यानी गेम केला

  • @abhishekbhoir7566
    @abhishekbhoir756626 күн бұрын

    अलिबाग मध्ये महेंद्र शेठ ची मत आहेत शेकाप ची मत नाही राहिलेत आता

  • @patiladnesh2333

    @patiladnesh2333

    17 күн бұрын

    @@abhishekbhoir7566 Chitralekha Tai Patil unhi raahili tar Mahendra Sheth na zad jaanar hey nakki. Kaaran tichi kaarya aahey aani baaki Shekap netyan peksha aani baaki itar pakshatlya netyanoeksha 100 patiney Tai changla umedwaar aahey. Asey mala vattey

  • @surendrapatil6124
    @surendrapatil612427 күн бұрын

    Khta aahe jayant bhai hyani pramanipane kam kelay

  • @surekhakute9601
    @surekhakute960127 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar735317 күн бұрын

    अंनत गिते रायगड ला पयसे टाकणार उमेदवार नव्हता 🎂🎂🎂🎂🎂

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil971824 күн бұрын

    लोकसभा व विधानपरिषद यात फरक आहे. लोकसभेसाठी जनता मतदान करते विधानसभेसाठी आमदार मतदान करतात. आमदार पैसे घेऊन मतदान करतात.

  • @yaseenbijapuri4239
    @yaseenbijapuri423928 күн бұрын

    Yas aqdikhre bathaye

  • @patiladnesh2333
    @patiladnesh233317 күн бұрын

    Rajkaran kaahihi aso ..but pudcha alibag cha amdaar....Chitralekha Tai Patil fix aahey

  • @Socialapdates
    @Socialapdates26 күн бұрын

    तटकरे साहेब brand chalnar

  • @vishnujadhav7266
    @vishnujadhav726624 күн бұрын

    Bargening power sampli he dukkh, Market down zala ha problem ahe.

  • @ganeshs.shedge2139
    @ganeshs.shedge213927 күн бұрын

    बाहरसे बी काला अंदर से अधिक काला

  • @jaideepdholam8587
    @jaideepdholam858726 күн бұрын

    Voter na vicharun mlas vote kartat ka? M kasla MVA cha fuga fodla..loksabha voting public ne kele. He voting mla ne kele..right to recall dya voters na..

  • @sahilsheth1223
    @sahilsheth122327 күн бұрын

    Khara ah 😂

  • @sandeshsurvess202
    @sandeshsurvess20218 күн бұрын

    पेराल ते उगवेल

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale680523 күн бұрын

    उ बा ठा . कडे 16 मते होती राष्ट्रवादी शरद पवार गटा कडे 12 मते होती. म्हणून जयंत पाटील निवडून येणार नव्हते

  • @sahilpatil7009
    @sahilpatil700926 күн бұрын

    500 vatle mhanun otinge cross zali

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar30126 күн бұрын

    केलेल्या कर्माची फळे... गाढवाला...

  • @InayatullahNazir-pf2wj
    @InayatullahNazir-pf2wj27 күн бұрын

    Paisa fake tamasha dekh

  • @ManojPagar-qy7et
    @ManojPagar-qy7et26 күн бұрын

    शेकाब पक्षांनी कोणत्याही प्रकारची तटकरे साहेबांना मदत केली नाही. त्याचा तिथे पराभव झाला हे मान्य करायला पाहिजे.आणि खरं अलिबाग आणि पेन मध्ये तटकरे साहेबांना शिंदे गटाचे महेंद्र शेठ दळवी आणि भाजब चे आमदार आणि मतद केली आहे.

  • @rajualdar230
    @rajualdar23027 күн бұрын

    शेकाप संपला नाही, 2024 la 7-8 आमदार निवडून येणार

  • @charudattapimple8303

    @charudattapimple8303

    27 күн бұрын

    @@rajualdar230 पाटील यांनी इरफान वेल्डिंग कामाचे पैसे द्या मग निवडून या गरीब मुस्लिम वेल्डिंग मजुराची मजुरी द्याला सांगा पाटील ल गरिबांना दादागिरी करण तुमच सारखे लोग कामाचे पैसे कोण देणार 🙏🙏🙏

  • @KIRANPATIL-ed4ud

    @KIRANPATIL-ed4ud

    24 күн бұрын

    आलेच पाहिजेत 😀

  • @KIRANPATIL-ed4ud

    @KIRANPATIL-ed4ud

    24 күн бұрын

    शेकाप संपणार नाही 💪

  • @patiladnesh2333

    @patiladnesh2333

    17 күн бұрын

    Alibag Chitralekha Patil fix amdar

Келесі