जमीनीतील पाण्याची खोली शोधण्यात यशस्वी॥पाणी शोधLive demo

जमीनीतील पाण्याची खोली शोधण्यात यशस्वी॥पाणी शोधLive demo​⁠‪@ग्रामीणवाडीस्पेशल‬
#youtubeshorts #ग्रामीणवाडी #sureshghute #विहिर #बोरवेल #पाणाडी #youtubechanneldelete #गावाकडच्या_गोष्टी #viral

Пікірлер: 163

  • @Shetkarimitrasonu
    @Shetkarimitrasonu5 ай бұрын

    सर नमस्कार खूप चागली माहिती खोली पाहण्याचि सर पांच पाईट ला पाणी दिले सगळे सुपर हिट झाले सर तुम्हाला गुरू मानुन काम करतोय खप खुप धन्यवाद सर

  • @prashantreddy9921

    @prashantreddy9921

    5 ай бұрын

    पण मी तीन वर्षे झाल बोलत आहे येत नाही

  • @user-omkar_patil3085

    @user-omkar_patil3085

    5 ай бұрын

    तार कोणता पाहिजेल

  • @bhumeshwarrahangdale2943

    @bhumeshwarrahangdale2943

    4 ай бұрын

    😊

  • @navnathkhande5419

    @navnathkhande5419

    4 ай бұрын

    सरांचा मोबाईल नंबर मिळेल

  • @krushnadate8136

    @krushnadate8136

    2 ай бұрын

    सर आपला मोबाईल नंबर द्या

  • @atkalrajendra
    @atkalrajendra5 ай бұрын

    सुरेश दादा देव नाहीत परंतु गरजवंत शेतकऱ्यांसाठी देवापेक्षा कमी देखील नाही..❤️❤️

  • @rhul2466
    @rhul24663 ай бұрын

    दादा मी सुद्धा रॉडच्या साहाय्याने पाणी शोधतो भरपूर ठिकाणी पाणी शोधून दिले आहे एक बोर फैल गेलांपण आत्ता त्यापण पाणी उतरले आहे

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil5 ай бұрын

    ❤❤लव्ह फ्रॉम येवला ❤❤ काळजी घ्या दादासाहेब तब्बेतीची सर्व गरजूंना पाण्याची अन् तुमची गरज आहे असा देव माणूस कोटीत एक असतात निस्वार्थ सेवा देणारे ❤❤

  • @rambangar3897
    @rambangar3897Ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर. आभारी....

  • @pirajichatr8652
    @pirajichatr86525 ай бұрын

    धन्यवाद दादा उंचीचे खोलीची माहिती दिल्याबद्दल

  • @vijaynagare4202
    @vijaynagare42025 ай бұрын

    Nice information sir

  • @malisunil3864
    @malisunil38645 ай бұрын

    Jai Hind sir

  • @vishwakulkarni2375
    @vishwakulkarni23755 ай бұрын

    एक नंबर विडिओ... 👌..

  • @गुलछडी
    @गुलछडी5 ай бұрын

    Nice sir...!!!

  • @sachinghogare3280
    @sachinghogare32805 ай бұрын

    जय हिंद सर🙏

  • @shivdhansable9762
    @shivdhansable97625 ай бұрын

    एकाच वादा सुरेश दादा❤

  • @simapatil9403
    @simapatil94035 ай бұрын

    Sir khup khup aabhari ahot dhanyavaad saheb gajanan Patil

  • @simongumes1896
    @simongumes18965 ай бұрын

    Nice 👍👍👍👍

  • @shriramsaruk8878
    @shriramsaruk88785 ай бұрын

    एकदम सुंदर मार्गदर्शन सर याबरोबर आणखीन एक म्हणजे लाईन ची जाडी कशी समजावि यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती

  • @Houswife
    @Houswife5 ай бұрын

    हेच बघायचं होतं आम्हाला तुमच्यामुळे सर बरेच काही शिकायला मिळल आम्हाला तुम्ही आमचे गुरु आहे❤

  • @naroteNavnath
    @naroteNavnath2 ай бұрын

    Thanks

  • @ग्रामीणवाडीस्पेशल

    @ग्रामीणवाडीस्पेशल

    2 ай бұрын

    धन्यवाद

  • @rajeshwarbhimewad7549
    @rajeshwarbhimewad75495 ай бұрын

    नमस्कार दादा खुप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dattugadhave3890
    @dattugadhave38905 ай бұрын

