जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव।वनदुर्ग किल्ले वासोटा। Vasota Jungle Trek

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
वासोट्याला जाण्यासाठीचे रस्ते
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरून. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प.च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते..
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Vasota Fort is situated in the Satara district of Maharashtra, near Bamnoli. The fort is likely to be positioned some 3824 feet above the actual sea level. Vasota fort was ruled by the Marathas, Mores and by the Shirkes during the 16th century. After which, in 1665, the Swarajya took hold of the mass monument that was under the control of Chatrapati Shivaji Maharaj. Vasota Fort named by King Chatrapati Shivaji has the most fascinating defending capability. The name chosen for the fort was because of the difficulty entangled during its way through, that ultimately means- ‘The Tiger”. After the ruling of the great leader, it was passed over to the Peshwas. During 1818, again the British snatched its control and viciously demolished the major parts of the fort, by making use of heavy artilleries.
Vasota fort will offer a great thrilling experience for the people who love trekking even under intense conditions. It would give you the sight of the thickly populated forest with astonishing views around it. Additionally, the fort will present you the spectacular view of Koyna Backwaters and the Wildlife sanctuary forest area.
Avid trekkers can find their treasured way into the jungle to reach the Vasota fort. It is necessary that you take extreme precautions to tackle the wild animals like sloth bears, leopards, wild dogs and even tigers. The trekking level is found to be too difficult even for the most passionate and efficient of trekkers. It can take approximately up to 3 hours to reach the Vasota fort from the jungle. Above all, when you reach your destination after defensive trekking, you are ought to see an age-old temple named Nageshwar Temple and a place called ‘Babukada’. It will be heartfelt refreshment for the ones who have overcome the endangerment and instability, for a course of time. The beauty of the surroundings and the path throughout the trek will make the visitors earn a memorable experience in the Vasota Fort. The dilapidated fortress is a tourist magnet.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Bookings
Shivshrushti Agro Tourism & River Camp Tapola
Contact no - 094233 59776
Google Page and rating - g.page/Shivshrushti?share
Website - shivshrushtiagro.com/
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#Vasota #VasotaFort #jungle #Tapola #Mahabaleshwar #MiniKashmir #kothaligadFort #KothaligadKilla #Kothaligad #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall

Пікірлер: 662

  • @MadMax_83
    @MadMax_83 Жыл бұрын

    भावा तुझ्या व्हिडिओ ची गुणवत्ता आणि त्यात दिली जाणारी माहिती ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा 👏👏👏👏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤

  • @user-qo9md4pn9l

    @user-qo9md4pn9l

    10 ай бұрын

    Bhagava ka reply latest video bana de yaar

  • @lionelsaldanha5076

    @lionelsaldanha5076

    9 ай бұрын

    ​@@user-qo9md4pn9lqqqq

  • @dhurvknowledge.8941

    @dhurvknowledge.8941

    6 ай бұрын

    Bhava boat rent kiti aahe.

  • @Snehal-by9zw
    @Snehal-by9zw Жыл бұрын

    This man born to make history. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Maharashtra🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @djganesha2714
    @djganesha2714 Жыл бұрын

    भारतातील स्वर्ग म्हणजे सयाद्री ❤️🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 Жыл бұрын

    5 दिवसाखाली गेलतो या किल्ल्यावर खूप छान वाटलं 👑जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @samyakwani6112
    @samyakwani6112 Жыл бұрын

    भावा तु video मध्ये माहिती खुप छान सांगतोस ❤️❤️ गेल्या १ वर्षा पासून मी तुझ्या vidio पाहत आहे खुप छान videos असतात ❤️❤️ keep it up prashil 👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 Жыл бұрын

    अतीशय सुंदर अस्मरणीय क्षण ❤️ छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @aratisalunke4142

    @aratisalunke4142

    Жыл бұрын

    आम्ही राहतो तपोळ्याला

  • @Animalplanet0711
    @Animalplanet07115 күн бұрын

    खूप छान वीडियो प्रसील भाऊ ❤😊

  • @aartinikam1213
    @aartinikam1213 Жыл бұрын

    Khup chaan 🚩🚩🌸🌺

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @rohitkomvlogs
    @rohitkomvlogs Жыл бұрын

