No video

जगावर प्रभाव टाकणाऱ्या ग्रंथांचा लेखाजोखा | Deepa Deshmukh |

काळाच्या प्रत्येक वळणावर जगावर प्रभाव टाकणाऱ्या ५० ग्रंथांची तोंडओळख.
लेखिका दीपा देशमुख यांची मुलाखत.
Storytel आता फक्त ३९९ रु./वर्ष मध्ये उपलब्ध.
सब्स्क्राइब करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
लिंक - bit.ly/3pVylCm

Пікірлер: 46

  • @qmpld
    @qmpld Жыл бұрын

    जे जे कॉमेंट्स वाचण्यासाठी आलेत त्यांनी अविनाश धर्माधिकारी सर लिखित ✨७५ सोनेरी पाने ✨हा ग्रंथ जरूर वाचावा असाच विविध विषयांवर आहे , आणि तुमच्या वाचण्यात कोणता चांगला ग्रंथ आलाअसेल तर ते देखील सुचवा 🙏

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar32282 жыл бұрын

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद विनायक भाऊ आणि दिपा ताई.

  • @arundhatimadhusudan
    @arundhatimadhusudan2 жыл бұрын

    ही मुलाखत ऐकून आता तर अजून या पुस्तकाविषयी उत्सुकता वाढली आहे.. लवकरात लवकर ऐकायला मिळू दे.. दीपा देशमुख खूप सखोल अभ्यासक आहेत आणि त्या स्वतः प्रचंड वाचन करून मेहनत घेऊन पुस्तके आपल्यासमोर आणतात. अगदी सहज सोपी भाषा आणि उत्तम व्याकरण हे त्यांच्या पुस्तकांचं वैशिष्टय़ आहे.. दीपा या ग्रंथ मालिकेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन 💐

  • @shankarmore7855
    @shankarmore78552 жыл бұрын

    अनेक पुस्तकं कळली..खुप ज्ञानवर्धक...👏👏👌👌👌

  • @sangramkale3243
    @sangramkale32432 жыл бұрын

    खूपच ज्ञानवर्धक video आहे. दीपा देशमुख यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. Very insightful video.

  • @ravindrasoman3150
    @ravindrasoman3150 Жыл бұрын

    श्री. पाचलग आपण सहज सोपे मराठी शब्द माहित असतांना इंग्लिश शब्द का वापरता? उदाहरणार्थ मॅडम, पेनल्टीमेट प्रश्न.

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    Жыл бұрын

    मराठी भाषिक वर्गात भाषेविषयी आत्मविश्वास नाही, म्हणून ह्या वर्गाला शिवसेनेसारख्या पक्षाची गरज वाटली.

  • @chandrakantmadankar1346
    @chandrakantmadankar1346 Жыл бұрын

    Nice gude

  • @ajitwelling
    @ajitwelling2 жыл бұрын

    सर्व धर्मग्रंथात एकच सांगितले आहे. कुठल्याही धर्मग्रंथात हिंसेला प्रोत्साहन दिले नाही, असे मॅडम देशमुख म्हणतात. म्हणजे हे नक्की की ह्यांनी कुराण वाचलेले किंवा निदान चाळलेले सुद्धा नाही.

  • @wereadofficial4364
    @wereadofficial43642 жыл бұрын

    खूपच महत्वपूर्ण पुस्तक आणि विषयांवर असलेली मुलाखत ❤️❤️❤️

  • @allauddinshaikh251
    @allauddinshaikh2512 жыл бұрын

    ताई आपण दीलेली माहिती फारच छान आहे

  • @arundtelang
    @arundtelang2 жыл бұрын

    'कुराण' चा उल्लेख केला पण भाष्य केले नाही. आपले अभ्यासपूर्ण व unbiased विवेचन ऐकायला खूप आवडेल.

  • @vijayaduberkar4641

    @vijayaduberkar4641

    2 жыл бұрын

    गरज व काय घ्याल खरच छान

  • @omb_universe
    @omb_universe2 жыл бұрын

    खरंच जग बदलणारे ग्रंथ हे एक अफलातून पुस्तक आहे

  • @vinodshinde6523
    @vinodshinde65239 ай бұрын

    विलेपार्ले चा पारलेश्वर सिग्नल ते लेखक हा प्रवास कसा झाला या मध्ये. किती लोकांना बरबाद केले आणि किती लोकांची आयुष्य खराब केली आणि मग लेखिका झालात हे पण पुस्तक लिहा तर बरे होईल

  • @pratapshinde4670
    @pratapshinde46702 жыл бұрын

    मी जर्मनी मध्ये राहतो आणि मला हिकडे मराठी पुस्तके storytel वर उपलब्ध नाही....मला ही पुस्तके कशी उपलब्ध होतील...कृपया कळवा🙏

  • @sanyogsalve6256

    @sanyogsalve6256

    2 жыл бұрын

    @@ganeshshastri7842 agadi barobar,ani evadha marathi Prem asel tar ya Indiat parat.

  • @SujitJadhavIN

    @SujitJadhavIN

    2 жыл бұрын

    @@sanyogsalve6256 aani books gheun parat ja Germany la. ;D

  • @ganeshshastri7842

    @ganeshshastri7842

    2 жыл бұрын

    Mi mhanato ..he dogalapan dakhvaayachech kashaala..aapan jithe rahto titalta sanskrutila aapan atmsaat kel pahije...aplya kadech lok pardeshaat jaatat..Ani mag abhimaanane sangtaat..ki aamhi aamchi sanskruti japali...he dogalapan ahe...sanskruti var evdhach Prem hot tar jayacha kashaala pardeshaat...Ani ata gelech aahat tar tikadachya lokanshi ..tikadachya sanskrutishi ek roop vha...

