JAPUN CHALAV HORI || Mahendra Patil || Hit KOLIGEET 2018 ||
निर्माता: महेंद्र पाटील .
गीत संगीत : अशोक अभंगे.
गायक: महेंद्र पाटील ,प्रज्ञा अभंगे
नृत्य दिग्दर्शक : नितीन पाटील, सेजल
संगीत संयोजन : SA HERTZ Music
एडिटर - निखिल निलेश भगत
कॅमेरा - सागर सावंत
CONTACT - 9270524284
• UGHAD DAYECH DAAR | HI...
• Chala Chala Ushir Zala...
महेंद्र पाटील हिट्स
१ // गणराया
- • Latest ganpati song 20...
२// जपून चालव होरी
- • JAPUN CHALAV HORI || M...
३// तुझे आठवता गुण
- • Tuze athavta gun pravi...
४//एकविरा माय माऊली
- • || Ekvira Mai Mauli 20...
५//उघड दयेच दार
- • UGHAD DAYECH DAAR | HI...
६//चला चला उशीर झाला
- • Chala Chala Ushir Zala...
७// मवाची दारू
- • Mavachi Daru Hit Haldi...
८//माझं तुझ्याव पिरेम हाय
- • Maza tuzyav pirem hay ...
९// माझ्या बाबांनी मला लांब लांब दिली
- • Mazya Babanni Mala Lam...
१०//शिस्ते गावाची माय
- • SHISTE GAVACHI MAY l N...
११// माझी जाखमाता आई तू
- • जाखमाता आई तू शिस्ते ग...
१२// पांडबादेवी पावताय सत्वरी
- • Pandbadevi Pavtay Satv...
१३//तू माझा म्हात्रोळी गावाचा मारुती देव
- • Mhatroli Gavacha Marut...
माझी सर्व गाणी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबक्राईब करा .
Пікірлер: 3 100
Khup sundar gani aahe dada mi 4,5vela aakate My fevret song
@MahendraPatilalibag9270524284
3 ай бұрын
Thanku so much tai 🙏🙏🙏🙏
मला कोळी गीत खूप आवडलेला आहे आणि मला लहनपणापासूनच कोळी गीत आवडते मी लहान पणापासून गुजरात ला राहतो पण मी गीत आणि मराठी चित्रपट बगतो आणि आपली संस्कृती कधि विसरू नये जय शिवाजी जय भवानी जय मनसे जय महाराष्ट्र
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much sir.jay shivray
आवाज, डान्स स्टेप्स, म्युझिक आणि लोकेशन,vidiography.सगळ गणित जुळून आलय .गाण काळजावर घाव घालत डायरेक्ट. Wa wa kya baat.मज्जा आली
@MahendraPatilalibag9270524284
3 ай бұрын
Thanku so much pooja ji .khup chan pratikriya dilit🙏🙏🙏🙏
मी कोळी नाही आहे पन मी कोळी आहे हे समज तो मी माझ्या 4 विलर गाडी मधे ही कोळी गीते च लावत असतो जय आगरी समाज
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much bhau.
@hindavi5287
5 ай бұрын
नशिब लागत भाऊ..आगरी कोळी समजत जन्म ग्याला ❤❤ आणि तुमचं नशिब कदाचित पुढच्या जन्मात .. कोळ्याच्या घरी होवा❤हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना
@vijaylambor2165
2 ай бұрын
A 😊 😊
खूप सुंदर गाण व तितकच सुंदर आवाज, नाच, व गाण्याची रचना... मनाला भाऊंन गेला.. नाहीतर आजच्या काळात तर नुसता धांगडधिंगा असतो काय कुणालाच मेल नसतो... असे गाणे गात रहा तेवढच आम्हाला जगण्याची मज्जा घेता ऐइल... 😀
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much .1 st time ashi comment milali .Abhari ahe
महेंद्र पाटील असे सुंदर गीत गात रहीलेना तर एक दिवस असा येईल की बॉलिवूड मोविला गीत गातील आपला शब्द आहे . जय एकवीरा माता की जय
येवढे गाणी ऐकतो पन कधी कॉमेंट्स करावीं असं वाटलं नाही कधी , हें गीतं खूपच आवडलं मला , आगरी-कोळी खूप गाणी ऐकली पन असा आवाज नाही ऐकला प्रज्ञा अभंगे खूप छान आवाज आहे तुमचा ,एकदम प्रोपेशनल आवाज ! आली लक्षुमीं चालून दारी; 😳वाह काय आवाज निघाला मुखांतून congratulations SA HERTZ & Mahendra Patil
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much .tumhi pratikriya dilya baddl
@nitinvarguda3260
2 жыл бұрын
🥰🥰
@aai_kosmaai_music
2 жыл бұрын
Same to mitra
@jagrutinaik9404
2 жыл бұрын
धन औ 5 ंऔ औऔ औ ऑलंपिकंऔऔ औ औ औ औ ऑलंपिक औ ऑलंपिक ौ औ औ ौ 0 ऑलंपिक औ औ औ
खूपच आवडल गाणं
😍😍😍खरच खूप म्हणजे खूप भारी गाणं आहे.अस वाटते की , ऐकतच रहावं. व शेवटी येते ते गाणं , मानदेव नारळाचा समिंदरा , सूखानं ठेवील घरा दारा😍😍😍आहाहा 😘😘😘लय भारी वाटते ऐकायला हो👌👌👌खरचं, अप्रतिम गाणं दादूस 😍😘👌लय भरी😎😎😎खूपच छान👍👍love u Koli culture😘😘नारळी पुनवेच्या हार्दिक शूभेच्छा💝💝💝
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much
Mi divsatun 5 ,6 Vela he song aikto.. khup Chan ahe.. kiti pn Vela aikl tri ajun aikushi vatat..
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much dada 😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
१ नंबर गाणे जगात भारी आगरी कोळी आई माऊलीचा उदो उदो उदो उदो
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much bhau
आगरी कोळी सिंगर च भारी😘😍 👌🚩🚩 जय आगरी कोळी
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much
मी विदर्भातला . रहातो खानदेशात. मी कोळी गितांचा आशीक आहे. हे गित मला फार आवडले
@sagarkamble6714
5 жыл бұрын
Kadddddddk bahava me sagar hii dada
@sagarkamble6714
5 жыл бұрын
Dada kaddddk hii sogo ok
@meenamhatre4935
3 жыл бұрын
@@sagarkamble6714 m
@nishasandeep3798
2 жыл бұрын
¹
एकदम झकास आशी गाणी सतत सतत ऐकावीशी वाटतात मन आगदी कस प्रसन्न होऊन जाते सर्व गायक ,कवि न्रुत्यकलाकार यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा (धर्मेंद्र ठाकुर -ऊरण रायगड) 🙏🙏🙏🙏
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks dada .Ashich sath asudya
@darshanbhoir4735
3 жыл бұрын
नक्कीच खूप सुंदर 🙏🙏
आये..भरोसा तुझ्यावर ❤❤ दर्या साग्राशी सुखरूप ठेव माझ्या भावंडाना.माझ्या ... कोळी बांधवांना😢😢😢
खूप सुंदर गाण व तितकच सुंदर आवाज, नाच, व गाण्याची रचना... मनाला भाऊंन गेला... आम्हा Sangli kadun खूप खूप शुभेच्छा
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much dada
@anmolmonitor1204
4 жыл бұрын
Well Come.
मन प्रसन्न करणारे संगीत, दमदार आवाज, प्रभावी नेपथ्य, सर्वकाही खुप खुप छान वाटते... सर्वच कलाकार अप्रतिम नृत्य करतात.. गाणे - नृत्य - लोकेशन - संगीत - अप्रतिम झालं आहे... पुन्हा पुन्हा गाण पाहील आणि ऐकलं तरी मन प्रसन्न होते.. सर्व कलाकार यांचे अभिनंदन 🎉🎊🎉🎊🎉🎊... Special Thanks to Singer, Song Writer and Dance Guru... Superb
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much dada .khup chan comment dilit tumhi .abhari ahe
खुप छान गीत आहे प्रत्येक जागा भरून काढली गेली आहे या गीता मधे खुप छान शाहीर विठल उमप नंतर हेच एक गीत आस आहे जे कोळी गीत हीट ऑफ बेस्ट आहे मस्त खरच खुप छान गीत रचना आणि कोरयोग्राफी
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much .
