जत्रेतला फरा आणून धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय | Jatra Mutton Recipe

जत्रेतला फरा आणून धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय | Jatra Mutton Recipe#mutton
dhangari mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक

Пікірлер: 237

  • @hemashinde812
    @hemashinde812 Жыл бұрын

    सगळ्यात सागरचे आम्हाला आवडते.. मोठ्या माणसासारखे पंगतीला बसून शहाण्या मुलालांसारखे जेवण करतो..हट्ट नाही ना काही नाही ..मला जेवण भरवा नाही ना काही नाही..स्वतःच्या हाताने पंगतीला बसून जेवतो yevdha लहान असून सुधा....

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    Жыл бұрын

    🙏

  • @kbg9062
    @kbg9062 Жыл бұрын

    कोणा कोणाला आवडलं मटन

  • @sandipmarkad4984
    @sandipmarkad4984 Жыл бұрын

    शहरातील लोक पार्टी साठी निवांत ठिकाणी जातात....तुम्ही रोजच पार्टी करतंय... 👍👍👍👍👍

  • @sureshsodnvar2117
    @sureshsodnvar2117 Жыл бұрын

    नमस्कार हाके भाऊ आम्ही केडगाव चे सोडनवर. आपला समाज मेंढपाळ खुप खडतर जीवन पण तुम्ही कधीही चेहर्यावर दिसु देत नाही बानाई दुसरी आमची बहिणी कधीही नाराज दिसत नाही नेहमी आनंदी असतात बिरोबा म्हस्कोबा देवाला आपल्या सुखीजिवना साठी प्रार्थना धन्यवाद

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Жыл бұрын

    किती किती सुंदर आहे हे सगळ🤗🤗 खुपच कष्टाचे जीवन पण आनंद हि तितकेच भारी.

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y6 ай бұрын

    सर्वांना मनापासून आनंदाने खाऊ घालणारी सदा आनंदी असणारी बाणाई फारच भारी. सदा सुखी रहा.

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 Жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ. सागर एकदम गुणी बाळ आहे आहे. कसलाही हट्ट न करता आहे त्या वस्तू मधून स्वतःसाठी खेळणी तयार करतो आणि खेळतो.

  • @kiranjoshi1509
    @kiranjoshi1509 Жыл бұрын

    खाणारा आणि बघनारा दाेघांनाही आवडलय मटन 😋😋😋

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Жыл бұрын

    दादा जेवण बनवताना थोडी सावली करत जावा वहिनीला खूप ऊन लागत.🙏 Video खूप छान वाटला दादा👌👌👍 मस्तच, भारी जेवणाचा बेत आहे. सागर 🤗👌👍किसण दादान मस्त भाकरीला टोपली आणले 👌👍

  • @vrushalibhoite9026

    @vrushalibhoite9026

    Жыл бұрын

    Agdi brobr

  • @Foodyvikas1
    @Foodyvikas1 Жыл бұрын

    दादा एकदिवस येणार तुम्हाला भेटायला ...मस्तपैकी कोड्यास खाणार तुमच्याबरोबर, सर्व सुखसोई नसतांना सुद्धा तुम्ही एव्हढं छान राहतात त्यामुळे जगण्याकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोण तुम्ही सर्वांना दाखवताय .....खूपखूप शुभेच्छा, आभार...🙏

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 Жыл бұрын

    मोठ्या मनाची साधी सरळ माणसं...........

  • @anilage7578
    @anilage757811 ай бұрын

    आहे त्या खेळणीत समरस होऊन खेळनार्या लाडक्या सागर बाळास एक लाईक नक्कीच 🎉🎉🎉🎉🎉

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 Жыл бұрын

    तुम्ही दोघ खुप समाधानी आहे त्यामुळे मुळे तुमचं जीवन सुखमय होणार

  • @wdt678
    @wdt678 Жыл бұрын

    दादा तुम्ही रात्री झोपण्यासाठी तंबू ⛺ का नाही घेत ॲमेझॉन वर दीड-दोन हजार रुपये पर्यंत भेटेल रात्री बिनधास्त ‌ झोपू शकता‌. तुम्ही लोक फार मेहनत करता फार कष्ट मय जीवन आहे तुमचं

