जळगाव जिल्ह्याची संपूर्ण माहिती , पर्यटन आणि धार्मिक स्थळे | Jalgaon District

Follow the below link to buy amazing gadgets for shooting
Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
₹5,499.00
amzn.to/2WHsq6h
MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
amzn.to/3hlskJi
esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
amzn.to/3jta6ar
BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
₹299.00
amzn.to/30xUKJh
-------------------------------------------------------
#Pune #MaharashtraHeritage
-------------------------------------------------------
आमच्या Facebook Page ला फॉलो करा
/ maharashtraheritage
-------------------------------------------------------
Direction / Voice
Shrivallabh More
9823334949
Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
Latur District :- • Video
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Apple Media Works
9823334949
Documentary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Direction / Voice
Shrivallabh More
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Ganesh Waghmare
Camera Equipment
Apple Media Works, Pune
9823334949
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
/ @marathiknowledgeworld

Пікірлер: 551

  • @dineshpatil6258
    @dineshpatil62583 жыл бұрын

    मंगल ग्रह ( अमळनेर) मंदिरा बाबत नाही सांगितलं... पण एकंदरीत खूप चांगली माहिती दिली 🙏

  • @VijayJadhav-jp3js
    @VijayJadhav-jp3js4 жыл бұрын

    आपण जळगाव जिल्ह्यातील सर्व माहिती उत्कृष्टपणे दिली त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो... धन्यवाद.. विजय जाधव कुसूंबा जळगाव...

  • @parmeshwarideshmukh7207
    @parmeshwarideshmukh72074 жыл бұрын

    Proud to be a jalgaonkar👍🏻😊😍 Kharach khup chan👌🏻😘👍🏻

  • @gauravnarodey5455

    @gauravnarodey5455

    3 жыл бұрын

    Tu Jalgaon chi aahe???? Jalgaon khara khup bhaari aahe

  • @adv.prakashmali6429
    @adv.prakashmali64294 жыл бұрын

    जळगाव शहराची माहिती खुपच छान सांगितली तुम्ही पण यावल मध्ये खुपच प्रसिध्द महषीॅ व्यास महाराजांचे मंदिर आहे त्यांच्या उल्लेख यामध्ये सांगितले नाही यावल मधील पादुका काशीला नेण्यात आल्या आहेत.

  • @bhushankulkarni6879

    @bhushankulkarni6879

    3 жыл бұрын

    आमचं जळगाव साठीआम्ही तयारकरत आहोत पूर्ण माहिती द्या

  • @babamahaahansjimaharaj7980
    @babamahaahansjimaharaj79804 жыл бұрын

    जय खांदेश ! जय मनुमाता !! जय सातपुडा !!! जळगांव जिल्ह्याचे जे जे ऐतिहासीक दाखविले व त्यांची जी जी माहिती आपण दिली ती फार छान व सुंदर आहे, परंतु अनेकांच्या प्रतिक्रियावरून व खरोखर जळगाव जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक व पौराणिक दार्शनिक स्थळे आपल्याकडू सुटून गेले आहेत. त्यासाठी सर्वांच्या प्रतिक्रिया व जळगाव जिल्ह्याच्या इतिहासची पाने पाहून व विचारात घेऊन सुटलेले महत्वाचे दर्शनीय स्थळे पूर्ण जोडावेत ! तसेच श्री मनुदेवीच्या माहितीत दाखविलेली मूर्ति ही प्राचीन मूळमूर्ती नसून ती बदलेली नवीन मूर्ती आहे. बिना अवयवाची फक्त नाकमुख व डोळ्यांच्या चिन्हांची प्राचीन मूळ मनुदेवीची मूर्ती संबंधित घुसखोरी लोकांनी लंपास करून तीच्या जागी तीचे जुने दर्शनीय रूप स्वरूप भंग करून नवीन आधुनिक कलाकृतिची वेगळ्या रूपाची विद्रुप मूर्ति वज्रलेपाचे निमित्त करून दिड महिने मंदिर बंद करून बसविली होती व आहे आणि दिनांक ११ जून २०१५ रोजी मंदिराच्या बाहेर इतर मूर्त्यांची प्राणप्रितिष्ठच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर उडून जनतेला थापा मारल्या की वज्रलेपामुळे मनुदेवीचे रूप बदले आहे. त्याच थापा मारून भाविकांच्या भावनांशी आजपर्यंत फसगत- खेळ केला जात आहे. परंतु मनुदेवी मंदिर येथे जुन्या प्राचीन मूळमूर्तीचेच फोटो दुकानदार विक्रीस ठेवतात कारण की तेच अधिक कले जातात व हजारो भक्तांच्या घरी जुन्या प्राचीन मूळमूर्तीचेच फोटो आहेत व ज्यांनी मनुदेवीचे जुने रूपाचे मंदिरात दर्शन केले आहे त्या भाविकांना जुनेच रूप हवे आहे. म्हणून जुने रूप व जुनी मूर्ती लंपास करणाऱ्यां विरुद्ध आमच्या तक्रारी दाखल आहेत व त्यावर चौकशी सुरु आहे व लवकरच न्यायालयीन गुन्ह्ये कारवाई सुरु होणार आहे. म्हणून आपण मनुदेवीच्या माहितीत जुने मनुदेवीचे पूर्वीचेच प्राचीन दर्शन जनतेला भाविकांना आम्हाला दाखविणे आवश्यक आहे. कारण की तीच मनुदेवीची खरी ओळख आहे. यास्तव ते न विसरता नक्की दाखवा !! जय मनुमाता ! जय माता दी !! तीची शासकीय काही माहिती या kzread.info/dash/bejne/gp1omaxxfpi7ZpM.html&feature=share या यूटुब लिंकवर पहा !! जय मनु माता ! जय माता दी !!

  • @MaharashtraHeritage

    @MaharashtraHeritage

    4 жыл бұрын

    आम्हाला हा इतिहास माहीत नव्हता तो आत्ता समाजला, नकळत झालेल्या चुकी बद्दल सॉरी

  • @vishalramkuwar8364
    @vishalramkuwar83644 жыл бұрын

    कोण कोण खान्देशी सेत तेसनी आठे like करा

  • @sahilmanvadkar9922

    @sahilmanvadkar9922

    3 жыл бұрын

    Hsydniebdibr

  • @girishdharmadhikari6777

    @girishdharmadhikari6777

    3 жыл бұрын

    उमा महेश्वर मंदिर महादेव मंदिर नाहीये यात कुसुंबा गोशालेच्या पुढचे...?

  • @mrsotez6541

    @mrsotez6541

    3 жыл бұрын

    @@sahilmanvadkar9922 😂😂😂 cant understand ur ahirani

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej41814 жыл бұрын

    मेहरुण तलाव लय भारी

  • @narendranannaware4937
    @narendranannaware49374 жыл бұрын

    जळगाव जिल्ह्याची उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो 👍👍👍👍

  • @arjunchavan290
    @arjunchavan2904 жыл бұрын

    *भावांनो माहिती खुपच छान दिली पन पाटणादेविची माहिती जास्त व महान खगोलशास्त्र आर्यभट्ट ने शुन्याचा शोध पाटणादेवि चालीसगाँव येथे लावला हे नाही सांगीतले तुमी भाऊ व अमलनेर येथिल मंगलग्रह मंदिर हे पन राहीले पण बाकी विडीयों मस्त अन बेस्ट आहे*

  • @amolpatil3788

    @amolpatil3788

    4 жыл бұрын

    चाळीसगाव तालूका मा आजून भरपूर काही शे

  • @rubabtadavi4561
    @rubabtadavi45614 жыл бұрын

    फारच अपुर्ण माहिती आहे. अभ्यास करुन नवीन व्हिडिओ बनवा.

  • @dhirajrathod8192

    @dhirajrathod8192

    3 жыл бұрын

    Barobar she bhau

  • @MSphad
    @MSphad4 жыл бұрын

    🕊सर्वाहुन सुंदर आहे महाराष्ट्र माझा⛆🌞⛳जय महाराष्ट्र!!!जय शिवाजी महाराज⛳

  • @bhushansalunkhe5225
    @bhushansalunkhe52252 жыл бұрын

    व्हिडिओ बराच चांगला केलेला आहे.... पण बरीच अपूर्ण माहिती आहे

  • @jagdishbhoi8657
    @jagdishbhoi86573 жыл бұрын

    जळगाव तर एकच नं जिल्हा शे भो जळगावना कोण कोण शेत तेंनी आठे like करा

  • @shubhadabhale2687
    @shubhadabhale26873 жыл бұрын

    MPSC students sathi khup helpful aahet he videos ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Mhnje khup interesting way lkshat rahte sgle... Thank you sir ... Keep it up 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @madhukardeshmukh7742
    @madhukardeshmukh77424 жыл бұрын

    पारोळा तालुक्यात उंदिरखेडे येथुन १ कि मी अंतरावर सुंदर असे प्राचीन नागेश्वर मंदीर आहे

  • @bhushankulkarni6879

    @bhushankulkarni6879

    3 жыл бұрын

    आमचं जळगाव साठीआम्ही तयारकरत आहोत पूर्ण माहिती द्या

  • @ajay..880
    @ajay..8804 жыл бұрын

    आपण माहीती खुप छान दिली आमच्या जळगांव बद्द्ल, पण माहीती अर्धवट आहे, भारतात जम्मू आणि त्यानंतर यावल मधे असलेले एकमेव दुसरे मंदिर श्री. महर्षी व्यास हे आहे. एक ऊत्तम अशी गोष्ट आहे माझ्या जळगांव जिल्ह्यातील शासन आणि प्रशासनाची कि ते एवढे हलगर्जी आहेत, त्यांच्या हातात काम काय आहेत, हे सद्ध्या त्यांन्ना माहित असतात हा फक्त मलई कोणत काम केल्यावर मिळेल हे एवढ खर त्यान्ना माहीती आहे, जय महाराष्ट्र, जय म.न.से

  • @kirtipanat3093

    @kirtipanat3093

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर ते मंदिर तर नदीच्या काठीचा आहे सुंदर आहे तिथले दृश्य खुप सुंदर आणि पावसाळ्यात तर अजुनच सुंदर दिसते

  • @prajwalgujar4325
    @prajwalgujar43254 жыл бұрын

    -Khupch chan. Jalgaon maza khandesh maza.

  • @shamthakur9880
    @shamthakur98804 жыл бұрын

    चांगली माहिती दिली जळगाव जिल्हा खानदेश🙏

  • @vishalramkuwar8364
    @vishalramkuwar83644 жыл бұрын

    खान्देश नि माहिती एकदम समजाईसन सांगा बद्दल तुम्हन स्वागत से

  • @harishwankhede8059

    @harishwankhede8059

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gKSKtbmeirC7nJs.html

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat29233 жыл бұрын

    थोडक्यात पण फार सुंदर माहिती आणि चित्रीकरण.👍

  • @DhondibaNadre
    @DhondibaNadre3 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद, 💐💐💐🙏🙏

  • @omalane3826
    @omalane38263 жыл бұрын

    जळगाव जिल्हा खूप छान आहे

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment4 жыл бұрын

    फारच छान माहिती 👍, धन्यवाद 🙏

  • @adesharbuj9374
    @adesharbuj93744 жыл бұрын

    उर्वरित जिल्ह्यातील अशाच प्रकारे आपण माहिती दिलीत तर खुपच आनंद होईल......