लोकप्रिय गाणं..... दर्या राजाला उधान आयलय....... या गाण्याचा विसर पडत होता. हे गाणं ऐकताच त्या वेळेस कोळी बांधवाच्या डोळ्यात पाणी आणलं त्यानंतर जरा जपुन चालव होरी हे गाणे ऐकले आणि पुन्हा एकदा त्या गाण्याची आठवण आली महेंद्र दादा आणि प्रज्ञा ताई तुमच्या आवाजाने तर हे गाणे आणखी सुंदर बनवलं.... अशीच आनेक गाणे आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचे आहेत.....
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much dada. Tumcha ashirwad prem asach asudya.
@nirajsajekarsonu7985
5 жыл бұрын
Mi khup lahan ahe dada nko mhanus Ashirvad tr mothyankadu magayche astat Pn prem ani ganyana support nkki kru shakto 👍👍👍👍
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
@@nirajsajekarsonu7985 thanks bro . amchya song na bharbharun prem dya.
@nirajsajekarsonu7985
5 жыл бұрын
Nkkich
best song and shoot in the world 🥰😍😘
@MahendraPatilalibag9270524284
11 ай бұрын
Thanku so much 🙏😊
आवाज लय भारी आहे महेंद्र 😊 आणि prandya. Superb ....kaddk kaddk कीती वेळा ऐकल तरी ऐकावस वाट्ट ha song....... जय एकविरा माऊली ....bless you Full support for you असेच तुमच्या आवाजाचे खूप song येवा😘े ...आईचे चरणी प्राथना 🙏🙏
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much . abhari ahe me tumcha .
@user-uv5td6qo5k
5 жыл бұрын
Vidnya Borkar कडक.बाळु
@suladhkantela1494
5 жыл бұрын
Mast
@yogeshbandre7328
5 жыл бұрын
Kabaka
@hemantghanekar388
5 жыл бұрын
Pppllo lii
मी कोळी नसला तरी त्यांचा आदर करतो आणि मला कोळी गीत खुप आवडतात पण हे खुपच छान आवाज आहे सुंदर गाण
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much bro
@gulabgavali2660
3 жыл бұрын
@@MahendraPatilalibag9270524284 .,. , , . ,,0 0 ,. , , ,. ,, ., . ,
@ganeshpanchal7459
3 жыл бұрын
Gulab Gavali b de mbb BB. BB m BB h
@bhushansatras7431
3 жыл бұрын
Pppp
@user-fx1bt3bj1f
2 жыл бұрын
फार सुंदर गाणे आहे आणि आवाज पण छान आहे मला कोळी बांधव बदल अभिमान आहे
भाऊराया तुझी ओळखच या गाण्याने आहे प्रज्ञा ही छान गायली आहे गीत संगीत उत्तम जमून आले आहे आणखी कोट्यावधी व्ह्यूज मिळावेत ही च सदिच्छा !! खूप खूप शुभेच्छा महेंद्र !! माझे खूप आवडते गाणे आहे हे
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much bhava
He song kiti vela pn aikala tri bor hot nahi khup sundar lihilay song ani sadar pan chan kelet all team very nice work
Huge credits to the music.. Hats off.. N once again..मला हे गाणे ऐकून कुठेतरी मनात वाटले की हा music touch SA HERTZ चा आहे n thats was right.. SA HERTZ.. सलाम मित्रांनो .. तुम्ही मला प्रत्येक वेळी गाण्यावर कंमेंट करायला भाग पाडता.. Please तुमचा जो पारंपरिक संगीत चा feel आहे तो कधी सोडू नका.. । SA HERTZ ROCKS OUR KOLIWOOD ।
Nice Video Mahendra Patil , Super Work , Nice Edeting ( Nikhil Bhagat ) & Video Shoot ( Sagar Sawant) , Kadakkkkkkkkk All Team Work हें गीतं खूपच आवडलं मला Best Luck, Thanksss......... Asech Kam Kara
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much dada
Gaana jaam Bhari aahe.. Mahendra dada... Earphone Ani home theater var aaikayela jaam Bhari vath... Eekvira Aai Tumala lay barkat deyeil... Aai mauli cha udo udo... Jay alibaug kar😘🙏🏻🙏🏻😘