  • @tusharshinde9675

    @tusharshinde9675

    Жыл бұрын

    तंबूमधून राखण नाही करता येणार

  • @vaishaliraut5320
    @vaishaliraut5320 Жыл бұрын

    मस्त पैकी मटणाचा बेत झाला. लय भारी. 😋😋👌👌

  • @Travellife892
    @Travellife892 Жыл бұрын

    बाणाई ताईं सारखे सर्व गुण संपन्न ग्रुहिणी सध्याच्या काळात तर कुठेच भेटणार नाही माझी ही कमेंट ताईला वाचुन दाखवा साहेब

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    Жыл бұрын

    👍🏻🙏

  • @user-gn5jh7xq9c
    @user-gn5jh7xq9c Жыл бұрын

    खुप चांगले सगळीच मंडळी जयमल्हार 👍👍👌👌😋😋

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Жыл бұрын

    छान प्रथा आहे, जेवणासाठी बोलावण्याची त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन बांधिलकी जपतात

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 Жыл бұрын

    येकदा सगळ्या subscribers ना जेवायला बोलवा दादा बानाई ताई च्या हातच मटण खायला😂😂😂👌👌👌👌

  • @SantoshYadav-xr1wm
    @SantoshYadav-xr1wm Жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩 अस्सल धनगरी थाट, जय भवानी, जय बिरदेव,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandipjadhav3088
    @sandipjadhav3088 Жыл бұрын

    बानाई वहिनी बरोबर अगदी ध्यानात ठेऊन सर्व रितसर परंपरा जोपासत करत असतात सगळं एकदम छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघितल्यावर ❤👌👌

  • @shrikantmane4957
    @shrikantmane4957 Жыл бұрын

    एक दम मस्तपैकी जेवण एकदम मस्तपैकी

  • @jayantthorat4912
    @jayantthorat4912 Жыл бұрын

    दादा, लय भारी वाटतया तुमचं हिडिओ पाहून. मटान राहूदे बाजूला. त्या रश्यात भाकरी कुस्करून पार कोपऱ्यात वघूळ येईस्तवर जेवान वारपावे असं वाटतया.

  • @sunilmohitemohite6626
    @sunilmohitemohite6626 Жыл бұрын

    भाऊ तुमी खुप छान विडिओ बनवतात

  • @sagarkonde9209
    @sagarkonde9209 Жыл бұрын

    मस्तपैकी मटणाचा झणझणीत रस्सा झालाय

  • @vickykadam721
    @vickykadam721 Жыл бұрын

    येळकोट येळकोट जय मल्हार 💛

  • @shavjigoykar9217
    @shavjigoykar9217 Жыл бұрын

    लय भारी फरकट मटन रेसिपी दादा

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Жыл бұрын

    एकदम झकास, मस्त बेत झालाय

  • @ajitdevkule7656
    @ajitdevkule7656 Жыл бұрын

    झक्कास बेत दादा एक नंबर 👍👍

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Жыл бұрын

    बाणाई बहिणबाईंच्या मटन बनवण्याची ट्रिकच वेगळी 😋

  • @virajhake4636
    @virajhake4636 Жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Жыл бұрын

    भारी व्हिडिओ बनवला अगदीं भाऊ 👍👍

  • @sunandagavate
    @sunandagavate8 ай бұрын

    लय भारी

  • @anantgawai440
    @anantgawai440 Жыл бұрын

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @chikya_821
    @chikya_821 Жыл бұрын

    लय भारी बेत ❤️❤️❤️❤️

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Жыл бұрын

    Lay bhari zal Dada matan 👌👌👌👌

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 Жыл бұрын

    एकदम जबरदस्त आहे

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын

    सागर च खरा हिरो आहे

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 Жыл бұрын

    लयच भारी

  • @nivruttigore9319
    @nivruttigore9319 Жыл бұрын

    बाबांना बघितले वर मला माझ्या मोठे काका ची आटवन झाली खरच

  • @latakamble4977
    @latakamble49776 ай бұрын

    Prasadache mutton rassa bhaji recipe khup chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Жыл бұрын