    🙏🙏👌

  • @Kailashnarayanparsodia
    @Kailashnarayanparsodia5 ай бұрын

    Sir atte sunder

  • @pappudate4346
    @pappudate43465 ай бұрын

    एक नंबर मेजर साहेब

  • @bhauraonikam9276
    @bhauraonikam92765 ай бұрын

    एकच नंबर

  • @SandipSatale-bl9cq
    @SandipSatale-bl9cq5 ай бұрын

    👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananchavan3667
    @gajananchavan36675 ай бұрын

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @pramodsalunkhe8906
    @pramodsalunkhe89062 ай бұрын

    सातारा जिल्ह्यातील कधी येणार जय हींद

  • @dattubadhe834
    @dattubadhe8345 ай бұрын

    नाद नाही करायचा मेजर साहेबांचा❤🎉

  • @shridharchavan4069
    @shridharchavan40695 ай бұрын

    Dada mila pani paicha ahi majha patta ta. chikhli. di.buldana gav satgaon bhusari kadhi yasal sanga

  • @santoshgulave1953
    @santoshgulave19535 ай бұрын

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sandipbhongale9610
    @sandipbhongale96103 ай бұрын

    सर तुम्ही आम्हाला वेळेत वेळ कडून वेळ दिला त्या बदल खूप खूप धन्यवाद,

  • @user-wr1nz3js3z
    @user-wr1nz3js3z5 ай бұрын

    😊

  • @ashoktidke8750
    @ashoktidke87505 ай бұрын

    🎉

  • @Shivraj-Ghogare
    @Shivraj-Ghogare5 ай бұрын

    धन्यवाद सर धाराशिव मध्ये आपले स्वागत आहे फोन वर बोलून समाधान झाले 🙏🙏💝

  • @akashnawale6456
    @akashnawale64565 ай бұрын

    Janephal Yana sir mehkar dist buldhana 😢

  • @user-on9kb8bc4c
    @user-on9kb8bc4c2 ай бұрын

    Dada Pani chi pokdi aahe se kasa samjt ho dada aaplya 3.5 futi L road var

  • @pramodsuryawanshi274
    @pramodsuryawanshi2745 ай бұрын

    Dada apan nasik , chandwad talukyat yenare ka

  • @shantaramkurhade7975
    @shantaramkurhade79755 ай бұрын

    हो

  • @h.ktractorlover6737
    @h.ktractorlover67375 ай бұрын

    सर सातारा जिल्ह्यात कातरखटाव ऐनकूळ कणसेवाडी या विनंती

  • @shashikantsomwanshi2073
    @shashikantsomwanshi20735 ай бұрын

    सर एप्रिलमध्ये लातूर जिल्हा दौरा आहे काय असेल तर सांगा

  • @prakashthakare-og5zv
    @prakashthakare-og5zv5 ай бұрын

    Kalwan kadhi yeta sar

  • @sandipkharate1197
    @sandipkharate11975 ай бұрын

    Dada ajj jamner la ahe ka.... Nkki sanga

  • @ParbhakarDhas
    @ParbhakarDhas5 ай бұрын

    Sir.mi..umapurchya.pud.3.kimi. Jaykwadi.ujwa.kalwa. Tlnewadi..fata.aahe

  • @user-xo7uz7em1w
    @user-xo7uz7em1w5 ай бұрын

    नमस्कार सर 🎉🎉

  • @purushottambagul1585
    @purushottambagul15855 ай бұрын

    दादा मालेगाव निमगाव येथे कधी येणार.🙏🙏

  • @narayanshingne4860
    @narayanshingne48605 ай бұрын

    बुलढाणा जिल्हा कधी येणार

  • @anilsapkal3976
    @anilsapkal39765 ай бұрын

    सातारला कधी येणार आहे सर

  • @mahadeoshinde7782
    @mahadeoshinde77825 ай бұрын

    Indapurla ya sir

  • @user-xg6oo5yq9n
    @user-xg6oo5yq9n5 ай бұрын

    Satana kadhi yeta sir

  • @atulwable5626
    @atulwable56265 ай бұрын

    सर संभाजीनगर गंगापूर मध्ये कधी येणार आहे

  • @pramodchinchane3928
    @pramodchinchane39284 ай бұрын

    परभणी जिल्ह्यात आहेत का

  • @pratappawara2126
    @pratappawara21265 ай бұрын

    Sir nandurbar la ya na

  • @parasramugale
    @parasramugale5 ай бұрын

    नमस्कार दादा पाण्यासाठी कधी येणार आमच्याकडे पाण्यासाठी खूप वाट लवकर टीप कळवा बुलढाणा आले होते🙏🙏🌹🌹🇮🇳

  • @pratappawara2126
    @pratappawara21265 ай бұрын

    Sir mala ata borwell karaycha ahe Tumhi ya na amcha kade

  • @sanjivani9879
    @sanjivani98794 ай бұрын

    lonar jilha बुलढाणा केव्हा येनार दादा

  • @BaluRokde-ob7ne
    @BaluRokde-ob7ne5 ай бұрын

    सर सेलू परभणी कधी येणार सागा

  • @pratappawara2126
    @pratappawara21265 ай бұрын

    Sir tumhala call pan lagt nay nandurbar jilha taluka taloda ahe maz yana sir amcha kade pan

  • @dattatrayhonrao1444
    @dattatrayhonrao14445 ай бұрын

    खूप चांगली माहिती दादा. तारा कोणत्या धातूच्या वापराव्यात हे ही सांगा. कळंब,धाराशिव कधी येणार आहेत का .

  • @user-nv6ij9jd9h

    @user-nv6ij9jd9h

    4 ай бұрын

    तांब

  • @KiranDesale-rg4vf
    @KiranDesale-rg4vf2 ай бұрын

    सटाणा भागात येनार आहेत का सर

  • @kalenamdev4462
    @kalenamdev44625 ай бұрын

    Jai hind sir साहेब माझे गांव कारला आहे किल्लारी जवळ आहे लवकर या ex man Namdev kale

  • @sunilsalunkhe4923
    @sunilsalunkhe49235 ай бұрын

    सातारला कधी येणार आहे

  • @akshaykakde-lh2rz
    @akshaykakde-lh2rz3 ай бұрын

    Sir nanded distwla no kava lagal

  • @ParbhakarDhas
    @ParbhakarDhas5 ай бұрын

    Sir.tumchya.video.chi.aaturten.wat.pahat.aasto

  • @ganeshmali6863
    @ganeshmali68635 ай бұрын

    दादा नंदुरबार ला कधी येणार आपण

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule97615 ай бұрын

    सुरेश दादा आमच्या कडे या मेजर साहेब अंबड तालुक्यात आहे मागच्या वेळेस घनसावंगी येथे आले आम्ही अंबड जवळ आहे

  • @vilaskalwaghe1495
    @vilaskalwaghe14953 ай бұрын

    बुलढाणा येते येनार आहे का सर

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate5 ай бұрын

    दादा...chichondi पाटील कधी येणार,..खूप खूप वाट पाहतोय....दादा...🙏🙏🙏

  • @Aditya4214-x6s
    @Aditya4214-x6s5 ай бұрын

    दादा तूम्ही कोनत्या गावात राहतात

  • @ashishsarode7173
    @ashishsarode71733 ай бұрын

    दादा तुम्ही जीं तार घेतली आहे ती कोणती तार आहे

  • @user-omkar_patil3085
    @user-omkar_patil30855 ай бұрын

    सर तर कोणता घ्यायचं

  • @gajendrayadav7633
    @gajendrayadav76335 ай бұрын

    दादा करमाळयाला कवा येनार आहात मो. नंबर पाठवा

  • @majhimarathirecipe2526
    @majhimarathirecipe25265 ай бұрын

    जालना जिल्यात राजुर ला येनार आहे का दादा

  • @ravimachale5501
    @ravimachale55015 ай бұрын

    कळंब .धाराशिव .दौरा कधी आहे दादा.

  • @sampatjarhad
    @sampatjarhad5 ай бұрын

    लक्ष राहूद्या सर आमच्याकडे बदनापूर रूट

  • @baluj5877
    @baluj58775 ай бұрын

    खडकेश्वर लक्षात राहुद्या

  • @jayjivan1820

    @jayjivan1820

    4 ай бұрын

    नवीन बोर पॉईंट नाही आपल्या जागेत, जरा जपून

  • @balajimali6930
    @balajimali69305 ай бұрын

    उमरगा एक वेळ भेट द्या दादा 🙏

  • @PavanKabara
    @PavanKabara5 ай бұрын

    sar taluka pathri jila parbhani sampark

  • @pralhadpawse9046
    @pralhadpawse90465 ай бұрын

    सर अंबड पा पांगरी लक्षात राहुद्या

  • @Jpradosh0555
    @Jpradosh05552 ай бұрын

    घळ लागते व लागलेलं पाणी जाते यावर मार्गदर्शन करा

  • @moviejankari2158
    @moviejankari21585 ай бұрын

    सर थोड पुढे येऊ शकता का साक्री तालुक्यात

  • @user-we5hr9zi6s
    @user-we5hr9zi6s5 ай бұрын

    यांचा मोबाईल नं मिळेल का.

  • @nileshpawar8856
    @nileshpawar88565 ай бұрын

    Dada kalwan ya

  • @sadashivshinde9349
    @sadashivshinde93495 ай бұрын

    दादा पाथरी सेलू कधी येणार आहेत. माझा नविन लागवड आहे.1पॉईंट घेतला परंतु फेल गेला.सद्या माझा ऊस वळून जात आहे.. तुम्ही 1पॉईंट कडून देवा. दादा..

  • @santoshwagh133
    @santoshwagh1334 ай бұрын

    Borwell gaadi levalmadhe nasali lagali tar ani bor well karataani sidela jato ka

  • @ग्रामीणवाडीस्पेशल

    @ग्रामीणवाडीस्पेशल

    4 ай бұрын

    Ho nakkich

  • @santoshwagh133

    @santoshwagh133

    4 ай бұрын

    @@ग्रामीणवाडीस्पेशल panyach kholi kiti ahe he exat kas olkhayach

  • @s.b..4808
    @s.b..48085 ай бұрын

    खाेलि वाेळखन्याचे ही पधत 70 टके फसउशकते ....बाकी का्रय चांगले आहे

  • @machhindrakarale7158

    @machhindrakarale7158

    3 ай бұрын

    👍👍 बरोबर बोलले तुम्ही

  • @rajendralahane9794
    @rajendralahane97945 ай бұрын

    दादा मी जाळीच्या देवाला आल्यानंतर फोन केले होते पण ते उचलले गेले नाही तरी विनंती आहे वाशिमला लवकर या माला विहीर व बोअर असे दोन पॉइंट घ्यायचे आहे

  • @mauleshitole8732
    @mauleshitole87324 ай бұрын

    अकलूज ला कधी येताय सर

  • @birudeohubale6756
    @birudeohubale67565 ай бұрын

    सर तुम्ही नंबर का पाठवत नाही. प्लीज तुमचा नंबर पाठवा.

  • @VijayBagul-gs1rd
    @VijayBagul-gs1rd4 ай бұрын

    चाळीसगाव तालुक्याला कधी येताय दादा गाई म्हशींना पाणी दादा चाळीसगाव ला आल्यावर कॉल करा दादा

  • @samadhanromale3973
    @samadhanromale39733 ай бұрын

    आम्हाला पण खुप पाण्याची गरज आहे

  • @user-kp4ii3vz2e
    @user-kp4ii3vz2e4 ай бұрын

    Tumcha contact patva

  • @dilipsomase1270
    @dilipsomase12704 ай бұрын

    सर नमस्कार 🙏 मी स्टेशन नांदगाव नाशिक येथील रहिवासी असून मला बोर पाइंट घेवायचा आहे आपन याभागात केव्हा येनार आपल्या हातून मला बोर पाइंट घेवयाचा आहे

  • @vijaymulay6178
    @vijaymulay61785 ай бұрын

    दादा नंबर द्या

  • @pramodchinchane3928
    @pramodchinchane39284 ай бұрын

    Number dya

  • @surajmate6391
    @surajmate63914 ай бұрын

    हे पण सांगा की बोर वेल रिचार्ज कशा करायच्या.

  • @GagananKatkar-wd3ww
    @GagananKatkar-wd3ww5 ай бұрын

    कनड चिखलठाण रूट कधी येनार आहे विहिर पा्ंईट आहे

  • @sajjansingsisode2404
    @sajjansingsisode24045 ай бұрын

    दादा जामनेर आल्यावर तुम्ही मला फोन करणार होते फोन केला नाही तुमचा फोन सुद्धा लागत नाही आहे फोन करा दादा अर्ज ट आहेनंबर घेतला आहे तुम्ही

  • @tejeskale8055
    @tejeskale80555 ай бұрын

    सर इंदापूरला आपण कधी येनार आहे

  • @ग्रामीणवाडीस्पेशल

    @ग्रामीणवाडीस्पेशल

    5 ай бұрын

    Please call

  • @abhijeetpatil3756
    @abhijeetpatil37563 ай бұрын

    सर मोबाईल नंबर मिळेल का?

  • @rajendrajadhav4773
    @rajendrajadhav47734 ай бұрын

    साहेब मोबाईल नंबर पाठवा

  • @pradipthombre5822
    @pradipthombre58225 ай бұрын

    सर आमच्या नाशिक चांदवड भागात येऊन जावा एकदा आमच्या कडे पाण्याची खूप गरज आहे.

  • @jayjivan1820

    @jayjivan1820

    4 ай бұрын

    दादा आपल्या जागेत नवीन पॉईंट साठी फक्त अर्धा इंच पाणी आहे जरा जपून

  • @balajimagar2374
    @balajimagar23745 ай бұрын

    परभणी जिंतूर साईट कधी येणार आहेत ते कळवा😢

  • @jayjivan1820

    @jayjivan1820

    4 ай бұрын

    Tumachya जागेत बोअरवेल साठी नाराजी आहे दादा, जरा जपून

Келесі