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much dada .jay ekvira aai
Khup mast song ahe kharach ❤️👌 Jai ekveera jay agri jay koli🙏🚩
अप्रतिम गायन लेखन अप्रतिमच अशीच सुंदर गाणी तयार करत राहा महेंद्र दादा .आम्हा भिवंडीकरांकडून खूप खूप शुभेच्छा
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much dada. Tumhi sath ashich asudya dhanywad
@yashghadage4551
3 жыл бұрын
Hii
vha Kay song ahe 👌👌 ek number 💝💝khup manje khup avdla mala he song😘😘
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much
खरच खुप छान गीत आहे हे... भावाचा लहान मुलगा आहे 1 वर्षाचा तो हे गीत लावल्याशिवाय जेवण च करत नाही.. गीत लावल की मस्त नाचत नाचत खातो.. 😅🙏
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much dada .khup barr watla tumchi comment baghun
@shravan1126
2 жыл бұрын
@@MahendraPatilalibag9270524284 þyह
खूप सुंदर गीत 🙏💐 अशीच सुंदर गाणी भविष्यात ऐकला मिळतील हिच अपेक्षा
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much sir .ho nakkich me praytna karen
APRTIM ... ALL TEAM KHUPCH SUNDER 😍😍😍
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much Pravin dada
@suniljaiswal7328
4 жыл бұрын
cfg
Superb song.... Main mulgi khup sunder nachte😘😘😘😘
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks
@kanchnyadav2764
4 жыл бұрын
1 no.song
जबरदस्त गीत, संगीत, नृत्य.... अतिशय आवडलेलं कोळी गीत 👌👌👌👌🚩🚩🚩
@MahendraPatilalibag9270524284
Жыл бұрын
Thanku so much dada
Mi aagri nahi on mala aagri songs.khup aavdtat 😍😘
Kharch Khupch Bhari Song And Super Direction With DOP
मी आतापर्यंत एवढे कोळीगीत पाहिले ह्या गाण्याला तोड नाही. कारण खूप भावुक करणारे आहे. 5 min गाण्यामधून रोजचे जीवन दाखवले आहे. Plus point = Choreographer खूप छान & cameraman, dancers 👌
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much dada
कोळी समाज मासेमारीसाठी समुद्रात उतरतो त्या समुद्राच्या पोटात काय लपलय सांगू शकत नाही खुप छान वर्णन खंडोबा राजा आणि एकविरा आई आणि समुद्र राया सुखी ठेवा कोळी समाजाला खुप छान
खूपच छान गाणं म्हंटल आहे आणि माझ हे पाहिलं favorite गीत आहे thank you
@deepakkasbe6519
5 жыл бұрын
Bhari song
Super song sarvanni khup chaan dance kelay ......Nice nitin bro .....
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Thanks dada
@sameerbhagat6025
5 жыл бұрын
Could ljkko9ooou more
Khupach chan.. Gaana.. Kitihi vela ikala tari bhari vatoy... Feel proud to be a Agri Koli.. 💪Thanks Mahendra Dada..🙏
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much rekha ji 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup mast gaana aahe.sagalch khup mast jamumn aalay.sangit ganyache shabda shooting dance direction.apratim song
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much
गाणी ऐकून डोळ्यांत पाणी आलं..... ❤️जय एकविरा❤️
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much .❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गाणे आहे . ...संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much
Khup sundar ...rachana ani sangeet tr apratimach ...... Well shoot,
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much 🙏🥰
Nanu tai kadak aavaj. .tumcha aavajamulech ha song itka popular zala.