    खुप छान बेत दादा

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 Жыл бұрын

    मस्त वाटला कार्यक्रम

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Жыл бұрын

    🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏 Dada तुमच मूळ गाव कोणत? मस्त बेत झाला अगदी 🙏

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 Жыл бұрын

    Nice 👌

  • @reshmachalke8947
    @reshmachalke8947 Жыл бұрын

    मस्त असतात विडिओ

  • @rambabar3356
    @rambabar3356 Жыл бұрын

    भाकरी ठेवायचं टोपली मस्त आहे कुठे भेटेल नक्की सांगा

  • @Santoshkakade8080
    @Santoshkakade8080 Жыл бұрын

    नुसत बघूनच जेवण झालं असं वाटलं ..खूपच छान

  • @vilasvaidya8886
    @vilasvaidya8886 Жыл бұрын

    खुपच छान

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Жыл бұрын

    दादा,आम्ही दरवर्षी जातो लोणंद जवळ vadjaela, तिथे जाऊन प्रसाद करतो खातो, आण माघारी येतो

  • @PrashantJadhav-oz2ov
    @PrashantJadhav-oz2ov Жыл бұрын

    खुपच छान 👌👌

  • @omyadavvlogs2349
    @omyadavvlogs2349 Жыл бұрын

    खुप छान 👌🏻

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn10 ай бұрын

    बाणाईने मस्त मटन रेसिपी बनवली आहे

  • @sonalikhandve4200
    @sonalikhandve4200 Жыл бұрын

    Khup chan video aet dada tumche sagle video

  • @Kalbherav8828
    @Kalbherav8828 Жыл бұрын

    एकदम मस्त बघून भूक लागली आणि तोंडाला पाणी सुटलाय

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 Жыл бұрын

    वैनी एकदा तूम्ही विडिओ बनवा आणि दादाला जेवन बनवायला शिकवा. बघायला लय भारी वाटलं आणि मजा येईल दादाला जेवान बनवतात बघून.

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 Жыл бұрын

    मस्त पैकी गाडी सागरची

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Жыл бұрын

    Aaj khup chhan vatale banai la kisan ne madat keli

  • @Sagar_Baramati
    @Sagar_Baramati Жыл бұрын

    एक नंबर दादा..👌👌👍👍

  • @vijayrajput7711
    @vijayrajput7711 Жыл бұрын

    👌👌👌👌👌🙏 khup chaan Bhau

  • @bilal__writes7
    @bilal__writes7 Жыл бұрын

    'Mast' ha shabd aavadala bhari mhanta tumhi

  • @rampawar7983
    @rampawar79839 ай бұрын

    Very nice video .simple language.original life at village

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Жыл бұрын

    ! खुपच छान!❤👌👍🕺🙆‍♀️!

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q Жыл бұрын

    एक नंबर होणार रेसिपी शेवटी माझ्या ताईच्या हाताने बनवलेल आहे

  • @molbhor20
    @molbhor20 Жыл бұрын

    मस्त दादा

  • @anilkachare4248
    @anilkachare4248 Жыл бұрын

    पावन आम्हाला पन बोलवाकी राव

  • @sanjanakhomane2838
    @sanjanakhomane2838 Жыл бұрын

    Nice 👌👌

  • @sanjaymane790
    @sanjaymane7905 ай бұрын

    Khup Chan mastch

  • @gaurizargad1413
    @gaurizargad1413 Жыл бұрын

    मस्त

  • @aadeshjawale4052
    @aadeshjawale4052 Жыл бұрын

    खुप छान रेसिपी आहे 👍 तुमची भाषा खुप छान आहे तुमचे सर्व व्हिडिओ आम्हाला खुप आवडतात 🙏