  • @okmilind

    @okmilind

    2 жыл бұрын

    या संकुचित मनोवृत्तीला बदलण्यासाठी ही सगळी पुस्तके आहेत...त्यामुळे प्रतापजी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करा! एक साधी गोष्ट हे लोक विसरतात की ही पुस्तके फक्त भारतीय नाहीत..

  • @NeeleshKulkarni

    @NeeleshKulkarni

    2 жыл бұрын

    भारतात आपल्या घरी मागवून घ्या आणि घरच्यांना जर्मनी ल आपल्याला कुरिअर करायला सांगू शकता. हा एक मार्ग मला वाटतो

  • @SWAPNILPATIL-hn8ot
    @SWAPNILPATIL-hn8ot2 жыл бұрын

    Sundar upakram ahe...

  • @Khavchat
    @Khavchat2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @vinodshinde6523
    @vinodshinde65239 ай бұрын

    पुस्तकाचे खरे लेखक बाजूला राहिले. सगळे मी केले म्हणून मिरवणाऱ्या आणि सगळे ओरबाडून घेणाऱ्या l पैकी एक. स्वतःचे जग बदले. दुसऱ्याचे आयुष खराब करून

  • @warana369
    @warana3692 жыл бұрын

    👌👍🙏💐

  • @ruDeshpande
    @ruDeshpande2 жыл бұрын

    👍🙏

  • @kiranpawar5026
    @kiranpawar50262 жыл бұрын

    Khup chan mahiti 50chi list dhayavi v section la no dhayava

  • @YOGESHPHADTARE14
    @YOGESHPHADTARE142 жыл бұрын

    विनायकजी एक सल्ला असा की, सुरुवातीला आपण काही आकर्षक टायटल करावे. जिंगल्स वगेरे स्वरूपातलं.. तुमचा कंटेंट सुंदरच असतो. त्याची सुरुवात पण आकर्षक व्हायला हवी.

  • @prasadashtekar4415
    @prasadashtekar44152 жыл бұрын

    विषय निश्चीत चांगला होता पण त्यात पुस्तकांची नावे व त्यावर भाष्य अपेक्षीत होते तथापी विवेचन जाहिरात या सदराखाली जाते आहे असे मला वाटले. पहा व सांगा की कोणती पुस्तके महाराष्ट्रीय माणसाचे जिवन व जाण प्रगल्भ करतील. स्पस्टते बद्दल क्षमस्व.

  • @vinodshinde6523

    @vinodshinde6523

    9 ай бұрын

    कसे बोलणार हे . दुसऱ्याचे जीवावर मोठे झालेले हे. फक्त लिहायचे शिकले पण खरे ज्ञान कॉपी करता येत नाहि कधीच तुम्ही कितीही मोठे झालात तरी. अगोदर जी घान केली आहे त्याने तुम्ही काय होतं कसे लेखिका झालात त्या साठी किती लोकांचे आयुष खराब केलेत तुम्ही. हे मनातू तुमच्या जाणार कसे. आणि कसले तुम्ही लेखक झालात असे. आणि तुम्ही काय लोकांना सांगताय हे तर दूषित लेखक

  • @harshalkadam2003
    @harshalkadam20032 жыл бұрын

    Books chi List kuthey aahe?

  • @raj1hans
    @raj1hans2 жыл бұрын

    hari narkech nav aal an vishayach sanmpla

  • @SticK220
    @SticK2202 жыл бұрын

    Bhushan Mahajan Sirana Parat Interview la invite kara atachya market condition baddal, please 🙏🙏

  • @dinusamant1953
    @dinusamant19532 жыл бұрын

    write list of books

  • @happysunday4262
    @happysunday42622 жыл бұрын

    what is prenuptial agreement धर्म तुम्हारा जो भी हो तुम स्त्री हो या पुरुष आज कल what is prenuptial agreement शादी से पहले करा लेनी चाहिए , इससे लड़का लड़की दोना का फायदा है , इसमें आप सभी चीजे लिख सकते हो क्या क्या किस पार्टी ने किस पार्टी से लिया है , ज्यादातर लड़कियों की समस्या है की उन्हें शादी के बाद काम छोड़ना पड़ता है या पढाई छोड़नी पड़ती है पर आप यह शादी से पहले एग्रीमेंट में मेंशन करवा सकती है की मुझे पढाई करने दी जाएंगी , साथ ही इससे पुरुष जिनपे झूठे मुकदमे चलाये जाते है dowry के या फिर Alimony के उन्हें भी रहत मिलेगी , जो प्रॉपर्टी में ठगा जाता है उससे रहत मिलेगी

  • @amittungikar3071
    @amittungikar30712 жыл бұрын

    Kuran vachale nahi ka.... Ugach kahi sangu naka

  • @rdj2081
    @rdj20812 жыл бұрын

    Kiti mandhan ghetaat he lok?

  • @ook7693
    @ook76932 жыл бұрын

    Mam ne tar Kona thoracha aadar ch nahi kela

  • @BADSAHMAHAN

    @BADSAHMAHAN

    2 жыл бұрын

    See the English translation 😝

  • @rajuborde7750

    @rajuborde7750

    2 жыл бұрын

    Really great work dan mam thanks for👌

  • @abhaysawant5909
    @abhaysawant59092 жыл бұрын

    विनायक पाचलागजी You ट्यूब वर तुमच्या एकच सिरीजच्या 3 भागांची नावं निरनिराळी असतात. त्यामुळे आधीचे किंवा नंतरचे भाग सुरळीत पणे शोधता येतं नाहीत. प्रत्येक भागाला सामान नामकरण व बघ क्रमांक द्यावा

  • @omjoshi1748
    @omjoshi17482 жыл бұрын

    सगळे फेक आहेत हे धर्म ग्रंथ.

Келесі