अरे नाखवा अरे नाखवा आज दर्या खवललाय भारी जरा जपून चालावं होरी, जरा जपून चालावं होरी (२) मान देऊ नारळाचा समिंदरा, सुखानं ठेवील घरादारा (२) (कोरस) कशा लाटावं लाटा उठती आन शिराला जाऊन भिडती दिस लय धोक्याचं वाटती साऱ्या आठवनी मनं दाटती ♪ देव राया माझे दर्या (२) तुझे हातानं आमची दोरी (२) जरा जपून चालावं जोरी, जरा जपून चालावं होरी (२) नको कालजी करुस उगा देव खंडोबा पाठीशी उभा धंदा कोळ्यांचा माहित जगा दर्या आमचा हा सोयरा सगा ♪ अगो कांता नको चिंता (२) ठेव भरोसा एकविरा वरी (२) जरा जपून चालावं जोरी, जरा जपून चालावं होरी (२) पोरा बालांचा संसार माझा राहुंदे सुखानं डोलकर राजा दर्या देवाची घालू पूजा त्याचे जीवाव आपल्या मौजा ♪ अगं राणी घर धनी (२) सुख त्यानं दिलंय संसारी (२) आली लक्षुमी चालून दारी र नाखवा जपून चालव होरी जरा जपून चालावं जोरी, जरा जपून चालावं होरी (२) मान देऊ नारळाचा समिंदरा, सुखानं ठेवील घरादारा (२) (कोरस)
@mktrede_mktrede
Жыл бұрын
Mujhe send Karo na sir ye liriks
मनाला भावनारं गीत व सादरीकरन...
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Thanku so much guru bhai
@tanishmadhavi6113
5 жыл бұрын
GURU MUSIC
@shwetagade2510
5 жыл бұрын
So nice song🎶
@dnyaneshwarfulgonde7523
5 жыл бұрын
Ek number song
@Jayant7890
5 жыл бұрын
Very Nice song...
Unic Awaj.. It's like Bollywood singer Mukesh is singing Aai Ekveera song.. Amazing.. Good luck Mahendra....
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much Jyoti mam .😊🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
हे गाणे किती बघू तरी मन भरत नाही आणि असे वाटते की कोकणात जन्म घ्यावा एकदा
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much dada .asach prem ashirwad asudya
Sagla mast Julun alay.. sagla kaam mast zalay .. saglyanchi mehnat diste.. specially mahendra hero wattoy.. jyaam bhari.. all the best all team
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Thanku so much my bro
@rupeshpatil6009
6 жыл бұрын
Hi
@devendrapatil4390
5 жыл бұрын
Asech sarv ekatr yevun kaam kara good work aaplya Aagri koli samajacha purn jag bharat naav zaal pahije Aani ha song pn khup khup chan aahe👌👌👌👌👌👌
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
@@devendrapatil4390 ho nakkich dada . Thanku so much
@devendrapatil4390
5 жыл бұрын
@@MahendraPatilalibag9270524284 wlc bro👍👍
Mast gana hai.. Mast dance ani chan expression... Jai koli agri
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks dada
आमच्या कोल्हापुरी भाषेत जिकलस भावा,कडक गीत मस्त
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much
खूप छान गीत आहे मला हे गीत आवडतात आवाच खूपज छानआहे , औरंगाबाद कर जय एकवीरा आई 🚩🚩🚩🚩
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much mitra
S.A Heartz always making music like Gold...