    प्रशील भाऊ मी तुमचा लई मोठा फॅन आहे आणि तुमचे व्हिडिओ तर next level चे असतात खूप सुंदर

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @rohitkomvlogs

    @rohitkomvlogs

    Жыл бұрын

    ❣️

  • @SunilKakad-oq4go
    @SunilKakad-oq4go9 күн бұрын

    Eknabar...❤

  • @patilshreyajaywant8391
    @patilshreyajaywant8391 Жыл бұрын

    एकदम भारी आहे तुझे व्हिडीओ पाहिल्यावर धन्य झाल्यासारखे वाटते की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray... Jay Shambhuraje.. Jay Jijau.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @SandeepKirkire-lv9zt
    @SandeepKirkire-lv9zt6 ай бұрын

    तुम्ही वसईला या छान किल्ले आणि मस्त समुद्र बीच आहेत खुप छान वाटले

  • @SandeepKirkire-lv9zt

    @SandeepKirkire-lv9zt

    6 ай бұрын

    Hi

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 Жыл бұрын

    Prashil म्हणजे energy. खूप छान treck. माहिती घेऊन छान वाटल.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @Neil_123
    @Neil_1239 ай бұрын

    Jai Bhavani,Jai Shivaji Har Har Mahadev, Nice Trekking Vasota Killa In Saihyadari Parvat Malla Inside Videos Great!!!!

  • @user-yh6oc9pb2r
    @user-yh6oc9pb2r3 ай бұрын

    खूप छान माहिती दिली.जय शिवराय🚩

  • @pinikkhandare1787
    @pinikkhandare1787 Жыл бұрын

    छान भावा 👌

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 Жыл бұрын

    फारच सूंदर, आशा प्रकारचे किल्ल्यांची विविधता आणि त्यांचे उपयोग , व् प्रकार आणि त्या वेळचा इतिहास् , लोकांना माहिती होईल। असाच प्रयत्न सुरु राहावा। जय बाबा।

  • @gavathipubglovers8472
    @gavathipubglovers8472 Жыл бұрын

    तुमचा व्हिडिओ मि नेहमी पाहतो पण हा व्हिडिओ नक्की थरारक आहे 👍👍🙏🙏

  • @omkarterani4106
    @omkarterani4106 Жыл бұрын

    मस्त👌अति सुंदर😍 🚩🙏 जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Jijau... Jay Shivray... Jay Shambhuraje.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @harshal-99
    @harshal-99 Жыл бұрын

    वा वा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @awjondhale
    @awjondhale11 ай бұрын

    🌹🌹🌹Bhava tujhe videos khup sunder aani mahitipurn astat. Jay Shivray🌷🌷🌷

  • @sachinmahadik4531
    @sachinmahadik4531 Жыл бұрын

    !! श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !! खूप छान माहिती दिलीत.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Shri Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @sachinmahadik4531

    @sachinmahadik4531

    Жыл бұрын

    @@psychoprashil हो नक्की प्रशिल भाऊ.

  • @imsuvel
    @imsuvel Жыл бұрын

    जय शिवराय 🚩🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @kajalkamble3572
    @kajalkamble35722 ай бұрын

    khup chan information dili dada thanks

  • @avinashsarde
    @avinashsarde11 ай бұрын

    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 वासोटा किल्लयाची माहिती चांगल्या प्रकारे दिल्याबद्दल खुप शुभेच्छा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @AMRUTVLOG78
    @AMRUTVLOG78 Жыл бұрын

    💯🙏खूपच छान मनोरंजन करून पूरंनपणे माहीती दिली दादा तुम्ही🔥💯👍जय शिवराय 🔥💯

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... 😊😊❤❤ Jay Shivray🚩🚩

  • @motivationalvibes5945
    @motivationalvibes5945 Жыл бұрын

    खूप छान प्रशिलभाऊ,,,,एकदम जबरदस्त

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @arnavwarwatkar
    @arnavwarwatkar Жыл бұрын