  • @bhavsartinukumar
    @bhavsartinukumar4 жыл бұрын

    अमळनेर शहरात मंगळ ग्रह मंदिर आहे व या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव मंदिर आहे व भारतात हे केवळ दोन मंदिर आहेत. ह्या मंदिराचा पावन व पवित्र भूमी म्हणून उल्लेख केला गेला आहे. ह्या मंदिर च्ं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर आधी अगदी छोटंसं होतं व येथे कोणीही दर्शन घ्यायला येत नव्हत. पण कालांतराने वेळ बदलत गेली आणि या देवाला अमळनेर नगरीचा भुमी पुत्र म्हणून ओळखण्यात आले. आता ह्या मंदिराचा खुप विकास झाला आहे. 🙏🚩

  • @santoshbhalerao9145
    @santoshbhalerao91453 жыл бұрын

    छान माहिती दिली पतल

  • @rajendrapatil9239
    @rajendrapatil92393 жыл бұрын

    Mangal grahan ch mandir, saptshrungi cha shira gad, tarsodcha ganpti, Shirsalya cha maroti, maharshi vays temple & maharshi kanv aashram mention karaych visrla bhaii tu

  • @samadhanpatil5717
    @samadhanpatil57174 жыл бұрын

    खुप जबरदस्त वीडियो भाऊ बनवला तुमी💐💐💐💐💐💐💐💐💐🍫💐💐💐💐💐💐💐

  • @shaileshbhangale3638
    @shaileshbhangale36384 жыл бұрын

    भारतात महर्षी व्यासांचे फक्त तिनच मंदीर आहेत त्यातील मुख्य स्थान बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर यावल येथेच आहे. असे महर्षी व्यासांची व्यास नगरी ( यावल ) आपण विसरलेले आहात......

  • @savitaojha4717
    @savitaojha47174 жыл бұрын

    खुप छान खुप सुंदर माझा जलगांव माझा अमलनेर धन्यवाद भाऊ मंगल ग्रह मंदिर

  • @sagarsonawane6072

    @sagarsonawane6072

    4 жыл бұрын

    Savita Ojha mast bhau

  • @sagarsaindane8316
    @sagarsaindane83163 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली जळगाव जिल्हा ची 🙏

  • @haridudhbale6624
    @haridudhbale66244 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @vijaynimbalkar7393
    @vijaynimbalkar73934 жыл бұрын

    Correct best information of jalgaon. Mast

  • @VGKhandesh
    @VGKhandesh3 жыл бұрын

    1 no.. karat ahe best

  • @milindkulkarni4523
    @milindkulkarni45233 жыл бұрын

    खुप छान आणि सुंदर वर्णन केले आहे.

  • @Rahulvlv007
    @Rahulvlv0074 жыл бұрын

    खुपच छान माहीती दिली सर

  • @payalgongade7637
    @payalgongade76374 жыл бұрын

    Nice khup chhan

  • @munnavarade266
    @munnavarade2664 жыл бұрын

    सर तुमचे सर्व व्हिडीओ 1 नंबर असतात

  • @bhagyashripatil4709
    @bhagyashripatil47094 жыл бұрын

    Wowww khup chhan mhiti sangitli mi pn jalgaon district mde bhusawal mde rahte

  • @maheshkoke2225
    @maheshkoke22254 жыл бұрын

    लय भारी जळगाव जिल्हा आहे

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe31283 жыл бұрын

    केळी पिकाचा, वांगी चा उल्लेख नाही. दीपनगर वरणगाव फॅक्टरी चा उल्लेख नाही. सर्वात मोठं रेल्वे जंक्शन याचा उल्लेख नाही..

  • @pravinmore1519

    @pravinmore1519

    3 жыл бұрын

    Vangyachi bhaji awadate ka tumhala gotel

  • @gauravkhote
    @gauravkhote3 жыл бұрын

    खूप छान भावान्नो. Keep going.

