आज बाणाईने आखला शिकरण चापातीचा बेत, त्याबरं झणझणीत पिठलं | keliche shikran recipe | pithale recipe

आज बाणाईने आखला शिकरण चापातीचा बेत, त्याबरं झणझणीत पिठलं | keliche shikran recipe | pithale recipe
#shikranrecipe
#शिकरण #pithla #pithlarecipe #siduhake #dhangarijivan #banaisrecipe #chapati #cooking #marathirecipe

Пікірлер: 316

  • @neelakeskar6212
    @neelakeskar621226 күн бұрын

    आपली बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी आहे.😊😊

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom483426 күн бұрын

    बाणाई सारखी " बाईं " जिथं - जिथं असेल तो जगातील " नशीबवान " माणूस असं मी मानतो तो आशीर्वाद " सिद्धू हाके "ह्याला देवाने दिलाय... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    26 күн бұрын

    😊🙏🏻

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale373526 күн бұрын

    अनेक धनगरी वाडे हे जीवन जगत आहेत त्यांची कथा आणि व्यथा सिदू भाऊ या विडिओ मधून दाखवत असतात. त्याचे कितीही आभार मानावेत ते कमीच आहेत. परंतु अनेक धनगर बांधव यांनी हाके कुटुंबाचा आदर्श घ्यायला हवा. निर्व्यसनी कुटुंब सतत हसत खेळत काम करीत राहणे. मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपड करणे. वाद विवाद मुक्त जीवन जगणे. उत्तम प्रतीने मेंढ्या सांभाळणे आणि वाढवणे. त्याचबरोबर शेती व्यवसाय करत रहाणे. 🎉🎉🎉🎉🎉

  • @nathukambale2048
    @nathukambale204826 күн бұрын

    मला बनाईच्या हातचं जेवण हव आहे,काय सुंदर बनविते,खरच भाग्यवान आहात तुम्ही,एकदा बोलवा की आम्हाला,आम्ही दोघेही आनंदाने येऊ

  • @shobhanaik7558
    @shobhanaik755826 күн бұрын

    किती सुगरण.. निरागस ,समजूतदार...आई वडिलांचे संस्कार

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t26 күн бұрын

    बाणाई खरोखर सुवर्ण आहे कारण ती ज्या वस्तू मिळतील त्यातून एखादा काहीतरी छान पदार्थ करायचा हे तिला बरोबर माहिती आणि घराचं घरपण बाईच शिकवते ते बाणही अगदी बरोबर करते

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar456026 күн бұрын

    बाणाई हुशार आणि प्रेमळ आहे घराचं घरपण बाईच टिकवते खूप छान विडिओ❤

  • @vandanachavan7418
    @vandanachavan741826 күн бұрын

    बानाई खुप हूशखर आहेत .दादा तुमचा स्वयंपाक ऊघड्यावर असतो खाली माती असते पन बानाईकडे बघून अस वाटत त्या घरातच स्वयंपाक बनवतात.ऐवढा टापटिप व स्वच्छ ता ठेवतात बानाई त्यांच्या मेहनतीला सलाम❤❤❤❤

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    26 күн бұрын

    🙏🏻

  • @deepakudtarkar152
    @deepakudtarkar15226 күн бұрын

    बाणाईचे व्हिडिओ बघून असे वाटत की एवढ काम करून हसत मुखाने रहाते मी देवा कडे प्रार्थना करते तुम्हा सर्वांना सुखी ठेव

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar701926 күн бұрын

    खूप शुद्ध आणि सात्विक आहार भेटतो तुम्हाला खायला ❤❤❤

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant903724 күн бұрын

    खरेच कौतुक करावेसे वाटते. सर्व सुख सुविधा असताना कोणास करणे जमत नाही. कंटाळा येतो. येथे तर अगदी चुली साठी दगड आणुन, पाणी, सरपण पासुन सुरुवात तरी मन लावुन त्यामध्ये सारे साग्रसंगीत करतात. मस्त ❤😊

  • @satishsurewar2694
    @satishsurewar269426 күн бұрын

    दादा तुम्ही किती साधे आहात बाणाई ची रेसीपी बघायला खुप आवडते मी राेज बघते

  • @user-jj2cm7lt3o
    @user-jj2cm7lt3o26 күн бұрын

    भावा भावा मधला एकोपा खूप छान आहे, सगळे एकमेकांना सांभाळून घेतात हेच खर कुटुंब आहे, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @nitinpansare1953
    @nitinpansare195326 күн бұрын

    बाणाई दैव शक्ती असून जिथे जाल तिथे कुठेच कमी पडणार नाही❤❤

  • @neenanaik2854
    @neenanaik285426 күн бұрын

    बानाई ughdyavar संसार आसून किती आनंदात आसतेस धन्य माऊली तुझी

  • @user-jw6yv9ib4k
    @user-jw6yv9ib4k25 күн бұрын

    एक नंबर बाणाई कडे बघितलं की आई दिसते....आहे त्या गोष्टी मध्ये समाधानी आहे आमची बाणाई......

