जय तु जय देवा सदाशिवा आरती महादेवा ll महादेवाची सर्वत्र गाजलेली मराठी लोक पारंपारिक आरती लिहून घ्या
गायक :- सुरज कुमार
व्हिडिओ :- विशाल धनजोडे
नमस्ते मित्रांनो
अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
धन्यवाद 🙏🏻
Пікірлер: 5
फारच छान आरती हर हर माहादेव
Nice
Very nice bhau
हर हर महादेव
❤❤फारच छान आरती