Jamsande (Deogad) to Vijaydurg Fort जामसंडे (सिंधुदुर्ग) ते विजयदुर्ग किल्ला Road trip पडेल कॅन्टीन

This video shows the journey from Jamsande (Devgad, Sindhudurg) to Vijaydurg. As part of this route is close to the sea or bay, the route has natural beauty. Also some famous ancient temples are on this route.
Tarwadi, Pirwadi (Chavhateshwar Temple), Gangeshwar Temple (katta), Vadtar Bridge, Hanuman Temple, vada mond road, Ganpati Mandir, Vimleshwar Mandir, Padel Canteen, Pural titha, peshekalin riddhi siddhi ganpati mandir, vada, ravalnath mandir, girye, chaundeshwari temple,
rameshwar mandir, jama masjid, vijaydurg jetty, vijaydurg fort & beach.
या व्हिडिओमध्ये जामसंडे (देवगड, सिंधुदुर्ग) ते विजयदुर्ग हा प्रवास दाखवण्यात आला आहे. या मार्गाचा काही भाग समुद्र किंवा खाडीच्या जवळ असल्याने या मार्गाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. तसेच काही प्रसिद्ध प्राचीन मंदिरे या मार्गावर आहेत.
तरवडी, पिरवाडी (चव्हाटेश्वर मंदिर), गांगेश्वर मंदिर(कट्टा), वाडातर पूल, हनुमान मंदिर, वाडा मोंड रोड, गणपती मंदिर, विमलेश्वर मंदिर, पडेल कँटीन, पुरळ तिठा, पेशेकालिन रिद्धी सिद्धी गणपती मंदिर, वाडा, रवळनाथ मंदिर, गिर्ये, देवी चौंडेश्वरी मंदिर, रामेश्वर मंदिर, जामा मशीद, विजयदुर्ग जेट्टी, विजयदुर्ग किल्ला आणि समुद्रकिनारा.

Пікірлер: 7

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 Жыл бұрын

    खूपच छान माहिती आणि फोटो सुंदर काढले आहेत

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Khoop..sundar..

  • @gratitudestays6010
    @gratitudestays6010 Жыл бұрын

    Khupach chhan God bless you

  • @atmaramkadam3374
    @atmaramkadam3374 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @vishwatravellerBHATKANTI

    @vishwatravellerBHATKANTI

    Жыл бұрын

    विडीआे बघितल्या बद्दल धन्यवाद सर🙏

  • @ABC-qq8dq
    @ABC-qq8dq Жыл бұрын

    हेलियम वायुचे पाळणाघर माझा विजयदुगँ

  • @vishwatravellerBHATKANTI

    @vishwatravellerBHATKANTI

    Жыл бұрын

    सूर्य हा तसा उघड्या डोळ्यांनी पाहता न येणारा तारा. तो सूर्य इतर वेळी इतका प्रखर असतो की त्याच्या पृष्ठभागावरून निघणारे वेगवेगळ्या रंगांचे प्रकाशकिरण आपल्याला दिसू शकत नाहीत. त्यामुळं सूर्यग्रहण हे सूर्याला आणि त्याच्या प्रभामंडळाला पाहाण्याची एक सुवर्णसंधीच! ती पिअर यान्सननं दवडली नाही. त्यानं या सूर्यातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशकिरणांचा अभ्यास केला आणि त्यात त्याला एक वेगळाच पिवळा रंग दिसून आला. इतर शास्त्रज्ञांचं मत होतं की हा पिवळा रंग वायूरूपातल्या सोडियमचा आहे, पण यान्सनला असं वाटत नव्हतं. त्यानं लवकरच एक सुधारित खगोलदुर्बिण तयार केली आणि ग्रहणकाळाशिवाय इतर वेळी सूर्याचा अभ्यास करणं चालू केलं. गंमत म्हणजे त्याचवेळेस महाराष्ट्रातल्या विजयदुर्ग इथं सर जोसेफ नॉर्मन लॉकयर नावाच्या एक इंग्लिश खगोलशास्त्रज्ञानंही हे ग्रहण पाहिलं. पण पिअर यान्सनच्या पुढं जाऊन लॉकयरनं असं म्हटलं की हा पिवळा रंग देणारं मूलद्रव्य फक्त सूर्यात आढळतं आणि त्यानं या वायूरूपातल्या मूलद्रव्याला नांव दिलं- हिलियम, म्हणजेच ग्रीक भाषेत-सूर्य!! या घटनेची आठवण म्हणून विजयदुर्ग किल्ल्यावरच्या त्या जागेला साहेबाचे ओटे म्हणून घोषित केलं गेलं आहे.

Келесі