आज आलो बुधवारच्या मिठबाव बाजारात,बाजारात मुंबईकरांची गर्दी

Пікірлер: 42

  • @misolapurkar1610
    @misolapurkar1610 Жыл бұрын

    गाव गाता गजाली... फेम मिठबाव... नक्की एकदा भेट देईन... माझी खूप आवडती मालिका.... मिस करतोय खूप.... आबा,संदीप,नाम्या काका,बहिरी,सरकती,सुहास,मास्तर, आणी माय फेवरेट..... मी कुनाक काय सांगताय काय.... वामन..

  • @vishalkokan

    @vishalkokan

    Жыл бұрын

    होय नक्की

  • @notebook65
    @notebook657 ай бұрын

    NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan

  • @neelamnawar2156
    @neelamnawar21568 ай бұрын

    माझं गांव मिठबाव

  • @user-xg7ct6jk2y
    @user-xg7ct6jk2y4 ай бұрын

    मी नंदुरबार चा माझं D. Dted मिठभाव ला झाले आहे. I Love Mithbhav.

  • @vishalkokan

    @vishalkokan

    4 ай бұрын

    ❤️

  • @notebook65
    @notebook657 ай бұрын

    NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBes MarketBhava.

  • @priyankaphatak8430
    @priyankaphatak8430 Жыл бұрын

    My favourite gav my surname phatak

  • @notebook65
    @notebook657 ай бұрын

    NarendrakambliUbjadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan,,,,,,,,,,,,,,,

  • @notebook65
    @notebook658 ай бұрын

    NarendrakambliVengurleSindhudurgBestMarketKokan.

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 Жыл бұрын

    chan

  • @swapnilbandivadekar3868
    @swapnilbandivadekar3868 Жыл бұрын

    Maz pan he gaon aahe

  • @priyankaphatak8430
    @priyankaphatak8430 Жыл бұрын

    Yes he amache vilege manje gav

  • @chandanhindlekar0357
    @chandanhindlekar0357 Жыл бұрын

    देवगड करर ❤️‍🩹🙌

  • @vishalkokan

    @vishalkokan

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @notebook65
    @notebook659 ай бұрын

    NarendrakamblikambliwadiUbhadandaVengurleSindhudurgKokan

  • @rasikajadhav2081
    @rasikajadhav20818 ай бұрын

    Vadapav chi gadi nvin nhiy,tila takun khoop varshe zalit

  • @SarikaHindlekar
    @SarikaHindlekar24 күн бұрын

    Ninja Hattori comment ke liye

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 Жыл бұрын

    गाव गाता गजालीची इतर शूटिंग लोके शन देऊ शकाल का

  • @sulbhanate3923
    @sulbhanate39232 жыл бұрын

    vitthal birje

  • @rupeshdilipshinde7391
    @rupeshdilipshinde7391 Жыл бұрын

    Amchya vicky shrikant chi vadapav chi gadi dakhav Bajaratli

  • @user-nh7pn7dr2x
    @user-nh7pn7dr2x10 ай бұрын

    माझ गाव सासर मिठबाव

  • @sulbhanate3923
    @sulbhanate39232 жыл бұрын

    hindle ramdas borkar dr maza bhacha amche ghar nandu khot

  • @vishalkokan

    @vishalkokan

    2 жыл бұрын

    नक्की भेटू आपण❤️🤗

  • @sulbhanate3923
    @sulbhanate39232 жыл бұрын

    birje hotel pan ahe mazya mamebhavache

  • @vishalkokan

    @vishalkokan

    2 жыл бұрын

    नक्कीच भेट देऊ.🤗

  • @sheetalshetye39
    @sheetalshetye392 жыл бұрын

    👍

  • @vishalkokan

    @vishalkokan

    2 жыл бұрын

    Thank You Please Like Share Aani Subscribe kara

  • @pareshwaingankar6132
    @pareshwaingankar6132 Жыл бұрын

    Ardhavat mahiti aahe tula Gav gata gajalich shoot rameshwar hotel la zal

  • @vishalkokan

    @vishalkokan

    Жыл бұрын

    गाव गाता गजाली ही मालिका बाजारपेठेत तसेच रामेश्वर मंदिर आणि अनेक ठिकाणी मिठबाव गावातील अनेक वाडी तसेच बाजारपेठेतील हॉटेल मध्ये सलून मध्ये झाले आहे.

  • @sulbhanate3923
    @sulbhanate39232 жыл бұрын

    mazya mamanche gaon mithbav

  • @vishalkokan

    @vishalkokan

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @hemantpednekarvlog392
    @hemantpednekarvlog3922 жыл бұрын

    विडिओ इंडिटिंग करायला सर कोणते अँप तुम्ही वापरता तुम्ही सांगू शकाल काय .....

  • @pareshwaingankar6132
    @pareshwaingankar6132 Жыл бұрын

    Otherwise tula kharach ardhvatch mahiti aahe

  • @vishalkokan

    @vishalkokan

    Жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभार...! मिठबावचा बाजार हा खरतर मी लहापणापासून जातोय मला माहित असलेले मी सगळ काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण आपणास जो content हवा आहे तो मी देऊ शकलो नाही यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला काय कोणता content हवा आहे हे मला नक्की सांगा मी माझ्यावतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद...

  • @pareshwaingankar6132
    @pareshwaingankar6132 Жыл бұрын

    Sorry pn purn mahiti ghevun mg videos kr

  • @nandudhuri1007
    @nandudhuri10072 жыл бұрын

    आज तारीख काय आहे❓ आणि आमचं नशीब मी कोण आहे हे विसरला नाहीत.

  • @vishalkokan

    @vishalkokan

    2 жыл бұрын

    भावा❤️

  • @saizfitness8053
    @saizfitness80532 жыл бұрын

    व्हिडीओ पाहून काहीच कळले नाही. खूप घाईत तसेच अर्धवट माहिती देण्या चा प्रयत्न केला आहे. कृपया बाजारा बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. जसे, आठवड्यातील कोणत्या दिवशी हा बाजार येतो, फक्त बुधवार ला येतो का? किती वाजता सुरू होतो आणी संपतो, आजूबाजू च्या किती गावांना ह्या बाजारातून खरेदी करणे सोईस्कर वाटते, ह्या बाजाराचे महत्व काय आहे, किती जुना हा बाजार आहे, ईत्यादी. 🙏 तसेच :- फळ माशी ने घाण केली म्हणजे नेमके काय केले? कैरी म्हणजे काय? बाजारात मुंबई करांची गर्दी आहे का नाही? कारण आपण सांगत आहेत की मुंबईकर गेले आहेत, तारीख कोणती आहे ते माहित नाही.

  • @vishalkokan

    @vishalkokan

    2 жыл бұрын

    धन्यवाद सर,आम्ही मुंबईला येण्याच्या तयारीत असल्याकारणांमुळे मला घाईगडबडीत video करावा लागला आम्ही आपल्याला हवा असलेला content देऊ शकलो नाही त्यासाठी मी दिलगीर आहे,पण या आधी सुद्धा मिठबाव बाजारपेठचा vlog केला आहे आणि यापुढेही तो येईल।

Келесі