  • @Mahesh_Patil_OO7
    @Mahesh_Patil_OO74 жыл бұрын

    Nice Information 👌👌👌 Keep it up...

  • @sunilbodkhebodkhe8557
    @sunilbodkhebodkhe85574 жыл бұрын

    छान माहिती आहे.👌👌👌

  • @rgstatus4899
    @rgstatus48994 жыл бұрын

    Changli mahiti dili khup kahi mahit padal thank you sir

  • @mr_jayesh_02_
    @mr_jayesh_02_4 жыл бұрын

    दादा तुम्ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र जय खान्देश

  • @rakeshdamania293
    @rakeshdamania2934 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती ! तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात.. शाळेतल्या मुलांना महाराष्ट्रतील जिल्ह्यातील माहिती देण्यात हे उपयोगात येऊ शकत !

  • @aashiss1803

    @aashiss1803

    4 жыл бұрын

    W.no do pilz yrr aap

  • @amarbamane2205
    @amarbamane22054 жыл бұрын

    खरच वीडियो खूपच छान असतात प्ल्ज नेस्ट वीडियो रत्नागिरी जिल्हा

  • @jyotisurwade6193
    @jyotisurwade61934 жыл бұрын

    खूपच छान तरसोद चे गणपती मंदिर पण दाखविल्या बद्दल आपले धन्यवाद

  • @prakashpatil74
    @prakashpatil744 жыл бұрын

    खुप छान माहिती

  • @tanveersyed9140
    @tanveersyed91404 жыл бұрын

    Valuable ahe....... Ajun detail Pani jaau shakta

  • @munnavarade266
    @munnavarade2664 жыл бұрын

    अप्रतिम सर

  • @Dhirendra26
    @Dhirendra264 жыл бұрын

    Khupch chan

  • @pankajpatil3600
    @pankajpatil36004 жыл бұрын

    Bhusawal railway station.. one of the most important railway junction of India.. Bhusawal and varangaon ordinance factory, Railway engine factory, Bhusawal thermal power stations and many more ...

  • @gauravnarodey5455

    @gauravnarodey5455

    3 жыл бұрын

    Yes I'm from Kalyan

  • @gauravnarodey5455

    @gauravnarodey5455

    3 жыл бұрын

    and Bhusawal is very important Railway Station

  • @rushikeshpawar4212

    @rushikeshpawar4212

    2 жыл бұрын

    Right bro👌

  • @shubhamahire4573

    @shubhamahire4573

    Жыл бұрын

    MH.19.kr😎😎😘

  • @PRASAD_PATIL007

    @PRASAD_PATIL007

    7 ай бұрын

    ❤❤

  • @vishalmistari6277
    @vishalmistari62774 жыл бұрын

    Lay bhari bhau video

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi71623 жыл бұрын

    थोडक्यात उत्तम माहिती मिळाली !

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94063 жыл бұрын

    Khoop, Sundar,,,,,,,,,,,

  • @indukailashdandage5709
    @indukailashdandage57093 жыл бұрын

    खुप छान

  • @namaratapatil7543
    @namaratapatil75434 жыл бұрын

    अप्रतिम 👌👍

  • @sunilannachaudhari3271
    @sunilannachaudhari32714 жыл бұрын

    Wonderful...Guys..!👌

  • @dattakad452
    @dattakad4524 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @dilipjoshi1241

    @dilipjoshi1241

    4 жыл бұрын

    मस्कावद अक्षय्यत्रृतीया यात्रा व मनोरंजन पण दाखवले नाही

  • @navalnath1430
    @navalnath14304 жыл бұрын

    Mast bhau

  • @suryawanshivikesh
    @suryawanshivikesh3 жыл бұрын

    जय खानदेश Proud to be khandeshi.. From Jalgaon

  • @rohitrohit9307
    @rohitrohit93074 жыл бұрын

    भाऊ बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे प्रशिद्ध हनुमान मंदिर आहे . जळगाव , भुसावळ , पाचोरा अनेक तालुक्यातील लोक येतात येथे प्रत्येक शनिवारी .

