आज केला भडंग...churmuryacha chiwada and आवलक्की रेसिपी..kitchen queen..my kitchen..snacks
आज केला भडंग...churmuryacha bhadang and आवलक्की रेसिपी..kitchen queen..my kitchen my rule
#भडंग
#churmuryachachiwada
#आवलक्कीरेसिपी
#kitchenqueen
#mykitchen
#happyandhealthylifeathome
#marathikitchen
#dranaghakulkarni
Пікірлер: 93
तुम्हाला मावशींची एवढी काळजी असेल तर ती कढई त्यांना घासायला देऊ नका,त्यांच्या हाताला इजा होईल डॉक्टर ,त्यांना बऱ्याच ठिकाणी काम असतं घाई असते घाईत लागू शकत डॉक्टर😊
@sunitadixit7033
Ай бұрын
Kharay kamvali la lagel ani dukhapat hoeel
@vikasvarade5759
Ай бұрын
खूप छान छान कीर्तने चालू असताना देवाची यू ट्यूबवर .मी विजया वराडे ज्येष्ठ शिक्षिका
मी रोज नवीन पदार्थ बघते मला खूप आवडतात जगणं चार भरपूर आनंद घेता आणि सगळेजणांना देता आवडते मला तर आवडते
Wow..Mast disat ahat..Nice view..Tumche vichar Chan astat..Pohe Mast..Enjoy..
Interesting video... तलनी च्या तेलाचा उपयोग पन आवडला.... वाट पहातो तुमच्या video ची... वैशाली कुलकर्णी
Khup sundar upyog sagitala
Nice look.Nice bhadang&chivada&papad.very nice speech.Very nice video.Thank you Anagha madam.👍😀 You are very great.❤
Mam tumchya recipes ek no👌👌👌❤❤
Pohe pn mast ❤❤yummy 😋
मॅम तुमच्या चॅनलची टॅग लाईन खूप आवडली..... kitchen queen.....my kitchen my rules....best👌👌
फुटलेल्या ठिकाणी घाण जाऊन बसत असेल. कढई स्वच्छ होतं नसेल
Mast bhadang recipe
Khup Chan tip mi pn karen ata ase ❤❤
मॕम नमस्कार खुप छान टिप्स विषय आसतात.जसे मेकप ड्रेस याकडे लक्ष देता .ज्वेलरी वापरता.भांडी पणा आहेत म्हणताय.वापरायला काढा....ठेवून काय ती वाढणार नाहीत😂😂😂😂
mast madam cool lagta hai video mind ko chaan👍👍👍👍
Churamure pakhadun or chalun ghyve... it's not negative comment mam ..just cleaning tip.
Mam mast lavle pohe😋😋 Bhadang pan mast👌 Nice vlog as usual❤😊
Mast bhadang keli chaan
Kaka kaun se gaon jate h.. Kuch kam karte h kya waha ?
I have become your fan dr...😊
या भांडी चा बदल्यात नवीन भांडी काढा बघुया तुमच्या कडे किती भांडी आहेत नवीन कुकर हि पाहिजे लवकरात लवकर दाखवा आम्ही वाट पाहत आहे
खूप छान
Mam mala tumche vichar khup avadtat, tumchya swabhava sarkhach maza pan swabhav aahe😎🙂
मी पण तळणीचे पापड तयार करून aluminium च्या डब्यात भरून ठेवते पटकन खायला कामी येते
सांगलीचे भडन्ग प्रसिद्ध आहे... मस्त तिखट आणि लसूण स्वाद असतो.
Mala tumche rojache routine avadte 🎉
इचलकरंजी आणि सांगलीचे भडंग खूप टेस्टी चवीला खूप छान असतात
Bhanang mast Ani tumhi Chan natun sajun Chan distay Ani bhanang kartat mast mast ❤❤ . Sandge veglya prakarche ahet ka ?
Madam me tumche sarv video baghte khup chan astat. Tya madun khup navin shikayala milte.
Mast Bhadang ...pahila ki Ichalkaranji chi athavan hote.
कढी पत्ता किती काळा झाला मॅम
Tumche sarva swayampakache prayog uttam
खूप छान तुमचे व्हिडिओ पहावेसे वाटतात जीवनातील काही गोष्टींवर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात
What is methkut?
चिमुटभर साखर?
Kaku tumhi jashe pohe karta na tashe mi karun baghnar aahe mag tumha kalvin kashe jhale hote,hya video ta kele na tashe.👌👌👌👌
मॅडम श्रीमंत आहे पण नको तिथे पैसे घालत नाही त्यामुळे मला त्या खूप आवडतं आहे पैसे असले वापर करता आला पाहिजे खुप छान शिकायला मिळते
तुमची एक गोष्ट मला आवडते तुम्हि काहीही लपवत नाही
Tumhi kuthe rahata...?