    Ek nambar bhava...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @kedarpawar1965
    @kedarpawar1965 Жыл бұрын

    Bhava jabbardast

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Жыл бұрын

    जय शिवराय..... वासोटा किल्ला अप्रतीम .. बाबू कडा लय भारी..👌👌❤️❤️❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @ruturajsalunke5489
    @ruturajsalunke5489 Жыл бұрын

    मनाला भुरळ पाडणार अशक्य सुंदर सह्याद्री.❤❣🚩 ♡♡अणि आपला प्रिय प्राशिल भाऊ......नाद्च नाय.💥✨🏞

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @ruturajsalunke5489

    @ruturajsalunke5489

    Жыл бұрын

    @@psychoprashil Nkich dada..❣

  • @rupalishinde1692
    @rupalishinde1692 Жыл бұрын

    Ek no. Video Zalay.Khupch chhan.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @sunilsolitudewanderervlogs4451
    @sunilsolitudewanderervlogs4451 Жыл бұрын

    Awesome views Tapola lake beautiful scenery.. I liked the cleanliness in the surrounding and even the jungle also kept clean.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603Ай бұрын

    खूपच सुंदर झाला व्हिडिओ 👌👌 माहिती, शूटिंग सगळच छान दादा

  • @aalokbannawade6366
    @aalokbannawade6366 Жыл бұрын

    सम्पूर्ण वीडियो पाहतो प्रशील दादा तुझे महाराष्ट्राची शान सह्याद्रि।। जय महाराष्ट्र 🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Jay Maharashtra🚩🚩 Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @rupeshpawar5410
    @rupeshpawar541011 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @tusharbansode6116
    @tusharbansode6116 Жыл бұрын

    दादा तुझी कामगिरी अनमोल आहे.... पण हा किल्ला किती साली बांधला कुणी हे नाही सांगितले....ते कळले असते तर फार च आंनद झाला असता 👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @jyotimandhare7452
    @jyotimandhare7452 Жыл бұрын

    खूप chan fort aahe 👌👌 Best Of Luck 👍👍Jay शिवाजी Jay भवानी 🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Bhavani... Jay Shivaji.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @pravinmali9655
    @pravinmali9655 Жыл бұрын

    अतिशय अविस्मरणीय अनुभव आहे..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @dadasahebmuthe9848
    @dadasahebmuthe9848 Жыл бұрын

    एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे👌👌🚩🚩⛰️🏞️🏞️💐🚩🚩⛰️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray... Jay Shambhuraje.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @silhouettepiano___
    @silhouettepiano___ Жыл бұрын

    Khup chan video nice information about this fort...and Rever water found so clean.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @supriyapenkar2479
    @supriyapenkar2479 Жыл бұрын

    खूप सुंदर प्र वास वर्णन,व्हिडिओ खूप छान तयार केला आहे,पाहतानाच किला पहिल्यासारखे वाटले,खूप सुंदर अनुभव,

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... 😊😊❤❤

  • @user-ch3sc5ub5b
    @user-ch3sc5ub5b6 ай бұрын

    Love from mahabaleshwar❤

  • @yogeshkadam7340
    @yogeshkadam7340 Жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩मस्त झाली आहे विडिओ 👍👌👌👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @yashpatil4358
    @yashpatil435811 ай бұрын

    khup chan dada

  • @apekshagiri341
    @apekshagiri341 Жыл бұрын

    खुप सुंदर

  • @sharadaburud3832
    @sharadaburud38328 ай бұрын

    खुप छान video असतात तुझे bro

  • @MaheshMehta-ny6mc
    @MaheshMehta-ny6mc Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीस मित्रा तुझे खूप खूप आभार गड-किल्ल्यांचे महत्व हे प्रत्येकाला महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रत्येकाला समजले पाहिजे

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @ajayvartha8869
    @ajayvartha8869 Жыл бұрын

    1 नंबर भाई 💕 जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @prathameshburbadkar1906
    @prathameshburbadkar1906 Жыл бұрын

    Khupach Chan mahiti sangitli aahe video khup aavdali ........ Jay shivray

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @KK___CREATION__45
    @KK___CREATION__45 Жыл бұрын