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e26 күн бұрын

    मुलांसाठी धडपडणारी आई बघून खूप मन भरले माझ्या आईची आठवण आली

  • @santoshnighot5129
    @santoshnighot512926 күн бұрын

    खूप छान रेसिपीज केळीचे शिक्रण 👌👌👌😊😊

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad908026 күн бұрын

    माझा ५वर्षाचा नातू म्हणतोय मोबाईलमध्ये घुसून ते तव्यातले खाऊ वाटते.❤❤❤❤❤

  • @shailalande4150
    @shailalande415025 күн бұрын

    आपली बाणाई ताई म्हणजे साक्षात देवी आहे नमस्कार ताई खूप धन्यवाद

  • @dhanashridalvi1451
    @dhanashridalvi145126 күн бұрын

    लहानपणीची आठवण झाली शिकरण - चपाती बघून 😊 बाणाई खुप छान ❤

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    26 күн бұрын

    👍

  • @mahadevbichukale102
    @mahadevbichukale10226 күн бұрын

    नमस्कार हाके साहेब व बाणाई ताई आमचा पण तुमच्या सारखाच वाडा आहे. वाड्यावरील जीवन ऊन वारा पाऊस थंडी या सर्व गोष्टीची जाणीव आज तुमचे व्हिडिओ पाहून होत आहे तरी तुमच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम!!🙏🙏

  • @chhayaadhavpatil3972
    @chhayaadhavpatil397226 күн бұрын

    मा नाही तुमच्या बोलण्याची पद्धत मला फार आवडते तुमचे मी सगळे व्हिडिओ बघत असते न चुकताफार सुंदर स्वयंपाक करता

  • @ratnamalabhadale3728
    @ratnamalabhadale372826 күн бұрын

    बाणाई ची बेसन करण्याची पद्धत 1 नंबर

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    26 күн бұрын

    🙏🏻

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar304524 күн бұрын

    छान बनवली चपाती शिखरन

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe204326 күн бұрын

    सुंदर शिकरण आणि पिठलं 👌👌

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan426426 күн бұрын

    बाणाई खरच सुगरण आहे.साधेपणातच खरा मोठेपणा आहे.

  • @saliyapatel5303
    @saliyapatel530326 күн бұрын

    1no shikran pitla jhala mast banai vahini khup chaan sugran ahe 🌹💐👍😘👌🙏

  • @kailaschaskar8816
    @kailaschaskar881626 күн бұрын

    बेसन बनवण्याची ही पध्दत खूप आवडली.

  • @ShubhangiSawnt-gh9by
    @ShubhangiSawnt-gh9by24 күн бұрын

    खरंच मला खूप खूप आवडते धनगरी जीवन व मला बाणाई व सिद्धू भाऊ खुप आवडते व तुमचे कुटुंब पण फार आवडते

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab823826 күн бұрын

    खूप छान रेसिपी🎉🎉

  • @Happiness394
    @Happiness39426 күн бұрын

    गरम-गरम पिठलं+चपाती खरचं १ नं. लागते.. 🤤🤤😋 शिवाय गरम गरम दूध-चपाती आणि तोंडी लावायला दाटसर पिठलं... १ नंबर बेत होतो.🤤😋

  • @meenakhare8413
    @meenakhare841326 күн бұрын

    खूप छान ! बाणाईच्या नीट नेटकेपणा ला सलाम

  • @neelakeskar6212
    @neelakeskar621226 күн бұрын

    आजच्या स्वयंपाकाचा बेत फारच झकास. बाणाई ताई खूप खूप छान, उत्तम सुगरण 😊😊

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris26 күн бұрын

    बाणाई तुमच्या चुलीवर खरपुस पोळ्या भाजुन पिठल व केळीचे शिकरण पाहुन तोंडाला पाणी सुटले 😍😍😋😋 सिंदू दादा आज जेवनाचा झकास बेत झाला 🎉

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe904826 күн бұрын

    छानच बनवला केळीचे शिकरण

  • @bobmarsh4974
    @bobmarsh497420 күн бұрын

    Mast healthy custard hai original sikran❤

  • @surajdevdare1380
    @surajdevdare138026 күн бұрын

    खूप छान शिकरण 🙏

  • @farahkitchensecrets1394
    @farahkitchensecrets139421 күн бұрын

    Wow amazing ❤🎉thanks for sharing

  • @archanadandekar6583
    @archanadandekar658326 күн бұрын

    जय श्रीराम,बाणाईने मस्तच बनवले पिठले शिकरण, बाणाई सुगरणच आहे!