@DubaikarDadus
6 жыл бұрын
Lakhan Tandel correct
@SAHERTZ
6 жыл бұрын
Thanks
भारत देश विविधतेने नटलेले देश आहे त्या विविधतेचा हा प्रकार लक्षात येते सुंदर असं गीत १नंबर
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much dada 🙏
एक नंबर व्हिडिओ एक नंबर डांस साँग मस्त आहे
Dancer apratim, khup Chan diste ti God mulgi, nachte khup Chan, expression Chan , tumchya awajache Sur ekdam bhari, devraya majhi Darya mast vatatat aikayla
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much
Khup mst song and videography love you song all people 😘💕💞🤩😍
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Thanks dada
जोबि, मेरा, मेरा, कमेंड, आपने,प्यारि, 🙄🙄 आखोसे, कमेंड, पडरहा,होगा, उनके, माता, पिताको, लंबि,उम्र, हो,यहि, मे भगवानसे,प्रार्तना, करुंगा,🙏🙏
Lead role madhil mulicha dance khupach energetic ahe. Bakiche pan khup chaan nachlet. Khupach chaan song👌👌👌
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much dada ❤️🙏🙏🙏🙏🙏
आरे वा वा गाण आगदी दील भरून ऐकावस वाटत गाण गानारे हीरो आहेत हो
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much dada
@bausahebmali9122
4 жыл бұрын
Helo
खूप सुंदर.. मनाला स्पर्श करून जातो हा गीत👌👌
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much mitra
Karak song 👌👌😘 nice voice..,.. Jay ekvira 🚩 jay agari koli 💪
@bharatiwadekar567
4 жыл бұрын
👌
Pharach sunder. Apratim. Mahendra always great.
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much kaka 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्याकडे शब्द नाही या गीता विषयी बोलायला... बस एकच अप्रतिम👌👌👌👌
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much . asach prem asudya .
खुपच छान🤘🤘 गाणे गायले आहे. 👌👌"जपून चालव होरी " 🚢🚢⛵🏝या गाण्या च्या सर्व टीम च हार्दिक अभिनंदन 👏👏..mahendra patil दादा आणि pradnya Tai तुमचा दोघांचाही 🎤आवाज खुप सुंदर आहे. 🎹🎼🎼🎺🎷🎤🎧
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much dada
@KunalBaswatmusic
5 жыл бұрын
दादा तु कुठे राहतोस
@dipaksonawane5314
5 жыл бұрын
EguDud8u shantabai kitchen Aaj Cham Cham Cham Nache song Uttam
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
@@KunalBaswatmusic alibag
@sherukumare6114
5 жыл бұрын
खुप छान
nice pradnya.... khup time ne song ....ekly tuz...mast voice
@sureshjadhav1808
4 жыл бұрын
suren pangat San
Annual आमच होत पण हे गाणं खूप मला आवडतं खूप छान गाणं आहे I love you $ong
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much
आवाज खूप छान आहे पण मला आगरी कोळी गाणी खूप आवडतात सर्विच आगरी कोळी गाणी खूप भारी असतात I like it😍🥰😘🙏
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much mam
जरा जपून चालव होरी............जीवनाचा सार सांगून जातोय, सुंदर लेखन,गायन आणि नृत्य, शुभेच्छा,.........सुरेश म्हात्रे, पेण
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Thanku kaka
@omkarpatil3616
6 жыл бұрын
Kkkkkdk bro song
@ketanpalikondawar7289
6 жыл бұрын
Nice song
@sagaradhav8812
5 жыл бұрын
Mast
@maheshwagmare4035
5 жыл бұрын
MANESH
अंगावर काटा येतो जय मल्हार
@mayurmane5655
Ай бұрын
Kharch....jar headphones 🎧 ghalun aikal tar khup chaan vattt❤❤❤
@DighaDhole
Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@mayurmane5655
@DighaDhole
Ай бұрын
@@mayurmane5655😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@DighaDhole
Ай бұрын
@@mayurmane5655😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@DighaDhole
Ай бұрын
😊
Khup chaan aahe gaan...aani ganyache bol pn khup chaan aahet aani sir tumcha aavaj hi khup god aaahe 👌🙂🙂
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much Anuja mam
खुप छान ...भावा....
1 नंबर भाऊ 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏जय एकविरा माता 🙏🙏🙏🙏🙏
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much
खूप छान कोळीगीत आहे ,,महेंद्र अशीच छान छान गाणी देत राह आम्हाला आम्ही वाट पाहू
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Lalit Mhatre . thanku so much bro
@lalitmhatrekabaddi3650
6 жыл бұрын
Welcome yaar
@gorakhdarode5530
5 жыл бұрын
Lalit Mhatre
@vilashbhoye9158
5 жыл бұрын
Lalit Mhatre Ohio:-*:-$:-!:-*:-C:-!😄😅🙂☺😈😎😎😎😎😎
@pratiknaik771
5 жыл бұрын
Lalit Mhatre महेंद्र दादा आमची शान आहे
सर्वोत्तम कोळीगीतापैकी एक गीत .. खूप छान शब्द.
