जन्मकथा सुरमा 'भोपाली'ची

एखाद्या भूमिकेवर एखाद्या नटाचं नाव लिहिलेलं असतं, असं आपण काही भूमिकांच्या बाबतीत नेहमी ऐकतो... ती भूमिका त्या नटावर इतकी चपखल बसते, की तो नट पुढे त्या भूमिकेनेच ओळखला जाऊ लागतो . अशीच एक भूमिका म्हणजे शोले चित्रपटातील अभिनेता जगदीप ह्यांनी साकारलेला सुरमा भोपाली ...
पण जर मी आपल्याला सांगितलं , की ज्या भूमिकेने जगदीप यांना रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवून दिलं, त्या भूमिकेची पूर्वतयारी नियतीने जगदीप यांच्याकडून शोले च्या दहा वर्षे आधीच करून घेतली होती, तर ??
शोले सिनेमातील ख्यातकीर्त अशा सुरमा 'भोपाली' ची ही जन्मकथा, जगदीप यांच्या जीवनप्रवासासह
अर्थात 'जगदीप' स्पेशल !!!
.....
Connect with us 🫱🏼‍🫲🏻
Instagram
/ akashaypaatra_1
Facebook
/ profile.php
अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा
/ @akshaypaatra8990
.....
#jagdip #soormabhopali #sholay #rameshsippy #javedakhtar #bollywood #bollywoodmovies #hindimovie #hindifilm #explore #explorepage

Пікірлер: 8

  • @himanshumaheshwari4729
    @himanshumaheshwari472922 күн бұрын

    Good one

  • @bhaktisawant7048
    @bhaktisawant704822 күн бұрын

    Nice..👌

  • @sameerchavan2919
    @sameerchavan291920 күн бұрын

    सुंदर माहिती समर्थ

  • @kajalkiran1694
    @kajalkiran169421 күн бұрын

    खुप छान झाला व्हिडिओ. मज्जा आली.

  • @sujata5115
    @sujata511522 күн бұрын

    फारच छान

  • @SiddheshPednekar-nv5ik
    @SiddheshPednekar-nv5ik22 күн бұрын

    Khup chan 👌🏻

  • @shailabrahmankar1622
    @shailabrahmankar162222 күн бұрын

    खूप छान माहिती मिळते .

  • @jayantghate8613
    @jayantghate861322 күн бұрын

    वा समर्थ खूपच छान Superb ❤😊

Келесі