अनघा ताई मी आज तुम्ही करता तशी आमटी केली आणि गंमत म्हणजे माझ्या सासुबाईनां खूप आवडली. त्यानी भाजी घेतलीच नाही ❤❤
👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
चवीला थोडी पिठीसाखर घाला छान चव येईल
कढई हॅडलच्या इथे चिरली आहे. घासताना हाताला लागेल काळजी घ्या
Bina chinchmalatpure Ma'am mala tumche bolne ekane aavdte
पोहे भाजून घ्या
पण तुम्हाला बारीक कोण म्हणेल हॊ मॅम..
Pohe bhajle nahi ka.
Do you stay in dharwad? Avalakki is a kanadda word, and you use south indian masala powders, so just guessing
आज जरीची साडी नेसून स्वयंपाक 😃
पोहे टाका थोडेसे..आणि थोडी पिठी साखर nahi घालत का चवीला
👌😀मस्त तुम्हाला कानडी येते का
Orderchi chapati mhanje? Kahi kalalch nhi
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ पहा...
तुम्ही कुठल्या गावाला राहतात
Tempting दिसत आहे 😋😋मी उद्या try करेल भडंग. तिखट, हळद, मीठ फोडणीत घातले तर चालेल का ?
@dranaghakulkarni
Ай бұрын
फोडणीत टाका...वरून पण टाका
शिळा भात खाऊ नये
भडंग खुप छान मी पण करत असते
Sakhar nahi ghatli bhadang madhe???
Na niwadatach takale😮😮😮😮😮
पण असे पोहे कुरकुरीत लागतात का हॊ
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही... मवू असतात
Kharab bhandi fekun dyayla jamat nasel tar deun taka konala tari pan je vaporize aplyala yogya nahi te dusryanna vaprayla dene pan barobar nahi
रेसिपी इतक्या सोप्या आहेत की, 10/12 वर्षा च्या मुलींनी शिका व्यात. किचन क्वीन म्हणता येणार नाही. बोलता छान. मनातले मोकळेपणाने सांगता.
@dranaghakulkarni
Ай бұрын
आपण सगळ्याच जणी queen
टिव्ही मालिकेत दाखवतात तसे नटून थटून रसोई करत आहात..
वाईट वाटून घेऊ नका mam
Your kadhai is broken. Please don't use it. Change it
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
घरात सुद्धा ठेवू नयेत
तुम्ही निर्मळ मनाच्या आहेत..पापड डब्यात मऊ पडत नाहीत काय...मी प्लास्टिक पिशवीत ठेवते
@dranaghakulkarni
Ай бұрын
जर्मन च्या डब्यात ठेवा
पोहे भाजून घेतलेत का??
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
@nrityasuvarna1080
Ай бұрын
ओह @@dranaghakulkarni
ॲल्युमिनियमची भांडी वापरू नये
@madhurabhide6850
Ай бұрын
त्या सर्व ज्ञानी आहेत
@shitaloak4362
Ай бұрын
@@madhurabhide6850सर्वज्ञानी
@alkaghanekar4769
23 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂@@madhurabhide6850
आहोमॅडम कढ,ईनवीनध्या खुपचं खराब झालेलीआहे
@aparnas5823
Ай бұрын
कढई चिरलेली आहे ,,अशी भांडी ,,तसेच फुटके आरसे जुनी बंद पडलेली घड्याळे अशा गोष्टी वापरू नये असे जुनी जाणती लोकं म्हणतात ,, बाकी तुमचे व्हिडिओ छान असतात कारण you tube वर तरुण स्त्रियांचे खूप व्हिडिओ असतात पण fifty plus chya age gr च्या स्त्रियांचे व्हिडिओ नसतात ,,,तुम्ही मात्र एकमात्र अशा आहात की या age ग्रुप साठी व्हिडिओ करता ,,
रोज रोज तळण
आज खूप छान दिसत आहेत .हा र आणि गुलाबाचे फूल खूप आवडले .छान बनवलेत भडंग.गेले कित्येक दिवस मी पाहतेय..तुम्ही डॉक्टर असूनही एक उत्तम सुगरण गृहिणी आहात.तुमचे एक विशेष कौतुक म्हणजे तुंम्ही चिर पडलेले भांडे व.मध्ये वापरायला घाबरला नाहीत,आणि तेच बरोबर आहे,कारण काय आहे ना की भारतासारख्या प्रचंड गरिबी असलेल्या देशात उगाचच नॉन स्टिक ची भांडी यू ट्यूबरकडून वापरली जातात.ते पाहणं एन्टरटेन्मेंट असू शकते.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks