जप ध्यान करताना हे संकेत मिळाले तर ईश्वर तुमच्या पाठीशी आहे

Пікірлер: 44

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u2 ай бұрын

    आदेश

  • @induvarma4827
    @induvarma48272 ай бұрын

    आनी निस्वार्थी भक्ती केली तर हे अनुभव खुप लवकर येतात.आपल्याला मनापासुन परमेश्वराची आवड पाहीजे.त्याच तत्व सत्व बरोबर तो जाणून देतो.

  • @SambhajiGaikwad-qc6og
    @SambhajiGaikwad-qc6ogАй бұрын

    🙏🙏नमस्कार गुरूजी जप किती देवेंचा करूश्कतो🙏

  • @user-ue8py8jn1m
    @user-ue8py8jn1m2 ай бұрын

    Aai kalubai Jai jai raghuvir samarth ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @manishapatole1122
    @manishapatole11222 ай бұрын

    श्री स्वामीं समर्थ 🙏🙏

  • @pranavpawar2488
    @pranavpawar24882 ай бұрын

    🙏🙏हेअगदी बरोबर आहे आदिशक्ती चा आशिर्वाद आणि गुरु चा परमेश्वराचे आशिर्वाद मला ही अनुभव आलेत थोडासा त्रास होतो होता गुरु दीक्षा घेतली पुर्ण.त्रास कमी झाले जय आदिशक्ती अशक्यं ही शक्यं करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 👌👌🙏🙏

  • @prathameshsargar7190
    @prathameshsargar71902 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹👏👏👏

  • @pravingawade9438
    @pravingawade94382 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @vitthalingale826
    @vitthalingale8262 ай бұрын

    अगदी खरं आहे बाबा याचे मला पण खूप अनुभव आहेत व तसेच आपण जी माहिती देता ती प्रत्येक शब्दनशब्द मी खूप प्रेमाने ऐकतो यातूनच माझं ज्ञान वाढते खूप खूप धन्यवाद मनापासून 🙇🕉️🙏🚩

  • @user-es7ht7ww9x
    @user-es7ht7ww9x2 ай бұрын

    Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    असे सांगितले आहे की तुळजा भवानी चा संचार येईल एका महाराज यांनी, पण नक्की काय आहे ते समजत नाही

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare37932 ай бұрын

    बरोबर आहे. गुरुजी. जय आदिशक्ती

  • @user-mh1hu8ut4j
    @user-mh1hu8ut4j2 ай бұрын

    जय आदि शक्ति🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshadgale7573
    @sureshadgale75732 ай бұрын

    जय मल्हार 🙏🙏🙏

  • @daulatsalve4448
    @daulatsalve44482 ай бұрын

    अगदी सत्य

  • @avadhutkale3316
    @avadhutkale33162 ай бұрын

    नमस्कार बाबा,बाबा मला पण ध्यान करतांना कधी शरीर एकदम हलके व हवेत उठतेआहे असा भास होतो,कधी शरीर ध्यानात हलत डुलत असते,पण बाबा,माझे ध्यान फक्त २०ते३० मिनिटे होते नंतर पायांना मुंग्या येतात, गुढगे दुखतात, जय आदिशक्ती जय सत गुरू माऊली,

  • @deepalichavan6516
    @deepalichavan65162 ай бұрын

    आई राजा उदो उदो 🙏🙏

  • @user-hv2qt6ph8r
    @user-hv2qt6ph8r2 ай бұрын

    🙏🙏

  • @JyotiBhonde-rl3bm
    @JyotiBhonde-rl3bm2 ай бұрын

    🙏 नमस्कार बाबा 🙏🌹 खुप छान बाबा 🙏🌹

  • @sola3493
    @sola34932 ай бұрын

    नमस्कार जय आदिशक्ती मला यातील काही अनुभव नाम स्मरण करतांना आले आहेत येतं असतात मध्ये च एकदा दहा जण सामुहिक देवी मंत्र जपत असताना दहा मंत्र मी मागे पडलो मला लास्ट ला कळलं होतं जय आदिशक्ती

  • @daulatsalve4448
    @daulatsalve44482 ай бұрын

    आदेश ,जय आदिशक्ती

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    काळूबाई दत्त महादेव सर्प तुळजा भवानीची ची स्वप्नात दर्शन होते तर काय अर्थ