  • @user-fx5yj2ne7v
    @user-fx5yj2ne7v Жыл бұрын

    Nice

  • @akshayhake9003
    @akshayhake9003 Жыл бұрын

    वडजाई च्या नावानं चांगभलं

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 Жыл бұрын

    Hake bhau khoop chhan👍

  • @dadasodethe
    @dadasodethe Жыл бұрын

    Mastpiki lay bhai hii

  • @sarjeraokhade4015
    @sarjeraokhade4015Күн бұрын

    सुंदर

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Жыл бұрын

    Khup Chan Dada

  • @nageshgavali888
    @nageshgavali888 Жыл бұрын

    छान

  • @DipakKadam-gg2hm
    @DipakKadam-gg2hm11 ай бұрын

    Mast bet hai

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Жыл бұрын

    मस्तपैकी 👌

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Жыл бұрын

    तुमच राख गाव खुपच सुंदर आहे छा न छान आहे

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 Жыл бұрын

    एक नंबर भाऊ 👍👍🙏

  • @girishkatake3576
    @girishkatake3576 Жыл бұрын

    🌻व्वा..लई..झाक..जय मल्हार, 🙏

  • @mainoddinpatil4981
    @mainoddinpatil4981 Жыл бұрын

    Nisargat ky lifestyle ahe zakkas no.1

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Жыл бұрын

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मटण केले भानाई वहिनीने त्या आहेतच खूप सुगरण पायाची जखम बरी झाली का

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 Жыл бұрын

    खुप इच्छा आहे एकदा तुमच्या वाडयाला भेट द्यायची आनी सागर ला भेटायची खुप गोड आहे

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Жыл бұрын

    खुप छान 👌👌

  • @dinkarlate7188
    @dinkarlate718810 ай бұрын

    खुप छान आवडल

  • @nitinbhondve9130
    @nitinbhondve9130 Жыл бұрын

    एकदम जोरात

  • @dadalondhe5250
    @dadalondhe5250 Жыл бұрын

    खुप छान दादा

  • @tukarampawar5076
    @tukarampawar5076 Жыл бұрын

    Chhan bet aahe. आनंदी वाटले सगळे

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 Жыл бұрын

    सुचना:-सीधू आपण वाढा कोठे असतो ती माहीती आपण बोलून दाखवीत रहात जावा. भटकंती मध्ये आपण कायम भटकत असतात तर तुमचं भटकंती मधिल प्रतेक ठिकाण,गाव तालुका व जिल्हा आणि शेजारची दोन तिन गावाची नाव सांगत जात रहा.

  • @nileshkhake5616
    @nileshkhake5616 Жыл бұрын

    Nice 👍👍👍👍

  • @ravichougale8684
    @ravichougale8684 Жыл бұрын

    Khup chan

  • @Infotech.2556
    @Infotech.255610 ай бұрын

    ❤......हाके दादा..... बानाई ताई... एकदा. राख गावाला बोलवा सर्वांना

  • @pavanthombare681
    @pavanthombare681 Жыл бұрын

    आमच्या हिंगोली जिल्ह्यात मीठाल गोड म्हणतात

  • @pavanthombare681

    @pavanthombare681

    Жыл бұрын

    माझ्या कंमेन्ट ला कोणी लाईक केले नाव सांगा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar41317 ай бұрын

    बरीच वर्षे झाली जत्रेतील मटन नाही खायला मिळाले. जून्या आठवणी जाग्या झाल्या. चार पाहुणे बोलवायची पद्धत आवडली. त्यामुळे जेवण लय गोड लागते. ❤❤❤

  • @RavindraJadhav-ju3xp
    @RavindraJadhav-ju3xp Жыл бұрын

    Dada khup chan vata tumcha video pahun , khara sukhi tumhi ahe asa wata baki citi madhe dikhawa ahe he khara.

  • @kalpeshkatti5936
    @kalpeshkatti5936 Жыл бұрын

    दादा 1 no

  • @drxreshmakale5098
    @drxreshmakale5098 Жыл бұрын

    Khup Chan mattan banvlay... bghunch tondala pani sutal😋

  • @sonutai
    @sonutai Жыл бұрын

    👌👌👌👌👌

Келесі