  • @ShubhamPatil-rt6qg

    @ShubhamPatil-rt6qg

    3 жыл бұрын

    Bodawas taluka madhe sirsala mandir rahile...he khup prachin mandur ahe

  • @bhushankulkarni6879

    @bhushankulkarni6879

    3 жыл бұрын

    आमचं जळगाव साठीआम्ही तयारकरत आहोत पूर्ण माहिती द्या

  • @p...deshmukh.1786

    @p...deshmukh.1786

    2 жыл бұрын

    @@bhushankulkarni6879 🌹♥️♥️♥️🌹

  • @yogeshwarshirsath66
    @yogeshwarshirsath664 жыл бұрын

    Thanks alot..

  • @vandnagole5526
    @vandnagole55264 жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @poonamsapkale4778

    @poonamsapkale4778

    4 жыл бұрын

    Nageswar mandir varangaon

  • @dnyaneshwarb.patil.492
    @dnyaneshwarb.patil.4924 жыл бұрын

    चांगली माह्यथी देल्ही भो. छान.

  • @ManishaPatil-zx7ej
    @ManishaPatil-zx7ej2 жыл бұрын

    मामा माझा जिला बघुन खुप छान वाटले धन्यवाद।

  • @prashantgotmare1764
    @prashantgotmare17644 жыл бұрын

    Khup bhari

  • @shripadshirwalkar5570
    @shripadshirwalkar55704 жыл бұрын

    अमळनेर मधील मंगल ग्रह मंदिर संत सखाराम महाराज संस्थान प्रतिपंढरपूर... श्री राम मंदिर... अंबरशी टेकडी महतवाची ठिकाणे आहेत याचा उल्लेख करावा....

  • @user-nt4lh5qs3y
    @user-nt4lh5qs3y4 жыл бұрын

    खूप छान अजून मंगल ग्रह अंमळनेर, अनेक पाईंट ऍड करा भाऊ thanks

  • @kishorzope8583
    @kishorzope85833 жыл бұрын

    जय खान्देश जय जळगाव अभिमान जिल्ह्याचा अभिमान मातीचा केळी . कापुस .कांदा.भाजीपाला ऊत्तम ,

  • @harsingpatil8419
    @harsingpatil84193 жыл бұрын

    अमळनेर येथील मंगल ग्रह व एरंडोल एथील पांडव वाडा यावल एथील व्यास मंदिर कृपया दाखवा आपण खुपच छान माहीती दिली धन्यवाद

  • @priyadundekar8756
    @priyadundekar87564 жыл бұрын

    Dharangaon येथील मरी माता मंदिर चा आनी चिंतामणि मोरया मंदिरा चा उललेख नहीं केला है मंदिर प्राचीन काल चे आहेत most अमलनेर येठिल मंगल ग्रह मंदिर ही खुप प्रसिद्ध आहे.

  • @swapniljade1492
    @swapniljade14924 жыл бұрын

    अतिशय सुंदर

  • @kaveribaviskar8722
    @kaveribaviskar8722 Жыл бұрын

    खुप छान माहिती सांगितली आहे तुम्ही , फक्त या मध्ये कालीमठ या तीर्थक्षेत्राचा उल्लेख केला आहे ,. हे क्षेत्र जळगाव जिल्ह्यात नसुन , औंगाबादमधील कन्नड तालुक्यात येते.

  • @madhukardeshmukh7742
    @madhukardeshmukh77424 жыл бұрын

    माहीती चांगली आणी उपयुक्त आहे

  • @akashraut5281
    @akashraut52814 жыл бұрын

    लय भारी

  • @samankit43
    @samankit434 жыл бұрын

    You guys are doing extremely grateful work...!! Appreciated..!!

  • @shatrughansonavane3837
    @shatrughansonavane38373 жыл бұрын

    सुपर भाऊ जय खानदेश भाऊ 👌👍💐💐💐

  • @VijayPatil-yg4dr
    @VijayPatil-yg4dr Жыл бұрын

    मंगळ ग्रह

  • @karanpawara1435
    @karanpawara14352 жыл бұрын

    सर सगळे माहिती बरोबर दिले आहे पण गुळ मध्यम प्रकल्प मलापुर हा पण एक भाग समाविष्ट नाही केले

  • @SalimShaikh-xq5xz
    @SalimShaikh-xq5xz2 жыл бұрын

    I like this

  • @shivdasmore5317
    @shivdasmore53174 жыл бұрын

    माहीती एक दम लय भारी

  • @amitasule9995
    @amitasule99954 жыл бұрын

    खुप छान माहीती मिळाली.आता जळगाव शहर पण दाखवा.

  • @sanatanishivbhaktriya313
    @sanatanishivbhaktriya3133 жыл бұрын

    I love khandesh😘❤️❤️ I'm from Chalisgaon.

  • @mayureshdeore6426

    @mayureshdeore6426

    2 жыл бұрын

    Iam also

  • @p...deshmukh.1786

    @p...deshmukh.1786

    2 жыл бұрын

    Hii

  • @deepikaborikar7501

    @deepikaborikar7501

    Жыл бұрын

    How is chalisgaon? Actually I posted for job in this city so want to about that, mala room baghaych ahe 1 room ch rent kiti parynt midu sakel kahi andaja Ani mesh ch tiffin sathi soy ahe? Kiti fees?

  • @ramdaschaudhari7414
    @ramdaschaudhari74143 жыл бұрын

    Laybhari ,thanks

  • @rahulshimpi4727
    @rahulshimpi47274 жыл бұрын

    Very nice

  • @sunnychavan7895
    @sunnychavan78953 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏 पण आपण आख्या भारतात प्रसिद्ध असलेले अमळनेर येथे वसलेले श्री मंगळ ग्रह मंदिर चा उल्लेख केलाच नाही 🤕🤕

  • @rudrakshasardesai7979
    @rudrakshasardesai79794 жыл бұрын

    *I have been living in Mumbai since last 15 year's but I love jalgaon*

  • @yogeshSharma-qk5zq

    @yogeshSharma-qk5zq

    4 жыл бұрын

    Come back Jalgaon

  • @riteshteli596
    @riteshteli5962 жыл бұрын

    Nice Dada आमच्या जिल्ह्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @balajitidke2305
    @balajitidke23054 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🌹🌹🌺🌺🌸

  • @ankushnarharkar7498
    @ankushnarharkar74983 жыл бұрын

    I watching this information

  • @deepakbagul6061
    @deepakbagul60614 жыл бұрын

    अमळनेर चे मंगळ महाराज मंदिर सूंदर आहे

  • @taslimshaikh5196
    @taslimshaikh5196 Жыл бұрын

    Dhanyawad 🙏

  • @divyapatil1984
    @divyapatil19843 жыл бұрын

    Supper video ❤

  • @hemantdabhadeamalner5931
    @hemantdabhadeamalner59314 жыл бұрын

    Amalner येथे मंगळ ग्रह प्राचीन मंदिर व आंबा ऋषी ठेकडी आहे याचा उल्लेख नाही

  • @sonikabhutad6785

    @sonikabhutad6785

    3 жыл бұрын

    Barobar

  • @prb3104
    @prb31044 жыл бұрын

    Nice..

  • @tejas_mali46
    @tejas_mali463 жыл бұрын

    Chhan mi pn jalgaon cha aahe thanx for information

  • @dk-dn2by
    @dk-dn2by4 жыл бұрын

    खूप छान उपक्रम ,,एक विनंती कृपया नंदुरबार जिल्ह्याची अशी इस्तंभूत माहिती पट बनवा

Келесі