  • @shruthinaik39
    @shruthinaik3926 күн бұрын

    बाणाची सर्व रेसिप बगते तुह्मा सर्वाना देव चांगला थेऊ ❤❤❤❤❤

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate243626 күн бұрын

    दादा, शिकरण कसं झालं - " एक नंबर ", पिठलं कसं झालं - " एक नंबर " 😊😊 बाणाई पहिला नंबर काही सोडत नाही अजिबात - मजा आहे सगळ्यांची! कारण पहिला नंबर बाणाईचा आणि बक्षीस मात्र कुटुंबाला - खरं की नाही ❤

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve512626 күн бұрын

    खुप छान अविस्मरणीय क्षण

  • @mamtabhardwaj9447
    @mamtabhardwaj944726 күн бұрын

    Kup zan video 🎉hota very nice

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p18 күн бұрын

    आम्हाला कोंबडी अंडी बकरिचय दूध पाह्यला मी ळतात नाही 😮 तुम्ही किती नशीबवान भाग्यवान आहात दादा सृरव सगळं पोशटिक आणणं मी ळतात तुम्हाला खरच ❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam981326 күн бұрын

    खुप छान चुलीवरच्या चपात्या, पिटलं, शिकरण मस्तचं. पौष्टिक व चवदार आहार आहे.

  • @Vaishali_N
    @Vaishali_N26 күн бұрын

    Khup chhan 👍👌

  • @user-fm3nk8gz7s
    @user-fm3nk8gz7s26 күн бұрын

    खूपच सुंदर 👌👌

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar45526 күн бұрын

    बानाई शीक्रन आम्ही नेहमी बनवतो पण पण तव्यातले बेसन खुप भारी बानाई खुप खुप आर्शिवाद तुला 👌👌👍👍

  • @vaishalikature1396
    @vaishalikature139626 күн бұрын

    किती छान शिकरण पाहून खायचा मोह झाला.

  • @kvmarathi1085
    @kvmarathi108526 күн бұрын

    खूप छान बेत 🎉🎉

  • @satishgirhe869
    @satishgirhe86926 күн бұрын

    दादा आणि ताई मी तुमचे व्हिडिओज रोज पाहतो खूप आनंद होतो मला

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude817226 күн бұрын

    Nice recipe 🎉

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari221526 күн бұрын

    मला तर असे वाटते तुमच्या वाड्यावर येउन्न मस्त पीठलं चपाती खवावी .खरे अन्नपूर्णा आहे वहिनी ,दादा मी खूप वेळा तुम्ही कोकणात असतांना तुम्हाला भेटायची eccha व्यक्त केली होती

  • @vikramanbhule6077
    @vikramanbhule607726 күн бұрын

    एक नंबर

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq26 күн бұрын

    तुमचं कुटुंब म्हणजे आदर्श कुटुंब आहे असंच एक विचार राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar645526 күн бұрын

    Aajchi recipe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajanisadare3721
    @rajanisadare372126 күн бұрын

    मस्त झालं दोन्ही पण पदार्थ. पण बाणाई ताई तर साक्ष्यात अन्नपूर्णा आहे. 👌👌👍👍👍💐💐🍫🍫

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd26 күн бұрын

    अतिशय सुंदर❤❤👌🏻👌🏻💯

  • @naynasurve8662
    @naynasurve866226 күн бұрын

    खूप छान बेसन. खूप आवडले.खावेसे वाटतय।बाणाई ताई एक नंबर सुगरण.❤

  • @ddl44
    @ddl4426 күн бұрын

    Kitti ge goad, Sugran Annapurna aamchi Banai, aani Archna! Tu ek Aadarsha Gruhini aahes Banai. Happy family! ❤❤❤❤

  • @notoriousbella1875
    @notoriousbella187526 күн бұрын

    मस्तच खूपच छान

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure106526 күн бұрын

    खुप छान सिघरन 🙏🏻🙏🏻

  • @alkamulik6921
    @alkamulik692126 күн бұрын

    बाणाई ने शिकरण फार छान बनवले लईच भारी बाणाई चा स्वयंपाक असतो🎉

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate762626 күн бұрын

    एकदम मस्त🙏🙏

  • @pravinghorpade2349
    @pravinghorpade234926 күн бұрын

    You guys are the perfect example of never gew up❤god bless you with all happiness❤😊

  • @shivanibhumare6266
    @shivanibhumare62663 күн бұрын

    असा चुलीवरचा स्वयंपाक एकदम चवदार लागतो खायला एकदम छान ताई

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn381126 күн бұрын

    Bana Vahiny chi recipe ekdum must ❤

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar185826 күн бұрын

    Video bgun bhari vatl

  • @latakamble4977
    @latakamble497726 күн бұрын

    Aaj shikharan chapati pitthalyacha video khup chhan vatala baghyala maja aali

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad831626 күн бұрын

    खुप छान व्हिडिओ❤❤

  • @geetagurav3414
    @geetagurav341426 күн бұрын

    खुप छान शिकरण आणि पिटल्या ची नवीन पद्धत बघितली❤

  • @Rekhakanchan-ph8vg
    @Rekhakanchan-ph8vg26 күн бұрын

    Banai chhan Recipe 😊

  • @ranjanathanage7387
    @ranjanathanage738726 күн бұрын

    खूप छान पिठलं बनवलं आहे बाणाई खूप हुशार आहे

  • @shubhangithombare822
    @shubhangithombare82226 күн бұрын

    Kiti mojkya sahityat bnvtat aani jithe jael tithe vegvegl kahina kahi recipe bnvtat khup chan

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad831626 күн бұрын

    बानाई तु काय पण बनले तरी ते टेस्टी असत❤❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble71326 күн бұрын

    बेत मस्त च

  • @maltiroy4076
    @maltiroy407626 күн бұрын

    खूप मस्त शिकरन आणि पिठलं चपाती ❤

  • @marnarakash7115
    @marnarakash711526 күн бұрын

    Khup Chan Bheth haye

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye238726 күн бұрын

    बाणाई तू लयच भारी आहे. तुमचं सगळं कुटुंब अगदी छान आहे.

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri429026 күн бұрын

    पिठलं शिजतानाचा आवाज एकदम भारी....शिकरण पण एक नंबर...

  • @runabalid5048
    @runabalid504826 күн бұрын

    Laai Bhaari jewan ani tumcha jeewan .....ek number.....😊dev tumha saglyana khup khup ashirwad ani anand devo🙏😊.....Baana Tai tumhi khup great aahat 😊🙏

  • @vaishalibadjate1068
    @vaishalibadjate106826 күн бұрын

    Khup chan, mast Khup mast jiwan ahe tumch dada

  • @NavanathFatangade
    @NavanathFatangade26 күн бұрын

    बाणाई न मस्त बेत बनवला शिकरण लय आवडलं

  • @devsolat8333
    @devsolat833326 күн бұрын

    🙏🙏🙏.. खूप छान.. 👌👌

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav945026 күн бұрын

    बाणाई खरच सुगरण आहे👌👌

  • @aniljagtap8381
    @aniljagtap838126 күн бұрын

    Lai bhari

  • @alkasurvase5955
    @alkasurvase595526 күн бұрын

    Very nice 👌

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare844326 күн бұрын

    खूप छान

  • @seemashere6134
    @seemashere613426 күн бұрын

    Banai 1 no

  • @shailajabarbade4520
    @shailajabarbade452026 күн бұрын

    खूपच छान 1नं पिठलं पटकन ताटात वाढून घयावा वाटत 👌👌

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad195626 күн бұрын

    मस्त पीठल आणि शिकरन

  • @sairajwadkar1231
    @sairajwadkar123126 күн бұрын

    Mast video 👌

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar232626 күн бұрын

    खूप छान व्हिडीओ👌👌

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani923526 күн бұрын

    1 NO, BANAI TAI🌹🌹🌹

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer801926 күн бұрын

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान 👌👌💐💐

  • @user-ln1gd8mh2p
    @user-ln1gd8mh2p26 күн бұрын

    खुप छान आहे

  • @chetanwaghmare4748
    @chetanwaghmare474826 күн бұрын

    Good video

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs25 күн бұрын

    छान व्हिडिओ ताई

  • @neelambhandare8001
    @neelambhandare800126 күн бұрын

    खूप छान .

Келесі