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much
Aali laksmi chalun daari...super singing...
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much 🙏😊😊😊😊😊😊
मी कोळी nhi आहे पण mala कोळी गीत खूपच आवडतात. 😍
@MahendraPatilalibag9270524284
Жыл бұрын
Thanku so much 🙏
He gaana shambar Vela yekla tari eyakavas watth❤️❤️ani aavaj tar kuhp Chan aahey
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much
Mi he gan roj yekto 101vela yekl ahe.tari man kahi bhart nahi khupac mast 😍😍😍😍😘😘😉😊😊😊
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks dada
Nice song Divsatun hajar velela aikal tari suddha kan trupt hot nahit Very nice music composed & singers I Love that song
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much dada .asach Prem mazya ganya wr kara
Nice😍😍 pradnya diii....
Nice video Mast. Jay koli
@MahendraPatilalibag9270524284
6 жыл бұрын
Thanks bhai
Dadus tuza aavaj khup sundar aahe asach gat raha mi tuzya ganyacha fan zaloy 😍😍😍😍😍😍
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks dear
उत्कृष्ट सर्व डान्स lyrics music singing..... awesome always....Dev खंडोबा पाठीशी उभा
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much sir ❤️🙏
खरच खुप छान गाणे आहे. मला खुप आवडतात आगरी कोळी song.
🔥🔥🔥👌👌👌💃💃💃 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... 🎂🎇🎉🎁🎊 यापुढे ही आम्हाला तुमच्या गोड गाण्यांचा सहवास लाभवा...🙏
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much . Nakkich praytna karen me
@annarocks1981
5 жыл бұрын
Mamta Tandel kkkkkkkk
Tumchi gani kharach khup chhan astat sagli song khup sunder aahe Kitivela jari aikali gani tari pn gani aikun man nahi bharat khrach very nice song all ❤🎼
@MahendraPatilalibag9270524284
2 жыл бұрын
Thanku so much bhau
ek number song aajparyantch sarvat best song .. chaal khup mast aahe... jivala touch hote song.... khup chan... asech song aikva aamhala hich sadichhhaaa...
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much .
Maast👌👌..so much creative Song & 🌸beautifully presented👌👍🎶...
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks reshma
@lildharghormare9945
5 жыл бұрын
1number bro
खूप छान ,एका गाण्यासाठी व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग साठी किती मेहनत घ्यावी लागते आम्हाला अनुभव आहे,तुमची प्रचंड मेहनत या कामी दिसून येते.सर्व काही छान.
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much sir .tumhi amchya mehanaticha vichar kelat.ha vichar fakt khara kalakarch karu shakto ..😊🙏🙏🙏🙏🙏
@balasahebkhedkar8801
3 жыл бұрын
ऐ
@nilamlahange4054
2 жыл бұрын
@@MahendraPatilalibag9270524284 a
खूप छान शब्द आहे. मधुर सुरांच्या जोडीला अप्रतिम संगीताने सजवलेले गीत आहे.
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much dada
I love ♥️♥️♥️ koligite 😊😘😘😘😘😘😘.... Nala khup aavdtat aai yekvira..chi gani
@MahendraPatilalibag9270524284
4 жыл бұрын
Thanku so much
kdk bhai
एक दम कडक
khup chan man bharun aalo ho mahendra bhau khup sundar shabdh nahi mazya kade
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanks dada
भावा अशेच कोळी song काढत जा. आपटा कोळीवाडा तुझ्या पाठीशी आहे. खूप फेमस आहेस तू. कोळी किंग
@MahendraPatilalibag9270524284
5 жыл бұрын
Thanku so much
खुप सुंदर गाणे आवाज एक नंबर व्हिडीओ अप्रतिम मी पार्टीला गाणे लावतो..खुप आवडते हे गाणे ...असेच गाणे पाठवा धन्यवाद.
@MahendraPatilalibag9270524284
3 жыл бұрын
Thanku so much sir .🙏🙏🙏🙏😊