  • @APatil-vd2jw
    @APatil-vd2jwАй бұрын

    साती आसनांचा जप कसा करावा

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar2 ай бұрын

    🙏🌹🙏🌹🙏

  • @MarotiLingoji-qf6uh
    @MarotiLingoji-qf6uh2 ай бұрын

    Kashinathbaba apala adrees pahije jasathiki shibirala kote yave dhanasathi kote yawe ashi vdiomadhe mahiti milawi

  • @milindnavele4171
    @milindnavele41712 ай бұрын

    बाबा मला तुमच्याकडे गुरुदीक्षा घ्यायची आहे . तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत. तुमचा पत्ता काय आहे. मला तुमच्या इथे यायचे आहे

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n2 ай бұрын

    ध्यान कसे करावे घरी ते सांगावे प्लीज ध्यानात नक्की काय पहावे

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n2 ай бұрын

    मला देवासमोर नमस्कार करताना व क्षमा मागताना फार रडू येते व हातून घडलेली पापे आठवतात . डोळे भरून येतात मग मी देवासमोर त्या सर्व आत्म्यांची क्षमा मागते व सर्वांना क्षमा करते . हे योग्य आहेना

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    2 ай бұрын

    Ho

  • @induvarma4827
    @induvarma48272 ай бұрын

    हो पुर्ण अंग नखशीखांत शहारते.सततच्या नामस्मरणाने तर काही आनंद वाटतो.मन प्रसन्न होते.वीनाकारणच समाधान वाटते.हवेच्या एखाद्या झुळकीमधे परमात्याची जाणिव होते.

  • @pranavgaikwad-rq6uf
    @pranavgaikwad-rq6uf16 күн бұрын

    ठिकाणकोणते

  • @saralakhollam5983
    @saralakhollam59832 ай бұрын

    मला खूप वाटत की मंत्र म्हणावे ठरवते पण काही होत नाही व केलेच तर घरात खूप भांडणं होतात चिडचिड होते व मी मंदिरात आरती चालू असेन तर डोळ्यातू पणी येत व खुप रडायला येत व नंतर हालके वाटतं

  • @Krishna-iv2ph
    @Krishna-iv2ph2 ай бұрын

    Aaj guru nahi pan jya velet mi jaap karto tya velet yatil barecha aanubhav mala yetat machindranathan chya krupe ne sarv bhaktana he aanubhav yevo

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    मला काय मदत होईल का

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    Mi khup ठिकाणी पाहिलंय, मला समजत नाहीं नक्की काय, नवनाथ गुरुचरित्र पारायण केले तरी पण त्रास आहे

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n2 ай бұрын

    गुरूदेव मी मानसिक जप सतत करते पण एका ठीकाणी बसणे होत नाही . तर चालते का? तसेच आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी ती कशी करावी प्रार्थना कशी करावी ते कृपया सांगावे क्षमा प्रार्थना कशी करावी सांगावे

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    2 ай бұрын

    जेही काही मनापासून कराल ते देवापर्यंत पोहोचते

  • @satishmore5510
    @satishmore55102 ай бұрын

    माझ्या हाते तिल जाप करत अंसतना हातातून खाली पडते असे का होते

  • @sujatapande4130
    @sujatapande41302 ай бұрын

    जप करत असताना अंग हलते व डोळे उघडले आणि दुसरीकडे ध्यान गेले तरी तोंडाने जप चालूच राहतो हे योग्य आहे का? काशिनाथ बाबा मार्गदर्शन केले तर बरे होईल?🙏🕉️🚩🚩🚩

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    2 ай бұрын

    होय

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    वाइट आत्मा असतात त्या त्रास देतात का... मला त्रास आहे तसा मी दत्ता ची भक्ती करत होते

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    Kon bolate devach ahe tar kon bolate vaaiet shakty

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g2 ай бұрын

    N एक वाइट आत्मा त्रास देतो स्वप्नात,.. मग काय आहे हे

  • @user-hv2qt6ph8r
    @user-hv2qt6ph8r2 ай бұрын

    🙏🙏

Келесі