    मी पण जाऊन आलोय या किल्ले वरुण जय शिवराय

  • @gavathipubglovers8472
    @gavathipubglovers8472 Жыл бұрын

    आमच्या कडे पण किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेव्हा शिवजी महाराज सुरत लुटून आले होते आणि अक दिवस ज्या गडावर राहिले होते त्या गडाचे नाव गंभीर गड खूप उचं आहे🙏🙏🙏 नक्की akada भेट द्या

  • @musicbox1935

    @musicbox1935

    Жыл бұрын

    Kuthe ahe

  • @sachinpatil6287
    @sachinpatil6287 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली वासोटा किल्ल्याची धन्यवाद प्राशील 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @akshaychitriv9980
    @akshaychitriv9980 Жыл бұрын

    मस्त भाऊ,खूप चांगलं काम करत आहेस तू,आणि प्रत्येक शब्द न वाक्य खूप चांगल्या पद्धतीने सादर करत आहेस, खूप खूप शुभेच्छा,जय शिवराय,🙌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @amoldhanavade2860
    @amoldhanavade2860 Жыл бұрын

    भावा व्हिडीओ खूप भारी होता . 🚩 जय जिजाऊ . जय शिवराय . जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Jay Jijau... Jay Shivray.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @rationalvikramparadhi
    @rationalvikramparadhi6 ай бұрын

    bhau video khup chan ahe js kahi amhi pan firat ahe👌👌👌👌👌

  • @vibhamankame6632
    @vibhamankame6632 Жыл бұрын

    I love Sahyadri n I love Maharashtra mala kharach khup garv aahe mi Marathi aslyacha.... जय शिवराय जय शिवराय 🙏🏻⛰️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @vibhamankame6632

    @vibhamankame6632

    Жыл бұрын

    Ho nakki ❤️

  • @santoshkarande7471
    @santoshkarande74712 ай бұрын

    भारी दादा👌👌

  • @yesican-prashantmamatadevi4113
    @yesican-prashantmamatadevi4113 Жыл бұрын

    खरच खूप छान अनुभव दिलास तू

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @anaghajoshi8807
    @anaghajoshi8807 Жыл бұрын

    Tumche sarva videos Khoop chaan asatat... Mast ch..

  • @vanithabalsubramaniyan8378
    @vanithabalsubramaniyan8378 Жыл бұрын

    Wonderful narration by you Prashil.

  • @tradingmobile5940
    @tradingmobile5940 Жыл бұрын

    जय शिवराय खूप छान

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @sarveshadavde2908
    @sarveshadavde2908 Жыл бұрын

    Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @VinDIESEL2425
    @VinDIESEL2425 Жыл бұрын

    Mast brother. Khup chhan aahe vashota fort. 🌹🌹🌹🌹🌹🌹💚💚

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @OmWayal-el3hl
    @OmWayal-el3hl2 ай бұрын

    दादा छान आहे

  • @madan_bhati_2003
    @madan_bhati_2003 Жыл бұрын

    खूब छान कंट्रक्शन हनी खूब छान अनुभव ❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 Жыл бұрын

    KHUP CHAN INFORMATION

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Жыл бұрын

    Khupch chan mahiti.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... 😊😊❤❤

  • @pavankharkande5705
    @pavankharkande57056 ай бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @marutiwaghmode8299
    @marutiwaghmode8299 Жыл бұрын

    💐जय शिवराय💐

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 Жыл бұрын

    जय शिवराय।

  • @sachindadapanchal
    @sachindadapanchal10 ай бұрын

    Bear gill of India....you are taking great efforts to create content....thanks

  • @ruturajbhoi7639
    @ruturajbhoi7639Ай бұрын

    Gelo hoto ithe......khup bhari experience

  • @kalpeshjadhaveditz
    @kalpeshjadhaveditz Жыл бұрын

    Khup sundar aahe👌jay shivray

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @yogeshwalekar703
    @yogeshwalekar703 Жыл бұрын

    Masst yar prashil chan hota video thank you .

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @prakashkhandale1132
    @prakashkhandale1132 Жыл бұрын

    Very good vedio. Your narration was so nice...got vivid picture of vasota thanks🌹🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @deepakyatoskar7795
    @deepakyatoskar779510 ай бұрын

    Very nice video

  • @meerapawar5712
    @meerapawar5712 Жыл бұрын

    खूप छान वाटला दादा व्हिडीओ 👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @haridasthombare8657
    @haridasthombare8657 Жыл бұрын

    Khup chan....

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @sushantchavan5378
    @sushantchavan5378 Жыл бұрын

    Majja Yeun rahili re baba

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @chandrashekarkotian4163
    @chandrashekarkotian41636 ай бұрын

    Jai maharashtra prashil tumcha vlogs vlogs khoob chan hota anni scene scenery khoob chann hota

  • @abhipatil7005
    @abhipatil7005 Жыл бұрын

    Prachin mhantlya peksha #shivkalin chhan watel bhava

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @kdwild
    @kdwild Жыл бұрын

    मध्येच येत असलेला किड्याचा आवाज हा Cicada चा आहे. ते प्रत्येक ठिकाणी हजारो च्या संख्येने असतात आणि एकदम सर्व आवाज करतात. प्रत्येक जंगलात तुम्हाला तो बघायला मिळेल. बाकी व्हिडिओ मस्त झाला आहे. 👌🙌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @sunandagade895

    @sunandagade895

    Жыл бұрын

    As eev by

  • @marutiwaghmode8299
    @marutiwaghmode8299 Жыл бұрын

    🚩जय शिवराय🚩

  • @aniruddharanepatil5230
    @aniruddharanepatil5230 Жыл бұрын

    Khup Chan information, Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @tusharkalekar2455
    @tusharkalekar2455 Жыл бұрын

    Khup changla

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @rajeshdhas7290
    @rajeshdhas7290 Жыл бұрын

    Well done prashil da ........amazing!!!....

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @vaishnavigonge6987
    @vaishnavigonge6987 Жыл бұрын

    Mast👍👍👍

  • @dnyaneshwaridalekar6641
    @dnyaneshwaridalekar66417 ай бұрын

    Jay Bhavani Jay shivray bhau 🚩💐🙏

  • @travelframe6321
    @travelframe6321 Жыл бұрын

    masta ekdum Jay Shivraay🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Jay Shivray🚩🚩 Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @maheshg-4681
    @maheshg-4681 Жыл бұрын

    खुप छान भावा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @bhausahebgaykwad9944
    @bhausahebgaykwad99449 ай бұрын

    खुप छान माहिती दिली भाऊं पन स्वताहाच जीवाला जप

  • @KK___CREATION__45
    @KK___CREATION__45 Жыл бұрын

    खुप छान आहे हा किल्ला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @umeshgaikod9366
    @umeshgaikod936611 ай бұрын

    Lay bhari

  • @surekhakanase7771
    @surekhakanase7771 Жыл бұрын

    खुप छान.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Жыл бұрын

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Mitra khupach chhan experience hota Vasota killyacha, tyavaril Mahadev Mandir, barichshi shaboot asleli tatbandi aani dhanyakothar tyachbarobar rajvadyache jote aani tyat bhar mhanje apratim ashya nisargramya parisar. Triveni sangam aani botiivaril pravas avishwasniya aahe. Dhanyawad mitra asechh sundar karya tuzya hatun ghadat raho hich sadiccha.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Jijau.. Jay Shivray.. Jay Shambhuraje.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @lalitpingale9461

    @lalitpingale9461

    Жыл бұрын

    @@psychoprashil Harischandra gadacha 4th part kadhi yenar aahe?

  • @vaishalikamble8982
    @vaishalikamble8982 Жыл бұрын

    लय भारी प्रशील 👍👍👍👏👏👏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @swapnalijagtap8223
    @swapnalijagtap822311 ай бұрын

    Hi Prashil dada khup chan vlog nhemipraman

  • @dilipgabhale1986
    @dilipgabhale1986 Жыл бұрын

    इको पॉईंट एकदम खतरनाक All the best 👍👍

Келесі